काकू अजिबात ही निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष नका देऊ..☺️ & सगळी तयारी मस्त चालू आहे..👍👍 छान पैकी सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या..🎉🎉🥰 आजचा व्हिडिओ खूप छान होता..👌👌🥰☺️🫶
, माझी सर्व यू ट्यूब फॅमिली छान आहे पण त्यात काही असतात जे माझ्या विरुद्ध बोलतात ..आईच्या घरी जण्यावरून आता पर्यंत खूप ऐकलं पण आता नाही ऐकून घेणार ...मी आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि पहिल्या पासून तुम्ही व्हिडिओ बघा..माझे आई कडे जर गेली नाही तर तिला वाटत मला भेटायला कोणी येत नाही ती आजारी असते ..म्हणून आम्ही जात असतो..पण लोकांना एवढं कस सांगू...सांगा..तुम्ही लोकांना अस वाटत की आम्ही अर्चनाला खूप काम सांगतो सारखी ती सेवा करत उभी असते ..अस ट्स काय काय बोलतात तर नाही सहन होत...
सुवर्णा ताई, ,,,पूजाची नाथ सुंदर निवडली तुम्ही,,,,अंशू चा ड्रेस खूप छान आहे,,,गोड दिसत होती,,,,ड्रेस उचलून परत बॉक्स मध्ये ठेवताना मजा वाटली तिची बघताना😅,,,,,
सुवर्णा निगेटिव्ह कमेंट्स आजिबात लक्ष देऊ नकोस का तर ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि परंपरा प्रमाणे जो तो करत असतो आणि तू वायफळ खर्च ही नाही करत त्या मुळे लक्ष तुमच्या कामाकडे राहू दे
@@suvarnalonareplz....ek..... vidio asaa....pan....banwa...ki tyat pujaa....cha.... love marriage laa....Tumi virodh....kaa....naay kela..... mhnje....Purna.....mahiti asel....asaa....banwa
Khupch chan video Nath chan aahe Tai tumchi famili mast aahe mala khup avdtye🎉🎉❤
Khup sunder nathhahe
Mawashi tumcha video raz bagte❤❤❤❤
ताई आजि ने पुजा दिदि ला खुप छान नथ घेतली अंशू चा ड्रेस छान आहे ताई तुमचि सर्व फॅमिली खूप छान आहे ताई ❤❤👌👌
Nice and lavli familey❤❤
Khupach chan nth❤👌🏻
खुप मस्त घेतली आजीने नथ पुजाला आणि अंशूचा ड्रेस पण मस्तच आहे खुप छान व्हिडिओ आजचा ❤❤
नथ छान आहे ग ताई संध्या पणं भारी बोलते सगरभाऊ सारखी मस्त. 😊 लेकीच्या लग्नाची तयारी मस्त😊❤
Suvarna nath khupach chan diste aahe.
ताई खूप सुंदर आजीने नाथ केली पूजा साठी आजीचा खूप जीव असतो नातवंडा मध्ये😊
Pooja chi Love story cha vblog hava tai❤
Very nice tai tumace video kupaca 😊chan ahe😊😊😊😊😊😊
नथ खूप छान आहे.सगळ्या family चे हसत खेळत राहणे खूप आवडते.
जय श्रीराम,सुवर्णा ,तुम्ही पुजासाठी घेतलेली आजीने दिलेली ,नथ छानच आहे ,तुम्हालाही छानच दिसतेय !
Mastch video, khupch chan ahet Tai tumi sarva bhahini..kiti melun hsahun..majak chalu aste..bless you 👌👌❤️🥳
काकू अजिबात ही निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष नका देऊ..☺️ &
सगळी तयारी मस्त चालू आहे..👍👍
छान पैकी सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या..🎉🎉🥰
आजचा व्हिडिओ खूप छान होता..👌👌🥰☺️🫶
@@suvarnalonaresuvarna ag viewrs fhakt aaple mte mandat astat te kahi vait vaggere bolat nastat tyanna tu dayrekt bavalt kase mhnu shakte tya baki hya bayanch thiky pn nidan tu tr ase nko nave theu tuzhe video baghnarya viewrsla
नाही ताई तुम्ही माझ्या जागी राहून बघा खर सांगते मला राग येतो ज्या वेळी आपल्याला चुकीचं बोलता..
मी कोणाला लगेच अस बोलत नाही पण गप्प बसून ऐकून पण gheu shkat nahi ...as kel tr swatavr anyan kelyasarkh vatat
, माझी सर्व यू ट्यूब फॅमिली छान आहे पण त्यात काही असतात जे माझ्या विरुद्ध बोलतात ..आईच्या घरी जण्यावरून आता पर्यंत खूप ऐकलं पण आता नाही ऐकून घेणार ...मी
आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि पहिल्या पासून तुम्ही व्हिडिओ बघा..माझे आई कडे जर गेली नाही तर तिला वाटत मला भेटायला कोणी येत नाही ती आजारी असते ..म्हणून आम्ही जात असतो..पण लोकांना एवढं कस सांगू...सांगा..तुम्ही लोकांना अस वाटत की आम्ही अर्चनाला खूप काम सांगतो सारखी ती सेवा करत उभी असते ..अस ट्स काय काय बोलतात तर नाही सहन होत...
Khup chhan diste Suvarna tumhi chhanch dista ❤️♥️👌👍
हाय सुवर्णा आजीने घेतलेली नथ खूप छान आहे पूजा ला खूप छान दिसणार आहे मस्त तयारी केली आहे ❤❤🎉🎉
👌👌❤❤
ताई तुमच्या फॅमिलीला नजर लागेल माझी कारणं मी इतकी हॅपी फॅमिली कोणाचे बघितली नाही...
किती गोडवा आहे एकमेकांमध्ये
❤
नथ खूप सुंदर आहे आणि अशुचा ड्रेस सुंदर
Lovely family Sagar dada nice brother🎉🎉
सुवर्णा आईणे नथं छान घेतलीं तुला नथं आहे का? तुला पण छान दिसते 👌🏻👌🏻👍🏻🥰
Khupch chan ahe nath tai👌😊
Archana tai 1 no
Khupch Chan ahe nath❤
श्री स्वामी समर्थ मावशी😊 नथ छान आहे😊
Kevdhyala ghetil nath?
Chhan hota vlog 👌👍🥰
Nath ❤....Anshucha dress 👗🎉😊
मस्त नथ खूपच सुंदर आहे
ताई नथ छान आहे
खुप सुंदर नथ घेतली पुजाला खुप छान दिसेल
❤❤chan tai anshu is cute
Nath press che aahe ka tai
Khup chan aahe nath
Taii nath kiti chi ahe design khup sundr ahe
Tai natha Khup Sundor ahie.
Khup chan vlog ❤.
माझ्या मुलीला पण आजीने नथ घेतली होती
Khup chan nath ahe tai
👌👌
Sakali jata sandhykali yeta anati kahi ch nahi😂😂😂 bhari dialogue😂😂
😃😅
ताई नथ खूप छान दिसते तुम्हाला
Khup Chan tai
Nath khoop sundar ahe
ताई पुजाला मामा ने काय घेतले केळवणाला
Nath khup sundar❤ sorry tai pan tumche dole khup thakle watata aahe..chashma aahe ka??
Nice video Tai 👌👌👌
Mast ahe nath tai
Tai pooja che reels video pahile madrasi look khup sundar disat hote doghepn.nath khup sundar ghetli tai.
Nath kitila basli
Khup chhan natha getli aaji ne pooja la
❤❤❤👌👌
Nice
Super❤
ताई तुम्हाला नथ छान दिसते राम राम सा😊
👌👌👌
Nice vlog ❤
Nice video ❤❤
Nathichi kimmt ky aahe maushi
9000
Chhan aahe nath tai
सुवर्णा ताई, ,,,पूजाची नाथ सुंदर निवडली तुम्ही,,,,अंशू चा ड्रेस खूप छान आहे,,,गोड दिसत होती,,,,ड्रेस उचलून परत बॉक्स मध्ये ठेवताना मजा वाटली तिची बघताना😅,,,,,
नथ खूप छान.अंशू गोड आहे माझ्या भाची सारखीच आहे 🎉🎉
Thanku 🥰
अर्चना la kay एकच ब्लाउज आहे वाटत आता.........😂 कोणत्या पण साडीवर te एकच ब्लाउज घालत आहे...........
अहो ते ब्लाऊज बऱ्याच साडीवर माचींग आहेत...म्हणून घालते ...अस नाही की एकच आहे ..
Arachnaycha blauj kade nka bgu taynchat aslelei sarvagunsampann sun. ...bhavjay..... Maami he bga ya kaalaat asha muli nahi milat archna is gert
Multi colour cha blouse aahe manhun to sarv
Sadi var Yeun jato tumi sarve boltat archana 1 no aahe kadi ticha blouse ch boltat @@suvarnalonare
Ag suvarna nath ghyala pujagbbula ka nele nahi tichya pasntine ghetli nasti ka
काही पण प्रश्न कसा विचारतात ना बायका
अर्चना ला एकच ब्लाउज कसा असेल
😇😇
First Comments❤❤ nice vlog tai
Kontya company chi washingmachine ahe?
हॅलो श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ खूप छान होता, नथ मला खूप आवडली किती सुंदर आहे❤,🥰👌
Khup chan volg tai poojache mister kay job karta khup chan jodi ahe doghsnchi
Hello tai....me tumche vlog uk la alypasun bhgte...khup chan astat...tumchi pooja khup guni mulgi ahe..
अंशू आता खुप सेंसीअर झाली छान बोलते . 🎉🎉🎉🎉🎉🎉😢
Lagnachi date kiti ahe
Good afternoon tai
नथ खूप मस्तय तई
As mobile war new picture pahayach nahi . Piracy problem ..aahe
Ok
nice vlog
Kitila ghetli natha
ताई नथ कितीला घेतली मला पण घ्यायची आहे
😊 चायना कोबी खायला चांगला लागत नाही
Aaj khup divsani anshu awaj ekla 😅bhari vatal chan dress same ghlya sai ani pari la
सुवर्णा निगेटिव्ह कमेंट्स आजिबात लक्ष देऊ नकोस का तर ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि परंपरा प्रमाणे जो तो करत असतो आणि तू वायफळ खर्च ही नाही करत त्या मुळे लक्ष तुमच्या कामाकडे राहू दे
खूप छान ताई
नथाची डिझाइन जवळुन दाखवाना
Chan
नथ कितीला दिली
Archana taila kami ahe blauj tar tumhi pathavan
बाई तू नेमकी काय बघते व्हिडिओ ब्लाऊज की दुसरं काय ...😅
@@kunalart4462😶😯😯
Pooja la ka kele dagine te dhakhva. Na....
Pooja tai ch nat kas jaml special vlog banvana
Ok
ताई तुम्ही किती बहिणी आहात आणि भाऊ एकच आहे ना ? आणि अंशू ही भावाची मुलगी एकटी आहे का ?
Pujach Lagan aamhla dhakhava vediomdhe
हो ताई...
Pooja chi love marriage ahe ka?
हो
Pn mulga khup chan ahe asu dhya aata tar sarvch kartat......ram Sita sarkhi jodi ahe...goghanchi...
किती छान 🎉🎉🎉🎉@@suvarnalonare
@@suvarnalonareplz....ek..... vidio asaa....pan....banwa...ki tyat pujaa....cha.... love marriage laa....Tumi virodh....kaa....naay kela..... mhnje....Purna.....mahiti asel....asaa....banwa
Asa kahi naste @@vaishnavideshmukh7369
Tumhi pandhri kapade aadhi bhijwata ka
Tai nakat takaychi gya pres chi nakatu padaychibhiti aste
प्रेस ची नका घेऊ ताई नथ
Hii tumche video khup chan ahet tai mi roj pahte
चाप असलेली नथ घ्या
V
Rutu chi pn love marriage ahe ka??
Tai tumchi pan love marriage hoti ka
नाही 😂
तुम्ही चार बहिणी आहात का
Dagina chan ahet didi 😮😢