I'm kannadiga.. and I feel proud of Marathi culture and feel proud of amchi chatrapati.. and I'm devotee of Jagacha Mauli Pandharinath 🙏 Jai bhavani Jai Hindavi swarajya
00:57 " टुकड़े टुकड़े झले तारी भी काना काना झुझतो रा " ही ओळ आईकल्यावर कडत की आपल्या मावळ्यांन राज्यांच्या स्वराज्यच्या स्वप्नासाठी किती कठोर परिश्रम केले . जय शिवराय ♥️
मी हैद्राबाद मध्ये राहते आणि छत्रपती शिवाजी महाराजाची गाणी लावते तरी कोणाचं धाडस होत नाही काही बोलायची 😊 मला आभिमन आहे मी महाराष्ट्रीयन आहे❤🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
अशी गाणी ऐकली आणि असे चित्रपट पाहिले की वाटत एखाद्या टाइम मशीन मध्ये बसून थेट शिवकाळात जावं आणि महाराजांच्या फौजेत भरती व्हावं...ती माणसं आणि तो काळ खरंच सोनेरी होता...हरवून जातो माणूस...मागच्या 2 तासापासून हे एकच गाणं ऐकतोय ।
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की अंगावर शहारा येतो❤ सकाळी सकाळी रोज मी माझ्या लेकरांना राजांचे गुण गान सांगत असतो. देवांचा देव आमचा छत्रपती शिवाजी महाराज🎉
आवडल की गाणं... 😍🤗 जो भीत नाही मरणाला असा मर्द मावळा मातीतला ज्याच्या श्वासात शिवबा राजे 🤩✌️❤️ एक नंबर गाण आहे दिग्पाल दादा नेहमीच काही तरी नवीन घेऊन येता.. आता शेर शिवराज ची उत्सुकता अजून वाढली आहे..🤩🤩 हा चित्रपट देखील पावनखिंड सारखा सुपरहिट ठरेलं यात काही वाद नाही... जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
अप्रतिम... वेड लावले आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राला आणि ही मालिका अशीच चालू राहु द्या... संपूर्ण भारतात घरा घरात महाराजांचे विचार असेच पोहोचत राहो... जय भवानी जय शिवराय.. 🙏🙏🙏
@@Ganesh71263 malika in the sence sequels.. श्री अष्टक च चौथ पुष्प...वाक्यावरून तरी अर्थ काढत जा... आणि महाराष्ट्रात राहुण हा सिनेमा आहे हे माहित नाही अस कधी होईल का..
तुमच्या सारख्या Director & actor मुळेच इतिहास जिवंत आहे ...... आई तुळजाभवानी तुमच्या सारख्या कलाकारांना 100 वर्ष दीर्घायुष्य देवो..... जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे ......
दिग्पाल सर तुम्हाला मनापासून धन्यावाद 🙏 तूमच्यामुळे सर्व महाराष्ट्रात महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे . पण एक इच्छा आहे सर शिवराज अष्टक मधील किमान एकतरी movie South movies सारखी PAN india realese झाली पाहिजे सर. महाराजांचा इतिहास सर्व देशात पोहचणे महत्वाचे आहे. ❤️🚩 ज्यांना अशी इच्छा आहे त्यांनी like करा 👇
Song is very good nice lyrics but music and direction scenes are all copied from south movie allu arjuns alvaikunthpoormulu even a fight with ease which also style of allu arjun.
दिग्पाल लांजेवार सर तुमच्या ह्या कार्या मुळ अवघ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी मातीत ल्या मर्द मावळयानची गाथा बघायला मिळते . त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
Kahi lok comments madhe lihit ahet ki hya song madhe atishayokti ahe.... fighting real nahi vatat ahe.......jevha Hindi madhe Tanhaaji picture ala hota tevha kon kahi nahi bolla....tya madhe wrong itihas dakhavla tevha challa....digpal sarkhi loka real itihas dakhavla mehnat ghetayat te pan Kami budget madhe tar tyacha apan Tyanna support kela pahije ....Jay shivray...
Are bhava gaan promotion sathi kadalel ahe te jagg jahir ahe 😂😂digap bhau la vatal ki chala apan pan ekda acting karun dekhawa karuya 😜 Mazi acting lai zabardast ahe manun
अप्रतिम आवाज !!! आणि उत्तम गीतलेखन अशी अजून गाणी येऊ देत जेणेकरून शिवप्रेमींची संख्या वाढेल व आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल ..... तेलकट हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमे दाखवण्यापेक्षा मुलांना महाराजांचे सिनेमे दाखवा . मराठीत सुद्धा प्रेरणादायी सिनेमे आहेत ..जसे की किल्ला, विटी दांडू , अंड्याचा फंडा , यलो , आणि बरंच काही !!!
एकच नवल वाटत की 400 -450 वर्ष ओसरली असतील शिवकाळ जाऊन,पण आजही शिवभक्तांच्या मनावर महाराजांचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यानपिढ्या ते राहील, त्यांचं चरित्र अगणित लोकांना प्रेरित करत राहील. किती थोर व्यक्तिमत्व असावं महाराज म्हणजे!!!
खूप दिवस या गाण्यावर प्रतिक्रिया लिहीन म्हणत होतो आज योग आला. मला या गाण्याचे शब्द आणि गायकाचा आवाज खूप भारदस्त वाटला अगदी मर्द मराठा... ज्यांनी भूमिका केले त्यांची शारीरयष्टी अगदी मर्द मावळ्या सारखी दिसते... काही ठिकाणीची अतिशीयोक्ती वगळता खूप उत्तम गीत वाटत आहे.... अंगात जोश येतो ऐकून.... भ्या कोणाला दावतोस रं👏👏
हे गाणं पाहिलं की एक नवीन ऊर्जा येते जसे या गाण्यात दुश्मन येत आहेत आणि तो शिवबाच नाव घेवून लढतोय त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटे येतात आणि आपण त्याच जिद्दीने संकटाला समोर गेलं पाहिजे फक्त डोक्यात राजाचं नाव पाहिजे जय शिवराय
Born & brought up in Mumbai following principles of Maharaj Shivaji most fearless warrior ever born …. I travel to Dhaka etc danger landya areas but never afraid of this landyas I follow my maharajs principles Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 1 Maratha lakh Maratha
खरंच महाराज कसे असतील, जवळून कसे दिसत असतील त्यांचा आवाज कसा असेल कधी कधी असं वाटतं कि त्या काळी आपला जन्म झाला असता तर आयुष्य धन्य झालं असत लांबून का होईना एकदा तरी राजांना पाहायचं होतं असं सारखं वाटतं ह्या गाण्या मुळे इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटलं.... आणि आपले महाराज... छत्रपती शिवाजी महाराजांचा...🚩 विजय असो..... 🙏🙏💐💐💐🧡
जगवणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार तो""""आपला शिवबा """"होता ।।जय शिवराय।। ।।जय जिजाऊ।।
I felt as I have been transferred to past at maval prant and a part of it . Amazing I am non maharashtrian class 10 student but crazy about Marathi culture and know the language as well. Marathas are my inspiration and Maharaj is my god.
❤आण आहे या मातीची❤ ❤शिवबाला विसरेल ज्या दिवशी❤ ❤त्याच दिवशी राख होईल या देहाची❤ ❤ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे❤ ❤एका शिवभक्ताची❤ ❤✨शिवाजी महाराज की जय✨❤
घेतील म्हणजे काय घ्यायलाच पाहिजे... पहिले दोन भाग हे अत्यंत सुंदर अश्या भुमीकेत हरिश सरांनी साकारले आहेत... जसे काय खर्या खुर्या बहर्जी नाईकांनाच आम्ही बघतोय असा भास होत असे... ऐवढी Originality आहे हरिश सरांच्या कामामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, हावभाव सर्वच एकदम सुंदर... ईतर कलाकारांनी पण छानच भुमिका साकारल्या पण बहर्जी नाईक म्हणून हरिश सरच पाहिजेत... धन्यवाद, जय शिवराय...
Here's a Bengali sister of u guys.....Who is trying to learn Marathi just because.... I love chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj......And I want to understand the meaning of these songs and all the Marathi Historical movies... .Jay bhawani 🚩 Jay shivray..Jay Sambhu Raje 🚩🙏❣️... तुमच्या बंगाली बहिणीकडून खूप आदर♥️🚩😍🙏😊(sorry if I made any mistake ha ha)..😌
Marathi should be easy for you since Bengali and Marathi are rooted in Sanskrut. I have never learnt Bengali but can understand bengali if it's spoken distinctly and slowly. You can try watching Marathi TV channels for starters,it will hold you in good stead. Good luck sister. And don't buy into the false narrative propagated by leftist,islamist historians that Marathas brutalized the bengalis,Marathas fought against the Muslim rulers and not our own bengali brothers and sisters. How could they since both you and us,we as people worship mata Bhavani,Maa Kaali,our aradhya devi! Love from maratha prant!
आज पण कणा कणात छत्रपती शिवाजी महाराज आहेतच जे गडकिल्ले त्यांनी तयार केलेत ते त्यांची एक आठवन म्हणून देऊन गेलेलं एक अनोखी भेटवस्तू सुद्धा आहे आपल्या साठी , फक्त आपण त्याचा मान राखला पाहिजे .
लांजेकर सर, सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही ही राजे शिवाजी महाराजांची चित्रपट मालिका बनवून उत्तम काम करत आहात. तुमच्याबद्दल आदर ठेवून, मी या व्हिडिओमध्ये माझ्या लक्षात आलेली काही चूक लक्षात आणून देऊ इच्छितो आणि काही सुधारणा सुचवू इच्छितो जेणेकरुन हे चित्रपट दृश्ये अधिक वास्तववादी वाटतील आणि प्रेक्षकांसाठी स्मरणीय होतील. 1. एका दृश्यात. जेव्हा तुम्ही एका शत्रूला हवेत फेकण्याचा प्रयत्न करता तेव्हा शत्रू काही केबलने हवेत लटकलेला दिसतो. तसेच कृपया दक्षिण भारतीय फायटिंग सीन स्ट्रॅटेजी फॉलो करू नका आणि वास्तविक फाईटिंग सीन बनवण्याचा प्रयत्न करा. या गाण्यात शत्रूच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसत नाहीत. शत्रू वास्तविक परिस्थितीप्रमाणेच शूर आणि क्रूर दिसला पाहिजे. यामुळे चित्रपट वास्तववादी होईल.
🙏जय शिवराय 🔥 छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कुठे जर तुम्हाला दिसलं ना हात जोडल्या शिवाय पुढे जायचं नाही लोकांचा विचार करायचा नाही ज्यांनी जगणं शिकवलं त्यांना मान द्यायचाच🚩🚩
नाद शिवाजी महाराजांच्या भक्तीचा हे गाणं आयकता च रुद्यात रुतून बसल अक्षरशः अंगावरती कटे आले मनाचा मुजरा करतो ज्या महाशयांनी हे गाणं बनवल मला तर अस वाटत आहे की या गाण्यातील स्वर स्वर्गातून अवतरले त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या प्रिय महाराजांचे व मावल्यांच चांगल कवतुक केले आहे ❤❤❤❤
कसली अतिशयोक्ती ? आपल्या मातीतल्या मावळ्यांच्या ठायी तेवढं बळ आणि मुळातच त्यापेक्षाही १० पट हिंमत होती... जीवाची पर्वा न करता लढतच... मग अतिशयोक्ती कुठून दिसते चित्रात?... गाणं खूपच छान आहे. एक्स्प्रेशन, अभिनय १०० टक्के परीपूर्ण कोणी काहीही बोलुदे ❤️❤️❤️
१) पावन खिंड
२) सर सेनापति , हंबीर राव
३)शेर शिवराज
भाविष्यात
यासाजी कांक
नेतोजी पालकर
संताजी धनाजी
शंभू राजे
रन रागिनी तारा बाई
असे अनेक वीर गाथा
आपलयाला बगायाला मिलनार
१००%
जय शिवराय
I'm kannadiga.. and I feel proud of Marathi culture and feel proud of amchi chatrapati.. and I'm devotee of Jagacha Mauli Pandharinath 🙏 Jai bhavani Jai Hindavi swarajya
Love you bhava kahi faltu politician mule aapn aaple sambhanda kharab nahi karun ghyayche ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ
Jay swarajya bhava.
I m maratha & I proud indian
00:57 " टुकड़े टुकड़े झले तारी भी काना काना झुझतो रा "
ही ओळ आईकल्यावर कडत की आपल्या मावळ्यांन राज्यांच्या स्वराज्यच्या स्वप्नासाठी किती कठोर परिश्रम केले .
जय शिवराय ♥️
मी गुजराती आहे पन मला महाराष्ट्रात जन्म मिळाला हेच आमच नशीब
शिवाजी महाराजां सारख दैवत मिळाल हिच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
"शंभू शंकराच नवं राजगड गाव रं ! ", किती अर्थपूर्ण गाणं आहे 👌👌👌🚩
खरच.. हीत पाय ठेवण्या आंदी इचार दोस्त कर बर 😃🚩 ..
सच बताऊं तो मुझे मराठी बिल्कुल नहीं आती लेकिन मैं यह गाना आज 20 से अधिक बार सुन चुका हूं यह गाना सुन कर बहुत आनंद मिलता है जय शिवराय जय मां भवानी
छत्रपति शिवाजी महाराज एवं उनके सभी मराठी साथियों को शत शत नमन। ।🙏🙏
जय शिवराय भाऊ ❤❤
Zut Mat Bol 😅😅
रायगडाच्या पायथ्याशी असताना पहिल्यांदा हे गाणं ऐकतोय 🚩#योगायोग... Goosebumps 🔥
मी हैद्राबाद मध्ये राहते आणि छत्रपती शिवाजी महाराजाची गाणी लावते तरी कोणाचं धाडस होत नाही काही बोलायची 😊 मला आभिमन आहे मी महाराष्ट्रीयन आहे❤🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
यह गाने को सुन के अलग ही शक्ति आ जाती है,भले मराठी समझ मे न आये लेकिन दिल को छू गया गाना।
जय शिवाजी।।
जय हिन्दू राष्ट्र।।
Say jay shiwray brother
8 दिवसात 80 दा एकल मी, अतिशय सुंदर गाण आहे. महाराजांचे गाण आहे म्हटल्यार छानच असणार चित्रपट साठी खूप उत्सुकता वाटतेय 🤩🚩
मी एका दिवसात 25-30 वेळा ऐकलं आहे हे गाणं. येवढ आकर्षक गाणं आहे. ✨️🤩
अशी गाणी ऐकली आणि असे चित्रपट पाहिले की वाटत एखाद्या टाइम मशीन मध्ये बसून थेट शिवकाळात जावं आणि महाराजांच्या फौजेत भरती व्हावं...ती माणसं आणि तो काळ खरंच सोनेरी होता...हरवून जातो माणूस...मागच्या 2 तासापासून हे एकच गाणं ऐकतोय ।
🚩❤️
Raj thackeray
Barabar dada
Same to you bro
Kharrchhh 💯💯💯
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की अंगावर शहारा येतो❤ सकाळी सकाळी रोज मी माझ्या लेकरांना राजांचे गुण गान सांगत असतो. देवांचा देव आमचा छत्रपती शिवाजी महाराज🎉
आवडल की गाणं... 😍🤗
जो भीत नाही मरणाला
असा मर्द मावळा मातीतला
ज्याच्या श्वासात शिवबा राजे
🤩✌️❤️
एक नंबर गाण आहे दिग्पाल दादा नेहमीच काही तरी नवीन घेऊन येता..
आता शेर शिवराज ची उत्सुकता अजून वाढली आहे..🤩🤩
हा चित्रपट देखील पावनखिंड सारखा सुपरहिट ठरेलं यात काही वाद नाही...
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
"પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"🙌🏻🧡🚩
गुजरातीत काय लिहतो रे बुल्ल्या
महाराष्ट्रात राहायचं तर फक्त मराठीत बोलायचं
Jay Shivaji 🚩 Jay Bhavani 🚩
🔥❤️👑💪🏻🙏🏻
🤙🤙🔥🚩🚩
@@swapnil2940 jay shiwray mhanaw bhawa
अप्रतिम... वेड लावले आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राला आणि ही मालिका अशीच चालू राहु द्या... संपूर्ण भारतात घरा घरात महाराजांचे विचार असेच पोहोचत राहो... जय भवानी जय शिवराय.. 🙏🙏🙏
👍👍🙏🚩❤️🚩🚩
@@Ganesh71263 malika in the sence sequels.. श्री अष्टक च चौथ पुष्प...वाक्यावरून तरी अर्थ काढत जा... आणि महाराष्ट्रात राहुण हा सिनेमा आहे हे माहित नाही अस कधी होईल का..
@@PM-pn1ex शेठ मराठी त्यांना चित्रपटाची मालिका म्हणजे series म्हणायचय 🤣
जय शिवराय
Pn apllyach maharashtratali manas Marathi movies n bghata Tamil movies jast bghayala jatat ith Maharashtra madhe pohchude mag Maharashtra baher jaude
जिकत नाही जोवर तोवर झुंजत राहायचा🧡
तुमच्या सारख्या Director & actor मुळेच इतिहास जिवंत आहे ......
आई तुळजाभवानी तुमच्या सारख्या कलाकारांना 100 वर्ष दीर्घायुष्य देवो.....
जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे ......
धन्यवाद! आम्हाला अशीच आमच्या राज्याची इतिहासाची अप्रतिम गाणी देण्या साठी आम्ही सर्व शिवभक्त आपले मनापासून आभारी आहोत
दिग्पाल सर तुम्हाला मनापासून धन्यावाद 🙏 तूमच्यामुळे सर्व महाराष्ट्रात महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे .
पण एक इच्छा आहे सर शिवराज अष्टक मधील किमान एकतरी movie South movies सारखी PAN india realese झाली पाहिजे सर. महाराजांचा इतिहास सर्व देशात पोहचणे महत्वाचे आहे. ❤️🚩
ज्यांना अशी इच्छा आहे त्यांनी like करा 👇
हे ऐकल्यानंतर मन भरून येत... किती ही वेळा ऐका शिवछत्रपतींचा बद्दल असणारा आदर वाढतच जातो...
अगदी मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत
पहिले येळकोट देवाचा
आणि आता हे
अगदी उत्तम गायन, दिग्दर्शन ✌️✌️
Song is very good nice lyrics but music and direction scenes are all copied from south movie allu arjuns alvaikunthpoormulu even a fight with ease which also style of allu arjun.
@@vinodgaikwad9601 I had also watched that movie but I'm happy that Marathi movies are now growing
00:49 जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं, तुकडं तुकडं झालं तरी बी कणाकणानं झुजतो रं..!👌🚩🚩प्रत्येक शब्द अन शब्द प्रेरणा आणि ऊर्जा देते💪..
सत्य घटना एकदम मस्त मांडली आहे या चित्रपट मधे...
जय शिवराय...🚩🚩
आता फक्त आतुरता शेर शिवराज- स्वारी आग्रा ची
ती माणसं किती नशीबवान होती ज्यांनी आपल्या महाराजांना पाहिलंय 🚩 खरंच नुसती कल्पना ही केली तर किती छान वाटत 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
ना होती कुठली कलमे , ना होता कुटला कायदा , तरी ही सुखी होती प्रज्या , कारण सिहासानावर बसला होता माजा जाणता राज्या 🚩🧡🌎
दिग्पाल लांजेवार सर तुमच्या ह्या कार्या मुळ अवघ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी मातीत ल्या मर्द मावळयानची गाथा बघायला मिळते . त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
माझा मुलगा सकाळी उठल्यावर पाहिले हे गाण लावायला सांगतो. दिवसाची सुरुवात या गाण्यापासून होते किमान 8 ते 10 वेळा ऐकून.... जय शिवराय🚩🚩🚩🚩
खुप छान ❤️👍
Same to same ,
जगदंब 🧡
महाराजांच्या काळी जन्म घेतला असता तर नक्कीच धन्य झालो असतो
Kahi lok comments madhe lihit ahet ki hya song madhe atishayokti ahe.... fighting real nahi vatat ahe.......jevha Hindi madhe Tanhaaji picture ala hota tevha kon kahi nahi bolla....tya madhe wrong itihas dakhavla tevha challa....digpal sarkhi loka real itihas dakhavla mehnat ghetayat te pan Kami budget madhe tar tyacha apan Tyanna support kela pahije ....Jay shivray...
Yesss
💯🙏🚩💝
💯💯🔥🔥
Are bhava gaan promotion sathi kadalel ahe te jagg jahir ahe 😂😂digap bhau la vatal ki chala apan pan ekda acting karun dekhawa karuya 😜 Mazi acting lai zabardast ahe manun
बरोबर....आपली प्रत्येका ची जिम्मेदारी आहे की अशांना प्रोत्साहन देणे तेंव्हा तर शिव विचार आणी प्रताप बघायला मिळेल... 👍🚩🚩🚩🚩
अप्रतिम आवाज !!! आणि उत्तम गीतलेखन
अशी अजून गाणी येऊ देत जेणेकरून शिवप्रेमींची संख्या वाढेल व आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल ..... तेलकट हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमे दाखवण्यापेक्षा मुलांना महाराजांचे सिनेमे दाखवा . मराठीत सुद्धा प्रेरणादायी सिनेमे आहेत ..जसे की किल्ला, विटी दांडू , अंड्याचा फंडा , यलो , आणि बरंच काही !!!
आधी राजं आलं आणि आता शिवबा राजं एका पेक्षा एक अप्रतिम मुजरे महाराजांच्या चरणी अर्पण केल्याबद्दल DEVDATT सरांचे खूप आभार
जिकत नाही तोवर लढत राहायचं❤
हीच महाराजांची शिकवण 🚩🚩
"शिवरायांना मानाचा मुजरा!
मराठी स्वराज्याचे तेजस्वी शिल्पकार!"
एकच नवल वाटत की 400 -450 वर्ष ओसरली असतील शिवकाळ जाऊन,पण आजही शिवभक्तांच्या मनावर महाराजांचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यानपिढ्या ते राहील, त्यांचं चरित्र अगणित लोकांना प्रेरित करत राहील. किती थोर व्यक्तिमत्व असावं महाराज म्हणजे!!!
Im nepali guy from Darjeeling and Chhatrapati Shivaji Maharaj is my Idol and I love and respect so much.
Great thanks brother ☺️🤠
खूप दिवस या गाण्यावर प्रतिक्रिया लिहीन म्हणत होतो आज योग आला. मला या गाण्याचे शब्द आणि गायकाचा आवाज खूप भारदस्त वाटला अगदी मर्द मराठा... ज्यांनी भूमिका केले त्यांची शारीरयष्टी अगदी मर्द मावळ्या सारखी दिसते... काही ठिकाणीची अतिशीयोक्ती वगळता खूप उत्तम गीत वाटत आहे.... अंगात जोश येतो ऐकून.... भ्या कोणाला दावतोस रं👏👏
कोणी कोणी हा song ₂₀ᷡ₂ꙴ₄ⷲ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आठवला की डोळयात पाणीच येतया .
जेव्हा कधी अस वाटलं की हरलो आपण आयुष्यात ....आता काहीच चांगल होणार नाही.......हे गाणं ऐकून परत उठून काम करायची ताकद येते.... 🔥🙌🏻🚩
काय ती निष्ठा आणि काय ती माणसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी कायम जीव देण्यासाठी तयार असायची जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩
हे गाणं पाहिलं की एक नवीन ऊर्जा येते जसे या गाण्यात दुश्मन येत आहेत आणि तो शिवबाच नाव घेवून लढतोय त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटे येतात आणि आपण त्याच जिद्दीने संकटाला समोर गेलं पाहिजे फक्त डोक्यात राजाचं नाव पाहिजे जय शिवराय
गाण्याच्या सुरुवातीला अंगावर काटा येतो.. खरच गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा....
जय शिवराय...🚩🙏
हे गाणं ऐकलं की अंगावर काटा आणि डोळ्यात आपोआप पाणी येत खरच तो काळच वेगळा होता नशीबवान लोक होती जी राज्यांच्या सहवासात राहिली
🚩जय शिवराय🚩
अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलोय याचा आणि त्यांचे मावळे आहोत हे सांगताना 🙇🏻♀️🙏🏻🙏🏻
Born & brought up in Mumbai following principles of Maharaj Shivaji most fearless warrior ever born …. I travel to Dhaka etc danger landya areas but never afraid of this landyas I follow my maharajs principles Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 1 Maratha lakh Maratha
खरंच महाराज कसे असतील, जवळून कसे दिसत असतील त्यांचा आवाज कसा असेल कधी कधी असं वाटतं कि त्या काळी आपला जन्म झाला असता तर आयुष्य धन्य झालं असत लांबून का होईना एकदा तरी राजांना पाहायचं होतं असं सारखं वाटतं ह्या गाण्या मुळे इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटलं.... आणि आपले महाराज... छत्रपती शिवाजी महाराजांचा...🚩 विजय असो..... 🙏🙏💐💐💐🧡
कसलं गोड गाणं आहे .. मंत्रमुग्ध करणार .. मला ह्या गाण्यात शंभूराजांच वर्णन जाणवलं 😌😌😌❤️❤️
मला पण..❤️
जगवणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार तो""""आपला शिवबा """"होता
।।जय शिवराय।।
।।जय जिजाऊ।।
शिवाजी महाराजाची भूमिका छान साकारली😊
I felt as I have been transferred to past at maval prant and a part of it . Amazing I am non maharashtrian class 10 student but crazy about Marathi culture and know the language as well. Marathas are my inspiration and Maharaj is my god.
@Dev’s-mixture io 9 IPP i
मराठे होते महणुन हिंदुस्थानात हिंदू आहेत नाहीतर सगळ्याची सुण्णात झाली असती❤
मी रोज सकाळी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून हे गाणं ऐकतो...! आणि मगच अभ्यासाला बसतो. ( एक वेगळीच ताकद आहे या गाण्यात ) ❤🙏🚩😌
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । ॥ श्रीमंतयोगी ॥
मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करेल एवढी ताकत ह्या गाण्यात आहे 🔥❤️🙏
मेल्या मधं जाग येई अशी त्याची भाषा रं|||🔥🔥
❤आण आहे या मातीची❤
❤शिवबाला विसरेल ज्या दिवशी❤
❤त्याच दिवशी राख होईल या देहाची❤
❤ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे❤
❤एका शिवभक्ताची❤
❤✨शिवाजी महाराज की जय✨❤
❤❤
King 👑 Of Million 🌍 Heart ❤
!! छत्रपती शिवाजी राजे !!
Marathi lokan cha abhimaan aahet shivaji maharaj ❤🙇🏻♂️
Sagde bharat Varshacha Abhiman aahe
जातीत कोणत्या नोंद करणार माझी
डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज🚩
रक्तात अहिल्यादेवी होळकर💛
घेतील म्हणजे काय
घ्यायलाच पाहिजे...
पहिले दोन भाग हे अत्यंत सुंदर अश्या भुमीकेत हरिश सरांनी साकारले आहेत...
जसे काय खर्या खुर्या बहर्जी नाईकांनाच आम्ही बघतोय असा भास होत असे...
ऐवढी Originality आहे हरिश सरांच्या कामामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, हावभाव सर्वच एकदम सुंदर...
ईतर कलाकारांनी पण छानच भुमिका साकारल्या पण बहर्जी नाईक म्हणून हरिश सरच पाहिजेत...
धन्यवाद,
जय शिवराय...
@@adimadee
होय भावा माहिती आहे
पहिल्या भागात म्हणजे फर्जंद मध्ये प्रसाद ओक सर होते
त्यानंतर फत्तेशिकस्त आणि पावणखिंड मध्ये हरीश सर होते...
काय भारी गाणं आहे वारंवार ऐकलं तरी मन भरत नाही😍🙌🙌👍👍
अंगावर काटा आणणारे ,पोवाडे , गाणे आहेत हे सगळे एकदम कडक 🚩🚩🚩🚩🚩🚩
इतिहास जपला तुम्ही,,,
मना पासून आभार पूर्ण टीम चे
1:37 that hope and confidence touches hearts ❤️....Shivba raja💪
Goosebumps at... मेल्यावर बी जाग यावी अशी त्याची भाषा र.....मराठी या मातीची त्योच आहे आशा र..🚩🚩
अप्रतिम अभिनय आणि त्यासोबत अप्रतिम song lyrics खूप आनंद होतो जेव्हां जेव्हां हे song lyrics ऐकले की..😍🙏❤
Here's a Bengali sister of u guys.....Who is trying to learn Marathi just because.... I love chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj......And I want to understand the meaning of these songs and all the Marathi Historical movies...
.Jay bhawani 🚩 Jay shivray..Jay Sambhu Raje 🚩🙏❣️...
तुमच्या बंगाली बहिणीकडून खूप आदर♥️🚩😍🙏😊(sorry if I made any mistake ha ha)..😌
I will teach you sister.(मी शिकवतो ताई तुला)
We need people like you.
Great sister.
Marathi should be easy for you since Bengali and Marathi are rooted in Sanskrut. I have never learnt Bengali but can understand bengali if it's spoken distinctly and slowly. You can try watching Marathi TV channels for starters,it will hold you in good stead. Good luck sister. And don't buy into the false narrative propagated by leftist,islamist historians that Marathas brutalized the bengalis,Marathas fought against the Muslim rulers and not our own bengali brothers and sisters. How could they since both you and us,we as people worship mata Bhavani,Maa Kaali,our aradhya devi! Love from maratha prant!
माझ राज पैश्याच भूक नव्हतं रे फक्त सर्व प्रजे आणि प्रत्येक रयते आणि त्यांच्या सुखा साठी भुकेला होता❤ आमचं राजं खूप दयावान होत ❤
ओम नः शिवाय
Proud to be Maharashtrian, also a dhangar 💛💛 who's ancestors fought For SWARAJYA With Chhatrapati Shivaji Maharaj ❤
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
मला अभिमान आहे मी एक शिवकन्या
शेर छत्रपती शिवाजी महाराज आहेत होत आणि लाखो करोडो अबजो वर्ष राहणारच
वारकरी संप्रदाय चा आवाज ऐकून मी पुन्हा आलोय हे song ऐकायला...
Me pn
मि पन
आज पण कणा कणात छत्रपती शिवाजी महाराज आहेतच
जे गडकिल्ले त्यांनी तयार केलेत
ते त्यांची एक आठवन म्हणून देऊन गेलेलं एक अनोखी भेटवस्तू सुद्धा आहे आपल्या साठी ,
फक्त आपण त्याचा मान राखला पाहिजे .
लांजेकर सर, सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही ही राजे शिवाजी महाराजांची चित्रपट मालिका बनवून उत्तम काम करत आहात. तुमच्याबद्दल आदर ठेवून, मी या व्हिडिओमध्ये माझ्या लक्षात आलेली काही चूक लक्षात आणून देऊ इच्छितो आणि काही सुधारणा सुचवू इच्छितो जेणेकरुन हे चित्रपट दृश्ये अधिक वास्तववादी वाटतील आणि प्रेक्षकांसाठी स्मरणीय होतील.
1. एका दृश्यात. जेव्हा तुम्ही एका शत्रूला हवेत फेकण्याचा प्रयत्न करता तेव्हा शत्रू काही केबलने हवेत लटकलेला दिसतो. तसेच कृपया दक्षिण भारतीय फायटिंग सीन स्ट्रॅटेजी फॉलो करू नका आणि वास्तविक फाईटिंग सीन बनवण्याचा प्रयत्न करा. या गाण्यात शत्रूच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसत नाहीत. शत्रू वास्तविक परिस्थितीप्रमाणेच शूर आणि क्रूर दिसला पाहिजे. यामुळे चित्रपट वास्तववादी होईल.
Trailer alyavar pahu...
अभिमान आहे आम्ही शिवरायांचे मावळे ❤️🚩
विनंती आमची एक सर्व मराठी जनतेला !
बुधभुषण हा ग्रंथ कळो जनता जनार्दना ला !!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो नाही याबाबत आम्ही सर्वात कमनशिबी आहोत परंतु मराठी म्हणून जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे
महाराजांचं नाव ऐकला तर आंगवर जर काटा येत असेल तर नक्की तुम्ही त्याच स्वराज्याचे वारस आहात.... ❤️❤️❤️
आयुष्यात खरच आपल्या महाराजांच्या रायगडाचे दर्शन घ्या... तो च आयुष्यातला सुवर्ण क्षण असेल 🙌🚩
बघुया हे गण अज किती जन ऐकत आहे ❤️🚩
Mi
🙏जय शिवराय 🔥 छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कुठे जर तुम्हाला दिसलं ना हात जोडल्या शिवाय पुढे जायचं नाही लोकांचा विचार करायचा नाही ज्यांनी जगणं शिकवलं त्यांना मान द्यायचाच🚩🚩
ज्यांनी शब्द आणि शब्द feel केला त्यांनाच समजेल काय song आहे ते 😍❤️ #जय शिवराय जय शंभुराजे 🧡
❤अप्रतिम वीडियो
अंगावर काटे आले राव....
❤ जय शिवराय..✨ ❤
वाघाची जात कधी थकणार नाही शत्रूच्या समोर कधी झुकणार नाही शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हनायला कधी विसरणार नाही
माझं गाव राजगड माझं नशीब चांगल आहे मि महाराष्ट्रात जन्मलो जय भवानी जय शिवराय 🚩♥️🌎✨
जय भवानी जय शिवराय
महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारा एकच माणूस होऊन गेला आणि तो म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज."
Manus nahi raja ahe aaple maharaj
a million thanks to DIgpal Lanjekar, Avdhoot Gandhi and Devdutta Baji for all these masterpieces. Chatrapati Shasan.
वारकरी संप्रदाय यांचा आवाज ऐकून कोण कोण आलंय पुन्हा हे मनमोहक गान ऐकायला.....!❤️🚩
✌️
मी
Amhi
मी
😊@@JagatBhari44
A big inspiration throughout the day here in USA !
This song is 🔥
जय शिवराय!!!
विचार करा फक्त शिवरायांचे गाणे एकूण एवढं स्फूरणं चढतं...तर शिवराय नं सोबत जे मावळे लढत असतील त्यांचा अंगात कस बारा हत्तीच बळ येत असेल.....जय शिवराय...
Jay shivay
ह्या गाण्यापासूनच माझ्या दिवस सुरू होतो 💪🏻🚩
Wah❤❤❤❤❤❤
मराठी film आत्ता खुप वरच्या लेवल ला गेलीय महारज यांच्या इतिहास मुळे❤
१० दिवसात १ मिलियन वेळा पाहिलेले गाणे❤️
अप्रतिम च आहे गाणं खरच ✨
1 मिलियन म्हणजे 10 लाख...10 लाख वेळा पाहिलं तुम्ही हे गाणं...??
शिवरायांच्या नावावर एवढं पण खोटं बोलू नका ताई...
मराठी चित्रपट सृष्टी एका नव्या उंचीवर आहे
Ofcourse ❤🚩
@@bhushandaphal5727 ❤️🚩
Boom Baam 🤯🚩🚩🚩,. we need support our Marathi industry 🙏🏻
@@shrikrushna0077 I8
@@bhushandaphal5727 i
2025 मधी महाराजांना माणाचा मुजरा🙏🏻🌺
नाद शिवाजी महाराजांच्या भक्तीचा हे गाणं आयकता च रुद्यात रुतून बसल अक्षरशः अंगावरती कटे आले मनाचा मुजरा करतो ज्या महाशयांनी हे गाणं बनवल मला तर अस वाटत आहे की या गाण्यातील स्वर स्वर्गातून अवतरले त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या प्रिय महाराजांचे व मावल्यांच चांगल कवतुक केले आहे ❤❤❤❤
तुम्ही सर्व च जन खूपच उत्कृष्ट काम करताय...
महाराजांचा वारसा जपणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे....
विसरू नका🙏🏼
शतशः नमन... शिवचरणी🌼🙏🏼
कसली अतिशयोक्ती ?
आपल्या मातीतल्या मावळ्यांच्या ठायी तेवढं बळ आणि मुळातच त्यापेक्षाही १० पट हिंमत होती...
जीवाची पर्वा न करता लढतच...
मग अतिशयोक्ती कुठून दिसते चित्रात?...
गाणं खूपच छान आहे.
एक्स्प्रेशन, अभिनय १०० टक्के परीपूर्ण कोणी काहीही बोलुदे ❤️❤️❤️
Bakichyanch Kay khar ahe tyanni fakt Hindich gane aaikavi..
Hya ganyatun ghenya sarkh kay ahe te bagha na adhi kiti chan ahe gan ❤️
Video nai avadli tar fakt ganyacha anand ghyava
ऊर्जा स्त्रोत छत्रपति शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏
I belong to Himachal and do not understand Marathi stiil i just love this song and had a immense respect for chatrapati shivaji maharaj
Love Youu Broo♥
Jay shivray🚩
मर्द आम्ही मराठे.....
काय कुणाची भिती......
गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा
1:51 अप्रतिम ओळ.
👌👌👌👌
@@govind_k0li
⚔️🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🧡🚩 जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🌏