Saat Daudale | Anand Shinde | Narendra Bhide | Sarsenapati Hambirrao | Pravin Tarde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2022
  • बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला होता. महाराजांचा राज्याभिषेक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता आणि त्यात आडकाठी करण्यासाठी म्हणूनच औरंगजेबाचा बहलोल खान नावाचा सरदार मराठी मुलुखावर चालून आला होता.
    'बहलोल खानास धरावे किंवा मारावे किंबहुना मारावेच ।' असा स्पष्ट आदेश असतानाही सरसेनापती प्रतापराव गुजर बहलोल खान शरण आला म्हणून त्याला जीवदान देतात. पण स्वराज्यावर चालून आलेला कुठलाही शत्रू पुन्हा एकवार स्वारी करतोच हे महाराजांना माहीत होतं त्यामुळे बातमी कळताच महाराजांचा संताप होतो. तडक दुसरं एक खरमरीत पत्र सारसेनापतींच्या तळावर विजेसारखं येऊन थडकतं.
    'हे तुम्ही काय केलेत? खानाच्या तलवारीने कापली गेलेली जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही' हे महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द पत्रात वाचून प्रतापरावांना चूक लक्षात येते. आणि जराही विचार न करता ते बहलोल खानावर तुटून पडण्याचा निर्णय घेतात. केवळ सहा गडी मावळे घेऊन आहे त्या परिस्थितीत बहलोलखानाच्या छावणीकडे कूच करतात. एवढया प्रचंड छावणीसमोर सात शूरवीर मावळ्यांना काय टिकाव लागणार?
    पण महाराजांचे 'बहलोल खानाला मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नका' हे शब्द त्यांच्या मस्तकात घर करून बसतात.
    चित्रपटात हा प्रसंग बघताना आपण भावनिक होतो. उत्तम एरियल चित्रीकरण कसे असावे ते ह्या गाण्यातून लक्षात येतं. सात तगडे घोडे आणि त्यावर स्वार सात तगडे मावळे बघून अभिमान वाटतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार मैदानांतून उधळलेले घोडे बघतानाचा अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.
    ह्या विहंगम दृश्याला साथ मिळते ती जाळ पेटवणाऱ्या गाण्याची. 'सातही ताऱ्यातून उल्कापात' घडत असताना असंच संगीत असायला हवं. संगीत ऐकताना धमन्यातून रक्त सळसळत असतानाच प्रचंड धुळीचे लोट उठतात आणि सरदारांना रणांगणात पावन करून सात घोडे फक्त माघारी येताना दिसतात तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. पण दिग्दर्शकाच्या ह्या प्रसंग मांडणाच्या हातोटीला मानलं पाहिजे.
    Created By - Urvita Productions
    Presented By - Sandeep Mohite Patil
    Written & Directed by: Pravin Vitthal Tarade
    Produced By - Shekhar Mohite Patil , Saujanya Nikam & Dharmendra Bora
    Director Of Photography - Mahesh Limaye
    Editor - Mayur Hardas
    -------------
    Song: Saat Daudale
    Album / Movie : Sarsenapti Hambirrao
    Artist Name: Pravin Vitthal Tarade
    Singer : Anand Shinde
    Music Director: Lt. Narendra Bhide
    Lyricist: Lt. Pranit Kulkarni
    Rhythm player
    Dr rajendra doorkar
    Kedar more
    Vikram bhat
    Nagesh bhosekar
    Song Recorded and mixed by - Ishaan Devasthali and Tushar Pandit
    Music Label: Urvita Production LLP
    Copyright: Urvita Production LLP
    #sarsenapatihambirrao #AAFilms
    #pravintarde #pravintarde #maharashtra #swaraj #shamburaje #jaibhavanijaishivaji
    --------
    Listen to Sarsenapati Hambirrao Songs now on :
    Spotify - Coming Soon
    Jiosaavn - Coming Soon
    Wynk - Coming Soon
    Gaana - Coming Soon..
    itunes - Coming Soon
    Amazon Music - Coming Soon
    -----------
    Copyright: Urvita Production
    ----------
    Enjoy & stay connected with us!!
    Subscribe to our RUclips Channel :
    / urvitaprodu. .
    Follow Us On Twitter : / urvitaproducti1
    Follow Us On Instagram: / urvita_prod. .
    Follow Us On Facebook : / urvitasocial
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2,3 тыс.

  • @mayurbhangrath8899
    @mayurbhangrath8899 2 года назад +808

    एका शब्दाला किती महत्व असत महाराजांच्या ....मरण माहीत असताना शत्रू समोर जान.....किती महान पराक्रमी रत्न होती ती ..... 🔥🔥🔥

    • @RahulJadhav-yy5iq
      @RahulJadhav-yy5iq Год назад +7

      Hyalach mhantat
      Marathyanche prem anhi shaurya.
      Hyanya tod nahi.
      Shat Shat naman hya veerana bandhavano garv kara marathi aslyacha.
      Jai Bhavani Jai Shivaji 🌄
      🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 Год назад +2

      🙇🏻‍♂️🚩🪔

    • @mdsiddhu9095
      @mdsiddhu9095 Год назад +5

      रत्न होते स्वराज्या मध्ये त्यावेळी

  • @ganeshss09
    @ganeshss09 2 года назад +1029

    त्या सात योद्धांची नावे….१) विसाजी बल्लाळ. २) दीपोजी राउतराव. ३) विट्ठल पिलाजी अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर. ५) सिद्धि हिलाल. ६) विठोजी शिंदे ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @ranjitshivtare5672
      @ranjitshivtare5672 2 года назад +6

      ⛳️👍

    • @omkaryadav7445
      @omkaryadav7445 2 года назад +7

      Krishna ji bhaskar mhnje te afzalya che vakil ka

    • @ganeshss09
      @ganeshss09 2 года назад +54

      @@omkaryadav7445 te krishnaji bhaskar aani he krishnaji Bhaskar vegle aahe

    • @omkaryadav7445
      @omkaryadav7445 2 года назад +6

      @@ganeshss09 ok

    • @chetanbhavsar9106
      @chetanbhavsar9106 2 года назад +4

      Thanks for this information
      Thanks

  • @dhirajshilimkar7998
    @dhirajshilimkar7998 2 года назад +193

    ह्या गाण्यात जेव्हा सात सम्राट मुघलांच्या छावणीत घुसतात आणि बाहेर फक्त सात घोडे मोकळे येताना दाखवतात तो क्षण म्हणजे काळीज कापणारा क्षण ़ 🚩🚩खरंच ते मावळे वेडे होते महाराजांचे वेडे होते स्वराज्याचे 🚩🚩म्हणूणच वेडात दौडले वीर मराठी सात🚩🚩

  • @sachinlambrud3031
    @sachinlambrud3031 2 года назад +717

    काय आवाज आहे शिंदे सरांचा ..खूप ताकद आहे सर आपल्या आवाजात..पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकतच राहावं वाटतंय👌👌पुढील कार्यास आपणांस शुभेच्छा सर💐💐

  • @BhushnologyMarathi
    @BhushnologyMarathi 2 года назад +4249

    हे गाणं जेव्हा theater मध्ये चित्रपटात बघितलं न ...अंगावर काटा आला होता 🔥🔥🚩🚩गाणं तर खूप चांगल आहेच पण गाणं चित्रीत पण त्याच सुंदरतेने केलं आहे

  • @dineshkamble2806
    @dineshkamble2806 2 года назад +559

    “वेडात मराठे वीर दौडले सात अंगावर शहारे आणणारा इतिहास"🧡✨💯

    • @mayurbhangrath8899
      @mayurbhangrath8899 2 года назад +1

      वेडात आहे की वेढ्यात आहे नक्की गाण्यामध्ये

    • @beinginart3764
      @beinginart3764 2 года назад +5

      @@mayurbhangrath8899 वेडात मराठे वीर दौडले सात

    • @ruchitasawant2904
      @ruchitasawant2904 2 года назад +1

      True💯💯

  • @prasadnehere6235
    @prasadnehere6235 2 года назад +312

    सैन्य समुद्रा प्याया, हे अगस्ती दौडले सात......
    What a line ⛳

    • @pbirbal4757
      @pbirbal4757 2 года назад +9

      my favourite

    • @akshaywalunjkar5975
      @akshaywalunjkar5975 Год назад +9

      शब्दरचना अप्रतिम आहे🙏

    • @pawanaher2259
      @pawanaher2259 Год назад

      Even Im in awe of this line 🔥❤️🙏

    • @piyushgautam1522
      @piyushgautam1522 Год назад +1

      What's the meaning of this line in Hindi ?

    • @sunildesai4958
      @sunildesai4958 Год назад +7

      @@piyushgautam1522 विशाल मुघल सैन्य को समुद्र कहा गया है,
      और इसे पिने केलिए "सात अगस्ती" दौड गए.
      ऐसा अप्रतिम वर्णन किया गया है.
      तात्पर्य :- अपने प्राणों की परवाह किए बिना; और बिना परिणामों कि चिंता किए: अपने से कई गुना शक्ति से युद्ध करने के लिए वो सात विर दौड पडे.

  • @ramlahane1085
    @ramlahane1085 2 года назад +71

    शब्द झेलण्या राजांचा शेर सात निघाले साथ...🚩❤️

  • @Earthquake91
    @Earthquake91 2 года назад +583

    ५० वेळा गाणे पाहून सुद्धा मन भरत नाही... महाराजांसाठी आजही जीव देण्यासाठी पुढे मागे न बघणारे आपण मराठी आज त्यांच्या स्वराज्याची महाराष्ट्राची अशी लक्तर करणाऱ्या पुढारी लोकांच्या सभेची सतरंजी उचले कधी झालो माहीत नाही !!

  • @mayursuroshe9021
    @mayursuroshe9021 2 года назад +276

    हे गाणं ऐकल्या वर डोळ्यात पाणी आल....मावळ्यांना महाराजांचे शब्द किती महत्वाचे होते
    धन्य ते राजे आणि धन्य ते मावळे
    वेढ्यात मराठे विर दौडले सात...

    • @rohitkamble5798
      @rohitkamble5798 2 года назад

      वेढ्यात नाही 'वेडात.'
      4 बाजूंनी मुसलमानी शाह्या असताना रयतेचे राज्य स्थापन करण्याचा वेडेपणा महाराष्ट्राला स्वाभिमान काय असतो ते शिकवून गेला,
      अगदी तसेच शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला बहालोल खानाचा बंदोबस्त केल्याशिवाय तोंड दाखवू नका असे म्हणणाऱ्या शिवरायांच्या आज्ञे साठी सात मावळ्यांनी केलेला वेडेपणा होता तो....
      एक वेडेपणा, जो शिकवून गेला, स्वामिनिष्ठा काय असते...
      एक वेडेपणा, जो सांगून गेला, आत्मसन्मान आणि स्वाभिमान काय असतो.
      एक वेडेपणा, ज्याने शौर्य या शब्दाची व्याख्या बदलली.

  • @pravinwalunj283
    @pravinwalunj283 2 года назад +92

    आपला धर्म, आपली संस्कृती, आपली भाषा जपा. आधुनिकीकरणाच्या नावाखाली चांगल्या परंपरा सोडू नका. जय महाराष्ट्र.

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 2 года назад +11

    असे जांबाज होते आपले पूर्वज...गर्व आहे मला माझ्या पूर्वजांचा👍👍👍👍
    जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @vikasmore3768
    @vikasmore3768 2 года назад +1256

    मराठासाम्राज्य सहज मिळाले नाही तर त्यासाठी.... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनेक शिवमावळ्यांनी इतिहास घडवला आहे....आणि हे गाणे म्हणजे त्यांना सलाम...... जय शिवराय 🙏🙏

    • @keeplearning3937
      @keeplearning3937 2 года назад +23

      Nitpicking त्यांना -सलाम- मुजरा 👍

    • @VarunGhate
      @VarunGhate 2 года назад

      पण काही धूर्त राजकारणी लोकांच्या खुशी साठी सध्याच्या रयतेने ह्या वीरांना जाती पाती मध्ये ओढले आहे

    • @crazystriker8055
      @crazystriker8055 2 года назад +17

      आपण मराठी आहोत 🚩सलाम च्या जागी अभिवादन या शब्दाचा उच्चार केला तरी चालेल 💯🚩

    • @ajinkyashinde6544
      @ajinkyashinde6544 2 года назад +13

      सलाम च्या ऐवजी मानाचा मुजरा बोलतात

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 2 года назад +2

      🙏🙏

  • @TW-ei6ut
    @TW-ei6ut 2 года назад +175

    🔥🔥या गाण्याची खूप उत्सुकता होती, अंगावर काटा उभा राहत होता🔥 हा प्रसंग चित्रपटगृहात अनुभवताना🚩💯

  • @missionca1850
    @missionca1850 2 года назад +26

    शंभो , देवीचा गोंधळ आणि हे गाणं ऐकल्याशिवाय सकाळ होत नाही. ही 3 गाणी ऐकल्याशिवाय मी अभ्यासाला बसत नाही. माझ्या अभ्यासाची सुरवात आणि त्याआधी दिवसाची सुरुवात या गाण्यांने होते. 🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
    ...................................................
    जय शिवराय 🚩❤️
    जय शंभूराजे 🚩❤️
    ............….....................................

  • @vpowar1989
    @vpowar1989 2 года назад +19

    100 वेळा गाणे पाहून सुद्धा मन भरत नाही, खरचं काळजाला भिडणारं गाणं

  • @vediksanatanboy4663
    @vediksanatanboy4663 2 года назад +71

    आपल्या महाराष्ट्रात संगीत कलांचा भंडार आहे. पुढ़िल काही दिवसात पूर्ण भारतात आणि विश्वात मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या टैलेंट चे दर्शन घड़वुन आनेल।

  • @mayurgarkal8538
    @mayurgarkal8538 2 года назад +1553

    डोळ्यातून जसं पाणी वाहत होते तस हे गाणं संपत होत ♥️🚩🚩
    आणि थेटर मधी तर शांतताच होती

    • @keeplearning3937
      @keeplearning3937 2 года назад +50

      अशी देव मानस होती ती किती विश्वास महाराजवर किती जीव, जीव जाणार माहीत तरी गेले नशीब लागत राव अशी माणसं बघाला खरी मैत्री तर राजा अन मावळ्यांची जी आयुष्यात बघाला मिलन शक्य नाही
      किती पैसा ओतलं तरी कोण सुध्दा आपलं जीव देणार नाही पण ही माणसंच वेगळी होती त्यांचं रक्तच वेगळं होत , आजच भारताची परिस्थिती बघता खरंतर आपली लायकीच नाही ह्याची नाव घ्यायची आणि नुसत्या जयंत्या करायची ...

    • @shaileshkhopade8671
      @shaileshkhopade8671 2 года назад +3

      @@keeplearning3937 mkkķk. Vbnn

    • @bhushansinkar9118
      @bhushansinkar9118 2 года назад +7

      @@keeplearning3937 khup khare bolat..
      Pan nidan aapla khara ithihas nakkich...asach yenarya generation sangat rahu...

    • @Satyaki266
      @Satyaki266 2 года назад +7

      @@keeplearning3937 स्वतः सेनापती असताना, राजांचा एक शब्द पडायला नको फक्त म्हणून बहालोल वर एकटे सात चालून गेले. 🔥🔥

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 2 года назад +2

      @@keeplearning3937 💯🚩🚩🙇🏻‍♂️

  • @ajaypunekar5831
    @ajaypunekar5831 2 года назад +34

    सात दौडले,सात उसळले,सात झुंजले,क्षात सम्राट सातही ताऱ्यातून उसळला उल्कापात,कड कड कडकडे उन्हात ताम्हिणी पात🔥🔥

  • @jayeshpatil7808
    @jayeshpatil7808 2 года назад +37

    छत्रपतींचा आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे मावळ्यांचा सुवर्णीम इतिहासाला त्रिवार मुजरा🙏

  • @Shirkeaniket009
    @Shirkeaniket009 2 года назад +186

    खूप वाट पाहिली😍 अखेर आले खूप मस्त♥️ काळजाला लागले गाणं🚩

  • @shubhamsalunke2265
    @shubhamsalunke2265 2 года назад +494

    कधी गान येतय वाटच पाहत होतो... ❣️❣️❤️❤️❤️
    खूप खूप छान....
    या सात विरांवर सर्वात मोठा सिनेमा यावा ही अपेक्षा

    • @TW-ei6ut
      @TW-ei6ut 2 года назад +49

      येणार आहे भावा २०२३ मध्ये ,महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 🚩 ''वीर दौडले सात''🚩🔥🔥

    • @ashoksasne7313
      @ashoksasne7313 2 года назад +5

      ruclips.net/video/paS5wAya2vQ/видео.html
      येतोय भाऊ हा motion poster बघ

    • @yoginisakpal3329
      @yoginisakpal3329 2 года назад +4

      Khup utsukata ahe👍👍👍

    • @sagarkumbhar9914
      @sagarkumbhar9914 2 года назад +2

      Saranobat

    • @nirmalapandhare6280
      @nirmalapandhare6280 2 года назад

      R8

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 2 года назад +6

    आनंद शिंदे, कैलासवासी प्रणित कुलकर्णी, कैलासवासी नरेंद्र भिड़े, Shekhar MohitePatil, Saujanya Nikam, Dharmendra Bora, Sandip Mohite Patil, Mahesh Limaye, प्राविण तरडे आणि इतर सर्वांचे अभिनंदन.
    अतिउत्तम कलाकृति.

  • @prashantmohite2006
    @prashantmohite2006 3 месяца назад +6

    पहिले गाणे खूप वेळा ऐकले आहे वेडात मराठे वीर दौडले सात पण या गाण्यात असा कोणताही बाकीचे मराठे धाडसी ६ वीरांचा उल्लेख नव्हता या नवीन गाण्याने बाकीचे ६ वीर यांची नावे कळाली, जबरदस्त गीत लेखन अशा गीतकारांना मानाचा मुजरा..

  • @ajaypatil-ks2ks
    @ajaypatil-ks2ks 2 года назад +662

    ऐकतच आणि बघतच राहव अस वाटत,
    तरडे साहेब आणि टीम चे खुप आभार, अप्रतिम कलाकृती

  • @arjunpatilyouthcricketer5864
    @arjunpatilyouthcricketer5864 2 года назад +46

    अमेरिकेत कधी release होईल हा चित्रपट, आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत.
    जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 Год назад +9

    काय तो काळ असेल आणि काय ते मावळे असतील. काय असतील आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आमचं नशीब नाही प्रत्यक्ष आम्ही राजेंना पाहू शकलो नाही. पण त्या काळातील लोक पुण्यवान असतील ज्यांना प्रत्यक्ष देवाच्या रुपात छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहता आल.

    • @anjanamesquita4112
      @anjanamesquita4112 2 месяца назад

      Hoi bhau khare bollatt appan 🙏🙏🙏🙏

    • @anjanamesquita4112
      @anjanamesquita4112 2 месяца назад

      Kharach kai tho kaal ani mavlyanchi nishta omg no words beyond imagjnation jai jijau jai shivaji rai jai bhavani and proud to be a maratha 🙏🙏

  • @shivrajpatil6401
    @shivrajpatil6401 5 месяцев назад +4

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पून्हा पुन्हा ऐकाव वाटतं हे गीत. किती निष्ठावान मावळे होते. महाराजांच्या एका आदेशावर प्राण ही द्यायला तयार असणारे हे वीर खरच मानाचा मुजरा. सर्वांच्या पराक्रमाला😢😢😢

  • @abc39722
    @abc39722 2 года назад +262

    'शब्द झेलण्या राजांचा शर सात निघाले साथ' ...डोळ्यात पाणी आणि अंगात अंगार पेटला ह्या ओळी ऐकून.🙏🙏🙏

    • @abhijitkarde8678
      @abhijitkarde8678 Год назад +1

      आनंद शिंदे गायक म्हणल्यावर नाद खुळा 👌🏻

    • @yogeshbhivare918
      @yogeshbhivare918 Год назад

      Kharch.. डोळ्यात पाणी आलं

  • @shindevitthal9867
    @shindevitthal9867 2 года назад +49

    काय तो आवाज, काय ते द्रुष्य,अस वाटत हे गाणे कधी संपूच नाही 😍😍🚩🚩🚩

  • @atcreation4149
    @atcreation4149 2 года назад +47

    खूपच सुंदर गाणं झालं आहे. आनंद सरांनी अजून एक सुंदर गाण्याची पर्वणी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच गाण्याचं चित्रीकरण सुद्धा मनमोहक केलेलं आहे. सुंदर गीत तसेच सुंदर संगीत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omkarmadane5107
    @omkarmadane5107 2 года назад +191

    खूप वाट पाहिली होती या गीताची...🚩 अंगावर काटा आला. 🙏🏻
    गीताचे बोल आणि संगीत जबरदस्त.

  • @shriswamisamarthsevamarg2449
    @shriswamisamarthsevamarg2449 2 года назад +103

    डोळ्यात पाणी आणणारे song..... सात वीरांना मानाचा मुजरा.. जय भवानी🚩 जय शिवाजी 🚩

  • @rahul_supreme-08
    @rahul_supreme-08 Год назад +57

    सगळे BTS che fan आहेत आणि आम्ही मराठे यांचे fan आहोत.... जय भीम जय शिवराय 💙🧡

    • @ngusushgaming5405
      @ngusushgaming5405 Месяц назад

      Sagle nahi Bhawa
      Chakke lok bts che fan aahet

    • @sagarpukale9721
      @sagarpukale9721 Месяц назад +3

      Khar aahe bhava Jai bhim Jai shivrayy

    • @aadityadone4644
      @aadityadone4644 Месяц назад +2

      Jai Shree Ram ❤ 🙌 🚩🙏🚩

    • @pkk5499
      @pkk5499 Месяц назад +4

      जय भिम जय शिवराय

  • @shubhamkadam4047
    @shubhamkadam4047 2 года назад +8

    मानाचा मुजरा थोर त्या राजांना अन् त्यांच्या कर्तबगार मावळ्यांना!💯 पण हे गाणे ज्यांनी लिहिले ते प्रणित कुलकर्णी आणि संगीतकार नरेंद्र भिडे हे आपल्यात नाही, त्यांनाही मानाचा मुजरा एवढ्या धगधगत्या गीतासाठी!🔥

  • @virendrautekar4530
    @virendrautekar4530 2 года назад +530

    हे गीत ऐकल तर डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहतं नाही....महाराजांचा शब्द खाली पाडू दिला नाही ..🚩🙏

    • @R_J_Patil
      @R_J_Patil Год назад

      मूव्ही नाव सांगा सर

    • @Shhhhhh584
      @Shhhhhh584 Год назад

      @@R_J_PatilHambirrao

    • @nishantdhurve6713
      @nishantdhurve6713 Год назад

      @@R_J_Patil सर सेनापती हंबिरराव मोहिते 🧡🧡🧡

  • @sanbartide3501
    @sanbartide3501 2 года назад +956

    I am a teenage girl...And worshiper of Maharaj....🙏..I really can't understand a single word.....But this song has such feelings...That I can't explain... Just 🔥..........Lot of love to my Marathi sisters and brothers from a Bengali sister....Jay bhawani 🚩🙏☺️

    • @songloveandsad3100
      @songloveandsad3100 2 года назад +8

      Yes you are right friend

    • @DM-cy7hy
      @DM-cy7hy 2 года назад +29

      there is old song sung by Lata Mangeshkar on this event.
      song title is,
      Vedat Marathe Veer Daudale Saat...
      it's beautiful song, you should listen.

    • @yash-qw2fx
      @yash-qw2fx 2 года назад +14

      Jay bhawani tai(sister)

    • @HimanshuRamekar
      @HimanshuRamekar 2 года назад +6

      Jai Shivaji!!! 🙏🙏🙏💐💐

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 2 года назад +9

      jay bhawani sister

  • @ranjwanvaibhav8051
    @ranjwanvaibhav8051 2 года назад +5

    प्रत्येक शब्द न शब्द अंगात छत्रपतींचा संचार झाल्याची अनुभूती देतो..🙏🙏

  • @target1824
    @target1824 2 года назад +5

    खरच आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपल भाग्य आहे,,जे इतके मोठे मावळे होवून गेलेत स्वराज्य घडवण्यासाठी,,आपण हे पिढ्यानपिढ्या यांची पूजा करायला पाहिजे,,,,
    ,🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @mamtamane3710
    @mamtamane3710 2 года назад +49

    किती वाट पाहायला लावलीत 🥺
    अंगावर येणारे शहारे थांबतच नाहीत आणि डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही

  • @chetanbendkule6711
    @chetanbendkule6711 2 года назад +88

    हॆ गाणं म्हणजे खतरनाक.थिएटर मध्ये अंगावर वर काटा येतो हॆ गाणं बघताना. 🔥🔥🔥

  • @vikasbirare7375
    @vikasbirare7375 Год назад +8

    हे गाणं रोज ऐकतो तरी पण मन नाही भरत अंगावर काटे येतात ऐकल्यावर मानाचा मुजरा राजे जय शिवाजी राजे जय शंभू राजे जय भीम 🙇🧡💙

  • @aapnatimeaayega1010
    @aapnatimeaayega1010 2 года назад +7

    कसे रे हे वीर मावळे महाराजांचे
    कसला त्याग
    कसली निष्ठा
    कसला पराक्रम
    ना भूतो ना भविष्य ..
    हार हार महादेव 🚩🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @CodingKida
    @CodingKida 2 года назад +88

    महाराजांच्या शब्दांना किती मान होता हे गाणे दाखवून देते. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🎧on lopp🎧🚩

  • @somnathshinde628
    @somnathshinde628 2 года назад +69

    अप्रतिम गाण..काळजाला भिडणारे शब्द आहेत...उत्कृष्ठ गायन आणि चित्रीकरण🙏 🙏🙏🚩जय शिवराय🚩

  • @yogeshkawar6639
    @yogeshkawar6639 2 года назад +4

    नरेंद्र भीडे काय गाण देउन गेलात तूम्ही🙏 ,, खरच नशीबवान आहेत ज्यांनी हे गाण चित्रपटगृहात बघितल .. प्रवीण तरडेंचे खूप आभार त्यांनी सातही वीरांची ओळख करुन उत्तम रित्या चित्रीत केल ..जय शिवराय 🚩🚩

  • @shriswamisamarth9991
    @shriswamisamarth9991 2 года назад +5

    गाणं ऐकलं की अंगावर काटाच उभा राहिला
    आनंद शिंदेंच्या आवाजात खुप भाऊक गाणं आहे
    धन्यवाद प्रवीण तरडे सर
    धन्यवाद आनंद शिंदे सर,, तुम्ही तुमच्या आत्म्या पासून हे गाणं गायलात🙏🙏

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi 2 года назад +241

    आनंद शिंदे सरांचे वेगळ्या प्रकारचे गाणे, एकदम सुंदर गायन आणि भिडे यांचे सुंदर गाणे

  • @guravabhay93
    @guravabhay93 2 года назад +23

    हे गाणं ऐकताना अंगात एक वेगळीच उर्जा संचारते आणि मराठ्याच्या पराक्रमाचा गर्व वाटतो....आपसोप तोंडात महाराजांचा नाव येतं ....जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @MilindGhule
    @MilindGhule Год назад +5

    काय शब्दरचना आहे काय संगीत आहे आणि त्याहूनही सुंदर काय आवाज आहे
    अक्षरशः थरार येतो अंगावर

  • @prafullchavan6606
    @prafullchavan6606 2 года назад +4

    अप्रतिम स्वामिनिष्ठ 🚩🚩 सिध्दी हिलाल सारखे मुस्लिम बांधव ही होते ज्यांनी स्व धर्मापेक्षा स्वराज्य हाच आपला धर्म मानून छत्रपती शिवरायासाठी आपले तन मन अर्पित केले , धन्य ते निष्ठा प्रेम , डोळ्यात पाणी येतं जेव्हा हे गाणं पाहतो तेव्हा आनंद शिंदे चां आवाज तर ऐकत राहावं वाटत ...

  • @maheshabnave2048
    @maheshabnave2048 2 года назад +8

    यां गाण्याला तोड देणार गाणं न आधी केव्हा बनलं ना भविष्यात कधी बनेन
    विचारही केला नव्हता प्रतापरावांवर यां चित्रपटात एखादा गाणं असेन पण ते होत अन अस होत कि चित्रपटगृहात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अंगावर काटा अन शेवट डोळ्यात पाणी आले
    नाद नाय करायचा एव्हडा बाप चित्रपट बनवलाय तुम्ही सरसेनापती हंबीरराव 💝👌🙏🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @KT-369
    @KT-369 2 года назад +39

    चित्रपट बगतना हे गाणे खूप आवडले होते पुन्हा एखदा ऐकावे वाटले होते आता ऐकताच शहारा आला अप्रतीम गाणे आहे 🙏🚩

  • @sushantpawar18
    @sushantpawar18 Год назад +5

    किती वेळस गाणं ऐकलं की छाती भरून येते ❤😢 7 वीरांना त्रिवार मुजरा ❤

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 года назад +4

    मी आतापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा ही गाण बघितल मन भरतच नाहिये.
    अप्रतिम🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shrikantraut2773
    @shrikantraut2773 2 года назад +41

    अप्रतिम कलाकृती, जबरदस्त दिग्दर्शन , 7 रिकामे घोडे जेव्हा येतात तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात👌

  • @adityapawar3745
    @adityapawar3745 2 года назад +57

    आनंद शिंदे ख़तरनाक पहाड़ी आवाज, 🔥 आवाजातून च प्रसागातील परास्थिति डोळ्यासमोर उभी राहते. 👑🔥

  • @pravinp12345
    @pravinp12345 3 месяца назад +5

    नेसरीच्या (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर ) खिंडीत झालेली लढाई 🔥🚩💥

  • @akshayghadi2368
    @akshayghadi2368 Год назад +2

    Nishabd...Tya saat viranna maza manacha mujra sudha kami padel...😔
    Har har...Mahadev🚩🚩🚩

  • @sunilmane104
    @sunilmane104 2 года назад +21

    ऊर दाटूनी आले. काय ते मावळे आणि काय त्यांची स्वामी निष्ठा. धन्य आहे मी या मातीत जन्मलो. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @ganeshpawar1435
    @ganeshpawar1435 2 года назад +25

    थिएटरमध्ये हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा आला अप्रतिम गाणे आहे💯🔥🚩(आनंद शिंदे....🙏)

  • @Ranveer_003
    @Ranveer_003 2 года назад +18

    हे गाणं ऐकून मला रडू येतं😪😪...काश मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा सैनिक असतो...आणि मी शहीद झालो असतो..🚩🚩🚩🚩💪💪💪😔

  • @gazetteepostman
    @gazetteepostman 2 года назад +3

    मी दररोज एकदा तरी हे गीत बघतोच 🙏
    ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।

  • @shubhamgaikwad4349
    @shubhamgaikwad4349 Год назад +5

    मरण्यासाठी जगले ते मावळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्य व्हावे म्हणून लढणार्‍या प्रत्येक मावळ्यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा विनम्र अभिवादन 😔😔🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorrajguru3008
    @kishorrajguru3008 2 года назад +16

    18 पगड जातीच्या समुहाला मराठा म्हणतात.
    मराठा म्हणजे
    वडार मराठा,महार मराठा,धनगर मराठा,माळीमराठा,96 कुळी मराठा,कुणबी मराठा इत्यादी.
    मराठा नावाची जात अस्तीत्वात नाही.
    मराठा हा जातींचा समुह आहै.

  • @NOOBPLAYER-er8qt
    @NOOBPLAYER-er8qt 2 года назад +12

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी महाजाचा राग शांत करण्या साठी मागचा पुढचा विचार न करता 6 मावल्या सह गणीमांवर तुटून पडले होते
    धन्य ते प्रतापराव गुजर आणि त्यांचे सवंगडी 🚩🚩🚩
    प्रतापराव गुजरांना मनाचा मुजरा 🚩🚩🚩
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @ajaythakare6230
    @ajaythakare6230 Год назад +9

    सतत दोन तासांपेक्षा जास्त वेळेस हे गाणं एकूण आत्ता कुठं भावना स्तब्ध झाली आहे.... A great song of a great personality and sung by very good singer.

  • @yogeshsir360
    @yogeshsir360 Год назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय श्रीराम

  • @shrikrushna0077
    @shrikrushna0077 2 года назад +64

    Be modern but don't forget your roots जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 2 года назад +17

    अतिशय उत्तम -
    शब्द, संगीत, गायकी, चित्रीकरण, अभिनय
    दुर्देवाने या गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आणि संगीतकार नरेन्द्र भिडे हे दोघेही आज आपल्यात नाहीत...

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 2 года назад +1

      आहेत आणि कायम राहतील

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 2 года назад +8

    दिवसातून एकदाच गाणं ऐकतो. त्यापेक्षा जास्त नाही, ऐकवलं जात नाही, पहावलं जात नाही. परंतू इतिहास विसरून चालणार नाही म्हणून रोज पण फक्त एकदाच.

    • @harshwords7124
      @harshwords7124 Год назад

      मनातलं बोलला भावा 👍🏻 एमोशन होणारा माणूस नाही मी, पण जेव्हा हे गाणं बघतो डोळ्यातून पाणी येत...

  • @DheerajsinhSawant
    @DheerajsinhSawant 2 года назад +123

    खरचं काळजाला भिडणारं गाणं❤️👌👍
    आनंद शिंदे यांना साष्टांग दंडवत 🙏🙏
    अप्रतिम ❤️

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 2 года назад +387

    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
    श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩
    श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
    श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩
    श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
    श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
    श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
    श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
    श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
    श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
    श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
    श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩
    श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
    श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
    श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
    श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
    श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
    श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
    श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩
    श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤟

    • @MrUniqueWorld
      @MrUniqueWorld 2 года назад +2

      🙏🙏🔥🔥🔥💯💯💯

    • @tanviff6294
      @tanviff6294 2 года назад +48

      He aahet aplya india che khare 😍🤘AVENGERS AND REAL HEROS🚩💛

    • @yuvrajvambhure6558
      @yuvrajvambhure6558 2 года назад +9

      @@tanviff6294 हो ताई.. बरोबर बोललात 🚩🤟

    • @yuvrajvambhure6558
      @yuvrajvambhure6558 2 года назад +11

      @@MrUniqueWorld जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @bw7764
      @bw7764 2 года назад +6

      Veer Bahadur jhalkari bai ki jai ho

  • @karankambale2988
    @karankambale2988 2 года назад +8

    0.42 ते 0.50... काय तो क्षण.., गाण एकतांना धमन्यातून नुसत रक्त सळसळतय.. खूपच सुंदर दिग्दर्शन.. आनंद शिंदेचा आवाज़.. 🙏🙏🙏🙏

  • @jaywantkarpe1561
    @jaywantkarpe1561 Год назад +3

    हे गाणं कितीही वेळा आयका डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 2 года назад +30

    खूप खूप खूप म्हणजे खूप प्रचंड वाट बघत होतो या गाण्याची
    गायक,निर्माता,अभिनेता व पूर्ण टीम ने सात महावीर योध्दा याना खूप सुंदर अशी आदरांजली वाहिली आहे 🙏🙏

  • @dnyaneshthesia
    @dnyaneshthesia 2 года назад +170

    अप्रतिम गीत...आनंद शिंदेंची बरोबरी कुणीच करू शकत नाही...भगवंताचे वरदान आहे हा आवाज...कोरसही तितकाच अप्रतिम..अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही💐💐💐

  • @savitapawar3184
    @savitapawar3184 Год назад +3

    जय शिवराय ❤❤

  • @rudrashiv6027
    @rudrashiv6027 2 года назад +11

    गाणं ऐकतच राहावं असं वाटतं... Just love this song ❤️

  • @nitinchaudhari3543
    @nitinchaudhari3543 2 года назад +5

    हे गाणं ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा अंगात शिरते आणि अभिमान वाटतो या थोर शिल्पकारांचा , की महाराजांच्या एका शब्दासाठी जीवाचा विचार न करणारे हे थोर माणसे...... यांचे उपकार नाही फेडू शकत आपण, प्रणाम या शिल्पकारांना ,हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभू राजे, जय जिजाऊ, जय भवानी..🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vickykale1490
    @vickykale1490 2 года назад +26

    खूप वाट पाहिली ह्या गाण्याची 🔥
    प्रविण तरडे सरांचे खूप खूप धन्यवाद.🙏

  • @anitapol9319
    @anitapol9319 2 года назад +3

    या गाण्यासाठी परत परत चित्रपट पहावसा वाटतो शब्द नाहीत अप्रतिम

  • @india.0909
    @india.0909 Год назад +4

    Majarekar na koni sanga he ase vatat khar veer daude 7 💯🙏🚩

  • @vinayakjadhav1340
    @vinayakjadhav1340 2 года назад +12

    Theatre मध्ये बघितलं तेव्हा ही अंगावर काटा आला होता आणि आता सुद्धा आला..
    खुपच छान 🚩

  • @dineshkamble2806
    @dineshkamble2806 2 года назад +75

    आनंद शिंदेचा आवाज 🔥💯🔥🔥🔥

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 Год назад +3

    Har Har Mahadev, Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩🚩🚩 i

  • @5384yykll
    @5384yykll Год назад +3

    आनंदजी शिंदे यांचा एकदम जबरदस्त आवाज आणि तितकाच सुंदर अभिनय सगळच भारी.....या चित्रपटातील प्रत्येकाने जीव ओतून आपापली भूमिका सादर केले....
    खुप सुंदर....🙏🙏

  • @samratwamanvlogs
    @samratwamanvlogs 2 года назад +161

    ह्या गण्याची खूप वाट बघितली, आनंद शिंदे यांनी जीव ओतला आहे यामध्ये, अंगावर काटा आणणार गाणं❤️

  • @sanketnannaware4423
    @sanketnannaware4423 2 года назад +23

    काय धार आहे आवाजात आनंद दादा शिंदे✨

  • @yogeshjarhad2660
    @yogeshjarhad2660 2 года назад +6

    आनंद शिंदे यांचा आवाज अप्रतिम गाणं

  • @rohitjanaskar4030
    @rohitjanaskar4030 2 года назад +8

    आनंद शिंदे... एक दैवी आवाज आणि खूप छान गाणे

  • @gauravbhoyar7644
    @gauravbhoyar7644 2 года назад +3

    मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला एक नवीन हिरा माननीय श्री प्रवीण तरडे साहेब ,तुमचा वैचारिक, ऐतिहासिक,आणि स्वच्छ दिग्दर्शनाने मराठी चित्रपटाला एक वेगळी चालना मिळाली, तुमचा या कष्टाला महाराष्ट्रातला जनतेचा भरभरून प्रतिसाद आहे ,आपले प्रयत्न असेच चालू ठेवा , आणि आपला राजाचा इतिहासाला सातासमुद्रापार पोचवा .🙏🙏🙏🙏

  • @ShahuraajeHistorychannel
    @ShahuraajeHistorychannel 2 года назад +26

    Sandeep dada Mohite , प्रवीण तरडे सर yanche abhar tyanni ya movie madhye prataprao gujar ank अंन्या ६ वीरांना आणि त्यांच्या पराक्रमाला dakhavalat

  • @jitendrakhillare2174
    @jitendrakhillare2174 Год назад +3

    पात्र ,सीन,गाण्याचं बोल,acting अप्रतिम आहे,खरंच आपल्या इतिहासात घेऊन जाण्याचा डायरेक्टर आणि कलाकार याना मनाचा मुजरा,कोटी कोटी आभार.

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 года назад +2

    हा सिनेमा खूपच मनाला भावला।। डोळ्यात पाणी आले।।आजही 2022 मद्धे वयाच्या अवघ्या50व्या वर्षी महाराज गेले हे मनाला accept होत नाही।।सोयराबाईसाहेब आणि ब्राम्हण मंत्री मिळून महाराजांना विषबाधा केली।।(स्लो पॉइझेंन) दिले।। विश्वास बसत नाही।।

  • @SunilYelneOfficial
    @SunilYelneOfficial 2 года назад +9

    वेडात मराठे वीर दौडले सात, हे गाणं ऐकून अंगावर काटा यायचा... आणि त्याचचं हे नवीन रूप !!!.... जबरदस्त !!! 🚩👌👏

  • @arvindrapatil3343
    @arvindrapatil3343 2 года назад +8

    तरडे सरांनी आता संभाजी महाराजांची कलाकृती हि खंबीरपणे चिञपटगृहात आणावी हिच इच्छा, सदिच्छा 🙏

  • @spsandy149
    @spsandy149 2 года назад +1

    खूप छान चित्रपट आहे.महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट याआधी पाहिलेत पण या चित्रपटात महाराजांची आणि शंभुराजांची भूमिका गश्मीर महाजनींनी इतकी छान पेलली की बघून अंगावर काटा येतो.आणि समोर महाराजच अवतरलेल्याचा अनुभव येतो .खूप खूप आभार प्रवीण तरडेंचे इतका छान चित्रपट आम्हाला दिल्याबद्दल.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @pavanthakare6663
    @pavanthakare6663 Год назад +5

    गर्व होतो की मी ह्या माराठ भूमीवर जन्म घेतला, गर्व होतो की किती शूर होते आपले पूर्वज 🚩🚩 हर हर महादेव

  • @bhausahebchitrak4369
    @bhausahebchitrak4369 2 года назад +9

    अंगावर शहारे आणणारे गाणे ..... आणि अप्रतिम चित्रीकरण उत्कृष्ट गायन आणि संगित .... जय भवानी जय शिवाजी
    जय शंभुराजे
    हर हर महादेव
    जय मराठा साम्राज्य 🙏