*🚩श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड.* *कोकणकडा मित्र मंडळ,रायगड.* *रायगड जिल्हा परिषद,रायगड* आयोजित *श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०२२* तिथीप्रमाणे शनिवार दिनांक ११ जून व रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी मोठ्या थाटामाटात-उत्साहात व जल्लोषात साजरा झाला...या सोहळ्यानिमित्त *आई शिरकाई* मातेचा गोंधळ करण्याची संधी पारंपरिक गोंधळी कलावंत *श्री.राजेंद्र गरुड (मंचरकर) आणि रेणुराई गोंधळी संच,पुणे.आम्ही गोंधळी गोंधळी परिवारास मिळाली.* गोंधळ सादरकर्ते सहभागी गोंधळी कलावंत *राजेंद्र गरुड(मंचरकर),संजय वराडे,संतोष हळदे,गजेंद्र पाचंगे,राकेश थिटे,राकेश पाचंगे,गोरख जाधव,ओंकार गरुड,मल्हार थिटे आणि बलराज काटे* *मा.श्री.महेशजी मोरे व मा.श्री.रोहितजी पवार तसेच सर्व आयोजकांचे,सर्व शिवभक्तांचे विशेष आभार!* *🚩जय शिरकाई माता-जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी!🚩*
जय होवे शिव छत्रपती महाराज जी 🚩🧡 मै रौनक मालुसरे कोरी की तरफ से हमारे छत्रपती शिवाजी महाराज जी 🙇🚩🧡🙏 राधे राधे जी 🙏🙇🚩🥰🛐 जय सियाराम जी 🥰🙏🥰🙏
🙏🏻🙏🏻🚩🚩
खुप च सुंदर गोंधळ
🚩🚩🚩🚩
*🚩श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड.*
*कोकणकडा मित्र मंडळ,रायगड.* *रायगड जिल्हा परिषद,रायगड* आयोजित
*श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०२२*
तिथीप्रमाणे शनिवार दिनांक ११ जून व रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी मोठ्या थाटामाटात-उत्साहात व जल्लोषात साजरा झाला...या सोहळ्यानिमित्त *आई शिरकाई* मातेचा गोंधळ करण्याची संधी
पारंपरिक गोंधळी कलावंत
*श्री.राजेंद्र गरुड (मंचरकर) आणि रेणुराई गोंधळी संच,पुणे.आम्ही गोंधळी गोंधळी परिवारास मिळाली.*
गोंधळ सादरकर्ते सहभागी गोंधळी कलावंत
*राजेंद्र गरुड(मंचरकर),संजय वराडे,संतोष हळदे,गजेंद्र पाचंगे,राकेश थिटे,राकेश पाचंगे,गोरख जाधव,ओंकार गरुड,मल्हार थिटे आणि बलराज काटे*
*मा.श्री.महेशजी मोरे व मा.श्री.रोहितजी पवार तसेच सर्व आयोजकांचे,सर्व शिवभक्तांचे विशेष आभार!*
*🚩जय शिरकाई माता-जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी!🚩*
Jai CHHATRAPATI Shivaji Maharaj Ji 🙏🚩🧡🛐 WMK Ji Maharaj Ji 🙏🙏🛐🙇 Jai Baba Jagannath ji Maharaj ji Bhagwaan ji 🙏🙏🥰🙇