दिग्पाल दादा म्हणजे थोरल्या स्वामींचा एक अष्टपैलू मावळा. पहील्या गाण्याप्रमाणे ह्या गाण्याची शब्दरचना सुद्धा उत्कृष्ट आहे. हा चित्रपट सुद्धा एका वेगळ्या उंचीवर जाणार. वंदे शिवराय🙏
"मला राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवरायांच स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभे होते...!" Khup chaan gaan aahe jay bhim jay shivray 💙🙇🏻♂️🧡
The sacrifices of Bajiprabhu Deshpande and his 300 soldiers will always give goosebumps to anyone who respects this bhagwa🚩 Jai Bhavani🙏 Jai Shivaji🚩🚩 This movie should be promoted to national stage.
Me uttrakhand se hu.. muje Marathi nhi aati lekin ye gana sunkr goosebump jarur ate hain.. muje mtlb bh nhi pta is gaane ka 🙄🙄.... Jai ho chatrapati shivaji maharaj 🙏🙏🚩🚩
जोपर्यंत पूर्ण universe आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अमर राहील✨...त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे की मरणाऱ्या माणसाला सुद्धा नवीन ऊर्जा देईल❤️... कोणी मान्य करो अथवा न करो पण ते फक्त राजे नाहीत साक्षात देवाचा अवतार आहेत...🚩✨
Kiti superb line zaliye ❤️❤️❤️.... He mazya Raja rrr... He mazya shivba rrrr 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Pn madhe ghanerd rock voice kahi words na ghusvun nalayak pna kela gupte ne dalidri manus Shivkalin lok ya bhashet gani mhanaychi kaaa .. reality pna nighun jato Sagli nasdhus kartat etihasachi jashi tya Ajay Devgan ne keli 😡😡 Naveen generation la Kay samjnar tya kalachi situation
शिवरायांप्रती अतूट श्रद्धा, प्रेम आणि विश्वास आज ही तसाच कायम आहे... खरंच अंगावर काटा क्षण आणेल अश्या Lyrics आहे 👌👌👌.... अप्रतिम Digpal Dada 👌👌👌 खूप छान
सत्य आहे तुमचं बोलणं 🙏😞 शिवबाना खरं डोळ्यांनी पाहू नाही शकलो आपण. पण या चित्रपट मुळे आपल्याला राजे असल्याची अनुभूती होते. आणि वाटतं की राजे खरंच आता ही आहेत😢😖
अशा ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या विशेषतः शिवरायांच्या इतिहासावर चित्रपट निर्मिती करण्यारया निर्माते,दिग्दर्शक, कलाकार, गायक, इत्यादी सर्वाना मनापासून धन्यवाद.... आणि ऐतिहासिक मराठी चित्रपट निर्मिती खूप छान होऊ लागली दिवसेन दिवस खूप छान वाटतात अशे शौर्याचे चित्रपट चित्रपट गृहात पाहतांना.. विशेषतः दिग्दर्शक लांजेकर सर यांना विशेष धन्यवाद आणि त्यांनी जे शिवरायांच्या वर जे चित्रपटांचे अष्टक बनवत आहेत त्या साठी शुभेच्छा👌👍💐
पुढचा चित्रपट शेर शिवराज हा अफझलखान वधावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळी फक्त २४ वर्षांचे होते. त्यामुळे कलाकाराची निवड त्यानुसारच करावी. चेहऱ्यावर वय दिसू लागलंय चिन्मय ह्यांच्या..
तोड नाही अशी शब्द रचना.... अप्रतिम संगीत.. आणि त्यात अवधूत गुप्ते यांच्या पहाडी आवाज..... मराठी कलाकारांचा अप्रतिम अभिनय..... इतिहास डोळ्यासमोर आणला...... कडाड वाज... मराठी इज.......🚩🚩🚩
Whole lot of today's Marathi industry are legendary . . These are golden days for our industry.. there were very few previously, but today's team is immensely talented ...
I am from Bihar, but you don't need to be a Marathi to love and admire Chhatrapati Shivaji, you just need to be a Bhartiya...Man who laid the foundation and concept of Swaraj ❤❤❤❤❤ My dream is to witness 15th August Pm Speech not from Lal Qila, but from Kille Rajgarh ❤❤..जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम आवाज !!! आणि उत्तम गीतलेखन अशी अजून गाणी येऊ देत जेणेकरून शिवप्रेमींची संख्या वाढेल व आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल ..... तेलकट हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमे दाखवण्यापेक्षा मुलांना महाराजांचे सिनेमे दाखवा . मराठीत सुद्धा प्रेरणादायी सिनेमे आहेत ..जसे की किल्ला, विटी दांडू , अंड्याचा फंडा , यलो , आणि बरंच काही !!!
हेच मागणं राजं तुम्हाला, जीव तुमच्या पायी वाहतो जी, झुंझामंदी तुमच्या संगती मर्द मावळा लढतो जी 🙏🏼⚔️💪🏼 एक नंबर शब्द रचना आहे गाणं ऐकताना अंगावर काटा आला.. आता तर " पावनखिंड " ची उत्सुक्ता अजून वाढली आहे 🧡🧡 छत्रपती शिवाजी महाराज कि..... जय जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
दिगपाल लांजेकर यांनी असे superhit चित्रपट दिलेत पावनखिंड, fatteshikast , farjand, शेर शिवराज, सुभेदार पुढील 50 ते 100 वर्षे लोकं शिवाजी महाराजांचे चित्रपट पहातील 👍👍🙏🙏
हे गाणं डोळे बंद करून ऐकत असतांना असं वाटतं जणु आपण महाराजांच्या दरबारातच आहोत कि काय,गाण्याचे बोल ऐकले कि महाराजांविषयी ह्रदय भरून येतं,महाराजांबद्दल किती किती निष्ठा होती मावळ्यांची,यावरून कळुन येत कि महाराजांच किती प्रेम होत हिंदवी स्वराज्यावर आणि हिंदवी स्वराज्याचं किती प्रेम होत महाराजांवर💗💝💞
@@susmitapawar6181हे बग ताई तू मला शिकवू नको काय बोलायचं आणि काय नाही.. ज्या आमच्या 🚩शूरवीर महाराणी Chanamma चा जिथे जन्म झालाय ते बेळगांव, काकती त्या गावचा मी नागरीक आहे त्याचा मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे....आणि माझा कोणत्याच जात,धर्म भाषेला विरोध नाही..🚩 दुर्दैव आमचं इथे सरकार लक्ष देत नाही. किल्ल्याचा विकास होत नाही...झाला असता तर ऐतिहासिक स्थळ घोषित झालं असतं🙏
But their current baap is PAWAR. Brigadi culture has corrupted minds of Marathi community. However other Bara balutedaar still loyal to Chhatrapati Shivaji maharaj without any conditions. Can't say about Brigadi folks. Their King is Vakadoba Baramatikar!
हे गाण ऐकून खरंच खूप रडायला येते... अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही...शिवाजी महाराज तुमच्यासारखं आज पर्यंत कोणी होऊ शकलं नाही... आणि होणार पण नाही... 🙏🙏🙏
हे गाणं ऐकलं की आजूनही कोरोनाच्या आठवणी जाग्या होतात...या गाण्याच्या आधारावर पथनाट्य, रोल प्ले, पपेट शो, मूक डान्स असे अनेक कार्यक्रम पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर या शहरांत केले होते....
वाह.... देवदत्त बाजी संगित, आणि दिगपाल यांचे शब्द प्रत्येक वेळी मनाला त्यांच्या गाण्या बद्दल चा आदर वाढवायला भाग पाडतात.... गाण्याला प्रत्येक वेळी आवाज हा जबरदस्त च असतो.... आपणा सर्वांकडून ह्याच अपेक्षा आहेत... आणि त्या आपण सारे पूर्ण कराल... यात शंकाच नाही... मनःपूर्वक शुभेच्छा श्री दिगपाल लांजेकर सर आणि संपूर्ण समूह👏👏👌👌💥💥💐💐👍👍
Can't understand Marathi, but respect for RAJE is much more than this which make me listen to this masterpiece with full affection and love ❤️ JAI BHAWANI JAI SHÎVÃJÌ 🙏🚩 JAYTU HINDURASHTRA ✨✨ PS: will learn Marathi soon to enjoy everything related to RAJE 🤞🚩
Close your eyes and listen this line. हे माझ्या राजा रं.. हे माझ्या शिवबा रं... अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी😭 आल्याशिवाय राहणार नाही. 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
वाघ वारा मराठे स्वराज्य हे माता माऊलींच्या इभ्रतीवर अवलंबून आहे माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे.... संपुर्ण टीमला पुढील वाटचालीस शिव शुभेच्छा... अप्रतिम गाणं गायलं आहे दादा छान
I enjoyed that video a lot! Proud to be Maratha from Pune (Living in Mumbai, but still stuck in the '90s) 🚩🧡 I was able to travel to some of the most amazing places in the world thanks to Mighty 🤙🏼 Travels 💅🏻 Premium.
Inspirational song , the tears in my eyes arises when the line comes ' he mazya raja re he mazya shivaba '. It shows the affection and respect towards the king who is nothing but the god for all the mawlas and all marathi people . It reflects the loyality and unbreakable faith on their king for whom they are always ready to fight and even die without any hesitation. Such a great bond between a king and his people to whom he always consider as his brothers and family members . Jai shivaji jai bhawani.
खूप छान गाणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाही आहेत पण त्याचे पराक्रम, संस्कार आपल्या मध्ये अजूनही जिवंत आहेत आणि जिवंत राहणार...🚩🚩🚩 The king of Maratha Chatrapati shivaji maharaj ki jai.....
❤💐🚩🙇♀️मुजरा ... महाराजांना आणि मावळ्यांना...काय ताकद ,काय विचारसरणी,काय जिवावर उदार होऊन जिवाला जीव देनं....मरेपर्यंत एक गुन अंगीकारता आला तरी आयुष्याच सार्थक होईल...🙏🙏🚩☺️
अंगावर शहारे आले 😱 आणि ती ओळ : देवा आमचं रगात, देवा तुझा निवेद...🔥 हे माझ्या राज्या र, हे माझ्या शिवबा र...🔥 अंगात विजच संचारते आम्हा शिवभक्तांच्या शरीरात 🙏
The theater experience of this song is just amazing. Great voice, great composition and well choreographed, Hope Santosh will get one role in upcoming movies and not only restricted to this dance performance. He is the talented and versatile actor...
दिग्पाल दादा म्हणजे थोरल्या स्वामींचा एक अष्टपैलू मावळा. पहील्या गाण्याप्रमाणे ह्या गाण्याची शब्दरचना सुद्धा उत्कृष्ट आहे. हा चित्रपट सुद्धा एका वेगळ्या उंचीवर जाणार.
वंदे शिवराय🙏
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
थिएटर मधे अंगावर काटे🔥 येतात जेव्हा जेव्हा... हे माझ्या राज्या रं, हे माझ्या शिवबा रं... वाजतं BGM मधे ❤️
Right
bhau theatre cha sod, aata pan angavar kata aala re
1:11 - हे माझ्या राजा रं ....
हे माझ्या शिवबा रं ....
ते ज्या कळकळीने म्हंटले आहे ना ती ओळ म्हणजे ....
Heart touching line झालिये ...
Goosebumps 🔥🔥
❤
"मला राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवरायांच स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभे होते...!"
Khup chaan gaan aahe jay bhim jay shivray 💙🙇🏻♂️🧡
घटना 290 लोकांनी लिहीलय.
मारलच तोंड😂
भाऊ एकदा खरा इतिहास वाचून ये ज्ञान तर काय नाही पण बोलायचम्हणून बोलायचं @@nagoraowaghmare1395
@@nagoraowaghmare1395 mutuun zhop gap
@@RohitKale-uy2xt tuzya var pan kahi anyaay zala tar police station madhye nako jau mg
@@RohitKale-uy2xt sarvat aadhi tar tula kahi personal contact kela nahi mi aani tula evdha traas hoto tar kashyala vaachlis comment
The sacrifices of Bajiprabhu Deshpande and his 300 soldiers will always give goosebumps to anyone who respects this bhagwa🚩
Jai Bhavani🙏
Jai Shivaji🚩🚩
This movie should be promoted to national stage.
नरवीर शिवा काशीद पण🙏😥🚩
@@saieedhoke4866 नरवीर 300 बांदल(देशमुख) सेना यांच्या मध्ये श्रीमंत रायाजीराव बांदल हे येतातच पण ते महत्त्वाचे होते बांदल मध्ये रायाजी आणि कोयाजी..
@@saieedhoke4866 hasto kabar aahi bhai
Shivaji Maharaj nahi chatrapati shivajii maharaj
❤🙏
Me uttrakhand se hu.. muje Marathi nhi aati lekin ye gana sunkr goosebump jarur ate hain.. muje mtlb bh nhi pta is gaane ka 🙄🙄.... Jai ho chatrapati shivaji maharaj 🙏🙏🚩🚩
it means Shivaji maharaj came back after Winning all the world
@@rushichaware5915 Bhai muje Marathi ni ati iska mtlb .. angrej thodi hu me .. Hindi me bta skta tha yr . 🤣🤣🤣 .. wese me ye bh samjh gya ✌️
are Sorry Bhaisaab
it means
Shivaji maharaj Puri duniya jitke vaapas Aagye
unke jeet ka danka Puri duniya me baj raha hai 💯
Jay shivray 🚩🚩
Chatrapati shivaji maharaj ki jay
सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही..
हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाद शिवरायांच्या सुटणार नाही..🚩🚩🚩
Jay shivray...
Vivek
ढणख
😭❤️🚩
Hooooo
जोपर्यंत पूर्ण universe आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अमर राहील✨...त्यांच्या नावातच एवढी ताकद आहे की मरणाऱ्या माणसाला सुद्धा नवीन ऊर्जा देईल❤️... कोणी मान्य करो अथवा न करो पण ते फक्त राजे नाहीत साक्षात देवाचा अवतार आहेत...🚩✨
barobary
1:12 - Best part.. literally masterpiece..
शहारे आले अंगावर आणि अश्रू डोळ्यात!
Hat's off 🙏🏻😢🚩👍
On repeat mode😍❤️
Kiti superb line zaliye ❤️❤️❤️.... He mazya Raja rrr... He mazya shivba rrrr 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Pn madhe ghanerd rock voice kahi words na ghusvun nalayak pna kela gupte ne dalidri manus
Shivkalin lok ya bhashet gani mhanaychi kaaa .. reality pna nighun jato
Sagli nasdhus kartat etihasachi jashi tya Ajay Devgan ne keli 😡😡
Naveen generation la Kay samjnar tya kalachi situation
@@prasad8 agdi barobar 2:35 ...he karnyachi kahi garaj navti
@@prasad8 hona. Ekadya pahadi povada singer na dyayla have hote gane. Ugach misal nako hoti.
कडक
दुसऱ्या राज्यात गेलं तर फक्त एकच गोष्टीचा अभिमान वाटतो तो म्हणजे आम्ही छञपती शिवराय ह्यांच्या महाराष्ट्रातून आलोय आणि मराठी आहोत ❤️⚔️🙏
Ha bhava
Hoy dada kharay tumch
होय,भाऊ एकदम बरोबर आहे.
jai bhavani jai shivaji🚩🚩
❤❤🚩🚩
शिवरायांप्रती अतूट श्रद्धा, प्रेम आणि विश्वास आज ही तसाच कायम आहे... खरंच अंगावर काटा क्षण आणेल अश्या Lyrics आहे 👌👌👌.... अप्रतिम Digpal Dada 👌👌👌 खूप छान
Bhava raje aahet he aaple 🚩🚩🚩🚩🚩
सत्य आहे तुमचं बोलणं 🙏😞 शिवबाना खरं डोळ्यांनी पाहू नाही शकलो आपण. पण या चित्रपट मुळे आपल्याला राजे असल्याची अनुभूती होते. आणि वाटतं की राजे खरंच आता ही आहेत😢😖
हो खरंच काटा येतो अंगावर
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
@@dhruvpankajgokhale kharach 🚩
I'm a Bengali my heart beats for Raje....Jai swarajya
Very good 💯
खरच अप्रतिम आहे हा चित्रपट अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी ...महाराज आपल्या करकीर्तीला खूप खूप प्रणाम 🙏🚩
पृथ्वी वर प्रत्यक्ष देवाच दर्शन कुणी घेतल असेल तर ते आपले मावळे आणि तो देव म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏
🕊️🔥 yes bro 🙏
Yessssss
अगदी बरोबर
Kharay dada. Dhanya te mavle 🙏
दैवत शिवछत्रपती 🚩
अशा ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करणाऱ्या विशेषतः शिवरायांच्या इतिहासावर चित्रपट निर्मिती करण्यारया निर्माते,दिग्दर्शक, कलाकार, गायक, इत्यादी सर्वाना मनापासून धन्यवाद.... आणि ऐतिहासिक मराठी चित्रपट निर्मिती खूप छान होऊ लागली दिवसेन दिवस खूप छान वाटतात अशे शौर्याचे चित्रपट चित्रपट गृहात पाहतांना.. विशेषतः दिग्दर्शक लांजेकर सर यांना विशेष धन्यवाद आणि त्यांनी जे शिवरायांच्या वर जे चित्रपटांचे अष्टक बनवत आहेत त्या साठी शुभेच्छा👌👍💐
Full volume.. goosebumps guaranteed.. die hard fan of Raje.. Raje tumhi hota mhnun Aaj amhi hindu ahot... ❤️❤️❤️❤️
चिन्मय यांचे विशेष कौतुक,,,कुठल्याही वादात न अडकता,,सलग चार शिवपुष्प यशस्वीपणे सादर केले. पुढील निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा
"हे माझ्या राजा रं.....हे माझ्या शिवबा रं".... Goosebumps when this line comes 🧡जय शिवराय🚩🧡
💛💜
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
Raj Ala❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरंच हे गाणं ऐकलं की महाराज पुन्हा परत यावे अस वाटत , आपल्या महाराष्ट्राला महाराजांची खूप गरज आहे 😢
उत्तम.... चिन्मय मांडलेकर सर खरंच नशीबवान आहात.... फर्जंद, फत्तेशिकस्त नंतर.... परत पावनखिंड मध्ये शिवरायांच्या भूमिकेत 🙌🚩
8 movies banawnar ahet
Asthak
अरे भावा चिन्मय दादांनीच बनवल्यात सगळ्या 8 पिचर आहे राजांची आणि जिजाऊंची भुमिकेत 8 पिचर मध्ये सेमच आसनार
@@amolmahalkar2159 पुढची movie
शेर शिवराज है स्वारी अफजल खान वध नाव ची
पुढचा चित्रपट शेर शिवराज हा अफझलखान वधावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळी फक्त २४ वर्षांचे होते. त्यामुळे कलाकाराची निवड त्यानुसारच करावी. चेहऱ्यावर वय दिसू लागलंय चिन्मय ह्यांच्या..
राजं आल राजं आल जिंकूनिया जग भरी....
🔥🔥🔥🔥🔥
काय शब्द आणि गायन केले आहे..👌🏻👌🏻👌🏻. जय शिवराय⛳⛳⛳
Martha ch abhiman
Goosebumps..when the line comes - हे माझ्या राज्या रं... हे माझ्या शिवबा रं...😍😍🚩🚩
Thank you for 1.8k likes.. सर्व शिवशंभु भक्त
True❤️
Same here
Exactly..😍
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
Exactly I fill ❤
राजे तुमचं योगदान वाया गेलं असं वाटतंय,आम्ही पुन्हा भांडत आहोत जाती जातीत 😢😢
तोड नाही अशी शब्द रचना.... अप्रतिम संगीत.. आणि त्यात अवधूत गुप्ते यांच्या पहाडी आवाज..... मराठी कलाकारांचा अप्रतिम अभिनय..... इतिहास डोळ्यासमोर आणला......
कडाड वाज... मराठी इज.......🚩🚩🚩
महाराजांची गाणी ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणि छातीत धडधड वाढायला लागते. 😍❤️
जय भवानी, जय शिवाजी 🚩
हट्टाला पेटून उठतो तोच खरा मरहट्टा... 💪🏽🔥
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
N angavr kata yeto ki bhava.. 😍❤
@@dhruvpankajgokhale विषयच नाही भावा 😍🥰👌🏻
खरंच 💯
खर बोलतोस
ह्या गाण्याचं टायमिंग खतरनाक झालं. शिवजयंतीसाठी एकदम परफेक्ट. 🎉🥰
I am maratha..I love my Maharashtra
Wow ❤❤❤❤❤😊👍
True
Daksh kaitrya
Shivaji maharaj ki Jay ❤🔥
1:47 goosebumps moment when Santosh juvekar & Chinmay mandlekar together after a long time Morya movie♥️🔥😍
Trending la nya sagle.... Har har Mahadev 🚩
@@dhruvpankajgokhale sadhya tar trend la kon pn yetay pan he sgle living legend ahet ❤️
Yes morya movie was best
Whole lot of today's Marathi industry are legendary . . These are golden days for our industry.. there were very few previously, but today's team is immensely talented ...
Hi
🚩 अक्षशः छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारत उभे आहोत अस वाटत नेहमी
Marathi Masterpiece 🙏🏻🚩
0:35 ❤️ राजं आलं राजं आलं जिंकुनिया जगभरी 🔥👌🎉
I am from Bihar, but you don't need to be a Marathi to love and admire Chhatrapati Shivaji, you just need to be a Bhartiya...Man who laid the foundation and concept of Swaraj ❤❤❤❤❤ My dream is to witness 15th August Pm Speech not from Lal Qila, but from Kille Rajgarh ❤❤..जय भवानी जय शिवाजी
खर सांगू...गाणं रिलीज झाल्यापासून किती वेळा ऐकलं हे ही आता आठवत नाहीये👍👌🚩
हेच मागणं राजं तुम्हाला जीव तुमच्यापायी वाहतो जी...
कमाल चित्रपट, कमाल गाणे, हा फक्त एक चित्रपट नसून अनुभव आहे, जय जिजाऊ जय शिवराय 😍😍🙏🚩
अप्रतिम आवाज !!! आणि उत्तम गीतलेखन
अशी अजून गाणी येऊ देत जेणेकरून शिवप्रेमींची संख्या वाढेल व आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल ..... तेलकट हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमे दाखवण्यापेक्षा मुलांना महाराजांचे सिनेमे दाखवा . मराठीत सुद्धा प्रेरणादायी सिनेमे आहेत ..जसे की किल्ला, विटी दांडू , अंड्याचा फंडा , यलो , आणि बरंच काही !!!
I am not maratha but I love Chatrrapati Shivaji Maharaj saheb 🚩🙏 he is our samrat and ruler of our hindurastra❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय ❤
I am also not maratha but me saglay jaate la manto
Hindu Ho wahi badi baat hai....Jaati se Upar Dharm rakho 😊
Jai Shivray,Jai Shree Ram 🕉️🚩💪🏻
@@keshavmishra07 dharm ke upar desh🇮🇳🇮🇳
😮काय ताकद आहे हया गाण्या मध्ये💪. ❣️🚩जय छत्रपती शिवाजी महाराज👑❤🚩
🙏🏻🙏🏻👍😨👑
1:12 line literally masterpiece 💯...
हे माझ्या राज्या रं .... हे माझ्या शिवबा रं .... 🚩🚩
Raj aal Raj aal
Shivjayanti sarvana hardick subheckha❤😮
@@riyasownworld1071❤ 100 111❤😊⅙
goosebumps...jay bhavani jay shivaji...🎉
हेच मागणं राजं तुम्हाला, जीव तुमच्या पायी वाहतो जी, झुंझामंदी तुमच्या संगती मर्द मावळा लढतो जी 🙏🏼⚔️💪🏼
एक नंबर शब्द रचना आहे गाणं ऐकताना अंगावर काटा आला..
आता तर " पावनखिंड " ची उत्सुक्ता अजून वाढली आहे 🧡🧡
छत्रपती शिवाजी महाराज कि..... जय
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
जय शिवराय 🙏
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
दिगपाल लांजेकर यांनी असे superhit चित्रपट दिलेत पावनखिंड, fatteshikast , farjand, शेर शिवराज, सुभेदार पुढील 50 ते 100 वर्षे लोकं शिवाजी महाराजांचे चित्रपट पहातील 👍👍🙏🙏
Goosebumps... When the listening the line - हे माझ्या राज्या रं... हे माझ्या शिवबा रं.. 🚩🙇🏻♂️🥲❣️
Why hindi translation show wrong meaning
छत्रपती राजं🚩❤️🕉️👑🌺👌🙏🏻
मी हा चित्रपट शिवजयतीच्या दिवशी जाऊन पहिला चित्रपटगृहात मावळ्यांच्या बलिदानावर रडू की आणि पराक्रमावर आनंदी होऊ कळत नव्हतं 🙏छत्रपती शिवाजी महाराज 💖🙏
मावळे आपल्या राजेसाठी कायम loyal होते
जीव गेला तरी चालेल पण कायम एकनिष्ठ 👏👏👏👏👏
जय शिवराय
जय बाजीप्रभू
जय तानाजी
जय हो मावळे 👏👏👏👏🚩🚩🚩🚩
Same feelings proud moments purn movie
same
✨After South film industry now it's time for Marathi film industry to take over Bollywood ( मला गर्व आहे मि मराठी असल्या चा ) 😇🙏
Pura ka pura Bollywood hi to Maharashtra me h bhai. Is se badi bat aur kya hogi !
Pushpa bhag Gaya 💐🚩🚩🚩🚩🚩👍🙏👌
@@r9903. chup re la*@a. paishe kon kamavte? bollywood ki marathi?
South chya lokan kadun shika!
@@ShashiP50K aur isliye marathi kabhi upar nahi aaege unlike south. bollywood hi dekhege hamare log at the end.
भावा हेच जर मराठीत लिहीलं असतास तर खूप भारी वाटलं असतं😍🇮🇳🚩
आयुष्यात कितीही यशस्वी होऊ दे पण महाराज तुमच्या समोर नमस्तक व्हायला कधीच नाही विसरणार 🔥🙌
MR__MAULYA___.77
महाराजांचं हे गाणं ऐकुन अंगात वेगळाच जोश येतो खूप मस्त गाणं आहे गाणं ऐकतच राहावं वाटत💙 💙🚩🚩🚩जय भीम,जय शिवराय
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
हर हर महादेव 🚩⚔️
@@nayanshambharkar2752 हर हर महादेव 🚩
Jay bhim jay shivray
@@bhadva jaibhim jaishivray har har mahadev
हे माझ्या राजा र, हे माझ्या शिवबा र....🔥🚩🕉️🚩🔥
🛐💌
😊
Offiuyyyoduodfocozzxojzzrii
2.15 या क्षणाला संतोष जुवेकर यांच्या डोळ्यात ज्या भावना दिसतात त्याच सर्व मावळ्यांच्या भावना आहेत.
अप्रतिम जुवेकर 👌👌👌👌👌👌👌
🙏❤
हे गाणं डोळे बंद करून ऐकत असतांना असं वाटतं जणु आपण महाराजांच्या दरबारातच आहोत कि काय,गाण्याचे बोल ऐकले कि महाराजांविषयी ह्रदय भरून येतं,महाराजांबद्दल किती किती निष्ठा होती मावळ्यांची,यावरून कळुन येत कि महाराजांच किती प्रेम होत हिंदवी स्वराज्यावर आणि हिंदवी स्वराज्याचं किती प्रेम होत महाराजांवर💗💝💞
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक भगव्या शिवमय भगव्या शुभेच्छा 🧡🚩👑👑🔥🔥🙏👑👑👑
💛💛
जय शिव शंभू,
आमच्या बेळगांव कडून चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा.. आमचं दैवत आहे राजा शिवछत्रपती...जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
@@susmitapawar6181हे बग ताई तू मला शिकवू नको काय बोलायचं आणि काय नाही.. ज्या आमच्या 🚩शूरवीर महाराणी Chanamma चा जिथे जन्म झालाय ते बेळगांव, काकती त्या गावचा मी नागरीक आहे त्याचा मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे....आणि माझा कोणत्याच जात,धर्म भाषेला विरोध नाही..🚩 दुर्दैव आमचं इथे सरकार लक्ष देत नाही. किल्ल्याचा विकास होत नाही...झाला असता तर ऐतिहासिक स्थळ घोषित झालं असतं🙏
जय शिवराय
जय महाराष्ट्र
@@dattatraysalunkhe2982 जय शिवराय🚩🇮🇳
@@dattatraysalunkhe2982 जय महाराष्ट्र🇮🇳🚩
किती जीव आणि किती प्रेम होतं मावळ्यांच महाराजांवर. धन्य ती स्वामिनिष्ठा आणि धन्य ते मर्द मावळे! 🙏🙏☺️☺️😍😍
Jay shivray 🚩🧡💪
Jay Sambhaji Maharaj 💪🚩
Jay sanatan dharm 🚩💪
Jay shree ram 🚩💫
19 February commission
Jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🧡💪
Still in Maharashtra there are lakhs of People who can give their life for Great Chatrapati Shivaji Maharaj.🙏
Almost majority of Maharashtra as guts to die for the saffron flag.
@@mywaymusic9208 bhagwa is our proud
Not only in Maharashtra
But their current baap is PAWAR. Brigadi culture has corrupted minds of Marathi community. However other Bara balutedaar still loyal to Chhatrapati Shivaji maharaj without any conditions. Can't say about Brigadi folks. Their King is Vakadoba Baramatikar!
Cus he's pride of our sanatani dharma 🙏🏿🙏🏿🙏🏿Jai shivrai
Song पाहून डोळ्यात पाणी आला.. राज ऐक दम मनात आला खरंच.. अप्रतिम.. जय शिव राय 🙏🚩दिग्गपाल sir hats of you.. Your work 🙏🚩♥️👌👌
हे गाण ऐकून खरंच खूप रडायला येते... अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही...शिवाजी महाराज तुमच्यासारखं आज पर्यंत कोणी होऊ शकलं नाही... आणि होणार पण नाही... 🙏🙏🙏
आभय
आभय
1000%
खरंच भाऊ
ha bhi
I am💛 kannadiga ❤️but love is shivray🚩jai chatrapati shivaji mahaaraj 🚩
माझे एकच म्हणणे आहे की पहिली ते बारावी पर्यंत इतिहास हा विषय हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा असला पाहिजेल 💯
🙏🙏🔥जय शिवराय 🚩🙏🌎
👍
खरंच आहे मुले हुशार होतील
I'm from Telangana i love this song 🇮🇳🇮🇳🕉️ jai shivaji maharaj 🚩🚩🚩
😍🔥Really got goosebumps..when line comes हे माझ्या राजा रं..हे माझ्या शिवबा रं..🔥😍
हे गाणं ऐकलं की आजूनही कोरोनाच्या आठवणी जाग्या होतात...या गाण्याच्या आधारावर पथनाट्य, रोल प्ले, पपेट शो, मूक डान्स असे अनेक कार्यक्रम पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर या शहरांत केले होते....
अवघ्या विश्वाचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज ⛳💪👑🧡🙏👑👑👑👑🧡🧡🧡🧡👑🧡👑👑🚩👑👑
अवधूत गुप्ते.... कोल्हापुरी रांगडा आवाज 🔥🔥🔥🔥🔥
Ek number
अंकित मोहन यांनाही खूप उत्तम भूमिका मिळाल्या फर्जंद मध्ये कोंडाजी, फत्तेशिकस्त मध्ये येसाजी कंक व आता पावनखिंड मध्ये रायाजी.... वाह! खूप कौतुक
बेपारी जहाज के,
न राजा भारी राज के,
भिकारी हमें कीजिये ,
महाराज शिवराज के !!
-कविराज भूषण
वाह.... देवदत्त बाजी संगित, आणि दिगपाल यांचे शब्द प्रत्येक वेळी मनाला त्यांच्या गाण्या बद्दल चा आदर वाढवायला भाग पाडतात.... गाण्याला प्रत्येक वेळी आवाज हा जबरदस्त च असतो.... आपणा सर्वांकडून ह्याच अपेक्षा आहेत... आणि त्या आपण सारे पूर्ण कराल... यात शंकाच नाही... मनःपूर्वक शुभेच्छा श्री दिगपाल लांजेकर सर आणि संपूर्ण समूह👏👏👌👌💥💥💐💐👍👍
सकाळ सकाळ शिवरायांच्या गाण्याने सुरुवात केली की किती सुंदर वाटतं 🥰
Can't understand Marathi, but respect for RAJE is much more than this which make me listen to this masterpiece with full affection and love ❤️
JAI BHAWANI JAI SHÎVÃJÌ 🙏🚩
JAYTU HINDURASHTRA ✨✨
PS: will learn Marathi soon to enjoy everything related to RAJE 🤞🚩
Woww 😍👍🚩🚩
U r the real Petrotism🇮🇳🚩
✌️🚩💯
🙏🚩I will also learn Marathi 😀
Respect ❤️
Close your eyes and listen this line.
हे माझ्या राजा रं.. हे माझ्या शिवबा रं...
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी😭 आल्याशिवाय राहणार नाही.
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
Same here bro I'm from Karnataka but even i got goosebumps to it 🔥🔥
वाघ वारा मराठे
स्वराज्य हे माता माऊलींच्या
इभ्रतीवर अवलंबून आहे
माता माऊल्यांचं सुख
हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे.... संपुर्ण टीमला पुढील वाटचालीस शिव शुभेच्छा... अप्रतिम गाणं गायलं आहे दादा छान
मोडल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शंभुराजे .🚩🚩
जय शिवराय
नमो बुद्धाय जय भीम
जय मूलनिवासी
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🌺⛳️
Add GauBrahman pratipalak, Hindu Dharma rakshak
I enjoyed that video a lot! Proud to be Maratha from Pune (Living in Mumbai, but still stuck in the '90s) 🚩🧡 I was able to travel to some of the most amazing places in the world thanks to Mighty 🤙🏼 Travels 💅🏻 Premium.
Are u Maratha? Bt ur name seems like Turkish name 'Ceylin Aslan'
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत हि राहनार की मी छत्रपती शिवाजी महाराजांना एकदाही पाहू शकलो नाही...😢🙇🔥🚩
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा❤❤❤❤
I am not maratha but feel proud about shivaji maharaj as hindu
Chhatrapati Maharaj life is open institution .. U learn everything from his life. No need to belong any caste , religion or region.
He as yours as ours. Swaraj was for all hindus not for any special one .
भाई तुला गर्व आहे छान पण नाव पूर्ण घे
छत्रपती शिवाजी महाराज
@@vitthalBhawal-jz8hk kharay😌🚩
Regards Tiwari ji,
जय हिंद, जय महाराष्ट्र!!!
हर हर महादेव!!!
1:12 chya pudhachi music khup sundar aahe😘😍❤❤❤❤👍
Inspirational song , the tears in my eyes arises when the line comes ' he mazya raja re he mazya shivaba '. It shows the affection and respect towards the king who is nothing but the god for all the mawlas and all marathi people . It reflects the loyality and unbreakable faith on their king for whom they are always ready to fight and even die without any hesitation. Such a great bond between a king and his people to whom he always consider as his brothers and family members . Jai shivaji jai bhawani.
🙏❤
Only that much?😂
चित्रपट बगितल्यावर कळलं की आपण स्वतंत्र अनुभवतोय ते याच मावळ्या मुळे 🙏❤️
Ho 🚩🚩🚩
💯
खर आहे दादा🚩💚💚🚩
खरं आहे🙏🚩
Chitrapata aadhi aaplyala kay watat hota he svatantrya konamule anubhavat aahat aapan
खूप छान गाणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाही आहेत पण त्याचे पराक्रम, संस्कार आपल्या मध्ये अजूनही जिवंत आहेत आणि जिवंत राहणार...🚩🚩🚩 The king of Maratha Chatrapati shivaji maharaj ki jai.....
महाराजांचे नाव जरी ऐकलं तरी एक वेगळीच ऊर्जा शरीरात संचारते 🙌
अंगावर शहारे येणारे शब्द 🙏🏻
!!ह्येच मागनं, राजं तुम्हाला,
जीव तुमचा पायी व्हातो जी..
झुंजा मंदी, तुमच्या संगती,
मर्द मावळा लढतो जी!!🙏🏻🚩🚩
धन्यवाद
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Same here
2:15 ❤
❤💐🚩🙇♀️मुजरा ... महाराजांना आणि मावळ्यांना...काय ताकद ,काय विचारसरणी,काय जिवावर उदार होऊन जिवाला जीव देनं....मरेपर्यंत एक गुन अंगीकारता आला तरी आयुष्याच सार्थक होईल...🙏🙏🚩☺️
महाराष्ट्र आमचा स्वर्ग मराठी आमचा स्वाभिमान 🚩🚩🇮🇳
छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🔥🚩🕉
अंगावर शहारे आले 😱
आणि ती ओळ : देवा आमचं रगात, देवा तुझा निवेद...🔥 हे माझ्या राज्या र, हे माझ्या शिवबा र...🔥
अंगात विजच संचारते आम्हा शिवभक्तांच्या शरीरात 🙏
❤
Jay shivray🙏🚩
Correct
💯
❤️❤️❤️❤️❤️
1:11 & 2:40 This voice captivated the ears ...👌.... Love This Sound🥰🙏🚩 अंगावर शहारे & डोळ्यांत अश्रू !!
Feeling the vibes of the chorus "ए माझ्या राजा ....रं ...ए माझ्या सिवबा रं "..😇😇😍😍😍
😀😀❤️
पृथ्वी वर प्रत्यक्ष देवाच दर्शन कुणी घेतलं असेल तर ते आपले मावळे आणि तो देव म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤
Love from Karnataka 🚩🚩🚩 Jai Shri Chatrapathi Shivaji Maharaj💛🚩
Please put Maharaj
@@namratapanchal25 Thanks ❣
Namaskara🙏 chhatrapati shivaji maharaj is always in our hearts❤💞
@@namratapanchal25 oììiióiiììiiìllpĺl⁷⁷p78⁰0u
@@shivarajsbhandari7340 0
हा चित्रपट एकदा आपल्या कुटुंबातील सदस्या सोबत बघावं. स्वराज कशा रूपात मिळालं हे आपल्याला कळलं.जय जिजाऊ जय शिवराय 👏🏻
सुंदर शब्द, उत्कृष्ट संगीत ..एकदम चांगलं गाण झालयं. मनाला साद घालतं, जेव्हा आर्त स्वरातील आपण ऐकतो हे माझ्या राजा रं, हे माझ्या सिवबा रं ..
King of Maharashtra Maharaj 🔥🔥🔥
कितीही वेळा पाहा ... अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत... खरचं .. अप्रतिम आहे.. जय शिवराय..🚩🚩
जिजामातेचा हात पाठीवर,
खंडोबाचा आशिर्वाद
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली.
जय शिवराय जय मल्हार
The theater experience of this song is just amazing.
Great voice, great composition and well choreographed,
Hope Santosh will get one role in upcoming movies and not only restricted to this dance performance. He is the talented and versatile actor...
कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकू वाटतं... masterpiece song❤
जय शिवराय🚩
वर्षातून अस एखाद गान येत जे संपूर्ण मन हादरवून टाकत आणि ते हेच गान आहे!
जय भवानी जय शिवराय!
Mast movie rahil hi...
मस्तच.... Santosh Juvekar, Chinmay Dada , Ajay Purkar आणि पूर्ण cast...
Jai Bhavani Jai Shivaji🚩🚩🚩🚩
Shivjayantila he gana lau....🚩🚩🔥🙏🏼
हे माझ्या राजा रं....हे माझ्या शिवबा रं....🚩
खरचं हि ओळ ऐकल्यावर अंगावर शहारे येतात...it's literally masterpiece😍🚩