मुकणा मोर, लेखक : श्री.मारुती चितमपल्ली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 34

  • @pratimapatole6328
    @pratimapatole6328 2 месяца назад +1

    Khup chhan vachata tumhi

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 4 месяца назад +7

    मीच जंगलातून फेरफटका मारला आहे, असे ही कथा ऐकल्यानंतर वाटले.
    खरचं अरण्यऋषींच लिखान आणि आपली वाचन कला दुग्ध-शर्करा योगच म्हणायचा.
    खरचं अरण्यऋषी आणि आपण दोघांनी मिळून खूप आनंद दिलात, धन्यवाद.

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 3 месяца назад

    निखळ वाचन... अचूक, मार्मिक, कर्णसुखद...मनात घर करणारे...जुन्या सुखद आठवणीना उजाळा देणारे...कधी संपूच नये असे वाटते...

  • @ArjunHangirgekar-sh2mj
    @ArjunHangirgekar-sh2mj 3 месяца назад +1

    Chitampalli
    Sir. isGreat

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Месяц назад

    फार सुंदर वर्णन गार्गी❤❤❤❤

  • @manjirikalbhor6488
    @manjirikalbhor6488 2 месяца назад

    चितमपल्ली सर आपले खुप खुप आभार..तुमच्या मुळे आम्हाला जंगल जाणवत आहे 🙏

  • @rajshreesondankar3008
    @rajshreesondankar3008 4 месяца назад +2

    गार्गीताई
    कथा तर अप्रतिमच आहे.
    तुम्ही छानच कथा निवडता.
    ही कथा तर अरण्यऋषींची आहे.
    तुमचा वाचन स्वर मात्र खरेच गुंगवून टाकतो.
    फार फार सुंदर वाचता

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 4 месяца назад +1

    खरच पशु पक्षांचे जीवन खूपच अनाकलनीय असते, त्यासाठी आपल्याकडे पण तशीच नजर आवश्यक असते, थोडावेळ वाटलं आपण पण मोरनाची पाहतोय कि काय 👌👌👌

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 месяца назад

    ग्रेट! खूप वर्षांपूर्वी वाचलेली कथा पुन्हा ऐकून आनंद झाला.
    आरण्यऋषी मारुती चिंतम्पल्ली सरांची बहुतेक सर्व साहित्य मी वाचले असून खूप enjoy तर केलेच आहे, पण त्या सोबत एक विलक्षण समज, नजर आणि निसर्ग /प्राणी /पक्षी ह्यांच्या बाबत एक नवाचं दृष्टिकोन मिळाला
    आपले सादरीकरण, भाषेवरचे प्रभुत्व टोन /volume कंट्रोल तसेच शब्दफेक अप्रतिम!
    विशेषतः काही योग्य thikan🤪 तुम्ही जो हुंकार करता तो विलक्षण.
    असो....
    तुमचे बहुतेक सर्व कथन मी ऐकतो तसेच आतुरतेने वाट पाहत असतो!
    खूप खूप धन्यवाद!🌹

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 3 месяца назад

    Khup khup khup sunder🎉🎉❤❤

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 месяца назад

    अप्रतिम आहे..धन्यवाद..👌👌👍

  • @rekhashende1763
    @rekhashende1763 4 месяца назад

    खुप सुंदर कथावाचन ❤

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 Месяц назад

    छान कथा

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर कथा आपल्‍या शब्दांकनातच अैकावी मुकना मोर कथा साक्षात समोर चित्र उभे राहते नागझीरा माझे आवडते जंगल ❤ ❤ ❤

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 4 месяца назад

    लै भारी👌

  • @BhimsenDongarwar
    @BhimsenDongarwar 4 месяца назад +3

    अप्रतिम सुंदर लेख

  • @archanaketkar4183
    @archanaketkar4183 4 месяца назад

    खूप छान गोष्ट सांगता तुम्ही

  • @pallavijadhav605
    @pallavijadhav605 3 месяца назад

    Khup chan tyat tumcha awaz manje eka Magic cha ❤

  • @nandinibarve9271
    @nandinibarve9271 13 дней назад

    अप्रतिम!

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 3 месяца назад

    छान कथा..

  • @vijaygurudasani6438
    @vijaygurudasani6438 4 месяца назад

    खूपच छान

  • @MilindKokare-b3w
    @MilindKokare-b3w 2 месяца назад

    Kup kup god katha

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 4 месяца назад

    Khup sunder

  • @sanjaykompalwarwildphotogr1761
    @sanjaykompalwarwildphotogr1761 4 месяца назад

    अफलातून.....
    अप्रतिम कथा वाचन 🌹

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 4 месяца назад

    Very nice

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 4 месяца назад

    👌🙏🌼🙏👌

  • @sureshsankpal2
    @sureshsankpal2 4 месяца назад

    Veregood

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 4 месяца назад

    सुंदर मनमोहक कथा 🎉

  • @swatikatdare8994
    @swatikatdare8994 4 месяца назад

    Sunder!
    Katha n vachanhi!❤

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 4 месяца назад

    किती छान 👌👌

  • @Abhijit99912
    @Abhijit99912 4 месяца назад

    नारायण धारप च पुस्तक वाचा की😊

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 3 месяца назад

    Madam please explore other great writer also we are waiting💐💐💐💐

  • @ashwinichinchwade5950
    @ashwinichinchwade5950 3 месяца назад

    Khup chan

  • @dipaknaphade5421
    @dipaknaphade5421 4 месяца назад

    Very nice