लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा आवडता नट आहे, माणूस म्हणून सुद्धा तो खूप चांगला होता हे आज त्याच्या घरच्यांनी तुझ आपुलकीने स्वागत करून सिद्ध केले, कोकणची माणसं है सुद्धा कोकणचं एक सौंदर्य आहे, तिथला भूमी पुत्र टिकला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आज आमच्या आवडत्या लक्षा च घर तुझ्यामुळे पाहायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद❤
कोकणातलं टुमदार घर खूप आवडलं. होळीचा मांड,चांदराईतली शाळा, विश्वेश्वर मंदिर, नदी, निसर्गरम्य परिसर तुम्ही दाखवला. एका गुणी कलाकाराचं घर बघायला मिळालं. खूप आनंद झाला.
राहिद तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असाच काम करत रहा देव तुझा पाठीशी आहे तू फार सुंदर काम करतोस मला फार अभिमान वाटतो कारण मी पण एक कोकणी माणूस आहे
भाऊ कलेला जात धर्म काहीच नसतो..असते ते फक्त माणुसकी....आपुलकी....ह्याच आपलुकीने तुझ्या व्हिडिओ बघत असतो.. खरंच अप्रतिम सादरीकरण करतोस...नक्कीच असाच पुढे जा...आणी सर्व कोकणवासियांचं नाव मोठ कर....
हि तुला छानच संकल्पना सुचली आहे, त्यामुळे दोन फायदे होत आहे. एक रस्त्याची माहिती मिळते आणि सर्व कलाकार व खेळाडू ह्यांच्या गावाची व घराची माहिती मिळते. त्याबद्दल तुझे शतशः आभार - धन्यवाद🙏
खरच तु खुप चांगल काम करत आहे जे कोकनातली तसेच पुर्ण महाराष्ट्रातली नावाजलेली महान नट कलाकार, खेलपटु, या बदल तुला आभिनंदन करतो🎉 तुझा प्रवास असाचसुरू राहुदे ❤
श्री.लक्ष्मीकान्त बेर्डे यांचे घर जुने असूनही अतिशय सुंदर आहे व त्यांचे गांवसुध्दा सुंदर. या सिलेब्रिटींबरोबरच रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरनिराळी निसर्गसुंदर गांवे पहावयास मिळतात हे आमचे भाग्य. हे सर्व श्री.राहिदभाई आपल्यामुळे शक्य होत आहे या करिता आपले मनःपुर्वक आभार व आपल्या पुढिल कारकिर्दीसाठी व व्लोगच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍💐
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे घर खुप चांगले आहे,हा व्हिडीओ आवडला, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि परिसर खूप छान, स्वच्छ आहे.नदी, शाळा देखील चांगले आहे, सेलिब्रिटींची घराबरोबर त्यांचे गाव देखील दाखवतात ते ही चांगली गोष्ट आहे.
लक्ष्मीकांत बेर्डेजींच गाव आणि त्यांचं मूळ टुमदार घर, गावातील निसर्गरम्य ठिकाण, धार्मिक स्थळ,शाळा ई खुप छान प्रकारे दाखवलत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!असंच नाना पाटेकर यांचंही घर आणि गाव पाहायची ईच्छा आहे. शक्य झाल्यास बघा.❤❤
खूप छान घर खुव छान घरातील लोक खूप छान घरातले लोकांचा प्रतिसाद लक्ष्मी कांत सर जे होते बोळे पणा तो त्यांचे घरातील लोकांमध्ये सुद्दा होता तेचें भावा व पुतणे मध्ये सुद्दा दिसले खूप आपुलकीने घर दाखवले खूप बरे वाटले आज लक्ष्मी सर नाही आहेत पण त्यांचं मान खूप टिकवला घरचे लोकांनी
खूप खूप छान आहे त्यांचं घर मंदिरे गाव आणि अगदी त्यांच्या सारखीच त्यांची गोड माणसं आहेत हे बघुन बर वाटलं अजुन ही लक्ष्मीकांत बेर्डे मराठी माणसाच्या हृदयात व घराघरात आहेत.❤
दादा सदाशिव पांडुरंग साने अर्थात आपले लाडके साने गुरूजी यांचे घर दाखवाल का आम्हाला 10 तारखेला साने गुरुजी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे श्यामची आई मुख्य भूमिकेत आहे आपला आवडता कलाकार ओम भूतकर त्यांचे घर बघायला खूप आवडेल कोकण रत्न ही सिरीज खरोखरच खूप छान आहे तुमचे मनापासून आभार लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा असा कलाकार होणार नाही खूप मोठा माणूस होता खूप खूप छान वाटले आपल्या प्रिय लक्ष्या दादांचे घर बघून खूप आभार मानतो सोलकर दादाचे धन्यवाद राहीद दादा तुम्ही खूप छान आहात
राहिद भाई अप्रतिम वलॉग्स 👌👍 तुझा प्रत्येक वलॉग्स मी न चुकता बघतो तूहि एक कोकणरत्न च आहेस आजपर्यंत माहित नसलेल्या रत्नाचा खजिना तू लाखो लोकांपर्यंत पोहचवत आहेस धन्यवाद 🙏🏻🙏🏻
घर खुपच सुंदर, आणि त्यानी खुप छान पध्दतीने शंभर वर्षांपूर्वी चे घर जपले त्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राहिद तुझे धन्यवाद शंभर वर्षांपूर्वी चे कोकणातील घर दाखवल्या बद्दल
रसिद भाई काय काय भन्नाट व्यक्ती आहात तुंम्ही, प्रथम तुंम्हा धन्यवाद. आणि आभार कारण हे सर्व माळो-रान फिरून दाखवणे सोपे नाही! तुंम्ही आमच्या ज्ञानात भर घालीत आहात. काल परवा तुंम्ही प्रिया बापट यांचे घर दाखवले वाडा नाही चे तिथेच वेलणकर सरांचे घर आहे. पुढे आंबेडकर चौका पासून ३कि.मी.वर फणसे गावात सुधीर फडके यांचे मुळ गाव या आधी मी तुम्हांला लिहिले आहे. धन्यवाद.
❤WoW❤ लई भारी जुने घर जुनी कोठी पाहून जुन्या आठवणी समोर प्रकट होतात राहिद तुझ लाख लाख धन्यवाद जेव्हा पासून कोकणातील तू कोकणरत्न यांची मुळगाव जन्मघर दाखविण्याचा अट्टाहास केला आहेस तो खरचं वाखाण्यासारखी आहे त्यासोबत तू स्वतः कष्ट घेऊन नक्कीच तू ही एक दिमाखदार चमकणारा रत्न लोकांच्या मनात झाला आहेस तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍🏼❤️
राहिद बेटा, तू खूपच सुंदर काम करत आहेस कोकण रत्नांची घरे आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटून माहिती मिळवणे हे फारच कठीण काम आहे, पण तू न थकता चिकाटीने हे सर्व करतो आहेस हे पाहून खूपच बरं वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि तुझे अभिनंदन!
रहिद भाई सलाम .... जय भिम .. जय जंगदम्बा .. खुदा ऑफ्रिजं. तुम्ही जे बंडें सर यांचे मुळ घर दाखविले फारच छाण ....चांदराई गाँव पण सुंदर आहे .... धन्यवाद जयभिम
एका महान कलाकाराची माहिती दिली खूप मस्त .... लक्ष्या सारखा अभिनेता होणे शक्य नाही... दादा खूप छान माहिती दिली
लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा आवडता नट आहे, माणूस म्हणून सुद्धा तो खूप चांगला होता हे आज त्याच्या घरच्यांनी तुझ आपुलकीने स्वागत करून सिद्ध केले, कोकणची माणसं है सुद्धा कोकणचं एक सौंदर्य आहे, तिथला भूमी पुत्र टिकला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आज आमच्या आवडत्या लक्षा च घर तुझ्यामुळे पाहायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद❤
त्याने आपल्या गावासाठी काय केलं ते सांग....
छान घर। आहे
Very very thank you
तू तुझ्या गावात शोचालय तरी स्वतः च्या खर्चाने बांधले का
खूप छान कोकणी राहणीमान,, मस्त घर आहे.. संस्कृती जपणारे लोकं म्हणून कोकणकर... अभिमान वाटतो या लोकांचा 🙏🏻
अप्रतिम घराआहेखुप आवडल
घर किती स्वच्छ ठेवलं आहे. खुप छान प्रसाद, अभिनंदन तुम्हा परिवाराचे.
खुप छान माहिती सांगता आपण बेटा
@@vinitakolte5721😊
खूपच छान घर आहे. आणि या घरच्यांनी जपलं ते मोठे कौतुक आहे.
कोकणातलं टुमदार घर खूप आवडलं. होळीचा मांड,चांदराईतली शाळा, विश्वेश्वर मंदिर, नदी, निसर्गरम्य परिसर तुम्ही दाखवला. एका गुणी कलाकाराचं घर बघायला मिळालं. खूप आनंद झाला.
कोकण स्वर्ग आहे राही द मुळे सर्व कलाकाराचे घर भागाला मिळतात रही द तुझा पुढच्या वाटचालीला खूप खूप आशीर्वाद
राहिद तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असाच काम करत रहा देव तुझा पाठीशी आहे तू फार सुंदर काम करतोस मला फार अभिमान वाटतो कारण मी पण एक कोकणी माणूस आहे
एक चांगला मराठी कलाकार सर्वांचा हृदयात तो भिनला असून प्रत्येकाच्या घरात पोहचला.धन्यवाद आपणास छान vdoदाखवता आपण
खुप छान..
लक्षा माझा फेवरेट हिरो.❤❤
कोकण म्हणजे हिऱ्यांची खाण आहे.
भाऊ कलेला जात धर्म काहीच नसतो..असते ते फक्त माणुसकी....आपुलकी....ह्याच आपलुकीने तुझ्या व्हिडिओ बघत असतो.. खरंच अप्रतिम सादरीकरण करतोस...नक्कीच असाच पुढे जा...आणी सर्व कोकणवासियांचं नाव मोठ कर....
हि तुला छानच संकल्पना सुचली आहे, त्यामुळे दोन फायदे होत आहे. एक रस्त्याची माहिती मिळते आणि सर्व कलाकार व खेळाडू ह्यांच्या गावाची व घराची माहिती मिळते. त्याबद्दल तुझे शतशः आभार - धन्यवाद🙏
घर खूप छान आहे घरातील मंडळी सुद्धा मस्त आहेत धन्यवाद लक्ष्मीकांत बेर्डे माझे आवडते कलाकार आहेत
खरच तु खुप चांगल काम करत आहे जे कोकनातली तसेच पुर्ण महाराष्ट्रातली नावाजलेली महान नट कलाकार, खेलपटु, या बदल तुला आभिनंदन करतो🎉 तुझा प्रवास असाचसुरू राहुदे ❤
श्री.लक्ष्मीकान्त बेर्डे यांचे घर जुने असूनही अतिशय सुंदर आहे व त्यांचे गांवसुध्दा सुंदर. या सिलेब्रिटींबरोबरच रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरनिराळी निसर्गसुंदर गांवे पहावयास मिळतात हे आमचे भाग्य. हे सर्व श्री.राहिदभाई आपल्यामुळे शक्य होत आहे या करिता आपले मनःपुर्वक आभार व आपल्या पुढिल कारकिर्दीसाठी व व्लोगच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍💐
सोलकर भावा. DR Baba shaheb ambedkar चे पण गावं दाखव ना सर्व कोकणी माणसाला .
सर्व महाराष्ट्राला कळु दे कोकण रत्नांची कमाल ❤❤
Te kokanatale navate koknat ale hote
@@PriyaBade-j6p baba saheb cha gav kokan district ratnagiri madangad taluka aahe mahiti nasel tar comment karu naye
😂😂😂
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे घर खुप चांगले आहे,हा व्हिडीओ आवडला, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि परिसर खूप छान, स्वच्छ आहे.नदी, शाळा देखील चांगले आहे, सेलिब्रिटींची घराबरोबर त्यांचे गाव देखील दाखवतात ते ही चांगली गोष्ट आहे.
लक्ष्मीकांत दादाने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप अभिमान आहे.तुमच्यामुळेच त्यांचे सुंदर घर पाहायला मिळाले....खूप खूप धन्यवाद भाई.
राहीद भाऊ तू खूप छान vlogs बनवत आहेस, त्यासाठी तू घेत असलेल्या तुझ्या परिश्रमांना माझा सलाम.. 👍🤝
लक्ष्मीकांत बेर्डेजींच गाव आणि त्यांचं मूळ टुमदार घर, गावातील निसर्गरम्य ठिकाण, धार्मिक स्थळ,शाळा ई खुप छान प्रकारे दाखवलत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!असंच नाना पाटेकर यांचंही घर आणि गाव पाहायची ईच्छा आहे. शक्य झाल्यास बघा.❤❤
Khup mothe ghar nahi bangala aahe pn khup chan aahe
लक्ष्मीकांत सरांचे घर खुप छान आहे. छान माहिती, चांगला विडिओ.
लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचें घर खुप छान छान सुंदर आहे खूप खूप आवडलं
लक्ष्मीकांत बेर्डे याच्या घराचे कलाकुसरीचे काम मला खूपच आवडले
अप्रतिम घर, असं घर आताच्या काळात कुठेच बघायला नाही मिळणार नाही
बाकी व्हिडिओ अप्रतिम...😊❤
खूप छान घर
खुव छान घरातील लोक
खूप छान घरातले लोकांचा प्रतिसाद
लक्ष्मी कांत सर जे होते बोळे पणा तो त्यांचे घरातील लोकांमध्ये सुद्दा होता तेचें भावा व पुतणे मध्ये सुद्दा दिसले
खूप आपुलकीने घर दाखवले
खूप बरे वाटले
आज लक्ष्मी सर नाही आहेत पण त्यांचं मान खूप टिकवला घरचे लोकांनी
🎉🎉🎉🎉🎉🎉
Kokan ratna laxmikant berde sirana bhavpurna shradhanjali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राहील भाऊ तुम्ही मुसलमान असून एवढे चांगले विलोम करता तुम्ही जे करताय त्यामुळे तुमचा स्वभाव खूप छान आहे असं वाटतंय असंच राहा मिळून मिसळून आनंदात रहा.
Thank you so much ♥️
आपल्या कोकणात हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहतात 🙏🌹
आपले आनंद दिघे साहेब बोलून गेले की मानुस जाती वर्णन नाही माणूस स्वभावा वर्णन ओळखायचा असतो
खुप मस्त घर आहे घरातीलच मंडळी पण खुप मस्त व प्रेमळ आहेत.छान व्हिडिओ धन्यवाद 👌👍
सहकुटुंब तुमचा हा व्हिडिओ पाहिला खूप छान माहिती दिलीत.. धन्यवाद दादा🙏
Berde chi family khupch Chan aani changale aahet. Khup aadaratithya kele Rahid che. Sagale down to earth aahet.
खूप सुंदर माहिती मिळाली आवडत्या अभिनेत्या विषयी ,धन्यवाद
rahid खरंच लक्ष्मीकांत यांचे जुन्या काळातील घर त्यांचा भाऊ काका यांनी पुरेपूर जातं करून ठेवलं आहे
rahid तुला खूप खूप शुभेच्छा ❤
जात म्हणजे काय केल
खूप खूप छान आहे त्यांचं घर मंदिरे गाव आणि अगदी त्यांच्या सारखीच त्यांची गोड माणसं आहेत हे बघुन बर वाटलं अजुन ही लक्ष्मीकांत बेर्डे मराठी माणसाच्या हृदयात व घराघरात आहेत.❤
राहिद भाऊ खूप छान विडिओ असतात खूप मेहनत करतोय tu त्यासाठी 👍 भारी कोकण पाहायला मिळत खूप खूप प्रेम फ्रॉम पुणे 👍
अप्रतिम घर आणि सर्व नातेवाईक. सुंदर निवेदन!
खूपच सुंदर माहिती दिली खूप खूप आभार 🙏🙏
Mazi Ratnagiri aani mazi mansa sundar.allthe best R.Solkar
अप्रतिम
लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली ....
दादा सदाशिव पांडुरंग साने अर्थात आपले लाडके साने गुरूजी यांचे घर दाखवाल का आम्हाला 10 तारखेला साने गुरुजी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे श्यामची आई मुख्य भूमिकेत आहे आपला आवडता कलाकार ओम भूतकर त्यांचे घर बघायला खूप आवडेल कोकण रत्न ही सिरीज खरोखरच खूप छान आहे तुमचे मनापासून आभार लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा असा कलाकार होणार नाही खूप मोठा माणूस होता खूप खूप छान वाटले आपल्या प्रिय लक्ष्या दादांचे घर बघून खूप आभार मानतो सोलकर दादाचे धन्यवाद राहीद दादा तुम्ही खूप छान आहात
प्रसाद छान मुलगा आहे. ❤️
मस्त झाला vlog 👍👍
खूप छान घर आहे अतिशय सुंदर
खूप सुंदर घर आहे. राहीद तुमच्या मुळे गावातील संस्कृती चे दर्शन होते.
Bhau yaar navtach jaal aahe love u lakshmikant sir❤❤❤
रहिद फार सुंदर जॉब
खूप सुंदर खूप मेहेनत अल्लाह पाक तुझ्या कामाचं जरूर सोने करील. माझी दुवा आहे तुला . तुझ्या कामाला सलाम.
खूपच छान घर आहे..... आतून तर खूपच भारी..... असं घर कोकणातलं मी प्रथमच पाहिलं..... ठेवलंय पण खूप टापटीप आणि स्वच्छ......👌😊
खरंच लक्ष्या दादा होतेच लshya 👍👍👍👍👌👌👌
मराठी चित्रपटांचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे हा खरा हिरो होता😂😂😂😂
अप्रतिम लक्ष्मण बेर्डे याच घर आणि गावं खुप छान आहे
Khup chhan ahe ghar... Junya athavani tumhi khup chhan jatan kelyat.... Khup premane ani sadhepanane ghar dakhavalat.... Tyabaddal khup khup dhanyawad.... Khup chhan.... Aplyala anek shubhechha.... Bhavi ayushyasathi... ❤❤
किती आपुलकीने सर्व माहिती दिली या कुटुंबातील लोकांनी... सॅल्यूट या लोकांसाठी 🙏🏻🙏🏻
राहिद भाई अप्रतिम वलॉग्स 👌👍
तुझा प्रत्येक वलॉग्स मी न चुकता बघतो
तूहि एक कोकणरत्न च आहेस
आजपर्यंत माहित नसलेल्या रत्नाचा खजिना तू लाखो लोकांपर्यंत पोहचवत आहेस
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup khup sunder Ghar ahe khup chan vatlea JUN TEA SONA 🙏🙏🌟
Khup chaan video ahe bhau, Laxmikant berde sirache Ghar khupach apratim ahet plus tyanche parivar khupach premal ahet..thank you for sharing..
खुप छान आहे घर मला खूप आवडले
घर खुपच सुंदर, आणि त्यानी खुप छान पध्दतीने शंभर वर्षांपूर्वी चे घर जपले त्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राहिद तुझे धन्यवाद शंभर वर्षांपूर्वी चे कोकणातील घर दाखवल्या बद्दल
खुप छान माहिती दिली आहे
सगळ्यांना हसवणारा लक्ष्या सगळ्यांना रडवून गेला नेहमी मनात राहणारा कधी विसरता येणार नाही खुप मिस यू लक्ष्या.😭😭❤️❤️
सोलकर बंधू सुंदर सादरीकरन आणि सुंदर जुन घर पहायला मिळाल
खूप सुंदर
एवढे अभिनेते त्यांचे त्यांचे घर दाखवले त्या पैकी हे घर अप्रतिम
खुप सुंदर घर आहे.लक्षमीकांत बर्डे याचं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खुप सुंदर कोकणी घर जुन्या पद्धतीचे आता कुठेच दिसत
Wow ............. Superb looks very nice of house barde sir ........... Old is old amazing performance it's excellent work of house.
खूपच छान सैर झाली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावाची आणि त्यांच्या स्मृतींना पण उजाळा मिळाला
रसिद भाई काय काय भन्नाट व्यक्ती आहात तुंम्ही, प्रथम तुंम्हा धन्यवाद. आणि आभार कारण हे सर्व माळो-रान फिरून दाखवणे सोपे नाही! तुंम्ही आमच्या ज्ञानात भर घालीत आहात.
काल परवा तुंम्ही प्रिया बापट यांचे घर दाखवले
वाडा नाही चे तिथेच वेलणकर सरांचे घर आहे.
पुढे आंबेडकर चौका पासून ३कि.मी.वर फणसे
गावात सुधीर फडके यांचे मुळ गाव या आधी मी
तुम्हांला लिहिले आहे. धन्यवाद.
भावा तुला खूप खूप धन्यवाद कारण माझा आवडता नट श्री लक्ष्मीकांत बेर्डे याचे गावचे घर दाखवले खूप खूप धन्यवाद घर ही छान आहे मस्त ऐक नंबर शतशः आभार
❤WoW❤
लई भारी
जुने घर जुनी कोठी पाहून जुन्या आठवणी समोर प्रकट होतात
राहिद तुझ लाख लाख धन्यवाद जेव्हा पासून कोकणातील तू कोकणरत्न यांची मुळगाव जन्मघर दाखविण्याचा अट्टाहास केला आहेस तो खरचं वाखाण्यासारखी आहे
त्यासोबत तू स्वतः कष्ट घेऊन नक्कीच तू ही एक दिमाखदार चमकणारा रत्न लोकांच्या मनात झाला आहेस
तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍🏼❤️
LAKSHMIKANT YANCHE GHAR KHUPCH SUNDER AAHE OLD IS GOLD BAKI VIDEO MASTCH 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🙏
Khup chhan 9
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावच घरं पाहिली आणि मलाफार, आणंद झाला आहे
खूप छान माहिती दादा आणि सुंदर ब्लॉक
Khup sundar video❤
Namskar khup chan changal kam karta .rare msnus hota laxmikant berde.asa manus punha hone nahi.
very beautiful 😍 house 🏠 and old 🗝️ good hai.
राहिद मिया दिलं जीत लिया आपने
लक्ष्मीकांत बेर्डैच्या घरची माणसं खुप छान आहेत. छान सपोर्ट केला माहिती घेणार्यांना . वागण्याची रीत आहे यांच्या कुटूंबियाकडे .छान वाटलं व्हिडिओ बघुन.
My most favourite actor....thanks for sharing nice information about laxmikant sir.
राहिद भाई खूप छान विडियो आहे
खूप छान आणि जुन्या पद्धतीचे घर आहे.
विडीओ खूप आवडला 👍👍👍👌
भावा, खूप छान माहिती मिळाली.यातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला, धन्यवाद सर.
Mazzy pan manat hota laxmikant sir cha gav pahaycha.
Karan mazzi maytrin che natevaik gavche laxya kaka ahet. Khup chan thanku rahid beta .😊❤😊
खूप छान सोलकर तुमच्या मुळे आम्हाला हे सर्व पाहायला मिळतंय धन्यवाद खुदा hafij
Khup mast I miss you laxikant sar
Kharach khup khup dhanyawad ❤😊🥹
राहिद बेटा, तू खूपच सुंदर काम करत आहेस कोकण रत्नांची घरे आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटून माहिती मिळवणे हे फारच कठीण काम आहे, पण तू न थकता चिकाटीने हे सर्व करतो आहेस हे पाहून खूपच बरं वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि तुझे अभिनंदन!
Nisarg ramya Sundar Konkan &
Sundar Village.
Nice Video Rahid nice
Ghar khup chhan aahe. Atishay vyavasthit thevale aahe. Prasad, khup chhan.
And Rahid keep it up.
❤ खूप छान घर आहे
प्रसाद बेर्डे मणानी खूप छान आहे..काहीच घमंड नाही...स्मार्ट पण आहे❤❤❤
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं गावचे घर खूप छान आहे घराला खूप स्वच्छ ठेवलेला आहे घराची डिझाईन पण खूप छान आहे मला खूप आवडला घर
Khup chan rahid bhai
राहीद भावा आम्ही रत्नागिरीत राहुन केव्हा बेर्डे सरांचं घर पाहीली नाही पण तु ह्या कोकणरत्न सीरीजच्या माध्यमातून आम्हाला दाखवली त्याबद्दल खर्च धन्यवाद
छानच घर रुढी परंपरा जपली नाती ज्येष्ठ विचारवंत
रहिद भाई सलाम .... जय भिम .. जय जंगदम्बा .. खुदा ऑफ्रिजं. तुम्ही जे बंडें सर यांचे मुळ घर दाखविले फारच छाण ....चांदराई गाँव पण सुंदर आहे .... धन्यवाद जयभिम
किती चुका आहेत.....
@@user-4dg काय आहे सर माझे हिन्दी मिडीयम होते त्या मुळे मराठी लिहयाला चुका होउ शकते माफ करा सर ....
एक फोटो तरी पाहिजे होता लक्ष्मीकांत बेर्डे दादांचा फ्लीमसीटिमधला कोकणातील हिरो घर खुप छान ❤
Rahid Solkar Bhai ..!
Actor Laxmikant Berde Sir ke Gaon ka Ghar aur unke Rishtedaro se milane ke liye Aapka bahot bahot Shukriya..!
Khup chhan vatl laxmikant siranchya gavacha video baghun ani tyanch ghar pn khup chhan ahe
लक्ष्मीकांत बेर्डे कोकणातील एक अनमोल रत्न होते.आणि ते आमच्या मनात जिवंत आहेत.