महाराजांच्या बेडरपणाला , शौर्य आणि चातुर्याला शोभेल असे गाणे. खूपच अप्रतिम ....... श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय त्रिकालित आहे. जय शिवाजी जय भवानी !
Bro hech aaplyala.shikaych aahe aapka dev hech sangun Gela aahe aaplyala ladha kontihi paristhiti aso fkt ek naav Chatrapati Shivaji Maharaj aani jastach bhiti warli tar dusre naav Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay ......🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏
असा पुत्र, पिता, राजा,न भूतो न भविष्य होणे नाही. महाराजांची काय त्यांच्या एका केसाची बरोबरी कोणाकडून झाली नाही आणि होणेही नाही The Great Maratha. राजा माझा शिवछत्रपती
शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे आणि औरंगजेब ह्याची भूमिका यतीन कार्येकर सर ह्यांनीच करावी........खूप छान काम केले आहे...........चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन लाजवाब ........खूपच छान.......
आदरणीय राजु नदाफजी आपणांस व आपल्या गायनशशैलीस व सादरीकरणास त्रिवार मानाचा मुजरा,खरंच रोमांच उभे करतं आपलं गायन,काय म्हणावं तेच सुचत नाही,शब्दात ही व्यक्त होता येत नाही,पण फक्त एव्हढंच म्हणेल गायन मात्र अप्रतिम
Our Great Chhatrapati Shivaji Maharaj lived just for 50 years And his son Chhatrapati Sambhaji Maharaj lived just for 32 years But in these 2 Tigers fearlessly saved my India from clutches of Vultures called Mughals Jai Bhavani, Jai Shivaji 🚩
Even after their death Maratha under leadership of Maharani Tarabai fought aurangzeb for 27 years. During that 27 years war nearly 2.5million Mughal army and people in their camp died. Either killed by Maratha or with disease. Mughal empire became bankrupt during this 27 year fight. Aurangzeb had to retreat. He somehow managed to escape to burhanpur with the help of zulfikar khan. Dhanaji Jadhav have almost caught aurangzeb. Later aurangzeb died in Ahmadnagar. Maratha kept their empire alive with just thought of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj, they kept fighting against Mughals for 27 years and later expanded into north.
@@shrirangjoshi6497After death of Aurangzeb mughal empire gone bankrupt also fallen into multiple king system. Marathas started funding there corrupt sardars & commanders. Marathas also did insurgency into the mughals. An the result they started losing lands to marathas.
@@rajeshramgude.3692खर सांगायचे तर तुम्हाला काही वातो पण मराठा समाजाला असे राजे मिळाले की दुश्मन सुद्धा चार वेळेस विचार करायचा अख्ख्या हिंदुस्तानचे देव दैवत आमचा मराठा समाजामध्ये वाघिणीच्या पोटी जन्माला आले
खरंच आपले महाराज देवाचाच माणूस होता ज्याला काही काळासाठी धरतीवर पाठवून इतिहास घडवून आणला आणि अजरामर झाला .. गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा.. ❤😊 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
आमचे राज,, छत्रपती शिवाजी महाराज,,, महाराज चे नाव कानावर पडले तरी हृदय भरून येत आणि डोळ्यात पाणी येते,,, माझी रियल हिरो फक्त छत्रपती शिवाजी महाराज,,, 🚩🚩🙏🏻😊 जय जिजाऊ,, जय शिवराय 🚩😊🙏🏻
I'm from Kerala and I love Chatrapathi Shivaji Maharaj and Maratha Samrajya 🚩🕉️ This song gives me goosebumps and makes me proud of being Hindu and Hindustani. Jai Hind 🇮🇳
त्या वेळेत का नाही जीव देणार मावळे महाराजांना साठी मी जीवाला घाबरणारा मुलगा आहे पण त्या वेळी महाराजांनी मला बोले असते ना की माझा साठी जीव दे का नाही दिला असता 🧡
असे वाटते की आपण तेव्हा महाराजांच्या काळात पाहिजे होतो.... महाराज चालताना च्या पायाची धूळ तरी आपल्या माथ्याला लावून पुण्य प्राप्त केले असते....🚩🚩♥️♥️♥️🙏🙏🙏
औरंजेब मनातून किती घाबरला असेल आग्रा भेटीत. त्याच्या घरी जाऊन त्याला घोडा लावला महाराजांनी. किती डेरिंग लागते या साठी विचार करा. सामान्य माणसाचे हे काम नाही त्या साठी वाघाचे काळीज लागते. जे फक्त शिवरायांकडे होते. जय शिवराय 💐💐🙏🏻
महाराजांच्याबद्दल जितकं सांगायचे तितकं कमी आहे पण ज्यांना महाराज्यांच्या पराक्रमी इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर ह्या गाण्यातुन करणं सहज शक्य आहे......हे गाणं ऐकल्यावर त्यांच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय नाही राहिला पाहिजे
@@saurabhatram5227Sher the amare shivaji maharaj shivaji Maharaj ko nahi manta tu tere guru govind sing se mahle shivaji maharaj the vo kya har har aik manta tha pura hindustan Jo dushman the sab darte the
@@jayeshmahajan5786ithe hindu vagaire kahi nahi pratek samaj jaticha dharmacha vyakti raytet rahaycha Karan amcha raja pratekache swarkshan karayche Ani pratek manus mavla rajana mujra karayche Karan amh Tyana abhiman hota ka कारण आपलं राजये आपलं म्हणून लोक त्यांना सगळ्यांना मुजरा करायचे हिंदू नाहीये म्हणून कोणाचा द्वेष नाही करायचेआमचे राजे konachi himat नव्हती कारण कोणत्या दुश्मनाची हिंमत नव्हती माझ्या राजाच्या रयतेकडे वाकड्या नजरेने बगेल असे
जय हिंद 🇮🇳 जय भवानी 🔥 ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻 जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻 जय श्री हनुमान 🚩⛳🔥💪🏻🫶🏻🙏🏻 हरे कृष्णा राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻 जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻 नमोह पार्वती पतये 🕉️ हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️ गणपती बाप्पा मोरया 🥰💖🌺मंगलमूर्ती मोरया 🧡🔥💯💪🏻🫶🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
शिवाजी महाराज हे मानव नाहित ते मानव राहुच शकत नाहि ते देव आहेत. कारण मानुस असा राहुँच शकत नहीं मि देवाला हिच विन्नन्ति करिन कि मला कितिहि जन्म दे मात्र माजे आरद्य दैवत शिवछात्रपती असुदे ❤ जय भवानी, जय शिवाजी 🚩
so you are buddhist then leave reservation that are provided through the hindu caste mahar. now don't say that Shivaji Maharaj was buddhist. Kadhi kadhi watte magchya 1000 years pasna hindu dharma ni nusta sahanch kelay nehmi hindunich kaa suffer kelay . an wartun tumhi pan hindu dharmalach shivya martat
@@shrirangjoshi6497 sarv jay bheem vait nahiy khup jan ajun pn deulat jatat devala poojtat karan te shiklele aahet tyanna mahit aahe devane ishwarane kdhich konala jatit vibhagle nahi ani avdch nahi khup jan ganpati pn poojtat ghri youtube la bhetel lakho videos pn vishay avda ki tyanna tyanchi lok nntr daamun thevtat tumhi as ka kel mhnun mhnun te hate krtat fkt baherun
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर हे ह्या संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे......🙏
नाव नाही देव आहे आपला भाऊ
@@rohitkale2214" देव आहे आपला " असा एकेरी उल्लेख नको , तर देव आहेत आपले अस पाहिजे
इतिहासात अनेक राजे होऊन गेले पण असा आदर्श राजा एकदाच होऊन गेला जय शिवराय 👑👑🔥🔥🔥
🔥मुबारक बहार में, गुलें गुलजार में🚩
🚩अचानक यें जगमगता नूर आ गया हें🔥
🔥शमशीर कीं ढाल पें चलके #शेर आ गया हें 🚩
🚩#श्रीमंत छत्रपती शेरशिवराज महाराज🔥
🔥🔥🔥🔥🔥
❤❤
Shamsher ki Dhar* pe chalke
जय हो 🚩🚩🚩🚩
शमशीर की धार पे चलके शेर आ गया है🚩🚩🔥🔥
महाराजांच्या बेडरपणाला , शौर्य आणि चातुर्याला शोभेल असे गाणे. खूपच अप्रतिम ....... श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय त्रिकालित आहे. जय शिवाजी जय भवानी !
Bro hech aaplyala.shikaych aahe aapka dev hech sangun Gela aahe aaplyala ladha kontihi paristhiti aso fkt ek naav Chatrapati Shivaji Maharaj aani jastach bhiti warli tar dusre naav Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay ......🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏
असा पुत्र, पिता, राजा,न भूतो न भविष्य होणे नाही. महाराजांची काय त्यांच्या एका केसाची बरोबरी कोणाकडून झाली नाही आणि होणेही नाही The Great Maratha. राजा माझा शिवछत्रपती
@@manishfasale8941iibbobboiobbai😊bq😊 Jon Abba gajab Abhishek jojibvo
हे गाण ऐकल्यावर अंगावर शहारे येतात .जय शिवराय जय शंभुराजे अमोल दादा 🚩
हे गान मि आज ऐकलं पन या गान्यात अस काय आहे माहीत नाही पन किती वेळा ऐकलं तरी कमीच वाटत..♥️✨
unique ....💎
महाराजांच्या प्रतिमेला शोभेल असं गाणं. वाघ तो वाघच.
. शेर ए हिंदुस्तान. छत्रपती शिवाजी महाराज की जय...
तुळजा नावाचं चिलखत अंगी...हे एकच वाक्य भाव खावून गेले राव...💖
शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे आणि औरंगजेब ह्याची भूमिका यतीन कार्येकर सर ह्यांनीच करावी........खूप छान काम केले आहे...........चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन लाजवाब ........खूपच छान.......
जेव्हा महाराज चतुराई ने दिल्लीतून निघून गेले तेव्हा तो बादशहा कसा रडका तोंड करून लपत होता .......😂😂😂😂
आपण मुंबई ला मुलाला घेऊन जात नाही आणी यांनी तर आग्रा ला घेऊन गेले मुर्त्यूच्या सापळयात.. काय ताकत होति काय तो आत्मविश्वास.....मुजरा रांज...
🧡💪🏻
भाऊ एक नंबर गोष्ट बोलीस 🚩👍👍👍🤩🤩
Agdi khary
⁰0⁰0⁰⁰⁰⁰⁰
छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙇🏼🙇🏼🚩🚩 हे जे आज आपण गुलामगिरी मुक्त जीवन जगत् आहे हे फक्त महाराजांनमुळे च 🙏🏻🙏🏻🙏🏻
काय ते सामर्थ आणी शौर्य होत माझ्या राजाचं ❤❤❤❤ शेर स्वतः मान झुकून उभा राहील अस माझ्या राज्याच शौर्य होत ❤❤❤ आराध्य महाराज❤
आदरणीय राजु नदाफजी आपणांस व आपल्या गायनशशैलीस व सादरीकरणास त्रिवार मानाचा मुजरा,खरंच रोमांच उभे करतं आपलं गायन,काय म्हणावं तेच सुचत नाही,शब्दात ही व्यक्त होता येत नाही,पण फक्त एव्हढंच म्हणेल गायन मात्र अप्रतिम
You are right 👍 sir ❤
खरंच अमोल दादा तुम्ही खूप छान मालिका बनवलेली आहे
350 वर्षा नंतर पण छ.शिवाजी महाराज कि जय म्हटलं कि अंगावर काटा येतो ....
जय शिवराय ❣️🚩*
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ❤
निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी
परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी
तयाचे गुण महत्वासी | तुळणा कैची
नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळ पति
पुरंदर आणि शक्ती | पृष्टभागी
यशवंत, किर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
Shero ka sher Chatrapati shivaji maharaj
God of Hindus
Iss song ko 10000 million views our like hone chahiye
The real Tiger of the worlds history...Jai Shivrai Jai Jijau Jai Shajiraje....❤
Goosebumps......🔥🔥🔥jai shivray ........jay shambhuraje....🙏
Our Great Chhatrapati Shivaji Maharaj lived just for 50 years
And his son Chhatrapati Sambhaji Maharaj lived just for 32 years
But in these 2 Tigers fearlessly saved my India from clutches of Vultures called Mughals
Jai Bhavani, Jai Shivaji 🚩
Even after their death Maratha under leadership of Maharani Tarabai fought aurangzeb for 27 years.
During that 27 years war nearly 2.5million Mughal army and people in their camp died. Either killed by Maratha or with disease.
Mughal empire became bankrupt during this 27 year fight. Aurangzeb had to retreat. He somehow managed to escape to burhanpur with the help of zulfikar khan. Dhanaji Jadhav have almost caught aurangzeb. Later aurangzeb died in Ahmadnagar.
Maratha kept their empire alive with just thought of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj, they kept fighting against Mughals for 27 years and later expanded into north.
@@mein3324 what happened after the death of aurangzeb you please carry on the story ahead also .
@@shrirangjoshi6497After death of Aurangzeb mughal empire gone bankrupt also fallen into multiple king system. Marathas started funding there corrupt sardars & commanders. Marathas also did insurgency into the mughals. An the result they started losing lands to marathas.
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…🔥🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🔥
Fakt marathyancha nahi dada akhand hindustanche raje hote nust maratha nako bolus
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
My new album song ❤❤ plz check
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
My new album song ❤❤ plz check
सर्वांची राजे आहेत फक्त मराठ्यांचे नाही
🚩।।जय शिवराय।।🚩
@@rajeshramgude.3692खर सांगायचे तर तुम्हाला काही वातो पण मराठा समाजाला असे राजे मिळाले की दुश्मन सुद्धा चार वेळेस विचार करायचा अख्ख्या हिंदुस्तानचे देव दैवत आमचा मराठा समाजामध्ये वाघिणीच्या पोटी जन्माला आले
शेर ए हिंदुस्थान🚩🚩🚩👑👑
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर या संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे 🙏धन्यवाद अमोल सर
खरंच आपले महाराज देवाचाच माणूस होता ज्याला काही काळासाठी धरतीवर पाठवून इतिहास घडवून आणला आणि अजरामर झाला .. गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा..
❤😊 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
King is always king 👑💪💯❤️
Jay shivray 👑
But Our Raje is not only King He's CHHTRAPATI SHIVAJI MAHARAJ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
@@dnyaneshwarmule2428 ❤️
Correct 💯
ऐसा राजा पुन्हा होणार नाही राजे एकच होते छत्रपती महान शिवराय🧡💪🙏
माणसामधील जिवंत देव म्हणजे आपले महाराज
I was depressed n then listened this n I'm all ohk now ...Who needs a therapist when we have such an inspirational King 👑 plus such beautiful songs ❤️
Awesome ❤️❤️👍 प्रेरणा स्थान रायगड 🚩🚩 शिवराय असे शक्ती मुक्ती दाता 💐💐जय शिवराय
🔥🔥
@@akashghogre3302 q❤q❤q❤❤q
True 🙏🙏
आमचे राज,, छत्रपती शिवाजी महाराज,,, महाराज चे नाव कानावर पडले तरी हृदय भरून येत आणि डोळ्यात पाणी येते,,, माझी रियल हिरो फक्त छत्रपती शिवाजी महाराज,,, 🚩🚩🙏🏻😊 जय जिजाऊ,, जय शिवराय 🚩😊🙏🏻
360 किल्ले जिंकून सुद्धा स्वतःचे नाव न देणारे राजे म्हणजे शिवाजी महाराज 🚩
छत्रपती शिवाजी महाराज ❤🙏🚩
Jevdhe Vela aikat aahe tevdhe vel Navin prerna bhete kya gaan aahe superb Chatrapati Shivaji Maharaj ki Jay......🙏🙏
शेर ए हिंदुस्तान.... छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
Nakki hya commentwar song banu shaktoy ...😍🔥🥰
जगातील एकमेव राजा जो कायम सगळ्यांच्या हृदयात आहे आणि कायम राहील .....❤
I'm from Kerala and I love Chatrapathi Shivaji Maharaj and Maratha Samrajya 🚩🕉️
This song gives me goosebumps and makes me proud of being Hindu and Hindustani.
Jai Hind 🇮🇳
This Song Gives Goosebumps 🔥🔥
काय लढले असतील महराज त्या काळात युक्तीने खरंच अंगावर काटा येतो विचार करून...देवाने अजून खूप आयुष्य द्यायला हवे होतं महाराजांना 😌
9
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳🙏🙏
Hona aurangjebala fadla asta😀 rajanni
Khare aahe yes mauli
Mahadevacha अवतार आहेत महाराज
What a great qawali . When he says that achnak yeh jamagta Noor agaya it gives goosebumps
Chatrapati shivaji maharaj yancha vijayi asho jai bhavani jai shivaji🙏🏻🙇♂️❤️🚩
🤯🤯🤯🤯 अप्रतिम................. खुप म्हणजे खुप भारी........... 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳👑👑🙏🙏⛳⛳👑👑
त्या वेळेत का नाही जीव देणार मावळे महाराजांना साठी मी जीवाला घाबरणारा मुलगा आहे पण त्या वेळी महाराजांनी मला बोले असते ना की माझा साठी जीव दे का नाही दिला असता 🧡
असे वाटते की आपण तेव्हा महाराजांच्या काळात पाहिजे होतो.... महाराज चालताना च्या पायाची धूळ तरी आपल्या माथ्याला लावून पुण्य प्राप्त केले असते....🚩🚩♥️♥️♥️🙏🙏🙏
औरंजेब मनातून किती घाबरला असेल आग्रा भेटीत. त्याच्या घरी जाऊन त्याला घोडा लावला महाराजांनी. किती डेरिंग लागते या साठी विचार करा. सामान्य माणसाचे हे काम नाही त्या साठी वाघाचे काळीज लागते. जे फक्त शिवरायांकडे होते. जय शिवराय 💐💐🙏🏻
What a composition really I like it...🔥🔥🔥👌👌
Vocal and Music Kya Baat Hai Bro ..All The Best...👍👍
हे गान नाही तर ................ .........................!! शिवगर्जना. !!!.............आहे.
शिवराय असे शक्ती मुक्ती दाता ❤️❤️❤️ प्रेरणास्थान रायगड 🚩🚩प्रेरणादायी शिवराय 🚩🚩
नमो श्री. छत्रपतये नमः |❤🙇
Stunning experience in theatre... thank you Amol kolhe sir..
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
My new album song ❤❤ plz check
580
मला अभिमान आहे कि मि हिंदु आहे ❤ जय शिवराय
घरो घरी देवा गत पुजण्यसाठी जाती भेद न करता शिवाजी महाराज गत स्वराज्य स्थापन कराव लागत.🚩
महाराजांच्याबद्दल जितकं सांगायचे तितकं कमी आहे पण ज्यांना महाराज्यांच्या पराक्रमी इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर ह्या गाण्यातुन करणं सहज शक्य आहे......हे गाणं ऐकल्यावर त्यांच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय नाही राहिला पाहिजे
!!! 🔥🚩छत्रपती शिवाजी महराजांच्या विजय असो🚩🔥 !!!
I m sikh but i also respect maharaj ji💖
you are only a hindu❤
@@jayeshmahajan5786 998⁸8⁹m08lo
We are also respect guru govind singh ❤
@@saurabhatram5227Sher the amare shivaji maharaj shivaji Maharaj ko nahi manta tu tere guru govind sing se mahle shivaji maharaj the vo kya har har aik manta tha pura hindustan Jo dushman the sab darte the
@@jayeshmahajan5786ithe hindu vagaire kahi nahi pratek samaj jaticha dharmacha vyakti raytet rahaycha Karan amcha raja pratekache swarkshan karayche Ani pratek manus mavla rajana mujra karayche Karan amh
Tyana abhiman hota ka कारण आपलं राजये आपलं म्हणून लोक त्यांना सगळ्यांना मुजरा करायचे हिंदू नाहीये म्हणून कोणाचा द्वेष नाही करायचेआमचे राजे konachi himat नव्हती कारण कोणत्या दुश्मनाची हिंमत नव्हती माझ्या राजाच्या रयतेकडे वाकड्या नजरेने बगेल असे
Preparing for engineering entrance exam with this song for motivation hit like guys so i can listen again..!! ❤️⚡
साऊथ इंडस्ट्री किती पन वर गेली तरी त्यांना हे जमणार नाही 👑🔥
मला अभिमान आहे माझ्या राजाचा आणी या पुढे प्रत्यकला असेल जय राजा शिवराय जय आई भवानी 🚩
खरंच ...अवतारी महापुरुष.....
This is the best transition song ever. जय शिवराय 🙏🏻
I am Jain🏳️🌈, but I respect Shivaji Maharaj 🧡🧡🧡🙇
Shrimant Shri Chatrapati shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज 🚩♥️🙏
Chatrapati Shivaji Maharaj 🚩
If you are Jain there should be no but
Manoj bhai agar Kshatriyas nahin hote Aaj Sanatan ka koi dharam nahin nahin hindu nahin hain nahin buddhism nahinn😊
वा!! काय गाणं आहे हे. जेवढ्या वेळा ऐकू तेवढ कमी 🔥
That lines, that music and that Voice.... Top🙏❤💯
3:00 Goosebumps ⚡
True
अमोल कोल्हे सरांना पाहिल की साक्षात महाराजांना पाहिल्याचा भास होतो.. खरच महाराज हवे होते...🙏🏻🙇♀️🙇♀️
जय हिंद 🇮🇳
जय भवानी 🔥
ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻
जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻
जय श्री हनुमान 🚩⛳🔥💪🏻🫶🏻🙏🏻
हरे कृष्णा राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻
जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
नमोह पार्वती पतये 🕉️
हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️
गणपती बाप्पा मोरया 🥰💖🌺मंगलमूर्ती मोरया 🧡🔥💯💪🏻🫶🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
महाराज कोणत्या जातीचे नाहीत तर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🏻🙇🏻
Jai bhim jay shivray
Maharashtra phkat Shivaji Maharaj aani shmbhu Maharaj yanchya aahe ❤️💯🥰🌏
Jaatiche nahi mhanun swatahch jaatit takla 😂😂
@@shrirangjoshi6497 निग रे obc च्या भिकेवर जगणाऱ्या 😂
Hyacha arth asa hot nhi ki tyana hindu dharmacha abhiman navhata. Har har Mahadev
मी कोणत्या देवाला मानत नाही पण ह्या देवाला मुजरा केला शिवाय राहत नाही जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🚩 🚩 🚩
Excellent. Proud to be Maratha and Indian......... Jai Hind.
Raju dada tuza aawaj kharach kaljala bhidto.. aani mazya maharajansathi kaharch maanacha mujraa ❤❤🕉️🪔
Khuuuuuup bhaari gaaylaas 😇
Tuzya pudhil vaatchalis mazya man:purvak shubhechha!
वाह दादा काय आवाज 🤩😍❣️❣️
Great song, great voice, great music...Jai Sher Shivaji Maharaj...
अमोल दादा तुम्हाला हि भूमिका शोभून दिसते. जय शिवराय 🚩
I am Muslim but lyrics fvrt ❤
Shivaji sabke baap hai 👍
Garv hai hame hamre sher shivray par
Tuzhya sarkhe khare mussaliman pahije je vichar kartat mast mitra
Abe gana me urdu sabd istimal kiya hiya ha😂
ग्रेट
शिवाजी महाराज हे मानव नाहित ते मानव राहुच शकत नाहि ते देव आहेत.
कारण मानुस असा राहुँच शकत नहीं मि देवाला हिच विन्नन्ति करिन कि मला कितिहि जन्म दे मात्र माजे आरद्य दैवत शिवछात्रपती असुदे ❤
जय भवानी, जय शिवाजी 🚩
Raju nadaf too good you are. Very soulfull song.be continue
I am listening for 50 times🚩♥️☺️
अमोल कोल्हे लयं भारी आहे राव साहेब
Fakt chhatrapati ...baki koni nahi...jai jijau jai shivray
The only king in the world...
Maharaj we love you... .. every good person in the world loves you..
You are our soul ...
Jay shivray 🧡👑🤝
I am Buddhist but very respect chhatrapati shivaji maharaj Jay bhim 💙🇪🇺🙏🏼👑 Jay shivray 🧡👑🙏🏼
Tyat ky mothe tumche sagala samaj maharajanna manto
Bhai jat varega ky naste...maharaj and baba saheb he sarve devat ahet aple next time asa comment kuthe pan nko taku
❤️Jay bhim ❤️
so you are buddhist then leave reservation that are provided through the hindu caste mahar. now don't say that Shivaji Maharaj was buddhist. Kadhi kadhi watte magchya 1000 years pasna hindu dharma ni nusta sahanch kelay nehmi hindunich kaa suffer kelay . an wartun tumhi pan hindu dharmalach shivya martat
@@shrirangjoshi6497 sarv jay bheem vait nahiy khup jan ajun pn deulat jatat devala poojtat karan te shiklele aahet tyanna mahit aahe devane ishwarane kdhich konala jatit vibhagle nahi ani avdch nahi khup jan ganpati pn poojtat ghri youtube la bhetel lakho videos pn vishay avda ki tyanna tyanchi lok nntr daamun thevtat tumhi as ka kel mhnun mhnun te hate krtat fkt baherun
सर्व मराठयांन वर चित्रपट निघालाच पाहिजे 🚩🚩🕉️
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩☺️🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
Jai Shivrai Jai Maharashtra🎼🚩
हिंदुस्तान के शेर को बारम्बार नमन
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
king of million hearts😍 ... shremantyogi shree chatrpati shivaji maharaj..🚩⚔
🙏🚩जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏
🔥 आराध्या दैवत माझे 🔥 छत्रपती शिवाजी राजे 🚩
वास्तव में शेर थे साथ हिंदुओ का राजा उनकी प्रेरणा हर हिंदुस्थानवासियों लेनी चाहिए
1 number song जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज है फक्त महाराष्ट्र चे नसून तर ते पूर्ण देशाचे राजा आहेत 🙏🧡 indian nevy of father chatrapati shivaji maharaj 🙏
Only goosebumps 🔥🔥🔥🔥
Jai shivray 👑👑
I am Maratha proud you...
Jai chatrapati shivaji maharaj
Jai peshwa Bajirao
Jai shree Ram
Har har Mahadev
मी मराठी असल्याचा कोंकणात जन्मलेल्याचा माला सार्थ अभिमान आहे ❤
Jispr swayam mere mahakal ka ashirvaad ho un chattrapati shivaji maharaj ko shat shat naman ❤🙏
I am maratha ❤❤❤❤❤❤jay bhavani jay shivaji❤❤❤raja tumhala manacha mujra 🙏🙏🙇🙇🙇🙇🙇
Maharashtra che ekach maharaj chattrapatti Shivaji maharaj
Shivaji maharanjanch comparision konasobt hotch nahi. There is one and only one piece of adventure, ledership quality, king ❤❤❤❤ founder maharashtra.
Millions cha pudhe like gele pahijet bhavano , Ani taiyeno....🚩👍👑