Narendra Dabholkar: वास्तव -भाग 28 :दाभोलकर मारेकऱ्यांना फाशी नको,हमीद, मुक्ता दाभोलकर का म्हणाले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #abpmajha #abpमाझा #hamiddabholkar #muktadabholkar #narendradabholkar #pune #cbi #maharashtranews #maharashtranews #mandargonjari #vastav #abpmajha #marathinews
    Narendra Dabholkar: वास्तव -भाग 28 :दाभोलकर मारेकऱ्यांना फाशी नको,हमीद, मुक्ता दाभोलकर का म्हणाले ?
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Mandar Gonjari Vastav EP 29 : दाभोलकर मारेकऱ्यांना फाशी नको, हमीद, मुक्ता दाभोलकर का म्हणाले ?
    Video Credit: | PRIYANKA /Producer | PRANAV / Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 330

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 4 месяца назад +180

    डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रमाणेच एडवोकेट मुक्ताताई आणि डॉक्टर हमीद यांचेही विवेकी विचार आहेत.
    विवेकाचा आवाज बुलंद करूया.

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 3 месяца назад +4

      ❤❤❤❤❤

    • @NehaMore-zv5bk
      @NehaMore-zv5bk 3 месяца назад

      ​@@SubhashBalsaraf😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂❤😂❤😂😂😂❤😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂❤😂❤😂😂😂😂😂😂❤😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 месяца назад +1

      😂 तुमचा विवेक फक्त हिंदु धर्माचा नावाने अंधश्रद्धा दिसतें. आणि बाकी सर्व धर्म चांगले

    • @kapildamodar1331
      @kapildamodar1331 3 месяца назад

      ​@@thegodfather2271 बर ठीक आहे मित्रा तस तुला वाटते, पण मग दाभोलकर पानसरे गौरी लंकेश पानसरे यांना मारणारे दुसरे तिसरे कोणी नसून कट्टर सनातनी आहे मग 😂😂

    • @vivanpatil
      @vivanpatil 3 месяца назад

      ​@@thegodfather2271 परदेशातून फंड मिळतो हिंदूंच्या विरुद्ध भुंकण्यासाठी ह्या हरामखोरांना इतर धर्मा बद्दल बोलण्याची हिम्मत नाही ह्याची

  • @vasantmane1538
    @vasantmane1538 4 месяца назад +98

    असा विचार करणारे जगात फार दुर्मिळ लोक आहेत ताई तुम्हा सर्वांना सलाम
    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @prakashshinde5291
    @prakashshinde5291 3 месяца назад +37

    विदर्भातील शहाजी भोसले हा असाच सनातनी कट्टर युवक दाभोळकरांचे व्याख्यान उधळून लावायला व खुनी हल्ला करण्यासाठी आला होता पण त्याने अंनिसचे विचार समजून घेतले व तो बदलला आज तो याच चळवळीतला प्रमुख कार्यकर्ता बनून चमत्कार व अंनिस विचारधारेची व्याख्याने देत आहे

  • @khwajaji8557
    @khwajaji8557 4 месяца назад +67

    खूप मोठे विचार आहेत

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 4 месяца назад +71

    दाभोलकर सर सहिष्णुता वाद मानणारे होते ,त्यांची मुलेही त्याच विचारांची आहेत----
    मात्र -सरांच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत जन्मठेप हवीय 👏

    • @vaidnyanikdrushtikon4924
      @vaidnyanikdrushtikon4924 4 месяца назад +2

      हो त्यांना मरेपर्यंत जन्मठेप लागली आहे

    • @mxmfood841
      @mxmfood841 3 месяца назад

      खरे मारेकरी तरी सापडलेत ना? का आणलेत झोपडपट्टीतील settelment वाले

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 месяца назад

      😂 हो फक्त हिंदु धर्मात अंधश्रद्धा दिसतें आणि बाकी धर्म चांगले वारे दाभोलकर

    • @kapildamodar1331
      @kapildamodar1331 3 месяца назад

      ​@@thegodfather2271 अरे अंधभक्ता सगळ्या धर्मासाठी करत होते रे ते

  • @rameshmane7261
    @rameshmane7261 4 месяца назад +55

    दाभोळकरांचे विचारांचे वारस आहेत मुक्ता आणि हमिद.तुमचा आम्हाला कायम अभिमान वाटतो.

  • @pravinthul8653
    @pravinthul8653 4 месяца назад +42

    बहुत छान उत्तर दिली ताई

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 месяца назад +37

    दाभोलकर कुटुंबाचे आंध्रश्रद्धा निर्मूलनावर कार्य फार चांगले आहे

    • @truptikanase7022
      @truptikanase7022 3 месяца назад +3

      😂fakt hindu dharmala target kartat baki vishyat sheptya ghaltat

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 месяца назад +1

      ​@@truptikanase7022😅 अगदीं बरोबर भाई ह्या लोकांना फक्त हिंदु धर्मात अंधश्रद्धा दिसतें बाकी ईसाई, मुस्लिम धर्म सर्व चांगले आहेत.

  • @dhammavichar6182
    @dhammavichar6182 4 месяца назад +32

    दाभोळकर कुटुंब किती उच्च विचार बाळगून जगणारे आहे. ईतरांनी यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.

  • @dr.subhashwaghmare7567
    @dr.subhashwaghmare7567 4 месяца назад +45

    सुत्रधारांना कोण सरंक्षण देत आहे हे जनतेसमोर यायला पाहीजे

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 4 месяца назад +26

    एवढा आदर्श असणारे एकही पक्ष वा व्यक्ती महाराष्ट्रात नसेल.ही खुप मोठी माणसे आहेत.

  • @Rudaransh315
    @Rudaransh315 4 месяца назад +30

    खूप चांगले विचार आहेत दाभोळकर कुटुंबाचे

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 3 месяца назад

      मोहनदास करमचंद पण 70 वर्ष चांगले होते सोनिया गांधीनी राजीवच्या मारेकर्यानासुट दिली

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 4 месяца назад +50

    किती चांगले विचार आहेत ताईंचे 💐💐🙏🙏

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 4 месяца назад +36

    प्रतीक्ष भाग घेणारे मारेकर्याला शिक्षा झाली पण अप्रतेक्ष या खुनाच्या मागे असणारे गुन्हेगार तर मोकाट आहेत. त्यांना कधी शिक्षा होईल?

    • @mohmedgauszapdekar4832
      @mohmedgauszapdekar4832 3 месяца назад +2

      खुप छान प्रश्न आहे,ह्याचे उत्तर मिळणे कठीण आहे परंतु कोणीतरी आहे जो या दृष्टीने सुध्दा विचार करत आहे, खुप बरं वाटलं ,,मनापासून धन्यवाद

    • @deepakdamle4506
      @deepakdamle4506 3 месяца назад

      मला कल्पना आहे ब्राम्हण पुन्हाळकर सुटल्याने हिंदू द्वेषी आंबेडकरी समाजाला प्रचंड दुःख झाले आहे तु रड मित्रा छाती बडवून रड पण उपयोग शून्य आहे

  • @amolkoli1516
    @amolkoli1516 4 месяца назад +21

    खुप छान विचार आहेत ...

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 4 месяца назад +28

    खरच किती चांगले विचार आहे तुम्हा दोघांचे......

  • @shrikantgurav3671
    @shrikantgurav3671 4 месяца назад +13

    Great people... फक्त समाजाचा विचार...

  • @ganeshpuri784
    @ganeshpuri784 4 месяца назад +35

    आरोपी हे दाभोलकरांच्या ओळखीचे नव्हते तरी त्यांनी त्यांना मारलं..पण का किंवा कोणाच्या सांगण्यावरून याचे उत्तर मिळणे महत्वाचे आहे आणि यांची उत्तरे ११ वर्षांत मिळत नाहीत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.......

    • @user-eg7cm1lr8j
      @user-eg7cm1lr8j 3 месяца назад +1

      खूपच चांगले विचार कारण पश्चाताप हेच प्रायश्चित्त होय

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 месяца назад

      🧐 दाभोलकर यांना फक्त हिंदु धर्मात अंधश्रद्धा दिसत होती आणि बाकी मुस्लिम, ईसाई सर्व धर्म चांगले अस का 🤔

    • @pssuryagan6187
      @pssuryagan6187 3 месяца назад

      असा कुठे उल्लेख आहे का की त्यांनी हिंदू धर्मात अंध श्रद्धा आहे आणि इतर धर्मात अंध श्रद्धा नाही.​@@thegodfather2271

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 4 месяца назад +14

    फार सुंदर विचार आहेत दोघांचेही ❤❤

  • @user-eq3in7wn9i
    @user-eq3in7wn9i 4 месяца назад +50

    दाभोळकर हे ज्ञानी होते त्यांची मुलगी पण ज्ञानी आहे जय भीम

  • @anamik3267
    @anamik3267 3 месяца назад +3

    मी उजव्या विचारसरणीच्या आहे.पण श्री नरेंद्र दाभोलकर, श्री पानसरे यांच्या बाबत घडले ते फार वाईट झाले. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे हिंसा हे कोणत्या प्रश्नाचे उत्तर नाही.डाव्या व उजव्या विचारसरणीच्या दोघांनी अतिरेक टाळावा.

  • @atmaramwankhade1833
    @atmaramwankhade1833 4 месяца назад +15

    भारतातील धार्मिक अज्ञान हेच भारतीय लोकांना विवेकी प्रगती सोबत आर्थिक प्रगती साधू देत नाही...

  • @ganeshpuri784
    @ganeshpuri784 4 месяца назад +23

    विनाकारण कोणी कोणाला चापट पण मारत नाही आणि इथे एकाचा खून होतो त्याचा हेतू किंवा कोणाच्या सांगण्यावरून होतो याचे उत्तर ११ वर्षात मिळत नसेल तर काय बोलणार.......😮😮

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 4 месяца назад +12

    कडक शिक्षा, अद्दल घडली पाहिजे😢

  • @madhuwani7353
    @madhuwani7353 4 месяца назад +8

    प्रेम हे नैसर्गिक असते....द्वेष शिकवाव लागत....

  • @gajanangatphane386
    @gajanangatphane386 3 месяца назад +5

    काय सुंदर विचार विचार आहे ताई तुमचे...

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 3 месяца назад +4

    आपले विचार अप्रतिम आहेत दाभोळकर कुटुंबाचे जय महाराष्ट्र

  • @kartikpetkar8464
    @kartikpetkar8464 3 месяца назад +2

    Kiti chan🌷🌷🌷🙏🙏

  • @pandurangbagde9864
    @pandurangbagde9864 3 месяца назад +2

    Thanks you

  • @deepak_t
    @deepak_t 4 месяца назад +19

    स्वागत आहे निर्णयचा.

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 4 месяца назад +19

    खरचं लोकशाहीचे खरे खुरे पुरस्कर्ते आपण आहात मानांचा सन्मानाचा क्रांतीकारी जयभिम !
    याला म्हणतात बौद्धिक क्षमता जी बौद्ध धम्माकडे घेऊन जाते ?
    जय शिवराय जयभिम !

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 3 месяца назад +2

    Best thinking

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 3 месяца назад +4

    खूप आदरनिय विचार

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 4 месяца назад +25

    धार्मिक कृती होती राजकिय नाही.

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 3 месяца назад +5

    खरे आरोपी वेगळे आहेत, सूत्रधार सरकारला माहित आहे.

  • @STTeaching
    @STTeaching 4 месяца назад +4

    डॉ. दाभोळकर सरांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!💐💐💐
    मुक्ताताई व हमीद सरांच्या विचारसरणीस सलाम!💐💐
    जग हे मूठभर चांगल्या लोकांवरच चालते यावरचा विश्वास दृढ होतो.

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 4 месяца назад +13

    दाभोळकर आणि दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची एक तर दुश्मनी नव्हती ते दाभोळकरांना ओळखतही नव्हते याचा अर्थ मारेकऱ्यांचा कोणता स्वार्थ होता? मारण्याचे कारण काय? अशा अनेक गोष्टींची कारणमीमांसा झाली पाहिजे

  • @DevidasSalunke-pm7th
    @DevidasSalunke-pm7th 4 месяца назад +11

    ताईच्या विचाराला सलाम

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d 3 месяца назад +2

    सलाम तुमच्या विचारांना... 🙏🙏

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 3 месяца назад +6

    हे विचार बुद्धांचेच.

  • @Y.k.paithani
    @Y.k.paithani 3 месяца назад +6

    सजा झालीच पाहिजे भारताने लाखो लोकांचा उधार करता गमावला .

  • @Sudhirgj1989
    @Sudhirgj1989 3 месяца назад +4

    दाभोलकर भाऊ आणि बहीण यांचे विचार समाज हिताचे आहे...

  • @shababshaikh1977
    @shababshaikh1977 3 месяца назад +4

    फारच उत्तम विचार आहेत ताई

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 3 месяца назад +5

    सनातन संघटनेचे जे कुणी असतील त्यांनी डॉ . हमीद आणि मुकता दाभोळकर यांचे विचार ऐका . प्रेमच सर्व द्वेषावर रामबाण उपया आहे . जगा आणि जगु दया . स्वःताचा वापर होऊ देऊ नका तरुणानो .विवेकवादी बना .

  • @seemanikam447
    @seemanikam447 3 месяца назад +5

    What a great thought?Hats off

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 3 месяца назад +2

    अभिनंदन सर फार चांगले विचार मांडले ,,,

  • @raghunathparvate3591
    @raghunathparvate3591 3 месяца назад +2

    खूपच छान..उत्तम पवित्रा आहे हमीद व मुक्ता यांचा..खूप खूप कौतुक व अभिनंदन

  • @laxmandeshmukh1427
    @laxmandeshmukh1427 3 месяца назад +3

    Changlya Vicharachi Mulgi Aahe Khup Chhan Vichar Tai

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 3 месяца назад +2

    अतिशय सुंदर विचार 👌👌सलाम ताई🙏🇮🇳

  • @madanpalve3689
    @madanpalve3689 3 месяца назад +3

    समाजास घातक असलेली विध्वंसकता सुधारेल आशी अपेक्षा करू, समाज ही बदलणारी व्यवस्था आहे. लोकशाही जिंदाबाद, प्रणाम डॉ. नरेंद्र दाभोळकरांना.

  • @sudhakardhumal8761
    @sudhakardhumal8761 3 месяца назад +4

    खुप खुप छान उत्तर दिलय मुक्ता ताई.

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 3 месяца назад +3

    मंदार तुझे विशेष आभार

  • @blahblah1414
    @blahblah1414 3 месяца назад +4

    Great son & daughter of great social reformer Dr Dabholkar...hats off to you both Mukta & Hamid.Its an eye opener opnion.

  • @user-jy3yv5pq8w
    @user-jy3yv5pq8w 3 месяца назад +2

    Khup changle vichar

  • @madhukargaikwad1583
    @madhukargaikwad1583 4 месяца назад +6

    Great 👍

  • @dilipsomwanshi7591
    @dilipsomwanshi7591 4 месяца назад +3

    किती उदारता आहे दाभोलकर मॅडम तुमच्याकडे, आहों त्यानी विचार मारण्याचा प्रयत्न केलाय त्यानी सलाम तुमचया वेवेकाला आणि संयम याला

  • @jaybhimofficial4689
    @jaybhimofficial4689 3 месяца назад +3

    मुक्ता ताई आणि हमीद दादा यांचे विचारांचा खुप अभिमान वाटतो.
    फाशी नाहीच पाहिजे गुन्हेगारांना त्यांना जन्मठेपच पाहिजे कारण प्रत्येक क्षणाला त्यांना पश्चाताप व्हायला हवा.

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 4 месяца назад +10

    दाभोलकरांच्या हातेचि खंत वेक्त करतो पण त्यांचा खून करणाऱ्यांच्या पाठी कोणती विचार धारा कोणती होती त्यामागची एजन्सी कोणती ....

  • @user-gg4xf4xr2i
    @user-gg4xf4xr2i 4 месяца назад +3

    Great

  • @pralhadmane5438
    @pralhadmane5438 3 месяца назад +3

    यामागचे खरे सूत्रधार शोधून त्यांनाच शिक्षा झाली पाहिजे.

  • @opgamer6913
    @opgamer6913 3 месяца назад +2

    Very nice sir ji thanks

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 4 месяца назад +8

    फाशी देऊ नका ते ज्या संस्थेचं काम करताय तीचे डीटेल्स द्या आणि नंतर दाभोलकर आणि त्यांच कार्य सांगणारे साहीत्य वाचायला द्या कारण देशात खुप मोठी भक्त मंडळी तयार होतेय ही वानरसेनेला आपण महागाईचा प्रश्न विचारला तर ते एकच उत्तर देतांना दीसतील जय श्रीराम शैक्षणिक प्रश्न उपस्थित केला की एकच उत्तर जय श्रीराम तेंव्हा ह्यांचं मतपरिवर्तन होणं खूप गरजेचे आहे आणि यांनीच जणतेत येऊन काय चुक केली हे सांगावे उशीराका होईना शहाणपण येइल अशी आशा आहे नाहीतरी भक्तांच्या गर्दीत आणि झुंडीत फक्त एक आशाच देशाला गृहकलहापासून वाचवु शकते आर एस एस आणि त्यांना संलग्न संस्थानी आतापर्यंत गृहकलहच घडवुन आनले आहेत हेच त्यांचे काम आहे ह्यातुनच पाकीस्तान जन्माला आला पण वानरसेना हे समजु शकणार नाही

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar5245 3 месяца назад +1

    ह्याला म्हणतात सुशिक्षित.
    Proud of you both ❤

  • @mimmotivation313
    @mimmotivation313 3 месяца назад +2

    ❤❤

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 3 месяца назад +2

    Yes Mukta MADAMJI your correct , salute your thoughts 🙏🙏

  • @suhaskolhekar6566
    @suhaskolhekar6566 3 месяца назад +2

    या मुलांना आरोपी ठरवले पण तपास यंत्रणांनी या मुलांना काम देणारे मात्र पकडले गेलेच पाहिजेत,त्या कट रचणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे।त्या लढ्यात ही आम्ही सोबत आहोत।

  • @Melodiesonair
    @Melodiesonair 3 месяца назад +2

    Excellent thinking advocting Humanity!👍👍👍👍👍

  • @comedycomedy779
    @comedycomedy779 3 месяца назад +1

    Kiti chhan vichar aahet ya dabholkar familly che...
    Great

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 4 месяца назад +6

    He विचार mahan व्यक्ती करू shaktat❤

  • @gokulpalghadmal3682
    @gokulpalghadmal3682 4 месяца назад +3

    You are great tai

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 3 месяца назад +4

    दोघांना शिक्षा झाली हे योग्यच आहे पण त्यांना हे करायला लावणारे निर्दोष फिरतात त्यांना सजा कधी होणार

  • @mxmfood841
    @mxmfood841 4 месяца назад +4

    बाई तुमचा अभ्यास कमी आहे
    शिक्षा का केली पाहिजे कारण परत तो गुन्हा होऊ नये म्हणून कठोर शिक्षा पाहिजे नाहीतर लोक जन्मठेप 7 वर्षात बाहेर येतात लोक हा व्यवसाय करतील खून करायचा आणि सात वर्ष शिक्षा भोगून परत यायचे आणि जीवन set करायचे फाशी हीच तरतूद बरोबर आहे

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 3 месяца назад +2

    Great vichar. God bless you both children 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @SaVaGeQuEEn1326
    @SaVaGeQuEEn1326 3 месяца назад +4

    मास्टरमाईंड ला शिक्षा व्हायला हवी

  • @shalininikam12
    @shalininikam12 3 месяца назад +2

    दाभोळकर कुटुंबाला मानाचा सलाम कारण अनिसच्या कामाचे मूल्य कृतीतून दिसून येत आहेत पुन्हा एकदा मानाचा सलाम.

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 4 месяца назад +7

    ताई आर एस एस वाले त्यांना सोडून गुजरात वाल्या सारखा सत्कार करतील.

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 4 месяца назад +4

    खरंच विचाराचे संयम दाभोलकर भाऊ बहिनित आहेत.

  • @Amol2327
    @Amol2327 4 месяца назад +3

    Tai khup Chaan Vichaar 🇮🇳🙏

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 3 месяца назад +1

    खुप मोठे मन आहे, ताई तुमचे.
    जय भीम

  • @manoharbodade5860
    @manoharbodade5860 3 месяца назад +1

    खुप छान विचार ताईचे

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya1529 4 месяца назад +2

    एवढा मोठा अन्याय केल्यानंतर सुध्दा यांची विचारसरणी किती श्रेष्ठ विचार विवेक बुध्दी तरी या निच विचारसरणीच्या प्रवृत्ती च्या लोकांना कधी समजनार ? दाभोळकर परिवाराला मानाचा सलाम 🙏

  • @GowardhanDongardive
    @GowardhanDongardive 4 месяца назад +2

    Humanitarian thinking I salute to you tai

  • @adilenterprises8684
    @adilenterprises8684 3 месяца назад +2

    Great sir

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 4 месяца назад +6

    सरकार अशा गुन्हयाचा मुख्य सूत्रधार समोर का आणू शकत नाही?
    देशात असे गुन्हे घडतच रहावेत का?

  • @chandramanij.bansode1654
    @chandramanij.bansode1654 3 месяца назад +2

    These are real scholars. Even in their loss they are thinking about collective good of society.

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 3 месяца назад +1

    ग्रेट आहेत मुलं भाग्यवान मातापिता.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 4 месяца назад +3

    किती विवेकी विचार आहेत 🙏🙏ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांनी स्वतः पुढे येवून माफी मागावी चुक कबूल करावी आणि कोणी हे करायला लावले हे सांगावे आणि परत अश्या चुका कोणी करू नयेत असे आवाहन करावे .. धर्मांध असणारी सगळ्याच समाजाच्या लोकांनी यातून बोध घ्यावा आणि स्वतः la बदलावे

  • @sanjayagale5981
    @sanjayagale5981 4 месяца назад +2

    Salute salute salute

  • @gautamsonawane5722
    @gautamsonawane5722 3 месяца назад +2

    Salam tai tumhala

  • @sagarpatankar2609
    @sagarpatankar2609 4 месяца назад +3

    tumcha ya vicharana maza salute Tai n Dada 🙏 kharach tya doni aaropina Dr. Dabholkar Sir samjle tar bara hoil, tyani kai mothi chuk keli he tyana umagel,
    Love U Dabholkar Sir 🙏

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 4 месяца назад +5

    बहीण भावाचे विचार किती चांगले आहेत शांतपणाने उत्तर देत आहे अगदी शात पणा सुचकता डॉ दाभोळकर साहेबा सारखे आमच्या सारखा असता तर आकांड ताडव मोठया आवाजत बडबड केली असती देघाना मन पूर्वक🙏🙏

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 3 месяца назад +3

    कितीही खून केले तरी विवेकवादी मानवतावादी विचार संपणार नाहीत. तुम्ही एक माराल आम्ही हजार उभे करु..
    मुक्ता आणी हमीद समाज तुमच्या सोबत आहे..

  • @sandeeppawar6647
    @sandeeppawar6647 3 месяца назад +1

    माझे मुक्ता ताईं च्या विचारांना समर्थन आहे.

  • @shivg8128
    @shivg8128 4 месяца назад +2

    ❤great people, jewels of humanity

  • @PradipWankar-sl3fg
    @PradipWankar-sl3fg 3 месяца назад +1

    Very good 👍

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 месяца назад +6

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 4 месяца назад +5

    जर मारेकरीला पाचाताप होत आसेल आणि त्यांना वाटतं आसेल की त्यांचा वापर झाला आहे , तर त्यांनी त्यांचे कडे काही पुरावा आसला तर तो दयाव जेणेकरून हे सुत्रदार सुध्दा पकडले जातील आणि खरे रूप दिसेल

  • @wasudeoshende3951
    @wasudeoshende3951 3 месяца назад

    शहीद डॉ, दाभोलकर सरांचे कुटूंब म्हणजे संस्कारी विचार आहेत,आम्हाला अभिमान आहे तुमचा,💐💐

  • @shalininikam12
    @shalininikam12 3 месяца назад +1

    सरकारने या मागचा ब्रेन शोधावा हीच आशा

  • @gopalkrishn7992
    @gopalkrishn7992 4 месяца назад +2

    Great thought, sends noble message to the society