दाभोलकर हत्या : तपासातील अनुत्तरीत प्रश्न | Narendra Dabholkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2023
  • दाभोलकर हत्या : तपासातील अनुत्तरीत प्रश्न | Narendra Dabholkar
    दाभोलकर हत्येच्या तपासावर सरकारी दबाव नक्कीच आहे. अन्यथा तपासात सीबीआयला कोलांटउड्या मारण्याची आवश्यकता नव्हती. ट्रायल पुढे ढकलण्याची केविलवाणी धडपडही सीबीआयने केली नसती तसेच स्वतःचा तपास तरी पुढे आणला असता. पुणे पोलिसांचे कॉपी करायचे आणि स्वतःचे झाकून ठेवायचे, असे केले नसते. दाल मे सब कुछ काला है.
    #NarendraDabholkar #hindusthanpost #mystery
    narendra dabholkar speech,narendra dabholkar death,narendra dabholkar hatyakand,narendra dabholkar biography,Mystery,Narendra dabholkar case,narendra dabholkar murder case,narendra dabholkar death story,Murder Case,
    Subscribe to our RUclips channel here: / @hindusthanpost
    For trending news in Hindi log on to: www.hindusthanpost.com/
    For trending news in Marathi log on to: marathi.hindusthanpost.com/
    #HindusthanPost #HindiNews #MarathiNews
    Social Media Handles:
    Facebook (Hindi): / hindusthanposthindi
    Facebook (Marathi): / hindusthanpostmarathi
    Twitter (Hindi): / hindusthanposth
    Twitter (Marathi): / hindusthanpostm

Комментарии • 138

  • @ganeshnarke3117
    @ganeshnarke3117 8 месяцев назад +78

    तुरुंगात कैद असलेले आरोपी उद्या जर निर्दोष सुटले तर त्यांच्या आयुष्याचे न भरून येणारे नुकसान कोण भरून देऊ शकते?

    • @diliprane1573
      @diliprane1573 8 месяцев назад +9

      त्यांच्या शिक्षेला जबाबदार असलेले सर्व अधिकारी मग ते तपास करणारे, न्यायालयातील न्यायमूर्ति किंवा संबंधित सर्व लोक त्यांनाच जबाबदार धरुन भरभाई वसुलावी।

    • @shitalandure6480
      @shitalandure6480 8 месяцев назад +6

      हे अगदी खरे आहे.कोण भरून काढणार नुकसान. आणि एवढा झालेला त्रास.😔

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 8 месяцев назад +2

      ​@@diliprane1573 Jr चुकीचा तपास करून शिक्षा दिली असेल तर या सर्वांना पण तेव्हढे दिवस तुरुंगात कठोर शिक्षा भोगायला पाठवावे...

    • @baghmovie
      @baghmovie 8 месяцев назад +6

      नाही भरून निघणार. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित ह्यांचे आयुष्याचं नुकसान कोणी भरून दिलं? भगवा दहशदवाद सिद्ध करण्यासाठी दिले गेलेले बळी.

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 8 месяцев назад

      ​@@diliprane1573अशी वसुली होत नाही हाच तर problem आहे. तपास करणाऱ्यावर accountability नाही हा system मधला मोठा loophole आहे

  • @rahul.patekar
    @rahul.patekar 8 месяцев назад +35

    या हत्येच्या तपासातील नाट्यमय वळण आणि सर्व सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न शंका यांवर ॲडव्होकेट श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर हे खूप सोप्या शब्दात निरसन करत आहेत.

  • @prachitihaldankar9774
    @prachitihaldankar9774 8 месяцев назад +24

    सनातन संस्था निर्दोष आहेच फक्त हे जगासमोर आलेलं नाही.

  • @adnyat
    @adnyat 8 месяцев назад +18

    ज्या प्रकारे तपास झालाय किंवा भरकटवला आहे, ते पाहता तत्कालीन सरकारनेच हे घडवून आणल्याचा दाट संशय वाटतोय.

  • @amithambar921
    @amithambar921 8 месяцев назад +30

    दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी निर्दोष आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे.

    • @diliprane1573
      @diliprane1573 8 месяцев назад +9

      केवळ हिंदू द्वेषी अनेक यंत्रणा यामागे असाव्यात ही दाट शक्यता आहे.

  • @kreeshived
    @kreeshived 8 месяцев назад +12

    कृपया वकील सहेबांबरोबर आणखी एक भाग करा. अजून खूप गोष्टी बाहेर येतील.

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 8 месяцев назад +29

    हे प्रकरण म्हणजे साप सोडून भूई धोपाटण्यासारखे वाटते , मात्र यात निर्दोष जीवांना बळीचा बकरा बणवले गेले आहे असे जाणवते

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 8 месяцев назад +1

      याबाबत कायदा करून नुकसान भरपाई किंवा तत्सम दिलासा होणे आवश्यक आहे.

    • @shitalandure6480
      @shitalandure6480 8 месяцев назад

      💯✔️

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 8 месяцев назад +7

    महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नक्षलवादी यांचा संबंध तपासला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तरच तपास योग्य दिशेने होईल. जे घडले नव्हते ते दाखवण्याचा प्रयत्न झाला हे स्पष्ट आहे.

  • @anilgore6790
    @anilgore6790 8 месяцев назад +5

    साक्ष बदलणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित का केले नाही? कोणालाही आरोपी म्हणून हजर करतांना त्याबाबतीत सज्जड पुरावे असल्याशिवाय अटक होता कामा नये. न्यायालयाने खातरजमा करूनच कारवाई केली पाहिजे. न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा भ्रष्टाचारांत पूर्णपणे बुडालेली आहे.

  • @RAVISHBIRJE
    @RAVISHBIRJE 8 месяцев назад +15

    तपास करणाऱ्या अधिकारी वर्गाचे जात आणि धर्म .. स्पष्ट करा मग समजेल हे षडयंत्र तर नाही ना

  • @prashantkoli1239
    @prashantkoli1239 5 месяцев назад +2

    खुप सोप्या भाषेत या केस ची माहिती सांगितली सामान्य लोकांना या केसची एक बाजू माहिती सांगण्यात येत होती आज दुसरी बाजू पण कळली खुप खुप धन्यवाद.
    या केस ची अंतिम सुनावणी काय असेल माहिती नाही पण यातील काही आरोपी खरे आरोपी नसतील तर त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली त्याचे कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होतो.

  • @sudheerbarve3686
    @sudheerbarve3686 2 месяца назад

    निस्पृह, सडेतोड, प्रामाणिक विश्लेषण. अभिनंदनीय आहे.
    यातून निरपराध लोक सुटावेत आणि त्यांनी सरकारकडून कोट्यवधी रुपयांची भरपाई घ्यावी.
    दाभोलकरांच्या विदेशी सिमकार्ड ची, परदेशी देणग्यांची माहिती जनतेला मिळावी.

  • @harsshadabunge6718
    @harsshadabunge6718 8 месяцев назад +9

    खूप सोप्या भाषेत सांगितले या केस मध्ये पोलिसांचा दिशाहीन तपास लक्षात येत आहे. केस चालवण्यास विलंब करणे हा पण अन्यायच आहे.

  • @rahul.patekar
    @rahul.patekar 8 месяцев назад +16

    या प्रकरणात तपासयंत्रणांच्या गलथान कारभारामुळे दाभोलकर हत्या प्रकरण भरकटले. तपासाला योग्य दिशा आणि गती मिळायला हवी.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 8 месяцев назад +3

      राजकीय हस्तक्षेपामुळे. सेक्युलर राजकारण्याच्या

  • @shitalandure6480
    @shitalandure6480 8 месяцев назад +12

    मनापासून धन्यवाद ॲड. विरेंद्र सर आपल्या प्रयत्नाना लवकर यश मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏 सत्याचा विजय होवो 🚩

  • @jayshrikale2169
    @jayshrikale2169 8 месяцев назад +9

    सत्य जितक्या लवकर बाहेर येऊदे इतकिच देवाच्या चरणी प्रार्थना!!

  • @sanjayjoshi9719
    @sanjayjoshi9719 8 месяцев назад +9

    खूप माहितीपूर्ण कार्यक्रम अप्रकाशित बाजू पुढे आणल्याबद्दल अभिनंदन

  • @mvn9086
    @mvn9086 8 месяцев назад +8

    इचलकरंजी कर जर हि केस सोडवायची असेल तर काकांना उलटे लटकवा सगळी उत्तरं मिळतील, फक्त सेटलमेंट ( मांडवली ) करू नका जर वकिल असाल तर, अन्यथा भडवे बाजारात भरपूर मिळतात
    दाभोलकर यांची प्रॉपर्टी आणि त्यांचा खून याचा अभ्यास करा

  • @santoshbandarkar3869
    @santoshbandarkar3869 8 месяцев назад +8

    केवढे मोठे भयंकर सत्य आहे. आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित का आहे ते लक्षात येते.

  • @user-nj4xo2sy3o
    @user-nj4xo2sy3o 8 месяцев назад +16

    जय श्री राम 🙏🧡

  • @MIR785H
    @MIR785H 8 месяцев назад +9

    पहिल्या पासून घरच्यांनी हे नरेटिव सेट करुन पोलिसांची व समाजाची दिशाभुल केली…हे आतल्या कोणीतरी पैस्यासाठी केलेले प्रकरण जास्त वाटतं

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 8 месяцев назад +8

    कुणाच्या हट्टा पायी हा खटला अजून चालू आहे.

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 6 месяцев назад +1

    दाभोळकर प्रकरणावर सत्य प्रकाश टाकल्याबद्दल खुप खुप आभार ....हिंदुस्थान पोस्ट चे कौतुक आहे

  • @samkpi7786
    @samkpi7786 5 месяцев назад +1

    खूप खूप वाईट गोस्ट आहे ....
    ते जर निर्दोष ठरले तर त्याला जबाबदार कोण ??????

  • @vishnugajre2146
    @vishnugajre2146 5 месяцев назад +2

    हे जाणुन बुजुन हिंदूत्ववादी लोकाना टार्गेट केले आहे ईश्वर याचा न्याय करेल व कर्म फल न्याय भोगावच लागेल

  • @balwantpathak
    @balwantpathak 8 месяцев назад +9

    तपासाची किती गंभीर स्थिती आहे हे लक्षात येते
    FIR कसा खोटा लिहीला जातो, तर तपास कसा करत असतील
    हे सत्य सर्वांना कळायला हवे

  • @radhikathombare7724
    @radhikathombare7724 6 месяцев назад +1

    ऐकून न्याय व्यवस्थेचा बाजार मांडला आहे असे वाटते. कारण न्याय तर सोडाच पण सत्य ही जर प्रकाशित होत नसेल तर काय Ani कोणाकडे दाद मागायची हा एक गहन प्रश्न समोर उभा राहतो.

  • @rajendrazemse6940
    @rajendrazemse6940 8 месяцев назад +1

    हे वकिल पोलिसांत असायला हवे होते. वकिल नसते तर तपास योग्य दिशेने झाला असता, अजुनही संधि आहे मुलाखतीत सांगितलेल्या सर्व बाजू न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवून स्वतःला पाहिजे तसा तपास होण्याची विनंती करून स्व.दाभोळकरांच्या खुन्याला फासा पर्यन्त नेले पाहिजे...🙏🇮🇳

  • @user-fn2il2nt7k
    @user-fn2il2nt7k 8 месяцев назад +5

    सनातन समर्थक 🚩🚩🚩

  • @tanajiugale1774
    @tanajiugale1774 8 месяцев назад +8

    खुपच महत्वाची माहिती मिळाली

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 8 месяцев назад +26

    मला दाभोलकर यांच्याबद्दल खूप आदर होता पण हिंदूंना बदनाम करण्यासाठी कार्यरत लोकांसाठी ते कम करत होते हे त्यांच्या फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवरील टिकेवरून लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर संपला.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 8 месяцев назад +1

      पुढील राजीव दीक्षितजींचा व्हिडीओ ऐका म्हणजे दाभोलकर यांच्याबद्दलचा तुमचा आदर आणखी कमी होईल - Reality of Andhashraddha Nirmulan Samiti Exposed By Rajiv Dixit - ruclips.net/video/rXa5Vg3lfTI/видео.htmlsi=io0xlzw_AxUGOMGo

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 8 месяцев назад

      पुढील राजीव दीक्षितजींचा आणखी व्हिडीओ ऐका म्हणजे दाभोलकर यांच्याबद्दलचा तुमचा आदर आणखी खुपच कमी होईल Andhashraddha Nirmulan Samiti Exposed By Rajiv Dixit ji @ShyamManav @BageshwarDhamSarkar - ruclips.net/video/z8mty0o_c64/видео.htmlsi=fjMdC0hVHIE_chtU .

  • @ashoksonawane1757
    @ashoksonawane1757 8 месяцев назад +3

    खरा झालेला तपास समजला काय असेल ते देव जाणे,आरोपिंच काय सीबीआय काय करते नाहीत तर हि संस्था कशाला पाहिजे.

  • @shailajachoudhary6455
    @shailajachoudhary6455 8 месяцев назад +6

    निर्दोष जीवांचा छळ होत आहे

  • @rameshpatil8327
    @rameshpatil8327 8 месяцев назад +6

    खरे काय घडेल आहे पुढ
    आले पाहिजे

  • @smparab2004
    @smparab2004 8 месяцев назад +15

    वकिलांनी सांगितल्या प्रमाणे दाभोलकर हत्या चित्रपट काढण्यासारखी आहे कदाचित तत्कालीन सरकार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रा रा पाटील क्रिप्ट डायरेक्ट असतील

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 8 месяцев назад +2

      स्क्रिप्ट रायटर काका असणार

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 8 месяцев назад +2

      तसेच असणार....
      काकांचा हात असल्याशिवाय सर्व यंत्रणा असं निरपधांना कसं आत करू शकतील....?

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 8 месяцев назад

      @@narendramarkale7908 कदाचित काकानी DIK ला काम दिले असणार

  • @vibhutikadbane3108
    @vibhutikadbane3108 8 месяцев назад +4

    या मुलाखतीचा भाग 2 नक्की करावा..

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 2 месяца назад

    मला एक संशय आहे की दाभोळकरांची हत्या ही आर्थिक कारणांमुळे झाली असावी, काही परदेशी फाउंडेशन आणि मिशनरीज् या ह्या हत्येमागे असाव्यात.

  • @kalpanashahakar7573
    @kalpanashahakar7573 8 месяцев назад +7

    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

  • @prachiatre3452
    @prachiatre3452 6 месяцев назад

    सत्य लवकर समोर येणार,,निर्दोष लोकानां नक्की न्याय मिळणार,,,वीरेंद्र सर तुम्हाला वंदन,,,

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 8 месяцев назад +5

    खूप महत्वाची माहिती मिळाली ..नमस्कार ‌

  • @kishoragrawal4017
    @kishoragrawal4017 8 месяцев назад +8

    जय श्री राम

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 5 месяцев назад

    होय. महाराष्ट्र पोलीसावर हा कलंक आहे.

  • @milindvaidya4012
    @milindvaidya4012 8 месяцев назад +1

    हत्येपाठी motive काय होता हे समजले असते तर बरे झाले असते... त्या दिशेने शोध झाला का ह्या वर प्रकाश पडला नाही

  • @jaydeeppatil5216
    @jaydeeppatil5216 Месяц назад

    Salute you

  • @RahulK-px9fx
    @RahulK-px9fx 5 месяцев назад

    Wow. So many facts brought forward. People don't even know these things

  • @bhatupawar3303
    @bhatupawar3303 8 месяцев назад +7

    चुकीचा,तपास,आहे, निर्दोष,अटकलें,आहे

  • @umeshwatyamwar4325
    @umeshwatyamwar4325 8 месяцев назад +4

    तपासच नीट न झाल्याने हे प्रकरणं ला दिशा योग्य मिळाली नाही

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578 8 месяцев назад +6

    दिशाहीन तपास केला आहे

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 8 месяцев назад +1

    कदाचित असं सुद्धा असू शकते की हिंदुत्ववादी संघटनाना बदनाम करण्यासाठी हिंदुविरोधी लोकांचे हे कारस्थान असू शकते.

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 8 месяцев назад +2

    समाज चांगला समाजसेवक म

  • @sheetalmasurkar131
    @sheetalmasurkar131 8 месяцев назад +6

    🙏

  • @anushrigawaskar8438
    @anushrigawaskar8438 8 месяцев назад +5

    तपास सर्व बाजूने व्हायला पाहिजे

  • @jakkaljakkal3488
    @jakkaljakkal3488 8 месяцев назад +6

    🙏🙏🙏

  • @user-ph2lz1qd4e
    @user-ph2lz1qd4e 8 месяцев назад +2

    जय श्रीराम 🙏🧡

  • @vijaykapadi4293
    @vijaykapadi4293 8 месяцев назад

    खूप माहिती मिळाली.

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 8 месяцев назад

    Atishay sundar. Khup khup abhar

  • @kulkarni444
    @kulkarni444 8 месяцев назад +4

    Respected sir...
    LOKSHAHI related 5th pillar is RUclipsR ? great way open....

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 8 месяцев назад +4

    दोन तपास संस्थांच्या तपासचक्रात दाभोळकर अडकलेत का...??

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 8 месяцев назад +4

    Ashutosh Shirish: An impartial briefing of a high profile lawsuit. Advocate Ichalkaranji Kar Sir has analysed the matter comprehensively & categorically.

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 8 месяцев назад +3

    बर्यापैकी कूपरथा हिंदूनी हद्द पार केलया आहेत जरा बाकी धर्म विषयी चर्चा करा पूरोगामी म्हणजे बीनडोकपणा पूर्वग्रह ही यांची विदवतता

  • @user-cb9fw4ys8t
    @user-cb9fw4ys8t 8 месяцев назад +2

    Each and every fact of this case is explained very clearly by sir

  • @narayanp9270
    @narayanp9270 8 месяцев назад +3

    Botched up case. Investigation should be done from all angles not just go by rhetoric. Very thought provoking interview. Hopefully you will give us further details in the coming days . Thanks alot 🙏

  • @shreerampachindre2898
    @shreerampachindre2898 8 месяцев назад

    एक वेगळा दृष्टिकोन समोर आलेला आहे....

  • @dilipmorwale1163
    @dilipmorwale1163 8 месяцев назад

    सत्यमेव जयते

  • @user-ne1xf4cp7b
    @user-ne1xf4cp7b 6 месяцев назад +1

    A real life KD Pathak ie. Adv. Virendra Ichalkaranjikar ! 🔥 Dabholkar case is a prime example of an investigation which is not led by facts but led by a propaganda instead ! True points were never taken into consideration and Sanatan Sanstha was made a soft target deliberately ! The people who were shouting for justice were actually given a horrific investigation ! But the question is that were the people who were shouting for justice actually wanted justice ? Or they were only using the incident as an agenda to get something done which they wanted to be for a long time !!??

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 8 месяцев назад +3

    Dev, desh, aani dharmache viruddh kam karnare nastik prvuiticha aasach khatma honar , he sarv dayevadheen aahe, ha charchecha vishay nahi

  • @sheetalprabhukeluskar8943
    @sheetalprabhukeluskar8943 8 месяцев назад +1

    जय श्रीराम 🙏

  • @vijaynalawade1
    @vijaynalawade1 8 месяцев назад +1

    पटापटापट संपवा अशी जी भुमिका घेतात.त्याच्या कायदा नाही का.हि किंवा अशा प्रकारची अनेक केसेस किती दिवस चालवायच्या हे कायदेशीर निश्चित नाही का. नसेल तर का नाही.शोधा अंती
    निर्णय घेऊ. आदरणीय न्यायालय का म्हणतात.

  • @Saj393
    @Saj393 8 месяцев назад +1

    इतक दूरदैव आहे मी रोज संभाजी पार्क मधे फियायला जायचो तेव्हा एकटा राहत होतो लग्न झालेल नव्हते तर मार्केटिंग करायचो गाडीवर ऐक्सीडंट झाला जबर मुकामार लागला डॉक्टरांनी फिरायला लावले मी जवळ राहायचो म्हणून संभाजी पार्क येथे जायचो तर रोज हे दाभोलकर माझ्या समोर फिरायला असायचे पार्कला व चड्डी घालून बंडीवर असायचे तोंडाने स्वमग्न बडबड सुरु असायची हे मी कित्ती वेळा पाहिले आहे आणि नेमके त्याच दिवशी मि फिरायला गेलो नव्हतो कामावर गेल्यावर लोक चर्चा करताना ही गोष्ट समजली व उडालोच 😮😮 मग भोर वरून येताना तयांची प्रेतयात्रा सातारा येथे नेताना क्रौस झाली
    आज जी पोलिस चौकी ओंकारेश्वर मंदिर पुलाजवळ आहे ती या हत्येचे कारण झाल्यावर नवीन तयार झाली जवळची चौकी साधना मीडिया जी दाभोलकर चालवायचे तिच्या समोर दगडी बांधकाम असलेली इंग्रजकाळातिल होती व ती आज नाही

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 8 месяцев назад +5

    दाभोलकर चा वध झालं आहे
    तो खून नाही

  • @santoshbagwe1713
    @santoshbagwe1713 8 месяцев назад +2

    याच प्रमाणे संत श्री आसारामजी बापूची बोगस केस आहे. ऑगस्ट 2013 पासून ते तुरुंगात आहेत. बेल सुद्धा दिली जात नाही. व हाय कोर्टात तारीख वर तारीख दिली जात आहे.
    का ते हिंदू संत आहेत म्हणून????

    • @santoshbagwe1713
      @santoshbagwe1713 8 месяцев назад

      या वर सुद्धा एक एपिसोड करावा ही विनंती.

  • @prabhakarkarve7297
    @prabhakarkarve7297 8 месяцев назад +2

    When Any Doctor Make Mistakes, He Is Held Responsible & Punished, If The Victim Or His Relatives Has Doubts & Files Case.. Inspite Of Judges Has All The Records & Argument Happening In Front Him & Lot Of Times To Judge Deceide The Case..THEN. ???

  • @RAVISHBIRJE
    @RAVISHBIRJE 8 месяцев назад +9

    माझे आजोबा सांगायचे
    कायदा गाढव आहे.
    तेव्हा मला तो विनोद वाटत होता आता सत्य

  • @anandbhave7756
    @anandbhave7756 8 месяцев назад +6

    डबोलकरची संपत्ती किती आणि कुठून जमा केली याचा शोध घ्या सगळंच बाहेर येईल

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 8 месяцев назад +1

      संपत्ती किती आणि कुठून जमा केली याचा शोध घ्यायचा असेल तर पुढील
      राजीव दीक्षितजींचा व्हिडीओ ऐका म्हणजे अनिस ला कोण पैसे देतो. Andhashraddha Nirmulan Samiti Exposed By Rajiv Dixit ji @ShyamManav @BageshwarDhamSarkar - ruclips.net/video/z8mty0o_c64/видео.htmlsi=fjMdC0hVHIE_chtU

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 8 месяцев назад

    Warchaswa wadyani kelele krutya wate

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 5 месяцев назад

    मग दाभोळकर यांचा खुण झालाच नाही का,,?

  • @ashoksonawane1757
    @ashoksonawane1757 8 месяцев назад +2

    😂

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 8 месяцев назад

    Hi ashi kame bjp shivay koni hi karnar nahi.

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 8 месяцев назад

    Tya manasacha ka khoon zala

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 8 месяцев назад

    Purn katha jhali pan he Dobholkar kon he kahi sangitle nahi

  • @MrShank40
    @MrShank40 8 месяцев назад +1

    दाभोलकर नाही हो, दाभोळकर आहे. दाभोळ नावाचे गाव आहे, दाभोल नाही. इंग्रजीचे गुलाम.

  • @tejasnarvekar2537
    @tejasnarvekar2537 8 месяцев назад +1

    Savarkar interviewing Dabholkar 😅

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 6 месяцев назад

    आम्ही पानसरे-दाभोळकर-कलबुर्गी-लंकेश बोलतोय !
    ख-या स्वातंत्र्याची वाट बघतोय !!
    माणसं मारुन विचार संपवता येत नाहीत. हिंमत असेल तर विचारांचा सामना विचारांनी करा...
    कॉ. गोविंद पानसरे
    डॉ. नरेंद्र दाभोलकर
    डॉ. एम. एम. कलबुर्गी
    गौरी लंकेश
    अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या
    क्रांतिकारी शहिदांना लालसलाम!!

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 8 месяцев назад

    एका निष्पापाचा जीव गेला आहे. चौकशी निपक्षपातीपणें करावी. राजकारण दूर ठेवा.

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 8 месяцев назад +1

      निष्पाप होता की दोषी ते निकाल लागल्यानंतर ठरेल. कोणी कोणाला मारण्यापर्यंत जातो यात शक्यतो जवळचाच असतो, आर्थिक संबंध, गैरव्यवहार हे जास्तकरून असते.
      बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तपास लागत नाही आहे.

  • @user-nj4xo2sy3o
    @user-nj4xo2sy3o 8 месяцев назад +8

    जय श्री राम 🙏🧡

    • @pradnyajoshi1664
      @pradnyajoshi1664 8 месяцев назад

      ज्याच सरकार होते त्यांच काम आहे. म्हणून प्रकरण दाबल्या गेले. हेच समजते

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 8 месяцев назад

      स्पष्ट च आहे.

  • @sulbhapatil8972
    @sulbhapatil8972 8 месяцев назад +4

    🙏🙏🙏

  • @sheetaljoshi7253
    @sheetaljoshi7253 8 месяцев назад +1

    🙏

  • @nitindhake6004
    @nitindhake6004 8 месяцев назад +2

    जय श्री राम