सोडून गेली आई आम्हा लेकरांना | आई आई हाक मी मारू कुणाला | आईची महती सांगणारा दास महाराजांचा अभंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    _________
    topic cover :-
    आई हाक मी मारू कुणाला
    सोडून गेली आई माय लेकरांना
    बाबा बाबा हाक मी मारू कुणाला
    सोडून गेले बाबा माय लेकराला
    सोडून गेले बाबा माय लेकराला भजन
    सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना
    आई आई हाक मी मारू कुणाला
    आई आई म्हणू मी कुणाला
    सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना
    सोडून गेली आई आम्हा लेकरांना
    सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना नोटेशन
    सोडुनी गेले बाबा आम्हा लेकरांना
    सोडून या गेली आई
    कशाला गेली आई तू स्वर्गाला
    का सोडून गेलीस मला
    आई शोधू कुठे मी तुला
    आई वरील अभंग
    आई मायेचा कवच
    sodun geli aai may lekarana
    aai hak mi maru
    sodun geli aai may lekarana
    soduniya geli aai
    aai hak mi maru kunala
    sodun gele baba may lekrala
    baba baba hak mi maru kunala
    sodun geli aai amha lekarana
    aai aai mhanu mi konala
    sodun gele baba aamha lekrana
    sodun gele baba amha lekaranna noteshan
    kashala geli aai tu swargala
    aai varil abhang
    soduni geli aai
    soduniya geli aai mala lekar ala
    aai kuna mhanu mi marathi song
    aai manuni koni aais hak mari
    aai
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र

Комментарии • 33

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 2 года назад +3

    🚩👌🏻 खुप सुंदर 🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली आईची महती अभ॑गात खुप छान आळविली तिची आपल्या लेकरा विशेष प्रेम माया ममता खुप छान ऐकविल 🌹🌹👌🏻👌🏻 खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 2 года назад +2

    नमस्कार सर अप्रतिम अभंग खूप छान आईची माया सांगितली 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @jalindargomdeofficial
    @jalindargomdeofficial 2 года назад +1

    खुपच सुमधूर चालीत भारदस्त आवाजात गायला अप्रतिम सुंदर रचनेत आईची माया दाखवणारा छान अभंग...
    धन्यवाद सर 🙏😊

  • @arunmore9347
    @arunmore9347 2 года назад +2

    अति सुंदर माउली 🙏🚩राम कृष्ण हरी..

  • @vandanapawar6450
    @vandanapawar6450 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर अप्रतिम्

  • @amritingale2613
    @amritingale2613 2 года назад

    राम कृष्ण हरी, खूप सुंदर अभंग उत्तम निरुपणासह.

  • @bapugaikwad604
    @bapugaikwad604 Год назад +1

    अप्रतिम सुंदर

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 года назад +2

    नमस्कार सर 💐💐 अप्रतिम गीत छान निरूपण केले प्रत्येक मुलाला हे जेंव्हा कळते तेंव्हा उशीर झालेला असतो ...मनाला भिडणारे गायले हृदयाला भिडले खूप गोड आवाज 😍😍🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 2 года назад +5

    अप्रतिम...

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 2 года назад +2

    खूप सुंदर माऊली राम.

  • @बालकलावंतकृष्णाबिडकरबिडकर

    खूप सुंदर चाल खुप छान हार्मोनियम वादन

  • @AnilChavan-zv6br
    @AnilChavan-zv6br 7 месяцев назад

    Khup chhan

  • @pradiphingane4528
    @pradiphingane4528 7 месяцев назад

    खुप छान गायन

  • @vijaygurav4924
    @vijaygurav4924 11 месяцев назад

    अप्रतिम गीत संगीत

  • @jivangawade7924
    @jivangawade7924 Год назад

    खुप छान

  • @Seemabhosale8195
    @Seemabhosale8195 6 месяцев назад

    आवाज छान सर

  • @chandrakantpawar2417
    @chandrakantpawar2417 2 года назад

    गुरूजी फारच सुंदर आईची महिमा रागात गाऊन दाखिविली आपणास वंदन

  • @vtcreation.7504
    @vtcreation.7504 2 года назад

    राम कृष्ण हरी

  • @surekhamilakhe09
    @surekhamilakhe09 2 года назад

    Khup chan 👌👌👌🙏🙏

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 2 года назад

    खूप सुंदर 😞😞👏🏻

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 2 года назад

    खूपच छान अप्रतिम आई विषयी हाकेची ममता सादर केली दादा जय शिवराय दादा श्री अती मोलाचे अती शब्द वर्णन केले👍👍👌👌👌🌷🌷🌷🙏🙏🙏🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 года назад

    काळजाला स्पर्श करणार गीत.

  • @omsumitpatil9253
    @omsumitpatil9253 2 года назад

    छान आहे..

  • @yashnarawade4504
    @yashnarawade4504 2 года назад

    सुमधुर गीत

  • @PradnyaWani-e8t
    @PradnyaWani-e8t Год назад +1

    साई राम

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 года назад

    👌🙏

  • @kakamagar3908
    @kakamagar3908 2 года назад +1

    🙏🙏😭😭🙏🙏

  • @pankajchaudari9938
    @pankajchaudari9938 2 года назад

    👌👌👌

  • @ashokkadam7423
    @ashokkadam7423 8 месяцев назад

    आति सुंदर

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 2 года назад

    😥😥😥🙏👍👍👌👌

  • @jivangawade7924
    @jivangawade7924 Год назад

    भवसागर हा पार कराया या अभंगांचे नोटेशन

  • @pravinpote-nc9ft
    @pravinpote-nc9ft Год назад

    खुप छान आहे भाऊ तुमच्या आवाज
    ( 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 )
    ___________________________
    &&&&&&&&&&&&&&&&&&&&&
    ///////////////////////////////////////
    ????????????????????????????
    +++++++++++++++++++++++

  • @sagarbangar5654
    @sagarbangar5654 2 года назад

    कर्ण हा पांडव रे पहिला अभंग नोटेशन बनवा