Hindusthan Post
Hindusthan Post
  • Видео 5 295
  • Просмотров 26 671 303
२०२५ एक अस्वस्थ वर्षाची सुरुवात? | New year 2025 | Taliban Attack on Pakistan
२०२५ एक अस्वस्थ वर्षाची सुरुवात? | New year 2025 | Taliban Attack on Pakistan
#newyear #newyear2025 #HindusthanPost #america #Pakistan #TalibanDestroyingAfghanistan #Taliban #TalibanAttack #PakistanAttack #americaattack #Attack #NewsUpdate
america attack,New year,new year 2025,america,Pakistan,Taliban Destroying Afghanistan,Taliban,Taliban Attack,Pakistan Attack,america attack,Attack,News Update,
Subscribe to our RUclips channel here: ruclips.net/channel/UC3YhE3cRYwpdPPXL174S9uQ
For trending news in Hindi log on to: www.hindusthanpost.com/
For trending news in Marathi log on to: marathi.hindusthanpost.com/
#HindusthanPost #HindiNews #MarathiNews
Social Media Handles:
Facebook (Hindi): facebook...
Просмотров: 1 405

Видео

लाडकी बहीण योजनेवर अदिती तटकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती | Aditi Tatkare
Просмотров 1,4 тыс.18 часов назад
लाडकी बहीण योजनेवर अदिती तटकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती | Aditi Tatkare #adititatkare #hindusthanpost #ladkibahiniyojana #maharashtrapolitics #marathinews #trending #viralvideo #ncp #mahayuti adititatkare, hindusthanpost, ladkibahiniyojana, maharashtrapolitics, marathinews, trending, viralvideo, ncp, mahayuti Subscribe to our RUclips channel here: ruclips.net/channel/UC3YhE3cRYwpdPPXL174S9uQ F...
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचे आणि उद्धव ठाकरे पाहत रहायचे
Просмотров 2092 часа назад
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपमान करायचे आणि उद्धव ठाकरे पाहत राहायचे #hindusthanpost #chandrashekharbawankule #bjp #rahulgandhi #marathinews #udhavthakkarey #veersavarkar #trending #viralvideo hindusthanpost, chandrashekharbawankule, bjp, rahulgandhi, marathinews, udhavthakkarey, veersavarkar, trending, viralvideo Subscribe to our RUclips channel here: ruclips.net/channel/UC3YhE3cRYw...
संजय राऊत स्वतःला बाबा वेंगा समजतात | Ram Kulkarni
Просмотров 2202 часа назад
संजय राऊत स्वतःला बाबा वेंगा समजतात | Ram Kulkarni #ramkulkarni #bjp #bjp #marathinews #maharashtrapolitics #sanjayraut #trending #hindusthanpost #hindusthanpostmarathi #shivsenaubt ramkulkarni, bjp, bjp, marathinews, maharashtrapolitics, sanjayraut, trending, hindusthanpost, hindusthanpostmarathi, shivsenaubt Subscribe to our RUclips channel here: ruclips.net/channel/UC3YhE3cRYwpdPPXL174S9uQ F...
मुंबईच्या बांधकाम बंदीमुळे विकासकामांना खीळ?, ज्येष्ठ वास्तुरचनाकार अनंत गाडगीळ यांचे विचार...
Просмотров 2 тыс.4 часа назад
मुंबईच्या बांधकाम बंदीमुळे विकासकामांना खीळ?, ज्येष्ठ वास्तुरचनाकार अनंत गाडगीळ यांचे विचार... #Mumbai #construction #HindusthanPost #mumbaiconstruction #constructionindustry #AnantGadgil #MaharashtraNews #PoliticalNews #BMC #brihanmumbaimunicipalcorporation #MunicipalCorporation #politics #builder #building #bridge #highway #costalroad #metro Mumbai,construction,mumbai construction,constructio...
गडचिरोलीला 'स्टील सिटी ऑफ इंडिया' करण्याकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस |Devendra Fadnavis | Gadchiroli
Просмотров 1694 часа назад
गडचिरोलीला 'स्टील सिटी ऑफ इंडिया' करण्याकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस |Devendra Fadnavis | Gadchiroli #DevendraFadnavis #Gadchiroli #HindusthanPost #stillofcity #GadchiroliNews #MaharashtraNews #Maharashtra #CMOMaharashtra #BJP #maharashtragovernment Devendra Fadnavis,Gadchiroli,still city of India,Gadchiroli News,Maharashtra News,Maharashtra,CMO Maharashtra,BJP,maharashtra government, Subscribe...
वादग्रस्त बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ? | Devendra Fadnavis | Beed News | Walmik Karad
Просмотров 6427 часов назад
वादग्रस्त बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ? ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले? #DevendraFadnavis #BEED #HindusthanPost #DevendraFadnavis4Maha #AniketJoshi #LatestNews #ValmikKarad #DhananjayMunde #beednews #PoliticalNews #MaharashtraPolitics #politics #MaharashtraNews #manojjarangepatil Devendra Fadnavis,BEED,Aniket Joshi,Latest News,Walmik Karad,Dhananjay Munde...
भारतात राहून पाकचे गोडवे गाणाऱ्यांना विरोध करणे माझे परम कर्तव्य | Nitesh Rane
Просмотров 3337 часов назад
भारतात राहून पाकचे गोडवे गाणाऱ्यांना विरोध करणे माझे परम कर्तव्य | Nitesh Rane #niteshrane #rahulgandhi #priyankagandhi #bjp #congress #congressrally #pakistan #flag #trending #viralvideo #hindusthanpost #hindusthanpostmarathi #newsupdate #news niteshrane, rahulgandhi, priyankagandhi, bjp, congress, congressrally, pakistan, flag, trending, viralvideo, hindusthanpost, hindusthanpostmarathi , new...
पाकिस्तानच्या विघटनाला सुरुवात ! | Pakistan vs Afghanistan | Taliban | Chandrashekhar Nene
Просмотров 16 тыс.9 часов назад
पाकिस्तानच्या विघटनाला सुरुवात ! | Pakistan vs Afghanistan | Taliban | Chandrashekhar Nene #Pakistan #afganistan #HindusthanPost #Taliban #talibanvspakistan #AfghanistanAttack #War #attack #terrarium #Viralvideo #viralnews #politics #afganistannews #pakistannews #chandrashekharnene Pakistan,afganistan,Taliban,taliban vs pakistan,Afghanistan Attack,War,attack,terrarium,Viral video,viral news,pol...
EVM मशीनवर विश्वास नसेल, तर उत्तमरावांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा | Ram Kulkarni
Просмотров 24412 часов назад
EVM मशीनवर विश्वास नसेल, तर उत्तमरावांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा | Ram Kulkarni #ramkulkarni #bjp #hindusthanpost #maharashtrapolitics #maharashtrabreaking #trending #uttamjankar #sharadpawar #ncpsp #newsupdate #news ramkulkarni, bjp, hindusthanpost, maharashtrapolitics, maharashtrabreaking, trending, uttamjankar, sharadpawar, ncpsp, newsupdate, news Subscribe to our RUclips channel here:...
वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन बोर्ड बनवावे; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी | Devkinandan Thakur
Просмотров 16614 часов назад
वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन बोर्ड बनवावे; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी | Devkinandan Thakur #WaqfBoard #WaqfBoardBill #HindusthanPost #devkinandanthakurji #devkinandanthakur #sanatandharma #sanatansanskriti #sanatanihindu #hindu #sanatani #hindudharm Waqf Board,Waqf Board Bill,devkinandan thakurji,devkinandan thakur,sanatan dharma,sanatan sanskriti,sanatani hindu,hindu,sanatani,hindu d...
डीप स्टेट म्हणजे काय ? | Deep State | Bangladesh | Hemant Mahajan
Просмотров 86416 часов назад
डीप स्टेट म्हणजे काय ? | Deep State | Bangladesh | Hemant Mahajan
सूत्रसंचालिका ते यशस्वी उद्योजिका; उत्तरा मोने यांचा प्रेरणादायी प्रवास - ( भाग-२) | Uttara Mone
Просмотров 82116 часов назад
सूत्रसंचालिका ते यशस्वी उद्योजिका; उत्तरा मोने यांचा प्रेरणादायी प्रवास - ( भाग-२) | Uttara Mone
ईव्हीएम संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठली ठोस भूमिका नव्हती | Rupali Chakankar
Просмотров 1,2 тыс.16 часов назад
ईव्हीएम संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याकडे कुठली ठोस भूमिका नव्हती | Rupali Chakankar
मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर महायुती सरकार चांगला उपाय काढेल | Ravindra Chavan
Просмотров 35316 часов назад
मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर महायुती सरकार चांगला उपाय काढेल | Ravindra Chavan
जे विरोधी पक्ष नेताही देऊ शकले नाहीत, ते स्वबळावर लढणार ? | Uday Samant
Просмотров 85516 часов назад
जे विरोधी पक्ष नेताही देऊ शकले नाहीत, ते स्वबळावर लढणार ? | Uday Samant
मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेले योगदान आमच्यासाठी प्रेरणादायी | Chandrashekhar Bawankule
Просмотров 45916 часов назад
मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेले योगदान आमच्यासाठी प्रेरणादायी | Chandrashekhar Bawankule
विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज; कल्याण प्रकरणावर आमदार चित्रा वाघ आक्रमक | Chitra Wagh
Просмотров 90419 часов назад
विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज; कल्याण प्रकरणावर आमदार चित्रा वाघ आक्रमक | Chitra Wagh
संजय राऊत यांनी लाडक्या बहिणींची निंदा नालस्ती केली | Ashish Shelar
Просмотров 2,3 тыс.21 час назад
संजय राऊत यांनी लाडक्या बहिणींची निंदा नालस्ती केली | Ashish Shelar
अल्पसंख्य हिंदू समाजाच्या खुनाच्या आरोपाखाली भारताला प्रत्यार्पण मागता येईल | Muhammad Yunus
Просмотров 8 тыс.День назад
अल्पसंख्य हिंदू समाजाच्या खुनाच्या आरोपाखाली भारताला प्रत्यार्पण मागता येईल | Muhammad Yunus
काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही भारतरत्न दिले नाही | Devendra Fadnavis | CMO Maharashtra
Просмотров 541День назад
काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही भारतरत्न दिले नाही | Devendra Fadnavis | CMO Maharashtra
संजय राऊत राहुल गांधीचे प्रवक्ते झाले, हे कळून चुकले | Ram Kulkarni
Просмотров 223День назад
संजय राऊत राहुल गांधीचे प्रवक्ते झाले, हे कळून चुकले | Ram Kulkarni
संसदीय कामकाजासाठी सवलत घेऊन संभलमध्ये जाऊन केली राजकीय स्टंटबाजी
Просмотров 734День назад
संसदीय कामकाजासाठी सवलत घेऊन संभलमध्ये जाऊन केली राजकीय स्टंटबाजी
सूत्रसंचालिका ते यशस्वी उद्योजिका; उत्तरा मोने यांचा प्रेरणादायी प्रवास - ( भाग १) | Uttara Mone
Просмотров 4,3 тыс.День назад
सूत्रसंचालिका ते यशस्वी उद्योजिका; उत्तरा मोने यांचा प्रेरणादायी प्रवास - ( भाग १) | Uttara Mone
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आलेले - देवेंद्र फडणवीस | Devendra Fadnavis On Rahul Gandhi
Просмотров 263День назад
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आलेले - देवेंद्र फडणवीस | Devendra Fadnavis On Rahul Gandhi
राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आलेत; परभणी दौऱ्यावर संजय शिरसाटांची टीका | Sanjay Shirsat
Просмотров 285День назад
राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आलेत; परभणी दौऱ्यावर संजय शिरसाटांची टीका | Sanjay Shirsat
काँग्रेसला सध्या कळलं आहे की, उबाठाकडून त्यांना धोका आहे | Uday Samant | Shivsena
Просмотров 686День назад
काँग्रेसला सध्या कळलं आहे की, उबाठाकडून त्यांना धोका आहे | Uday Samant | Shivsena
लाडक्या बहिणींचा योग्य तो सन्मान ठेवला जाणार, योजना बंद पडणार नाही | Amol Mitkar
Просмотров 36День назад
लाडक्या बहिणींचा योग्य तो सन्मान ठेवला जाणार, योजना बंद पडणार नाही | Amol Mitkar
प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री एकमताने ठरेल | Murlidhar Mohol
Просмотров 1,2 тыс.День назад
प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री एकमताने ठरेल | Murlidhar Mohol
मराठी भाषेसाठी विविध योजना राबवणार | Uday Samant
Просмотров 152День назад
मराठी भाषेसाठी विविध योजना राबवणार | Uday Samant

Комментарии

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 2 часа назад

    नेने सर! सध्या देशभरात विशेषतः दिल्ली व भाजपशासित राज्यात उपद्रवी रोहिंग्या व बांगलादेशी मजहबी घुसखोरांना हुसकावून लावण्याची मोहिम जोरदार चालू आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावचा खांग्रेजचा मजहबी आमदार नुकतेच बरळला की देशभरातील रोहिंग्या शरणार्थींना ( त्या आमदाराच्या दृष्टीने) मालेगाव मधे वसवावे अशी मी पंतप्रधान मोदीजींना विनंती करणार आहे.. तरी याविषयी आपण प्रकाश टाकावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्😂

  • @swapnilmestry820
    @swapnilmestry820 4 часа назад

    👍

  • @Shafsall
    @Shafsall 5 часов назад

    मुसले बेईमान ।😂

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 6 часов назад

    अप्रतिम व्हिडिओ आहे आणि राहीन

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 6 часов назад

    सर,नवीन virus बद्दल व्हीडीओ कृपया करावा.❤

  • @ABBooster
    @ABBooster 7 часов назад

    😂😂😂😂😂

  • @puredesi6278
    @puredesi6278 7 часов назад

    माईक कॅमेरे वर किती छान बोलतात पण लूट म्हणजे लूट चालूच असते , मुंबई कुठलीही मोठी बिल्डिंग असुदे , त्या बिल्डिंग मधे cm ची, महापालिका आयुक्त यांचा फ्लॅट असतो , म्हणजे असतो 😮

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 7 часов назад

    नेने साहेब,आपल्यासही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 7 часов назад

    Sion स्काय वॉक कोणीही वापरत नाही Sion Rupam सिनेमा ते pratiksha nagr वाहतुकीला ब्रिज बांधा Sir आपले विचार खुप चांगले आहेत शाळेत शिक्षण अधिकारी आले, मोठ्या कारखान्यात GM येणार चहापाणी झाले Traffic पोलीस लपून ड्यूटी करतात

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 8 часов назад

    अमेरिकेत जे होतय ती त्यांच्या कर्माची फळे आहेत. जगाभरात इस्लामिक दहशतवादाला अमेरिकेनेच खतपाणी घातलय. भोगू दे आता. त्यात आता बाष्कळ बडबाड करणारा ट्रंम्प येतोय. नेनेसाहेब भारत महासत्ता नाही आणि आता आमेरिका देखिल महासत्ता नाही. बर ट्रंम्प च्या MAGA च भारताच्या आत्मनिर्भर भारत ह्या मोहिमेशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. ट्रंम्प सारख्या बेभरवशी माणसावर विश्वास ठेवता येणार नाही.

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 8 часов назад

    छान माहिती सर...

  • @krishnadrivetech1295
    @krishnadrivetech1295 8 часов назад

    Very informative video. I always await your videos sir. Please make the video on H P V virus in China and precaution to be taken from India.

  • @rupeshmore-jy2rp
    @rupeshmore-jy2rp 8 часов назад

    आमदार डॉ जितेंद्र आव्हाड साहेब जय भिम

  • @pravinrananaware6222
    @pravinrananaware6222 9 часов назад

    आत्ता सरकार आले, बहीण वाऱ्यावर

  • @MadhukarKadu-cf5fh
    @MadhukarKadu-cf5fh 10 часов назад

    सकारी नोकरीत मुले आसमान त्या चागला पगार आसताना सुद्धा त्याचे आईला लाडकी बहिण ीचे योजनेचा लाभ भेटतो याचीपण चौकशी करावी पती पण नोकरीला आहेत

  • @MadhukarKadu-cf5fh
    @MadhukarKadu-cf5fh 10 часов назад

    ज्याचे कुटुबा अन्य लाभार्थी आहेत त्याना ही या योजनेचा लाभ कसा काय दिलाजातो याची पण चौकशी करावी

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 10 часов назад

    Builder broker malemal. Rera sarkha kayda ana tarach apla basel.bin kashtachi bhuk vadht jai u

  • @dilipshankarkarve6760
    @dilipshankarkarve6760 10 часов назад

    pollution?

  • @dilipshankarkarve6760
    @dilipshankarkarve6760 11 часов назад

    Vishay kuthe aani yanchi badbad kuth.

  • @balajiparsewar8156
    @balajiparsewar8156 11 часов назад

    खूप खूप छान विषलेशन केलात मला तुमचे विश्लेषण आवडतं

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 11 часов назад

    Sarkarla nako kay have ahe. Pani chi kay chhotya jaget 3 4 room from bsasvavyachya vatel to bhav lavacha sandas bathroom eakach thevavyache munsipalitine sangitle Ase var sangavyache.bhikardi padhat ajun Mumbai bakl karit ahe. Velich tach lava 10 majkywnach parvangi dya.paide dileli ki 40 majjle tayar sarksrnuch thabvile pahije..

  • @vilasdongare4776
    @vilasdongare4776 11 часов назад

    हे नवीन वर्षे अपनास सुखी समाधानी समृद्धीचे जावे...

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 11 часов назад

    He sarkar lutaru manat yeil tase 40 majlya parysnt tower bandldhtat Bharamsat bhav rajkarni lokana hatashi ghevun tyat broker sharmil. 2/3 bhadi ghetat he sarkarla nahit nahika rosh dhande chalu ahet Khal pasun var paryant . Jarab ka basvat nahi.niyam kara kayda ana varshanuvarsh hech chalu ahe chalu rahnar.broksr loksni barbad kele

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 12 часов назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 हिरव्या झेंड्याचे सर्व जगात विनाशाकडे वाटचाल सुरु आहे. भारत जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी नवीन वर्ष साजरा करणार आहे.

  • @balasahebbharaskar8185
    @balasahebbharaskar8185 13 часов назад

    छान विश्लेषण 🙏🙏

  • @mulberry14391
    @mulberry14391 13 часов назад

    मराठा आहेका हा?

  • @LimbrajPawar-xs1kd
    @LimbrajPawar-xs1kd 13 часов назад

    Jay.sanatan.jay.bhart

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 13 часов назад

    गाडगीळ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाने ULC आणून काय केलं होतं हे आठवत नाहीं का?

  • @pripen2674
    @pripen2674 17 часов назад

    मा. Aditi Tai, अपात्र बहिणी या योजनेचा गैरफायदा घेत आहेत आणि सरकारला fasvat आहेत. Hi योजना declare झाल्यापासून आजवर किती ration card नव्याने kadhli ते पण तपासा अनेक khulase होतील