Devicha Gondhal Full Song | Sarsenapati Hambirrao | Nandesh Umap| Narendra Bhide | Upendra Limaye
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2022
- स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर बहिर्जी नाईक या गोंधळाच्या माध्यमातून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना गनिमांची माहिती देत आहेत.
Created By - Urvita Productions
Presented By - Sandeep Mohite Patil
Written & Directed by: Pravin Vitthal Tarade
Produced By - Shekhar Mohite Patil , Saujanya Nikam & Dharmendra Bora
Director Of Photography - Mahesh Limaye
Choreographer - Umesh Jadhav
Editor - Mayur Hardas
Actors
Pravin Tarde
Upendra Limaye
Sunil Abhyankar
Kshitij Date
Devendra Gaikwad
-------------
Song: Devicha Gondhal
Album / Movie : Sarsenapti Hambirrao
Artist Name: Pravin Vitthal Tarade
Singer : Nandesh Umap
Music Director: Lt. Narendra Bhide
Lyricist: Lt. Narendra Bhide
Rhythm by
Haridas Shinde
Kedar more
Vikram bhat
Raju salvi
Song recorded by Tushar Pandit Adwait Walujkar Ishaan devasthali and Sanket Dhotkar
Recorded at Dawn Studio,Pune
Song Mixed and Mastered by Tushar Pandit
Music Label: Urvita Production LLP
Copyright: Urvita Production LLP
#sarsenapatihambirrao #AAFilms
#pravintarde #pravintarde #maharashtra #swaraj #shamburaje #jaibhavanijaishivaji
--------
Listen to Sarsenapati Hambirrao Songs now on :
Spotify -
Jiosaavn -
Wynk -
Gaana -
itunes -
Amazon Music -
-----------
Copyright: Urvita Production
----------
Enjoy & stay connected with us!!
Subscribe to our RUclips Channel :
/ urvitaprodu. .
Follow Us On Twitter : / urvitaproducti1
Follow Us On Instagram: / urvita_prod. .
Follow Us On Facebook : / urvitasocial - Развлечения
या गाण्यात मी काम केलं आहे...i am proud of you...khup enjoy zala😍😍
❤️
अभिनंदन🎉🎉🎉
Kute ahe bhava 🔥🔥
Tumcha experience share karal ka plz sir , gondhal khup mastt zalay
अतिशय सुंदर गोंधळ आहे, पहिलीच ओळ ऐकली आणि खूप मस्त आणि भारी वाटल..चित्रपट परिपूर्ण आहे...सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
5:36 भगवा रक्षिणी उधं उधं गं भगवा रक्षिणी उधं 🚩🚩🚩🙏 ही line आणि आसमंतात फडकणारे भगवे!! 😍🔥🔥 काय वाटलाय हा scene theatre मध्ये 🔥🔥🔥🧡 आणि गाण्यातून बहिर्जी नाईक सरसेनापती हंबीररावांना सगळी खबर देतात हा concept खूप आवडला 👏👏🙌
Ho ❤
बुध्दी पेक्षा युक्ती श्रेष्ठ याच उत्तम उदाहरण म्हणजे शिवछत्रपती 🚩🚩
सरसेनापती हंबीरराव मोठ्या पडद्यावर पाहण्यातचं खर सुख आहे.... # महासिनेमा
Sounds and graphics outstanding experience in theatre 👍👍👍
Yes 👍🏻
@@gorakshnath1 ०%%%% /९
❤
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची हिंदी भाषिकांकडून गळचेपी केली जाते... इथे आपल्यात जमीनीत आपण परके होऊन बसलोय..
पण एक दिवस BOLLYWOOD ची मक्तेदारी संपणार हे निश्चितच आहे....
त्यासाठी मराठीत असे नवनवीन चित्रपटांचे प्रयोग करणाऱ्या सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏
एक विनंती, ह्या चित्रपटाचे एक संपूर्ण Jukebox upload करावे. संगीत आणि काव्य रचना खूप सुरेख आहेत, प्रत्येक soundtrack legendery आहे.
Yes please 🆙
हर हर महादेव म्हणा करू स्थापना देवाची पुन्हा (ज्ञानवापी मंदिर)आज ही शपथ घेतली हो...🚩🙏🙌🏽🙌🏽
❤
गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो.
महाराष्ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्थान महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव - देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
बहिर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन..
🚩🚩🎊🎊🙇♂️
हर हर महादेव.
Rc
आपण कधी देव पाहिला नाही पण तो जसा पण असेल माझ्या राजा सारखाच असेल
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे फक्त गान नसून मराठी माणसाच स्वाभिमान आहे
बरोबर
सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे गोंधळाच्या तालावर सरनौबत केवळ उड्या मारतायत. काही कोरियोग्राफ्ड नृत्य नाही केले.. दर्जा म्हणावं ते ह्यालाच 👏❤️
ते सरसेनापती होते त्यांचा थाट वेगळा होता.....
आणि ते खबर घेत होते गोंधळातून
Mazi ek vinanti aahe maharajyanche movie jehi kadhatat te tyanchya navavar paise kamavtat tar tyani tyatle thode paise maharajyanchya gada che kaam karnyasathi dyave 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ghari jaun zopa madam😂
@@Rajveer_O tumhala kahi problem aahe ka
💯💯
वाटच पाहत होतो पूर्ण गाण्याची🙏🏻👏🏻👍🏻🚩
या गाण्याचं चित्रिकरण तसेच चित्रपटातील इतर काही दृश्ये साताऱ्यातील संगम माहुली येथील आहे. माझ्या घरापासून काहीच अंतरावर.
3:48 Goosebumps 🔥🔥🔥🔥 अंगा वर काटा प्रवीण सर 🙏🙏
Ho agadi khare ahe ❤
Kharch
सरसेनापती हंबीररावांचा अभिनय खंबीरपणे केल्याबद्दल श्री.प्रवीण तरडे सरांचे खूप खूप धन्यवाद...आपण अश्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक मराठी चित्रपट काढून मराठी भाषा उंच शिखरावर न्यावी अशी आपणास शुभेच्छा...
संपूर्ण टीम चे आभार व अभिनंदन
सोबतच फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रदर्शित झालेल्या आपल्या महासिनेमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला यासाठी प्रेक्षकांचेही आभार
हर हर महादेव 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙇🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙇🚩
Aa
Aaaaaaaaaaaaaaaaaaa
आमचे आभार नाही तुमचे आभार तुम्ही खुप छान सिनेमा दिला
एक मुजरा आपल्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकार्यांसाठी🙏🏻💐🚩
हा देवीचा गोंधळ कमीत कमी 500 वेळा तरी ऐकला असेल आणि तोंडपाठ पण झाला. आणि प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर काटा येतोय आणि जगण्याला बळ मिळतंय🚩 🙏🙏🙏🚩
मि पण
Goosebumps moment when it's come "हर हर महादेव म्हणा..🚩"
शंभूराजेना महाराज म्हना 👌🏻👌🏻 एक नंबर सीन
हर हर महादेव 🚩
Jk😊
आई भवानी तुझ्या धगिंन संबळ तापविला
ही लाईन मस्त आहे ऐकायला....
लग्नाचा घालून गोंधळ
येतो दर्शनाला ..... 🙏
😎🌹🌹🌹🌹❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
व्वा !!! तुमच्या मुळे आज आपला हिंदू धर्म टिकून आहे
जय जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
Tikun ahe cha Kay artha e to goat ahe universal ahe
सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या सर्व कलाकारांचे आभार..खरच डोळ्यात पाणी आले व्हिडिओ पाहून
नकळत डोळे पाण्याने ओलावतात....धन्य ते मावळे धन्य ते महाराज...असे अनमोल रत्न महाराजांना या महाराष्ट्रात मिळाले.....🙏🙏🚩🚩
हे गाणं ऐकल की अंगात एक वारच संचारत... हर हर महादेव म्हणा 🚩🚩
Chatrapati Sivaji Maharaj is not only diamond of Maharashtra...But the whole India.....He is someone Whom we are proud of..😇😇.. Love you Maharaj ♥️♥️🚩🚩🔥🔥🔥
🙏🙏🙏🚩🚩🚩
Whole universe...
Glad to hear that! But please be mindful while mentioning/ writing/spelling his name as all viewers reading comment might follow same & may leave incorrect reference of his name or spelling ...His Correct Spelling is CHATRAPATI SHIVAJI RAJE BHOSALE! 🚩🙏❤️(MAHARAJ)
Jayastu Hindu Rashtra🚩🚩🧡🧡
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩🚩
येथून पुढे कधीही गोंधळ यासाठी हेच गाणे वाफरले जाणार इतके अप्रतिम गाणे
गर्व आहे mi बौद्ध असल्याचा कारण खणखर आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच गाणं ऐकलं कि काटा येतो अंगावर to आवाज कोणाचा असतो सगळ्यांना mahit असेल 🙏🙏
कोणाचा दादा
या गाण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नंदेश सरांचा आवाज . Perfect Voice Selection.
ऐसा सरसेनापती हंबीरराव पुन्हा होणे नाही...🙇🏻♂️🙏🏻🚩
Kai Apratim Cinematography Ahe !! Color grading pn khup next level ahe !! 🚩❤
आई जगदंबेचा विजय असो हर हर महादेव जय शिवराय...🙏🚩
From U.P a kattar sanathani doesn't know meaning but just feel song full of power , emotion 1000 times better than today , 90s , 80s, etc song likhta toh ma hindi ma par sbko padana nhi aati
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩⚔️ जय पेशवे 🙏🏻🚩🧡
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!!
एक मराठा लाख मराठा!!!
🚩🚩🚩🚩🚩
Happy to see marathi industry next level la jaat ahe 🔥🔥
3:49 हर हर महादेव म्हणाsssss....... करू स्थापना देवाची पुन्हा 🚩🔥🔥🔥🔥🔥
आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व चित्रपट सर्व भाषेत आले पाहिजेत
Our life is incomplete without Chhatrapati Shivaji Maharaj
गान किती अर्थ पूर्ण आहे ❤ ऐकून मन शांत होत डोळ्यात पाणी येतं , हे खरच घडत आहे असं वाटतं आहे .
अगदी बरोबर बोललात
Aaple dharmic sthal japa.🙏🙇♀️
Lavkarat Lavkar ha cinema Amazon Prime var yeu dyat 🙏 100 vela baghitla tari kami aahe ha cinema 🚩🚩
3:46 goosebumps हर हर महादेव म्हणा...🙏🙏
Jay bhavani jay shivray . Song 1 nabar आहे . headphones 🎧 launch yeka ☺️🙏 .
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा 🙏🙏🔥
Khara Experience Theatre Madhe Hota ya Song cha ♥️
Narendra Bhide hyani janya adhi ek apratim kala kruti sadar keli
छत्रपती शिव शंभू महाराज की......
JAY SHIVRAY........... JAY SHAMBHURAJE........ SARSENAPATI HAMBIRRAO MOHITE YANNA MANACHA MUJRA..........................................
हंबीर मामा यांना मानाचा मुजरा ⛳⛳⛳
Hatachya muthya valat hotya ani Daat salsalat hote hya ganyachya madhyapasun Amchya devanvhi vitambana baghun
Vitambana tr khup keli tyani
Mohammad Ghori pasun ata parynat krt ch ahe
Pn
Har Har Mahadev mhana karu shatpana deva chi punha aaj hi shapat gheu 🙏🙏🙏🚩🚩🚩
गाणं ऐकताना अंगावर काटा आल्ाशिवाय राहत नाही...,♥️🚩🚩🚩🚩🚩खूपच सुंदर...
..हर हर महादेव... जय शिवराय 🚩🚩🚩🚩
एक एक शब्द ऐकला तरी अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. 💯 केवळ अप्रतिम 😍🚩 जय भवानी 🙏
Favorite line ...भगवा रक्षिणी उदे उदे 💥🙏🧡🚩
बहिरजी नाईक याना मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
I'm from Karnataka but this song best 💯👍 singer 👑❤
खुप अतुरतेने वाट बघत होतो पूर्ण गाण्या ची ❤ धन्यवाद
Amazon Prime Music वर हे गाणं अर्धवट का आहे? 😒 एक दिवस गेला नाही चित्रपट आल्यापासून हे गाणं ऐकल्याशिवाय😍😍
उपेंद्र सर..नजरेतच आग 🔥
उपेंद्र लिमये खरंच खूप छान अभिनय केलाय तुम्ही🙏🙏🙏🙏
कोणाला कळलं nahi हे गाणं काय घडलं आहे hi कत्ता सांगितली आहे समजून घ्या ऐकू नका मस्त रचना आहे गाण्याची 🙏🙏🙏
एकदा बहिर्जी नाईकांना पडद्यावर आणल पाहिजे विलक्षण चरित्र आहे ह्या शिवगाथ्यातील
मी जवळपास रोज हे गाणं बघतो, हे मला सारखा आठवण करून देता कि ती लोक आपल्या देवी-देवतांचा कसा अपमान करत अली आहेत ते. आणि अझुनही ती लोक आपल्यात वावरत आहेत हे.
4:16 & Goosebumps ON ......💥🙏❣
Jai Bhavani 🙏🏻
Jai Shivaji 🙏🏻
Apartim movie. Apratim gane. Khup bhavya hota.
We need more songs like this ⚡ Awesome work
This is not just song this is trick to tell all stratergy of war 🔥🔥🔥🔥🔥
जय धनदाई माता की जय .जय भवानी ,जय शिवाजी,हर हर महादेव .🙏
प्रवीण तरडे तुम्ही गश्मीर महाजणी ला घेऊन छत्रपती संभाजी महाराजांवर एक सिनेमा बनवाच
True
अतिशय छान संगीत असलेले हे गीत ऐकून पुनःपुन्हा ऐकावे असे गीत.
4:18 5:31 Ataa ya baika kashala madhe 🤦🏻♂️..ithe tar baika nachvu naka
😎🚩🕉️❤️🇮🇳
Jai Shri Ram
Jai Bhavani
4:22 class 🔥🔥🔥
This is not just song this is trick to tell all stratergy of war 🔥🔥🔥🔥🔥
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️
खुप भारी आहे हा चित्रपट
Rip Narendra Bhide Ji composer of this song
हर हर महादेव म्हणा
करू खात्मा इस्लामचा
श्याप नायनाट करू
जय भवानी जय शिवाजी
kadak gaan ahe bhai angavar kata anla ji tumhi har har mahadev mhana
अक्षरशः काटा आला अंगाला 🙏🏻🚩🔥
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांचे जीवनावरील आधारित या चित्रपटात कुरकुंभाई (फिरंगाई देवीचा ) गोंधळगीतामध्ये उल्लेख असल्याने मोहिते घराण्याचे कुलदैवत आहे याचा आम्हा कुरकुंभवासीयना अभिमान आहे,एकंदरीत हे गोंधळगीत पहाताना अंगावर शहारे येतात.
They are the temples are in our home and we can call ourselve hindu
भगवा ध्वज जेव्हा फडकतो तेव्हा ह्याच गोंधळाचा भास होतो 🔥🚩
या गाण्यांमध्ये बहीर्जी नाईकांनी जे वर्णन केले आहे ते धर्मविरगडावरील आपल्या देवदेवतांचे आहे ....
प्रत्येक शिवशंभू भक्ताने हा धर्मवीर गड बघीतला पाहीले
मार्च महिन्यात शंभूराजांच्या बलिदानाच स्मरण करण्यासाठी तेथे गेलं पाहिजे
It would be a crime if you'll don't release the album without the entire soundtrack! Please release the background music as well.
Maza raja ajun sudha prajech pot bharato😎😎😎😎
धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे सवंगडी 🙏
व्हा म्होर खंबीर राव । टाकूया डाव। घालूया घाव।
देश श्रीमंत करूया हो
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
आई भवानी यश दे आम्हा स्वराज्य जपण्या गं 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
आई भवानी यश दे आम्हा स्वराज्य रक्षण्या गं🔥🔥🔥
Nothing Without Goosebumps 🔥💓
प्रविण सर तुम्हीं ग्रेट आहात.लिमये सरानी तर जीव ओतला आहे
भगवा रक्षणी ऊदं 🔥🔥🔥
Aani te hi song je sambhaji maharajanychya entry la background la aahe plzz plz plz te song release Kara khup vat baghtoy mi tya song chi movie pahilya pasun aani mala vatty majhya sarkhya khup janacha to seen aani te background song khup fav asnar plzz release Kara .,.🙏 Jay shivaray 🔥🚩🚩🚩🚩
अप्रतिम व्यक्तिवादी बहिर्जी नाईक
4:19 🙇🙏
सर्व मराठ्यांवर चित्रपट निघाला पाहिजे 🙏 जय शिवराय 🙏🌺
अप्रतिम आहे चित्रपट
Jay shivray 🚩🙏
नाद नाही या गाण्याचा प्रवीण जी तरडे एक नंबर माणूस ❤ आणि माज हे आवडते गान आहे
Want more movies and series on Chatrapathi Shambhu Raje, whole world should know about him
4:20 and the real dance magic begins. Khup nachlo ya part madhye. Ashtami song nantar he maza favorite song aahe
Nachayla nahiyet hi song aadarsh ghy thoda ani shika kay tya mughlqni kele aahe aata kay te karat ahet