कोणी ही मंत्री व्हा पण अपंगाना काय तो न्याय द्या अशी कळकळीची विनंती . गेल्या वेळी शेतकऱ्यांना दिले . लाडके भाऊ केले . लाडक्या बहिणी ना मदत केली . पण राज्यातला अपंग मात्र कुठे तरी दुर राहीला . तर आता तरी माय बाप सरकारने दिव्यांगा ना मोठ्या मनाने मदत करा .
संजय केळकर साहेब यांनी भाजपा स्थापने पासून जन सेवेत आहेत ते प्रामाणिक आणि सामान्य जनतेच्या नेते असून लोकांची सेवा करणे हाच अजेंडा घेऊन दिवस रात्र काम करत असतात .... त्यांच्या कामातूनच जनतेचे त्यांना 3 वेळा निवडून दिल आहे त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन त्यांना योग्य ते सन्मान भाजपा करेल अशी आशा आहे..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात ओळखतात57 एवढी जागा साहेबांमुळे आलाय एकनाथ शिंदे एक ठाण्याची एक आमदार शिवसेनेचाआहे
भरत शेठ गोगावले यांना एखादं मंत्री पद द्या,
नाहीतर पुन्हा कोट बसणार नाही.
राम शिंदे साहेब मंत्री करा❤❤❤
Te harale na 😅
🎉❤🎉 भुजबळ साहेब 🎉❤🎉 नाशिक जिल्हा येवला मंत्री 🎉❤🎉
Chagan bhujbal will be the CM ❤
Obc should deserve this tag🔖
हा म्हणजे आदीच maharastra सदन मधे भ्रष्टाचार केला 😂 cm झाला तर महाराष्ट्राचं लुटून नेईल 😂
@@pujakhairnar2561 Puja Tai Palak Mantri and Rajya Mantri Hech baray. CM jara jast hotay
😂😂
छत्रपती शिवेंद्र राजेंची 5 वी टर्म आहे. 142000 मत घेऊन महाराष्ट्रात 1 नं ला आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालंच पाहिजे
Sanjay bhau rathod saheb ❤
शिरसाट साहेब भावी मंत्री 2029 ❤
भुजबळ साहेब
One and Only Udhav Thackeray ❤❤❤❤❤HONEST LEADER RESPECT 🙏
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
विजय बाप्पू शिवतारे
जय सेवालाल
Gopichand padalkar 007
Sunil Anna Shelke ❤❤
जयकुमार गोरे
शिंदखेडा विधानसभा जयकुमार भाऊ रावल पर्मनंट आमदार आहेत त्यांचे मंत्री पद नखी आसेल
राम शिंदे ना मंत्री करा
007
पंकजा मुंडे फिक्स मंत्री होणार न्यूज वाले काय पण फेक बातम्या देऊ नका
गप ना बाबा
दिलीप केसरकर शिक्षण मंत्री ❤
गोरे भाऊ मंत्री
Bhuse Saheb.....fix मंत्री 🚩🚩
वॉलपेपर वर घ्या इलेक्शन
DAda Bhuse Malegaon 🚩
नवनीत राणा ताई यांना गृहा मंत्री पद मिळावे,
कारण त्यांच्याकडे ते skil आहे
पहील भरत शेठ यांना मंत्रिपद द्या...
Jay shree Ram Jay Sewalal Onlay Sanjay Bhau Rathod
आजचा आनंद या वर Depend
रवी राणा होणार नाही का मंत्री
नवनित राणा बाईने अमरावती जिंकुन दिल याचा विचार करावा
खरच निकाला वर विश्वास नाही १००%
हसन मुश्रीफ् साहेब कॅबिनेट मंत्री 🎉🎉
Shinde saheb mukha mantri pahije
किसन कथोरे साहेब यांना मंत्री पद दिले पाहिजे
Powerful aamdar abdul Sattar sahab aahe ❤
Health minister Dr Rahul Aher ✨✨
मुख्यमंत्री फक्त फडणवीस साहेब❤ नाही तर ओबीसी समाजाचा🔥
gopichand padalkar Minister
Pankaja tai na cabinet dya tyani tumhala obc 100% vote dilet🎉
नवनित राणा ने अमरावती जिल्हा जिंकुन दिला सात आमदार
रवी राणा मंत्री करा
राहुल दादा
Je detil te ghya
मिशन इस गोड आहे
ओन्ली फॉर ठाण्याचा वाघ शिंदे ( भाई) साहेब
Shinde सरकार
शिंदे सरकार ✌️✌️✌️✌️
मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या 🎉
कोणी ही मंत्री व्हा पण अपंगाना काय तो न्याय द्या अशी कळकळीची विनंती . गेल्या वेळी शेतकऱ्यांना दिले . लाडके भाऊ केले . लाडक्या बहिणी ना मदत केली . पण राज्यातला अपंग मात्र कुठे तरी दुर राहीला . तर आता तरी माय बाप सरकारने दिव्यांगा ना मोठ्या मनाने मदत करा .
Mahesh dada pahijel hote
विखे पाटील
Sanjay Bhau rathod yanchi 5 vi tarm aahes? 🚩🚩🚩
या वेळी तरी जुन्नर तालुक्याला मंत्री पद देऊन शिवजन्म भूमीचा मान राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
माणिकराव कोकाटे 🚩✌️
संजय केळकर साहेब यांनी भाजपा स्थापने पासून जन सेवेत आहेत ते प्रामाणिक आणि सामान्य जनतेच्या नेते असून लोकांची सेवा करणे हाच अजेंडा घेऊन दिवस रात्र काम करत असतात .... त्यांच्या कामातूनच जनतेचे त्यांना 3 वेळा निवडून दिल आहे त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन त्यांना योग्य ते सन्मान भाजपा करेल अशी आशा आहे..
कौल नाही सेटिंग बस बाकी काही नाही
न्यायालयात सिद्ध करा.
Jast jaga aalya...aata mantripada sathi jast bachabachi honar....😂
Vikhe Patil kuthe aahe
महाराष्ट्राला गुजरातमध्ये विकला शिंदे.अजित पवार आणि फडणविसाने महाराष्ट्राला गुजरातमध्ये विकला
काय विकले?कोणी विकत घेतले?
😂
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
महाराष्ट्र में मराठा समाज को करीब करने के लिए भाजपा की तरफ से मराठा मुख्यमंत्री दिया जाने की अधिक संभावना है!
महाराष्ट्र मे मराठा मुख्यमंत्री की जरुरत नाही है.... यहाँ जो डेवोलोपमेंट करेगा वोही चुनाव जितेंगा..... कास्ट फॅक्टर अब नहीं चलेगा
शरदादा सोनवणे 👍🏻
लाख मराठा, OBC, BC,ST, NT, मनुवादी BJPला कधीच वोट करणार नाहीत मगहे विपरीतभयंकर निकाल भविष्याचीचाहूल, यापुढे मतदाराचीपण गरज रहाणारनाही
राम शिंदे साहेब मंत्री करा❤❤
महाराष्ट्र में मराठा समाज को करीब करने के लिए भाजपा की तरफ से मराठा मुख्यमंत्री दिया जाने की अधिक संभावना है!
शिंदे सरकार ✌️✌️✌️✌️