हा कार्यक्रम ऐकताना खूप खूप आनंद वाटला खरंच गे जुने प्रोग्रॅम म्हणजे सोन्याची खाण आहे..एक प्रामाणिक पण होता त्यात जो आता इतर ठिकाणी जाणवत नाही...आशाताई तुमच्या सारखी इतकी साधी ,आशादायी इतके सुंदर विचार,आचार असणारी आणि जादूयी आवाज असणारी वयक्ती पुन्हा होणे नाही..पूर्वी असे interview घेवुन ते पुन्हा दाखवल्या बद्दल अनेक धन्यवाद.. आशाताई तुम्ही आम्हाला खूप खूप आवडतात.. खूप जगा आणि तुम्ही मनाने कधीच म्हाताऱ्या होणारच नाहीत..तुम्हाला हसताना पाहून मन तृप्त होते
आशाताई तुम्ही खरंच सगळ्यात वेगळ्या आहात......देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..... तुम्ही जे संपूर्ण आयुष्य अफाट कष्ट घेतले आहेत त्यांचं आज चीझ झालंय...... कायम अशाच खुश रहा आनंदी रहा आणि आम्हाला अजून अनेक प्रकारची गाणी ऐकवा🙏
त्याच परमेश्वरांची पूजा करा ।देवळं बांधा। मोठे ऊत्सव करा । असं करूया का ? तुम्ही नवीनदैवते आणा । जुन्यांचा नाहीतरी कंटाळा आलाय ।लताबाई , आशा बाई ,मीना बाई, ऊषाबाई , ह्रदयनाथ ही७ झाली राधा ,आदिनाथ , हेमंत ,वर्षा आनंद भोसले , रचना व योगेश खडीकर ।७+ १४ झाली ३३कोटी हवेत एकूण ।नावं सुचवा दैवतांची । प्रिंसेस डायना चालेल का ? बच्चन कुटुंब ? मोदी ??थरूर कुटुंब? गांधी कुटुंबं ? हेमामालिनी , जयललिता , श्रीदेवी , जयाप्रदा ,माधुरी , सचिन , विराट कोहली , अनुष्का शर्मा, तारकमेहता ? का ट्रंप का बायडेन कमला हैरीस पुतीन , नावं सुचवा ।आम्ही मोदींना सुचवतो । तुम्हीही सुचवा ।भारतभर जनयात्रा, रथयात्रा, प्रचारयत्रा काढणार का ? मग आवडेल लोकांना । तुम्ही सुरूवात करा राजश्रीताई लोक तुमच्या मागे येतील । पण कल्की येईल ।तो वा ती हे बघतील सर्व । आपण त्या कल्की कडे सोपवूया का ??मग कल्कीची आरती कराल का तुम्ही ?तो /ती कोल्हापुरात आहे "द "नावात असलेला /ली । लष्करी खात्यात , वा सर्जन वा शेफ ।आईचं नाव सुमती , वडिलांचं विष्णु । शोधा। त्याचं घराणं आलं की ही तुमच्या जिवंत परमेश्वराचं घराणं ढासळेल मग ।विचार करा ।तुम्ही त्यांना परमेश्वरत्व देता आहात ।आम्ही नाही ।तुमच्यासाठीच सुचवतोय।
आशा ताईचं प्रांजल, मनमोकळं मनोगत फार आवडलं.आशाताई, तुम्ही कित्येक लोकांच्या आयुष्यात निखळ आनंद, उमेद, आशा, मधुर सूर संगीत घेऊन आलात.तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो.
आशाताई तुम्ही काळा प्रमाणे चालणार्या आहे,जीवन कसे जगावे हा आदर्श तुम्ही ठेवला आहे ,गायनात तर तुम्ही अशा उंचीवर आहात की तिथून कोणीही हलवू शकत नाही पण एक व्यक्ती म्हणून ही तुम्ही खुप मोठ्या आहात
आशा आई तुम्ही खरोखर खूप खूप ग्रेट आहात..ताई म्हणत काही कारण तुम्ही माझ्या आजीच्या वयाच्या आहात.. तुम्ही खरचं खूप मेहनत केली आहे..परमेश्वर तुम्हाला निरोगी सुदृढ सुखी समाधानी आयुष्य लाभो..
Please give English subtitle of what Asha ji is saying...It is very helpful for many music lovers who are non-marathi people like me....🙏🙏🙏🙏...Bahut dil chahta hai samajh ke liye jo Ashaji bole hain apni Baba and about her in-laws,old music composers & singer....🙏🙏🙏...This is an Anmol Interview of Ashaji where Ashaji is saying her whole singing life experience...🙏🙏
आशा ताई तुम्हाला माझा 🙏 नमस्कार...खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आशाताई तुम्ही जेवढं चांगले गाता तेवढंच चांगलं बोलता ताई...👍 ताईंना.तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचाली साठी..व खुप खुप धन्यवाद 💐शुभेच्छा 💐मी देवाला एवढिच प्रार्थना..कि तुम्ही नेहमी आनंदी व खुष रहावं..👍दुरदरशन.. वाहिणी साठी कि तुमच्या मुळे आम्हाला आशा ताईंनी ना जवळुन पाहाता व,समजु शकलो.. त्याबद्दल... खूप खूप धन्यवाद.🙏 नमस्कार 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, RUclips @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx
तुम्हाला माहितेय काय? काय केल्या लांड्या लबाड्या ते ? ती बाई आशा भोसले वाटतच नाही मी ऐकीव माहितीवर जाऊ नका ।ती खोटी ही असू शकते ।जुने पेपर्स चित्रलेखा सारखी मासिके वाचा । संदर्भ बघा नि सांगा काय कष्ट ऊपसले तिने ??? ।समकालीन चरित्रं वाचा । चवचाल, छम्मक छल्लो सारखी ती नाचलीय ७०+ वयात । शोभलं का ते ?? मोनोपॉली करून इतरांचे गळे मारून वर आलेय आवाजाची फ्रीक्वेन्सी मोजलीये आम्ही त्यांची। ती अतिशय नीच पातळीची आहे । त्या पेक्षा किती तरी मुलींचे आवाज वरच्या पातळीचे आहेत । तुम्ही आयझर वा विद्यापीठातील भौतिक विज्ञान विभागात जा व मोजा मग तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल ।मी वैज्ञानिक सत्यच बोलतो कितीही कटू असले तरी ।
@@aniruddhakaryekar2390 हि भाषा शोभते का तुला बोलायला ?? आई वडिलांनी हेच संस्कार केलेत वाटत.. सत्तर व्या वयात नाचलं म्हणून कोणी नीच होतं का ?? तुझा लग्नात तुझी आई आजी नाचली असेलच कि किंवा नाचेल मग त्यांना पण असंच बोलशील का ?? नवऱ्याने सोडून दिलेलं त्यांना..आपली तीन पोर घरी सोडून त्या गायला जायच्या..एक मुलगा कॅन्सर ने वारला..मुलीने आत्महत्या केली. हे सर्व त्यांना या वयात पाहावं लागलं.. राहिला प्रश्न मोनोपॉली चा तर जिथं टॅलेंट असतं तिथं कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही..त्यांच्या आवाजाची रेंज मोजायला निघाला आहेस आधी स्वतःची रेंज तपास आणि जरा तोंड संभाळवून बोल माकडा.. याच्याहून खूप बोलू शकतो पण आता जाऊदे.
@@aniruddhakaryekar2390 Tu kai dokay var padla ahes ka. Marathi asun ase bolto . Tula chagel bolta yet nahi tar vaite bolu nakos.patat nahi tar bhaghtos kashala koin amantran nahi dhil tula. Tyanche poltics bhghyala tu kahi 80 age ahes ka.tula kahi kam dhanda nahi. Tuzat himmat Jar asel tar ek song tu gaun post karu dakhave . Bhaghu de tar tu Taansen cha baap ahes.
What a gem! Sahyadri has a treasure trove of such interviews. I hope they find a way to upload them on youtube. I want to give special thanks to the person who came up with the idea of interviewing Ashaji without an interviewer. Thank You Sahyadri for the upload.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम युट्युबवर अपलोड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook, Instagram, Twitter and RUclips @ddsahyadri मोबाईलवर थेट प्रसारण कधीही,कुठेही- bit.ly/3mLxpNx
Please translate Asha amma speech in English or Tamil, people who don't know hindi also like to hear her words, I can understand only her English interview, like to understand her all the interview.
कह रहीं हैं कि ज़िंदगी के उतार चढ़ाव के बाद भी वो गाती रहीं. बच्चों को पालने की ज़िम्मेदारी बखूभी उठाई. सबने कहा कि वाह आशा क्या गाना गाया, लेकिन किसी ने यह नहीं पूछा कि आशा तू थकी तो नहीं? तू कैसी है? वो कहती हैं कि उन्होंने कई संगीतकारों के साथ काम किया.उन्होंने कई लोगों से सीखा। उन्होंने जयदेव का भी ख़ासकर ज़िक्र किया. वो ओपी नय्यर का भी ज़िक्र करती हैं. (अमूमन वो उनपर खुलकर बात नहीं करतीं). कुल मिलाकर अपनी ज़िंदगी के अलग अलग पहलू बताए.
Ha interview navhta kintu ha vegda tarhya cha aasha tai cha swa parichya hota aasha chya jeevana madhe je Kahi kasht mhna sukh mhana ghadle Kashi ti satat gaat. Rahili aaplya gharala ani poryana sambhadlay he sagd Kahi farach prerna srot aahe tee mhante ki tee khali gaika Nahi aaplya sarkhi ekhadi grihani aahe teechi hi gosht mala khoop aavadli he's tiche mahantache lakshan aahet tichya janm divsavar majhi shubhkamna tee majhi aavadti gaika aahe Kay Lata Didi Kay aasha tai aata Kay mhnav
Asha bhosale tumchi gani mhanje sabdach nahit pan mala Hindi peksha marathi khup priy aahet. Pan tumcha yek marathi gan aahe sangitkar sudhir phadke Ladkya pundlika sathi thambala dev valavanti . mala pahije.
She always complains about Lata Di... indirectly or directly ( first 7/8 minutes) if she wAnted that much emotional, psychological n physical support from Lata Di why did she leave the house at 14 years of age ? That was a shame on the family at that time...she speaks as if she doesn't know this So sad at the age of 60, she is saying all this on camera 🙁 Love her singing but this is something quite disappointing
Yes you are right..it is true that lataji took all responsibility of her family after the death of her father at the age of 13..she lookedafter her mother and brought up her siblings including ashaji.. and I dnot know that you know or do not that ashaji said in many interviews and last time in the interview with rj anmol..ashaji said that lataji is like her mother and she looked up lataji always as a mother..I donot understand if she thought lataji is like her mother.howcan she complain about her??🤐🤐🤐🤐due to this I love lataji..😘😘bcz she never say something wrong about ashaji..😇.but ashaji😏😑😑
who told you to ran away with sister's driver at age of 14 that also the man who was older than her by 20 years, and had 2 children, he used to beat her, drink alochol then third time she was pregnant,she left his house, and came back at LM's place.and third child.yes she learnt her lesson.she was had a bad feelings about Lm,when she was young, and she has said many times that 9indirectly( that bigger singers could not let me sing etc.it is not true.everybody wanted LM to sing for them,and Lm used to reject some songs which not good words etc.those came to her(Asha) she was romantically involved in O>P Nayyar,and M raft too that what I heard from my earlier family members too.she was just opposite of LM.only I have sympathy about her to loose her both children,God bless her-meetamahajan-usa
कष्ट कसले शेतात जा , उन्हात, सैन्यात जा ,सिमेवर 24 तास जीव मुठीत धरून कधी मरन तर येईलच परंतु शत्रुच्या ताब्यात जाईल मग तो अमर च हे कष्ट .... गाने म्हणजे रियाज करून करुन गाने म्हणजे कष्ट परंतु त्याच्या मध्ये , आनंद, विरंगुळा, पण जेव्हढी गायक आहे नंतर सगळे जाडेच का होतात s.p.bal Subramanian m, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, लता मंगेशकर,हरीहरन, शंकर महादेवन , चित्रा,साधना सरगम अनुपम जलोटा और भी..... जो गायक होते है उनके प्रसिद्ध बहुत जलदि मिलती है
Asha B.ran away with lata Mangeshkar's driver name bhosale at age of 14 years, which was not accepted by the family, and it is natural in Marathi family not to accept such a daughter/sister for sure.l.she is herself to blame for not getting support from her sister for sure. a lot of people do not know the facts. we being Marathi by birth we know the truth better than non Marathi people.-meeta mahjan raikar-usa
I know the fact..ashaji betrayed lataji and blame her but lataji loves ashaji like her daughter..but ashaji😤😤.. plz tell me ,in this video ashaji blamed lataji..is it true??
खूप सुंदर अर्थ जीवन जगण्याचा आशा जी नी सांगितला आहे.... एकटीने आयुष्य लढणं आणी मोठं मोठी संकट पार करत जीवन जगणं म्हणजे आशा भोसले
🌹👌🌹🙏सुरेल संगीतात आहे ,आजचा आशाकाल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏👌🌹
Mazi Sangitik Devta..Smt. Ashatai Bhosle hyans shatashah pranam🙏❤😊
हा कार्यक्रम ऐकताना खूप खूप आनंद वाटला खरंच गे जुने प्रोग्रॅम म्हणजे सोन्याची खाण आहे..एक प्रामाणिक पण होता त्यात जो आता इतर ठिकाणी जाणवत नाही...आशाताई तुमच्या सारखी इतकी साधी ,आशादायी इतके सुंदर विचार,आचार असणारी आणि जादूयी आवाज असणारी वयक्ती पुन्हा होणे नाही..पूर्वी असे interview घेवुन ते पुन्हा दाखवल्या बद्दल अनेक धन्यवाद.. आशाताई तुम्ही आम्हाला खूप खूप आवडतात.. खूप जगा आणि तुम्ही मनाने कधीच म्हाताऱ्या होणारच नाहीत..तुम्हाला हसताना पाहून मन तृप्त होते
Charan asparsh asankh koti Kan Kan Charno me bas kya kahun Pranam 🙏🚩🌹🚩🌹🥀🌷🌺🌋💐......💝.......🎁......🎂
आशाताई तुम्ही खरंच सगळ्यात वेगळ्या आहात......देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..... तुम्ही जे संपूर्ण आयुष्य अफाट कष्ट घेतले आहेत त्यांचं आज चीझ झालंय...... कायम अशाच खुश रहा आनंदी रहा आणि आम्हाला अजून अनेक प्रकारची गाणी ऐकवा🙏
ह्या धरतीवर मंगेशकर घराण म्हणजे जिवंत परमेश्वर आहे आणि त्याचा सुगंध सगळ्या जगात आणि तिन्ही लोकी अजरामर दरवळत राहणार ह्यात शंकाच नाही
त्याच परमेश्वरांची पूजा करा ।देवळं बांधा। मोठे ऊत्सव करा । असं करूया का ? तुम्ही नवीनदैवते आणा । जुन्यांचा नाहीतरी कंटाळा आलाय ।लताबाई , आशा बाई ,मीना बाई, ऊषाबाई , ह्रदयनाथ ही७ झाली राधा ,आदिनाथ , हेमंत ,वर्षा आनंद भोसले , रचना व योगेश खडीकर ।७+ १४ झाली ३३कोटी हवेत एकूण ।नावं सुचवा दैवतांची ।
प्रिंसेस डायना चालेल का ? बच्चन कुटुंब ? मोदी ??थरूर कुटुंब? गांधी कुटुंबं ? हेमामालिनी , जयललिता , श्रीदेवी , जयाप्रदा ,माधुरी , सचिन , विराट कोहली , अनुष्का शर्मा, तारकमेहता ?
का ट्रंप का बायडेन कमला हैरीस पुतीन , नावं सुचवा ।आम्ही मोदींना सुचवतो । तुम्हीही सुचवा ।भारतभर जनयात्रा, रथयात्रा, प्रचारयत्रा काढणार का ? मग आवडेल लोकांना । तुम्ही सुरूवात करा राजश्रीताई लोक तुमच्या मागे येतील ।
पण कल्की येईल ।तो वा ती हे बघतील सर्व ।
आपण त्या कल्की कडे सोपवूया का ??मग कल्कीची आरती कराल का तुम्ही ?तो /ती कोल्हापुरात आहे "द "नावात असलेला /ली । लष्करी खात्यात , वा सर्जन वा शेफ ।आईचं नाव सुमती , वडिलांचं विष्णु । शोधा।
त्याचं घराणं आलं की ही तुमच्या जिवंत परमेश्वराचं घराणं ढासळेल मग ।विचार करा ।तुम्ही त्यांना परमेश्वरत्व देता आहात ।आम्ही नाही ।तुमच्यासाठीच सुचवतोय।
@@aniruddhakaryekar2390 3 year madhe fakt 20 lokani subscribe kel thodi tari laaj sharam vate ka.ani nighali dusrana nave thevala.Aati shaha ahes.
@@aniruddhakaryekar2390 ॲ
आशा ताईचं प्रांजल, मनमोकळं मनोगत फार आवडलं.आशाताई, तुम्ही कित्येक लोकांच्या आयुष्यात निखळ आनंद, उमेद, आशा, मधुर सूर संगीत घेऊन आलात.तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो.
Aasha tai tumi mahan aahat
आशाताई तुम्ही काळा प्रमाणे चालणार्या आहे,जीवन कसे जगावे हा आदर्श तुम्ही ठेवला आहे ,गायनात तर तुम्ही अशा उंचीवर आहात की तिथून कोणीही हलवू शकत नाही
पण एक व्यक्ती म्हणून ही तुम्ही खुप मोठ्या आहात
The Goddess of music! No one could and can ever be able to come close to her level of talent...God bless her!
आशा ताई माज्या खूप आवडत्या गाईका आहेत. त्यांना शतशः प्रणाम. त्यांनी सोसलेले कष्ट त्यांनी गयाना मधे येऊ दिल नाही. मला त्या नेहमी चिरतरुण वाटतात.
गाईका नसून गायिका बरें!
आशा आई तुम्ही खरोखर खूप खूप ग्रेट आहात..ताई म्हणत काही कारण तुम्ही माझ्या आजीच्या वयाच्या आहात.. तुम्ही खरचं खूप मेहनत केली आहे..परमेश्वर तुम्हाला निरोगी सुदृढ सुखी समाधानी आयुष्य लाभो..
आशाताईंना उदंड आयुष्य लाभो.
मी त्यांना शतशः प्रणाम करतो.
खूप छान,प्रेरणादायी प्रवास सध्या सोप्या भाषेतून सांगितलं खूप छान वाटले
आशा ताईं खूप मोठ्या गायिका आहेत त्या मला अजून चिरतरूनी वाटतात आहेत माझ्या आवडत्या आशा भोसले यांना उंदड आयुष्य लाभो love you asha
आशा ताई...अप्रतिम,..आशा ताई तुमची तुलना ... फक्त तुमच्याशीच करतेl..
She is god s miracle..shatjh shath pranaam..asha tai🙏🙏🙏
Kiti Ho Chan and Manapasun Sundar ahat tumhi Ashatai. Tumhala Mala Kadhi Bhetayala Milel ase vatate?
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Please give English subtitle of what Asha ji is saying...It is very helpful for many music lovers who are non-marathi people like me....🙏🙏🙏🙏...Bahut dil chahta hai samajh ke liye jo Ashaji bole hain apni Baba and about her in-laws,old music composers & singer....🙏🙏🙏...This is an Anmol Interview of Ashaji where Ashaji is saying her whole singing life experience...🙏🙏
आशा ताई तुम्हाला माझा 🙏 नमस्कार...खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आशाताई तुम्ही जेवढं चांगले गाता तेवढंच चांगलं बोलता ताई...👍 ताईंना.तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचाली साठी..व खुप खुप धन्यवाद 💐शुभेच्छा 💐मी देवाला एवढिच प्रार्थना..कि तुम्ही नेहमी आनंदी व खुष रहावं..👍दुरदरशन.. वाहिणी साठी कि तुमच्या मुळे आम्हाला आशा ताईंनी ना जवळुन पाहाता व,समजु शकलो.. त्याबद्दल... खूप खूप धन्यवाद.🙏 नमस्कार 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
RUclips @Doordarshan Sahyadri
मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
bit.ly/3mLxpNx
Boltaana same Lata Ji saarkhach aawaaj, pan gaane mhantaana agdi veglaa aani titkaach sundar aawaaj !!
Shat Shat Naman Asha Tai !! Tumhi maajhya aani anek shrotyaanchya sarvaat aavadtya gaayika raahal hey nakki !!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
आत्मकथन खूप चांगलं आणि प्रेरणादायी आहे.
आशाजी 100 वर्ष आयुष्यमान भव !!!
गाण्याला जीवन समर्पित करणार्या आशा ताईंना नमस्कार 🙏
Aasha didi tumhala dilse salute
आशा भोसले याच्या सारखी गायिका शोधून सापडणार नाही...अतिशय कष्ट ,हाल सोसून त्या आजपर्यंत उभ्या आहेत ...
तुम्हाला माहितेय काय? काय केल्या लांड्या लबाड्या ते ? ती बाई आशा भोसले वाटतच नाही मी ऐकीव माहितीवर जाऊ नका ।ती खोटी ही असू शकते ।जुने पेपर्स चित्रलेखा सारखी मासिके वाचा । संदर्भ बघा नि सांगा काय कष्ट ऊपसले तिने ??? ।समकालीन चरित्रं वाचा । चवचाल, छम्मक छल्लो सारखी ती नाचलीय ७०+ वयात । शोभलं का ते ?? मोनोपॉली करून इतरांचे गळे मारून वर आलेय आवाजाची फ्रीक्वेन्सी मोजलीये आम्ही त्यांची। ती अतिशय नीच पातळीची आहे ।
त्या पेक्षा किती तरी मुलींचे आवाज वरच्या पातळीचे आहेत । तुम्ही आयझर वा विद्यापीठातील भौतिक विज्ञान विभागात जा व मोजा मग तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल ।मी वैज्ञानिक सत्यच बोलतो कितीही कटू असले तरी ।
@@aniruddhakaryekar2390 हि भाषा शोभते का तुला बोलायला ?? आई वडिलांनी हेच संस्कार केलेत वाटत.. सत्तर व्या वयात नाचलं म्हणून कोणी नीच होतं का ?? तुझा लग्नात तुझी आई आजी नाचली असेलच कि किंवा नाचेल मग त्यांना पण असंच बोलशील का ?? नवऱ्याने सोडून दिलेलं त्यांना..आपली तीन पोर घरी सोडून त्या गायला जायच्या..एक मुलगा कॅन्सर ने वारला..मुलीने आत्महत्या केली. हे सर्व त्यांना या वयात पाहावं लागलं.. राहिला प्रश्न मोनोपॉली चा तर जिथं टॅलेंट असतं तिथं कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही..त्यांच्या आवाजाची रेंज मोजायला निघाला आहेस आधी स्वतःची रेंज तपास आणि जरा तोंड संभाळवून बोल माकडा.. याच्याहून खूप बोलू शकतो पण आता जाऊदे.
@@aniruddhakaryekar2390 माणसाचे काम बोलते ,कुठेही monopoli चालत नाही ,टॅलेंट नसते तर कोणी विचारले नसते,विचार करून बोलावे
@@aniruddhakaryekar2390 Tu kai dokay var padla ahes ka. Marathi asun ase bolto . Tula chagel bolta yet nahi tar vaite bolu nakos.patat nahi tar bhaghtos kashala koin amantran nahi dhil tula. Tyanche poltics bhghyala tu kahi 80 age ahes ka.tula kahi kam dhanda nahi. Tuzat himmat Jar asel tar ek song tu gaun post karu dakhave . Bhaghu de tar tu Taansen cha baap ahes.
तुम्ही खूप छान बोलत होता. Luv u
सुंदर विचार आशाताई सलाम .
Waw aashaji 👍🙏
Apratim aasha tai....
Aashataina 🙏💐💐🌹
Unbelievable 🙏🏻🙏🏻
खुप छान मुलाखत आशा भोसले यांची.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
What a gem! Sahyadri has a treasure trove of such interviews. I hope they find a way to upload them on youtube. I want to give special thanks to the person who came up with the idea of interviewing Ashaji without an interviewer. Thank You Sahyadri for the upload.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम युट्युबवर अपलोड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On Facebook, Instagram, Twitter and RUclips @ddsahyadri
मोबाईलवर थेट प्रसारण कधीही,कुठेही-
bit.ly/3mLxpNx
Kharach khup sundar karyakram upload kartay. Thank you so much 👍👍👍
ह्या मराठी माईला मानाचा मुजरा.
खरच तारतम्याने जगणारी माणस अशीच स्व ला जपत नाहीत समाजाला जपतात म्हणून तर आवडती असतात
वाह, दूरदर्शन.
honestly talking I like you
आशाताईंच्या या अनुभवातून बरेच शिकायला मिळते, सकारात्मक्ता आणि साधेपणा आहे वागण्यात....🙏💐💐
ASHA tai manaje India Che ek RATNA ahe je India cha Abhimaan ahe .salute ahe tumhala Asha Tai
Sahyadri was real tv channel ,what gem of programmes they have ,class people,class channel @sahyadri👌👌👌
Please translate Asha amma speech in English or Tamil, people who don't know hindi also like to hear her words, I can understand only her English interview, like to understand her all the interview.
🙏🙏🙏🙏🙏
फारच छान ❤️🙏🙏
My true icon. 🙏🏼❤️💜💗
अतिशय सुरेख
Great...aasha Tai.....shbd kmi pdtil...
Super 👌👌🙏🙏1 no 👍❤️❤️
Thank you . DD sahaydri var ankhin. Ashatai che anek programme ahet doordarshanvar te post karavet. Khup khup abhar hotil
À
तूम धरती,आकाश हमारे..तूम "आशा",विश्वास हमारे.....रामा....
Khup sundar Asha tai 👌 tumhi aamchach Aahat
Asha bhosle ji is best...😍😍😍
Ashatai .is best..Singer,. Her .song .is. still...famous
@@nilkanthhirve8536 right
Ashatai Kiti Chhan boltatumhi
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Mast songs video gn
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Ashatai humble lady. God bless you
Ati sundar !!!!
Tai he vakya khoop avadal lokan samor hasat jane. Ashru nahi. Hyatach barach kahi ahe. Mi pan te anbhavlel ahe. Tumhi samjudar tari ahatach. Shivy hasmukha
ही मुलाखत किती वषापूरवी ची आहे
Asha tai you are GREAT
आशा ताईंचे बिनधास्त पण खरे बोल
Why did she avoid the names of Naushad & Ravi...?
Asha ge pernadae personality 👍🏻👍🏻
खुप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आशाताईं...🙏🙏🙏💐
Koi subtitle add kar do ya hindi mein samjha do ashaji kya bol rahin hain
कह रहीं हैं कि ज़िंदगी के उतार चढ़ाव के बाद भी वो गाती रहीं. बच्चों को पालने की ज़िम्मेदारी बखूभी उठाई. सबने कहा कि वाह आशा क्या गाना गाया, लेकिन किसी ने यह नहीं पूछा कि आशा तू थकी तो नहीं? तू कैसी है?
वो कहती हैं कि उन्होंने कई संगीतकारों के साथ काम किया.उन्होंने कई लोगों से सीखा। उन्होंने जयदेव का भी ख़ासकर ज़िक्र किया. वो ओपी नय्यर का भी ज़िक्र करती हैं. (अमूमन वो उनपर खुलकर बात नहीं करतीं).
कुल मिलाकर अपनी ज़िंदगी के अलग अलग पहलू बताए.
❤️🙏🏻🙏🏻
Dirty Politics. Bharat Ratna for Ashaji you people in Delhi
Aasha tai u r.a.great I like u
Doordarshan sahyadri la request vaat chukalele navare upload karava
Usha chavan ya cha video aplod karana please
Jb Radhakrishna ki bhakti apko purn bana dege sahi maynome bada bna dege Gopi bn ab Lord Krishna k liye gao.
Ha interview navhta kintu ha vegda tarhya cha aasha tai cha swa parichya hota aasha chya jeevana madhe je Kahi kasht mhna sukh mhana ghadle Kashi ti satat gaat. Rahili aaplya gharala ani poryana sambhadlay he sagd Kahi farach prerna srot aahe tee mhante ki tee khali gaika Nahi aaplya sarkhi ekhadi grihani aahe teechi hi gosht mala khoop aavadli he's tiche mahantache lakshan aahet tichya janm divsavar majhi shubhkamna tee majhi aavadti gaika aahe Kay Lata Didi Kay aasha tai aata Kay mhnav
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Prasanna vyaktimatv
Asha bhosale tumchi gani mhanje sabdach nahit pan mala Hindi peksha marathi khup priy aahet. Pan tumcha yek marathi gan aahe sangitkar sudhir phadke Ladkya pundlika sathi thambala dev valavanti . mala pahije.
She always complains about Lata Di... indirectly or directly ( first 7/8 minutes)
if she wAnted that much emotional, psychological n physical support from Lata Di why did she leave the house at 14 years of age ?
That was a shame on the family at that time...she speaks as if she doesn't know this
So sad at the age of 60, she is saying all this on camera 🙁
Love her singing but this is something quite disappointing
Yes you are right..it is true that lataji took all responsibility of her family after the death of her father at the age of 13..she lookedafter her mother and brought up her siblings including ashaji.. and I dnot know that you know or do not that ashaji said in many interviews and last time in the interview with rj anmol..ashaji said that lataji is like her mother and she looked up lataji always as a mother..I donot understand if she thought lataji is like her mother.howcan she complain about her??🤐🤐🤐🤐due to this I love lataji..😘😘bcz she never say something wrong about ashaji..😇.but ashaji😏😑😑
Asha tai I like you very much
who told you to ran away with sister's driver at age of 14 that also the man who was older than her by 20 years, and had 2 children, he used to beat her, drink alochol then third time she was pregnant,she left his house, and came back at LM's place.and third child.yes she learnt her lesson.she was had a bad feelings about Lm,when she was young, and she has said many times that 9indirectly( that bigger singers could not let me sing etc.it is not true.everybody wanted LM to sing for them,and Lm used to reject some songs which not good words etc.those came to her(Asha) she was romantically involved in O>P Nayyar,and M raft too that what I heard from my earlier family members too.she was just opposite of LM.only I have sympathy about her to loose her both children,God bless her-meetamahajan-usa
💓💓💓💓
मनस्पशी.
आशा कायम आशादायी उत्साह चैतन्य दायी
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🙏🙏
First OPNAYYAR then RAVI...Ungrateful Bai.
खूप दिव्यातून प्रवास झाला😞
Khop strulgale kele ashatanaine.
Megach yeah Miller.
N
नतमस्तक
Tum chya sarkhe dusre koni hi hone Ashakya aahe
कष्ट कसले शेतात जा , उन्हात, सैन्यात जा ,सिमेवर 24 तास जीव मुठीत धरून कधी मरन तर येईलच परंतु शत्रुच्या ताब्यात जाईल मग तो अमर च हे कष्ट .... गाने म्हणजे रियाज करून करुन गाने म्हणजे कष्ट परंतु त्याच्या मध्ये , आनंद, विरंगुळा, पण जेव्हढी गायक आहे नंतर सगळे जाडेच का होतात s.p.bal Subramanian m, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, लता मंगेशकर,हरीहरन, शंकर महादेवन , चित्रा,साधना सरगम अनुपम जलोटा और भी..... जो गायक होते है उनके प्रसिद्ध बहुत जलदि मिलती है
Asha B.ran away with lata Mangeshkar's driver name bhosale at age of 14 years, which was not accepted by the family, and it is natural in Marathi family not to accept such a daughter/sister for sure.l.she is herself to blame for not getting support from her sister for sure. a lot of people do not know the facts. we being Marathi by birth we know the truth better than non Marathi people.-meeta mahjan raikar-usa
I know the fact..ashaji betrayed lataji and blame her but lataji loves ashaji like her daughter..but ashaji😤😤.. plz tell me ,in this video ashaji blamed lataji..is it true??
आला परत आर .डी. या गाण्यात काय मेलडी आहे का? हिंदी गाण्याचं त्यानं वाटोळं केलं .तेव्हापासूनच सिनेसंगीताचा दर्जा घसरत गेला.क्ष
तुम्ही डोक्यावर पडलाय
या बाईंचा मेंदू बहुतेक गुडघ्यात असावा.
Ashatai far Chan singer hotya. Pan faltu Gani gayli .
After joined 4 year
madhe fakt 5 lokani subscribe kele thodi tari laaj sharam vate ka
Noo
नशीब, वसंत प्रभु,वसंत पवार ,सुधीर फडकेंची आठवण काढली. नाही तर सारखे रुदयनाथ व आर. डी. यांचंच कौतुक. आर. डी. तर एकदमच बेकार.
Bai tumhi sangeetabaddal na bolal tar bare
Wayamule kadachit dokyawar parinam zala asawa