थोडक्यात सांग.सावकाश सांग. समजेल असे सांग. एवढी घाई कशासाठी? खूप छान आहे माहीती. पण जरा सावकाश. सर्वांचे आशिर्वाद मिळतीलच pan. ..जरा... सावकाश..... ❤❤🎉
सर age 55 असलेल्या व्यक्ती ने किती घ्याचे एक चमचा की अर्धा आणी सकाळी नाष्ट्या अगोदर घ्याचे का हडांसाठी फरक पडेल का calcium कमी झालेल्याना व हाड ज्यांचे ठिसूल झाले असतील
Ha manus tech tech sarkhe bolun doke dukhavto tyamule aata kisan helpline cha video baghatana jara vichyarach karava lagnar nahi tr video baghayche band kartoch
Thank🌹🙏🌹 you for important information given to me
सर्व अतिशयोक्ती आहे
लय भारी
फार उत्तम आरोग्याबद्दल आहे त्यासाठी सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे. गुरुदेव दत्त.
👌🙏
सुंदर माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन आयुष्यभर दवाखान्याचा खर्च वाचू शकतो जर तुमचे माहिती नीट ऐकल खूप छान
Trifala sarya jagala mahiti aahe. Westing time
😊 आपण दिलेली माहिती आम्हाला खूप खूप आवडली तसा आम्ही त्रिफळा चूर्ण घेण्याचा त्यामुळे आमच्यातली प्रतिकारशक्ती वाढेल उषा बोरसे नाशिक
Are bavlata churna h nav sang
Very nice chhanch 👍👍🙏🙏
मी पण आयुर्वेदिक कार्य करतो आयुर्वेद समाजामध्ये घेऊन जातो आयुर्वेद हेच उत्तम मार्ग आहे त्या मार्गात बदल आपल्या जीवनात होते
सर्वांना माहीत आहे सांगायला फार वेळ घेतला
त्रिफळा चूर्ण बर्याच लोकांना माहित असणारच. पुणे
Verygood😊
थोडक्यात सांग.सावकाश सांग. समजेल असे सांग. एवढी घाई कशासाठी? खूप छान आहे माहीती. पण जरा सावकाश. सर्वांचे आशिर्वाद मिळतीलच pan. ..जरा...
सावकाश.....
❤❤🎉
Tele in short and sweet
Bavalatsarkhe kahihi sangatoka varshach kahi nahi sagalyalach fark padel lavakarach
साहेब सावकाश व थोडक्यात सांगा डबल डबल रीपीट का करता लोक सज्ञान आहेत
How to prepare te sanga in short
भाऊ vidio aditing कुठे shikavtat
तात्काळ मानसोपचार तज्ञ कडून तपासणी करून घ्यावी
अरे भाऊ साहेब पाल्हाळ लावून सांगायची काय गरज आहे.अस ऐकलं की डोकेदुखी होते .आपण थोडक्यात बोला. गोल्ड मेडल मिळणार नाही पाल्हाळ लावल्यावर 😮😮😮😮
बरोबर
सर age 55 असलेल्या व्यक्ती ने किती घ्याचे एक चमचा की अर्धा आणी सकाळी नाष्ट्या अगोदर घ्याचे का हडांसाठी फरक पडेल का calcium कमी झालेल्याना व हाड ज्यांचे ठिसूल झाले असतील
मोजकीच माहिती द्या
काय करावे ते सांगावे लागते
Pls churn konta aahe te sanga
मराठीमध्ये माहिती सांगतात परंतु
विदेशी फोटो का दाखविता?
लवकर सांगा कुठे भेटतो कसं बनवायचं ते सांगा
अरे बाबा कमी बाेलून सांगितले तरी चालेल. 🙏🙏
लय लांबड लावतोय की
सारखं सारखं तेच का बोलतोस योग्य ते लवकर बोल अरे बाबा कमी बोलून
पावडर कशी बनवतात
त्यला काम धंधा नाही आहे, टाईम पास करतो तो
U ट्यूब साठi बेस्ट काय go प्रॉ कि iphon
ह्याच्याकडे माहिती असते परंतु बाष्कळ बडबड लईच करतंय.
Trifala churn.. 1:2:3 pramanat
Had
😂😂😂
तीन सामन काय आहे ते सागा
जे सांगायचे ते लवकर सांगा फिरून फीरून नका सांगू
पहीले आयुर्वेद तज्ञ नागार्जुन जीवक की वाग्भट ?
❤
खरोखर बासकल बडबड करतो त्यामूळे ऐकायला नाही आवडत नाही.
Shortcut sangave ,vel nahi ekayla
लांबड लावत बसतोय डोकज्याम झाल ऐकून
अरे बाबा नेमकं मुद्द्याचं बोल ना काय बडबड करत बसलाय
मोजक सांग भाऊ हात्तिला कोनिच कोणी च काखेत घेऊ शकत नाही काही पण खोटं बोलू नका
थोडकेत सांगा ना
Video short kara
He,kuthe,milel
अती तेथे माती. तेच तेच का सांगता. Subscibe केले ते चुकले का?
Too long. Make it short
गुटी तयार भेटत नाही का
काय पचघळ पणाचे संभाशन आहे
Ha manus tech tech sarkhe bolun doke dukhavto tyamule aata kisan helpline cha video baghatana jara vichyarach karava lagnar nahi tr video baghayche band kartoch
आपण वायफळ बडबड करता .
थोडक्यात सांगा थेट बोला
Stick to the point don't waste time and energy
मुख्य सांगतच नाही
थोडक्यात बोलाव!!!
माहिती चांगली आहे परंतु जास्तीची बक करताय
You talk too much
Vedeo should be short
किती बडबड
जे महत्त्वाचे आहे तेचं दोन मिनिटे आहे बाकी फालतुगिरी दहा मिनिटे नेट खराब केले 😢😢
खरंचयांना पूर्वी बोलण्यासाठी कुणी संधीच दिली नसेल
Vdo.shortkara
तुम्ही ते चूर्ण स्वतः घेतले आहे का घेतले असेल तर तुम्हाला फरक पडला का
No patva sir
तुमी नेमक बोला लय नको ते बोलता तुमचेबोल ओळखतात इतकलाब कोण ऐकणार ,
Tumcha mobile no dya tumshya bolts yeel
Pls jaraa kami bola O tumachi mahiti changala aaye pan tum Haa awaaj jast vel aukat rahil tar doke dukhi hote
What is your helth condition today.I think it is not so good because you are talking to much
तुम्ही खूप बोलतात कमी बोला
जरा थोडक्यात सांगा
भटा सारखा बड बड करु नको
Old msg stop it.
Tumhi khup bolta.kami bola
हा नेहमीच मुद्याचे कमी आणि बाष्कळ जास्त बडबडतो .
आधी सांगायला काय झालं. त्रीफळा चुर्ण खा म्हणून, उगीचच बोअर करतो.बडबड करतो
ला़बवतो.
याच्यावर कोणीही विश्वास ठेऊ नका
काय बोलतो हत्ती ला काखेत घेऊन जाता
समज़त नही
खुप बोलतो
Unnecessary long video
No faltu bad bad tell 100yrs benefits.
Bad communication😊
बडबड कमि कर रे बाबा
आपला विडिओ बघणे म्हणजे फालतू बडबड आणि मौल्यवान वेळ वाया घालविणे .,namaste
Les talk re baba
मुख्य विषय सोडून बाकी फापट पसारा.
Lai boare
Dr ka bhoot ahere tu
Pointed bola.fekta jast
Talk less.
बकवास....टाईम पास
काय नवीन सांगितल, हे तर सर्व जगाला माहीत आहे, फालतू बडबड.
मुद्दाच बोला, बघ फड कमी कर
तू धावपळ करु नको
फालतू बडबड किती करता ?
He is Mad mad