प्रतिभा आणि प्रतिमा | सुधीर फडके | Pratibha Aani Pratima | Sudhir Phadke | EP 04

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2020
  • PRATIBHA AANI PRATIMA SUDHIR PHADKE EP 04
    प्रतिभा आणि प्रतिमा... हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू
    शकला नसाल तर जरुर पहा....
    PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
    PRATIBHA AANI PRATIMA (Ep.04)
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा (भाग - ४)
    Artist : सुधीर फडके (संगीतकार - गायक)
    Anchor : डॉ. अशोक रानडे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : विजया जोगळेकर - धुमाळे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 211

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni7060 3 года назад +29

    बाबूजींना पहाणे व ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभुती असते .... हाच पुन:प्रत्ययाचा आनंद ही चित्रफीत पहाताना वारंवार येत रहातो ....

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r 3 года назад +39

    असा संगीतकार महात्मा,,व मधुर गायन करणारा गायक पुन्हा कधीच होणार नाही,,,,, आणि जर असा गायक निर्माण झालाच तर,,,,तो गायक सुधीर फडके यांनीच पुन्हा जन्म घेऊन पृध्वीवर आल्यानेच निर्माण होईल,,,सुधीरजी फडके (बाबुजी) साक्षात स्वरांचे तीर्थ (स्वरतीर्थ) होते,, शतशः प्रणाम,,,!! जय हरि विठ्ठल!!

  • @avinashdurge5596
    @avinashdurge5596 Год назад +14

    बाबूजींना प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते का मोठे आणि श्रेष्ट होते हा अनुभव आला, शतशः नमन बाबूजीस 👌

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 года назад +43

    बाबुजींना पाहिल की मन लगेच भरून येत .प्रणाम या अमर गायकाला .🙏🚩🙏

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 2 года назад +12

    संगीतातील मेरूमणी आणि देशभक्त ……खूप दुर्मिळ आहेत अशी माणसं🙏

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 Год назад +8

    देशभक्त , समाजसेवी , क्रांति कारक , संगीत निर्देशक आणि गायक बाबूजी ! ग्रेट।

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +3

    🌹🙏🌹डॅा. रानडे ताकदीचे मुलाखातकार,सुंदर❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌸🌿🌸🌿

  • @diineshpendsse8405
    @diineshpendsse8405 3 года назад +13

    बाबूजी म्हणजे निखळ सात्विकता. हे परत परत जाणवतो. गाणी ऐकताना निव्वळ आनंद मिळतो.

  • @anilchandoskar2147

    बाबूजींची मुलाखत पहायला व ऐकायला मिळाली याचा निव्वळ आनंद झाला. सुधीर फडके यांच्यासारखा मधुर गायक व संगीतकार एकदाच जन्माला येऊ शकतो. त्यांचा मुलगासुद्धा चांगला गायक आहे. त्याचा आवाज सुद्धा मधुर आहे.

  • @chaitanyadixit4551
    @chaitanyadixit4551 3 года назад +42

    वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमातील मुलाखतीचेही असेच प्रसारण करावे ही विनंती

  • @sulabhakulkarni4957
    @sulabhakulkarni4957 Год назад +3

    दूरदर्शनच्या खजिन्यात खूप मौल्यवान साठा आहे.... दर्जेदार, संस्कार करणारे , स्मरणात रहाणारे कार्यक्रम

  • @mnk1964
    @mnk1964 Год назад +6

    महान गायक, महान संगितकार, महान तपस्वी, महान स्वातंत्रयोद्धा...बाबुजी म्हणजे सर्वच महान. असा महात्मा परत होणे नाही.

  • @pitrubhaktadas2211
    @pitrubhaktadas2211 2 года назад +5

    सुधीर फडकें सारखी माणसे पुन: पुन्हा जन्माला येत नसतात, तर ती एकदाच येतात. यातच सगळे आले. धन्य ते सुधीर‌! धन्य! धन्य!! धन्य!!!

  • @varunmokasdar

    रानडे सर म्हणजे, संगीताचं विद्यापीठ आहे.. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम.. सर्व संगीतातले पैलूंचा अभ्यास त्यांचा मोलाचा आहे ❤

  • @pgkhare

    I still cherish those moments when Babuji visited Nagpur in 1952,stayed with his RSS friend keshav Bhide n my sister Shashitai Bhide.

  • @prasadsawant8295
    @prasadsawant8295 3 года назад +13

    थोर माणसं होती हि सर्व... एक महान पर्व होत...

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Год назад +6

    आदरणीय आणि उत्तम संगीतकार, गायक,देशभक्त अश्या कलाकाराची मुलाखत ऐकून खूपच आनंद वाटला.त्याच्यां आठवणी ऐकावयास मिळाल्या.बाबूजीनां सादर प्रणाम .धन्यवाद

  • @sanjaykulkarni5238
    @sanjaykulkarni5238 3 года назад +25

    बाबुजी व माडगूळकर म्हणजे संगीत विश्वाचे तेजोमय सूर्य आहेत

  • @kanchanatigre8907

    आदरणीय बाबूजींनी त्रिवार प्रणाम

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 3 года назад +7

    काय बोलव काही कळत नाही शब्दहि नाहीत परंतु असे गायक संगीतकार होणें नाही किती गायनांची उच्चतर भुमिका तरीही किती नम्रता राग यमन आलाप ताना जागा किती सुंदर तेच काय त्यांच संपुर्ण घर कुटुंब झपाटलेल भारावलेल आशा भोसले मानीक वर्मा लता मंगेशकर गान कोकीळा ज्यांना म्हटले आहे अशा ज्यांच्या कडे गाणं शिकल्या आहेत अशे गायक होते नाही न भूतो न भविष्य ती अशे म्हणावं लागेल माऊली त्यांच गीतरामायण मला खूप खूप आवडते मला ते एक एक गाणं स्वता. त्यांनीं गायलेल व्हिडिओ सहीत पाठवा मला गीतरामायण त्यांच खूप आवडते प्लिज पाठवा पुढे १ भाग १भाग अशे पाठवा लहानपणापासून मी त्यांच्या फ्यान आहे मला ते आवडतात प्रत्यश मी त्यांचे कार्यक्रम ऐकु शिकलो नाही परंतु तुमच्या या माध्यमातून ऐकू शकेल रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम माऊली बरे वाटले पाहतो रामकृष्ण हरी ?