💯डोळ्यातच पाणी येणार ||किती गोड वर्णन|| आई म्हणोनी कोणी ||आईस हाक मारी|| वैष्णवी मोरे यांच्या आवाजात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • डोळ्यातच पाणी येणार ||किती गोड वर्णन|| आई म्हणोनी कोणी ||आईस हाक मारी|| वैष्णवी मोरे यांच्या आवाजात
    गायक: वैष्णवी मोरे
    तबला: आदेश जाधव
    कोरस: आशा मोरे,ऐश्वर्या मोरे
    निवेदन: मिलिंद महाराज ढम गुरूजी
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
    🚩🚩🚩🚩
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
    📱8421840145
    तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
    तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
    फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    जालिंदर गोमदे 😊
    **************************************
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
    • #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
    आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ******************************
    #marathibhajan
    #Abhang
    #आईवडिलांच्याओव्या
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #आई
    #aaikavita
    #कविताआईची
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

Комментарии • 385

  • @arunrandhir2786
    @arunrandhir2786 20 дней назад +2

    खूपच छान भावपूर्ण कविता ताईने गायली.
    आईची आठवण 👌👌👍
    धन्यवाद. 🌺🙏🙏🌺

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  19 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 Год назад +3

    वैष्णवी काय छान गातेस.. अगदी मन भरून आले बाळा. आईची व्याख्या शब्दात होऊ शकत नाही. ज्या माऊलीने आपणास जन्म दिला.. त्याविषयी कुणीच बोलू शकत नाही.
    खुपच आर्ततेने गायन केले आहे. मनाला खूप समाधान वाटले.. धन्यवाद 😊❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shrikrushnaewarkar7996
    @shrikrushnaewarkar7996 5 месяцев назад +2

    फारच सुंदर आवाजात हृदय स्पर्शी कविता गाईली धन्यवाद ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 месяцев назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vijayuacharya3307
    @vijayuacharya3307 22 дня назад +2

    खूपच छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  21 день назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 8 месяцев назад +4

    खूप खूप छान आईचे गीत गाईले धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @rajendrabadukale882
    @rajendrabadukale882 Год назад +2

    Aaila koti koti wandan.Aathwan aali ki ashru yetat.Ti swatasathi kadhi jaglich nahi.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhalchandramane4773
    @bhalchandramane4773 11 месяцев назад +4

    खूप छान 🙏🏻🙏🏻धन्यवाद हे ऐकवलं त्याबद्दल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sunitakolte3293
    @sunitakolte3293 Год назад +2

    ह भ प मिंलिदमहाराज अप्रतिम किती सुंदर महाराज डोळ्यांत पाणी आले .हो खरोखरच रडवले सर आज मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन सांगते.आज माझा भाऊ तारला उभा आहे.तो फक्त आमच्या मिंलिदमहाराजामुळे.बहिनीचे उदाहरण दिले.पण आम्ही निमित्त आहोत.उभा आहे.तो आमच्या मिंलिद महारांजानामुळे नेहमीच वडिलांसारखे उभे असतात. आमचे शब्दही कमी पडतील.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 👏

  • @ElaMeshram
    @ElaMeshram 11 месяцев назад +4

    Aawaj khupch god..
    Khup chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 Год назад +2

    फारच छान. गोड आहे .आई , आई , आई शतःदा प्रणाम आई .आई....धन्यवाद ताई 🚩🚩🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht Год назад +1

    खरोखर डोळ्यातून पाणी आले स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी मला पण आई नाही दर्द भरे आवाज ताई

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 Год назад +8

    या गीतात शामने आपल्या भावूक गीतात म्हणतो
    # रुसणार न मी जरी बोलशील रागे # हे भाबडे
    विचार ऐकल्यावर कितीही कठोर माणसाच्या
    डोळ्यातून घळघळा अश्रू आलेच पाहिजे.
    धन्य तो शाम धन्य प्रल्हाद केशव अत्रे ज्यानी
    फारच सुंदर आणि बोधक चित्रपट काढला.
    हा चित्रपट अजूनही शाळेत अधूनमधून
    दाखवून मुलामध्ये आईवडीलां विषयी प्रेम,
    आदर निर्माण व्हावा, ही विनंती🙏

  • @raviware6397
    @raviware6397 Год назад +4

    Tabla super

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vijaypatil5717
    @vijaypatil5717 Год назад +3

    खुप सुंदर 👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Год назад +3

    Khupach sundar 👌 👍 💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 Год назад +2

    धन्यवाद खूप सुंदर 🙏🙏आई ती आईच असते

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mangalkhot5517
    @mangalkhot5517 Год назад +2

    स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी ❤️❤️🙏🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад +1

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Год назад +1

    आई ....... आ........ई माझी आई खूप सूंदर कीती गोङ

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 Год назад +1

    खूपच छान सांगितले आईचे महत्व. लेकरांवर प्रेम करणारी आई. तिचा सहवास आपल्याला सतत लाभवा.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 Год назад +4

    क्या,
    सुप्पर। 🚩🚩🚩🚩🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद महाराज 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад +1

    माऊली ही कविता आयकुन खूप रडू आले खूप रडले खूप आठवण आली आईची खरचं आताचे पीडीला आईची माहत्ती कळना आईबापा मुळे आपण ये जगात आलो हे मानवाला कळनाच जेणे आईवडील सभाळले तो खूप मोठ्या मनाचा आसतो खरचं गेलेवर तेची कीमत कळतं खूपच छान कविता खूप खूप खूप खूप आवडली रडतच आयकली खूप छान धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      हो खरोखर आहे...
      धन्यवाद 🙏
      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shantakamble5969
    @shantakamble5969 13 дней назад +1

    माझ्या आईला दहा वर्ष झालीत आई ती आई च

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 Год назад +1

    ही कविता कवी यशवंताची आहे.खूप ह्रदयस्परस

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shantapawar90
    @shantapawar90 Год назад +4

    कविता ऐकाताना आईची आठवन आली खुप च मधूर आवाज पुढील कार्याला शुभेच्छा धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @jayadhote5601
    @jayadhote5601 Год назад +1

    आई बाबा ❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      राम कृष्ण हरी 🙏
      धन्यवाद माउली 🙏

  • @aniketani4543
    @aniketani4543 Год назад +2

    Khup Chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dhananjaykalal6101
    @dhananjaykalal6101 Год назад +2

    आई। एक विलक्षण आनंद देणारा शब्द. आई सारखे दैवत दुसरे कोणीही नाही. परमेश्वर भी जिच्यापुढे नतमस्तक होतो असे परमेश्वरी साक्षात्कार व अवतार म्हणजेच आई. शतशः नमन.

  • @shobharane7505
    @shobharane7505 Год назад +4

    आईची. आठवण. आली. डोळे. पानावर🙏🙏👌👌🌹🌹

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Год назад +1

    वै

  • @sunndarathi8163
    @sunndarathi8163 Месяц назад +1

    आई शिवाय जगात तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 Год назад +1

    अतिसुंदर खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @manglalamkhade6703
    @manglalamkhade6703 Год назад +2

    मला हे आई चे गाणे खूप आवडते मला आई नाही गाणं ऐकलं की खूप रडायला येत,तीचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @asmitashingote4497
    @asmitashingote4497 11 месяцев назад +1

    Khup chhan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 Год назад +1

    आई ची तुलना कोणाशी करता येणार नाही.आई ती आईच.

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 Год назад +2

    खुप।सुंदर।वा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @suhasinideshpande3232
    @suhasinideshpande3232 Месяц назад +8

    आई नसताना किंमत कळते

  • @bodharamnarkhede4484
    @bodharamnarkhede4484 4 месяца назад +1

    फारच सुंदर अर्थ पुर्ण गीत

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @premlatasawale3334
    @premlatasawale3334 11 месяцев назад +1

    खुप छान गोड गायले आवडले खूप खूप शुभेच्छा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ravindrawasekar7988
    @ravindrawasekar7988 Год назад +1

    अतिशय सुंदर!

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @maltilonandkar6655
    @maltilonandkar6655 4 месяца назад +1

    aaii aaii aaii

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshtulsulkar5681
    @rameshtulsulkar5681 Год назад +1

    Wah lay bhari aawaj Tai thanks Aai che Gane far sundar chhan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 Год назад +26

    खरच डोळ्यात पाणी येतंय खूप सुंदर बाळा

  • @prasadghate9485
    @prasadghate9485 Год назад +2

    Sundar gayan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shankarbharati
    @shankarbharati Год назад +1

    जगात आईपेक्षा मोठे कुणीच नाही.

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 9 месяцев назад +1

    आई आई आई 😭

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  9 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @laxmanmalik6004
    @laxmanmalik6004 Год назад +1

    Va mast very good👍

  • @shashikalajoshi1308
    @shashikalajoshi1308 Год назад +1

    Khup chan gayak gane tabala peti chan dolyat Pani ale

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rekhapuranik5107
    @rekhapuranik5107 Год назад +1

    सरांनी खूप च छान सांगितले आईविशयावर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sandhyapatil9640
    @sandhyapatil9640 Год назад +1

    खूपच छान आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 10 месяцев назад +1

    आई विना भिकारी 💐🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anilmahamunkar7734
    @anilmahamunkar7734 10 месяцев назад +1

    So Sweet song, supper.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 месяцев назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Год назад +1

    आर्त आवाज आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    अप्रतिम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @aarzom5749
    @aarzom5749 Год назад +1

    Aai

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад +5

    अप्रतिम ...आई साठी कोटी कोटी प्रणाम...
    आपणा सर्व भजनी मंडळाला शतदा प्रणाम...
    आई ये आई 😢😪😪🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

    • @snehlatakabra243
      @snehlatakabra243 Год назад

      खुप दिवसानंतर कवि यशवंतांची ही कविता अगदी गोड आणि मधुर आवाजात ऐकायला मिळाली🎉😢😂

  • @babanpujare4495
    @babanpujare4495 Год назад +2

    आई आई आई आई

  • @MeghaGanbote
    @MeghaGanbote Год назад +1

    जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तिला जपा.😢😢😢😢😢😢

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      नक्की
      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Год назад +1

    आई हे आमचे महान दैव त आहे . बा लं वयापासून आपण म्हातारे होई पर्यन्त आपण आईच्या आठवणी करतो . I आई ची महत्ता महान आहे . सुंदर आवाजात हि कविता गायीली गेली . डोळ्यात पाणी तरारलं . कवि यशवंता ची आई हि कविता शक्य असल्यास कृपया ऐकवावी धन्यवाद आपणा सर्वा . ना .

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sharadkhandgale3695
    @sharadkhandgale3695 Год назад +2

    Sharad khandagale
    Sundar. avaj ..ahe Tabla ..khup god. .

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vijayamalakokate4170
    @vijayamalakokate4170 8 месяцев назад +1

    खूप वर्षानंतर ऐकते,हि कविता शाळेत शिकत असताना होती.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 месяцев назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Год назад +3

    ❤❤स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.🙏🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @tusharbagul3659
    @tusharbagul3659 Год назад +1

    Apratim.geet

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mandakini2058
    @mandakini2058 11 дней назад +1

    अज 9वर्ष झाली...अखेरची भेट झाली नाही.. स्वपनवत भेट.
    तब्येतीची विचारपुस..मफी मागीतली..हसली...

  • @manishashahasane5615
    @manishashahasane5615 Год назад +1

    आई.............

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 Год назад +5

    🚩 राम कृष्ण हरी माऊली.खुप छान मंडळी भेटली तुम्हाला ती आमच्या पर्यंत पोहोचलीत.धन्यवाद 🙏🙏🚩

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Год назад +1

    chhan geet dhanya te sane gueugi

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 Год назад +1

    Khoopach chhan taile .😂❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Год назад +27

    आई ती आईच असते ति सर्वांना कळायला पाहिजे🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад +1

      नक्कीच..

    • @latabenwagh2292
      @latabenwagh2292 Год назад +1

      आई सारखीमाया कुणाला च नसते थोडेतरी लागले तरी आईबोलतो

    • @lavoopawar7120
      @lavoopawar7120 Год назад

      ​@@latabenwagh2292 bu hub bu by HB hubin

    • @dattatreyjoshi863
      @dattatreyjoshi863 Год назад

      Mather. ONL MATHER

    • @devkanyagajbhiye2598
      @devkanyagajbhiye2598 Год назад

      ​@@jalindargomdeofficial act in ll
      Om om om konodin j ikmki in no hurry ghumo

  • @sunitakabade5343
    @sunitakabade5343 4 месяца назад +1

    मी आशीच हाक मारते 😭😭😭😭😭😭😭😭आईला माझ्या 😭😭🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @madhavidaundkar9823
    @madhavidaundkar9823 Год назад +2

    ❤❤ SO Sweet ❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @darshanapatil7982
    @darshanapatil7982 Год назад +1

    Aai mhanje sarvancha Pahila guru

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Год назад +1

    Mother is great power in this world.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhagyshrighugare9470
    @bhagyshrighugare9470 Год назад +2

    Very great butiful sound of sister

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

    • @sumatipawar6752
      @sumatipawar6752 10 месяцев назад

      आई से बढकर कोई हो नही सकता देवांनाही आईचा हेवा वाटतो ओम

  • @kalidaschaudhari4123
    @kalidaschaudhari4123 Год назад

    Chan Sunder

  • @sanjaypandit143
    @sanjaypandit143 Год назад +2

    तीर्थरुप स्वर्गीय आई स्मरणार्थ.....
    ममतेची ती छाया कैसी जाई दूर दिगंता...
    अनंत स्मृतींचा आठव ये परि आई माझी गेली आता...धृ...
    जणिव होते आई मनाची, पदरी घेई माळ चूकांची
    कठोर वाणी अमुची , तरि ती जपते शैली संवादाची
    घरकूल सदैव अभंग ठेवी, स्नेह अंतरी नित पाझरता...
    ती आई माझी स्मरणातच आता...1...
    कळ्या उमलवी माझी आई, फूलांत वसते माझी आई
    पहाट जागी करते आई, घरात नांदे माझी आई
    तिन्हिसांज ती दाटून येता, नमस्कार तिज मी नित करता
    ती आई माझी देवाघरि आता...2...
    मूकपणे हो तिचे सोसणे,अबोल राहून कामची करणे
    छंद वाचनाचाही जपणे, जमाखर्चाचा मेळ जमविणे
    सुविचारांची सुंदर टिपणे, असा गुंतवी ती जीवात्मा...
    ती आई माझी नाही हो आता...3...
    व्यापून आई इथे अक्षरी, आठवते शिकवण संस्कारी
    नेहमी, मागितले ते रक्तासम हो, सहज मिळे ते असे दुधापरि
    कोष तिचा हा आठवणींचा, किती स्मरावा येता जाता...
    जी आई माझी गेली आता...4...
    अस्तित्व तिचे किती गृहित धरले,जगता जगता क्वचित स्मरले
    पंख कल्पनांचे फडकवले, परि कृतीने नाही केले
    केले असते असे तसे तर, ऐसी चुटपूट उरली आता
    पण आई माझी देवाघरि आता...5..‌
    *मातृदिनी आईचरणी भाव असे* *हो.....* 🙇‍♀️🙇‍♀️
    संजय पंडित, मुंबई..
    *फोन नं* . *_9869057947_*
    रविवार,14 मे 2023

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद सर किती सुंदर खूपच छान 😍
      धन्यवाद 🙏🙏

  • @mahadevshinde5094
    @mahadevshinde5094 Год назад +5

    The singer Vaishnavi More sang very melodiously and beautifully. She seems to have her own style of presentation. We expect more such classical bhajans.

  • @smitan8006
    @smitan8006 3 месяца назад +2

    आम्हाला ही कविता 8वित असताना होती
    आमचे शिक्षक खूप छान शिकवायचे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 месяца назад

      😊 मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

  • @pramodhelwade4393
    @pramodhelwade4393 Год назад +1

    ** मातृदिन चिरायू होवो **
    पाहुनी रे माया तुझि
    वेडी होतेय भावना,
    मनोमनी येती बघ अशा
    पूलकीत कामना |धृ|
    आई जन्मास घातले मोठे
    केले मज प्रेमाने,
    सोसल्या ग मजसाठी तू
    कीती तरी यातना |1|
    तुझे ऋण फेडण्या आधी
    गेलीस तू निघून,
    ठेवल्या करून कुंठित
    माझ्या सर्व भावना |2|
    प्रमोद हेलवाडे.
    आईला समर्पीत मातृदिनाच्या अनुशंगाने.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад +1

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

    • @pramodhelwade4393
      @pramodhelwade4393 Год назад

      @@jalindargomdeofficial 🙏🙏आपले आई... आई गीत खूप आवडले व छान गायले आहे, ताल सूर पण सुरेख आहे. आपल्या आईला मनोपटलावर साकार करण्यासारखे ह्रदयस्पर्शी आहे. सर्व कलावंतांना मनोमन धन्यवाद 🙏🙏

  • @darshanapatil7982
    @darshanapatil7982 Год назад +1

    Jo aaila visrel tyala dev nahi bhetnar kadhich

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 11 месяцев назад +1

    ही कविता यशवंताची आहे.

  • @jamunashedage5614
    @jamunashedage5614 Год назад +1

    खूप घाईचा

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 Год назад +1

    आईची महत्ती सागरा सारखी खोल ती खोली मोजता येत नाही स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी तरी पण आज 21 व्या शतकात ली पिढी आईला वृद्ध श्रमात पाठवताना महती विसरतात

    • @chandrikalalende8571
      @chandrikalalende8571 Год назад +1

      अतिशय सुंदर अस मार्मिक गीत सुंदर आवाजात गायलं अभिनंदन

  • @ganeshhirve3701
    @ganeshhirve3701 Год назад +1

    आई सारखे दुसरे दैवत नाही

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @arunanipane4050
    @arunanipane4050 Год назад +1

    🌹💜💜🌹

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dipakaagre6413
    @dipakaagre6413 Год назад +1

    Karch. Mi. Maze. Dole. Bharun. Ale.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @madhurishinde7894
    @madhurishinde7894 Год назад +1

    माझी आवडती कविता अजूनही मला पाठ आहे मी कायम म्हणत असते

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rekhakirkire1761
    @rekhakirkire1761 Год назад +1

    Tabalji खूप साठी karat आहे नाव काय tyanch?

  • @pratibhatakankhar22
    @pratibhatakankhar22 Год назад +1

    आईला आठवताना बापाला कधीच विसरु नका

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @muktaraut5161
    @muktaraut5161 Год назад +2

    मला पण आई नाही

  • @uddhavjunnare5272
    @uddhavjunnare5272 Год назад +1

    Khare ahe swami tinhi jagacha aai vina bhikari

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anitabadave5462
    @anitabadave5462 Год назад +1

    खूप मरत आहेत

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @chandrakantmohan1609
    @chandrakantmohan1609 Год назад +1

    खुपच छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 26 дней назад +3

    खूप छान आईचं वर्णन ऐकताना आई नसताना किंमत कळते तिच्या शिवाय माया कोणाला नाही एकुन डोळ्यात पाणी आले छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  26 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ashwinitendolkar9687
    @ashwinitendolkar9687 Год назад +1

    Khup chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @parvatipatil3418
    @parvatipatil3418 Год назад +1

    खूप छान

  • @surekhadalavi3998
    @surekhadalavi3998 Год назад +1

    खुप खुप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @SavitaGujjewar
    @SavitaGujjewar 3 месяца назад +7

    खूप छान धन्यवाद खूप छान ऐकल्याबद्दल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

  • @pankajyelve512
    @pankajyelve512 4 месяца назад +4

    काय लाजवाब आवाज आहे. आवाजाला तोड नाही खरंच खूप छान गायन केलं आहे..कविता ऐकून कंठ दाटून आला.. आई ही आईच असते तिची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 9 дней назад +3

    आई ही आईच आसते तीच जागा कोणी घेऊ शकत नाहीत