VidhanParishad BJP Candidates | भाजपनं विधानपरिषदेच्या उमेदवारीत सोशल इंजिनिअरिंग कसं साधलं? LetsUpp

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणा-कोणाला संधी दिली? भाजपनं विधानपरिषदेवर सोशल इंजिनिअरिंग कसं साधलं? यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
    -
    #VidhanParishad #VidhanParishadCandidates #DevendraFadnavis #PankajaMunde #sadabhaukhot #YogeshTilekar #ParinayFuk #AmitGorkhe #BJPInternalPolitics #vidhanparishadcandidete #MaharashtraPolitics #BJPMaharashtra #PoliticalNews #MaharashtraNews #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 11

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 месяца назад

    मोतीलाल शर्मा. गेले भाजपा चे दिवस आता जनते तुन निवडुन येयचे. पार लाचार झालेली होती भाजपा मधे तुकडा टाकला बाहेरुन आमदारकी चा. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅दुसरा खोत

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 месяца назад

    आज कुणीही आपली डांग जाळून घेऊ नये. कारण डांग ही आपली आहे आणि त्रास आपल्यालाच होतो 😂😂😂

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 3 месяца назад

    केंद्रत नड्डा व राज्यात फडणवीस आहेत तो पर्यंत काही उपयोग नही.
    वाटल्यास पदवीधर व शिक्षक मतदार संघ निकाल पहावे.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 месяца назад

    अभिनंदन ताई साहेब.

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 месяца назад

    ताई आल्या bjp ची सत्ता जाणार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +2

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री

  • @dipakbahirat3474
    @dipakbahirat3474 3 месяца назад +1

    काही केल तर मरठयाडा त फरक पडत नाही एक मराठा कोटी मराठा

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 месяца назад

    Pankja munde yancha BJP la मोठ्या प्रमाणात फायदा होईल यात शंका नाही बाकी नेते ही त्यांच्या परीने काम करतील परंतु मुंडे यांना संधी देणे हे bjp chya longterm फायद्याचे आहे हे मात्र नक्की

  • @dnyaneshwarnagargoje2605
    @dnyaneshwarnagargoje2605 3 месяца назад

    आमदार किंवा आमचा समाधान नाही मंत्रिपद पाहिजे

  • @somnathkarad3881
    @somnathkarad3881 3 месяца назад

    Tai Saheb