Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Supar guru
छान बनवल भाऊ मला आवडल.
Super Anna
मस्त बनवलं 👌दादा
Super👌👍
Very good bhai
अप्रतिम बनविले आहे.
छान
दादा छान बनवलंय जुगाड , पण याला फवारा पसरवणारे नौजल लावलात आणि एक अजून पासेच मागे घेतल तर अति उत्तम होईल अस मला तरी वाटत...
👌👌👌
👌💐💐💐💐💐🙏
Good Patil
असे य यत्र कु ठे बनवुन मिळेल पत्ता सांगा साहेब
भाऊ असाच एक व्हिडिओ बनवा त्यात डवरणी करताना डवरणी ला दोरी बांधून सोयाबीन च्या मुळाला माती लागेल व ते सर्व शेतकरी बांधवांना समजेल
हो
1st view
Taki aani nosel kitila yetat aani kuthe bhettil
Konata mad camera man thevla bhau tumhi
त्या मोटर बद्दल माहिती द्या खरात साहेब व त्या शेतकऱ्यांचा मो.न.द्या लवकर दिले तर फायदा होईल धन्यवाद
8766837920
@@DnyaneshwarKharatPatil sir contact nomber dya
भाऊ पंपाची बॅटरी आहे ती
Pre emergence herbicide vr lagech paus padla ter result yeto ka ...
#गरज शोधाची जननी आहे 👍👍*#ज्यांनी हे यंत्र बनवले त्याच्या नंबर पाठवा 🙏🙏
सर कॅपशन मध्ये नंबर दिला आहे
असे पेरणी यंत्र कुठे मिळेल
Bhau mala motar che photo send kara motar kuth milel te sanga
Battery विषयी माहिती पाहिजे
दादा पेरणीच चाक कुठ आहे की पीटीआय वर दील
मला ऊस मध्ये फवारणी करायची आहे सोनालीका 30 hp आहे सरी 5.5 फुटाची आहे कसं बनवू फवारणी यंत्र 200 लिटर टाकी बस झाली
Bahu tan नाशक फावरणी कोणती घेतली आहे सोयाबीन वर
मोटर पंप डिटेल्स सांगाVoltPressureLife period
भाऊ त्याना आडवे नीझल लवायला सांगा
Ekdam changla
असे फवारणी यंत्र माझ्या कडे पण आहे
Aapla mobile number milel ka
Aho sar tumhi tannasac maeta ki dusre asadhi marata he setkaryala samjale nahi
काय पैसे मोजावे लागतात यासाठी
Spray gap aahe
मी या वर्षी बनवलं आहे पण मला 1शंका आहे कि 1एकर मध्ये 200लिटर पाणी फवारणी झाली का??नक्की सांगा मी sumi max मारणार आहे
1 एकर मध्ये 100 लिटर
भाऊ, दोघे मोटर एकत्र join केले आहे का?एर्थिंग बॅटरी पासूनच दिले तर?मी कालच केले हा प्रयोग पण मी दोघे वायर बॅटरी ला लावले होते, पण 10-15 min माझे यंत्र बंद पडले.काय कारण असावे, दोघे डब्बल मोटर आहे
87668 37920 यांना कॉल करा आणि विचाराज्ञानेश्वर खरात पाटलांनी नंबर दिला अस सांगा
Kasaci petani karat ahat he samjale nahi
साहेब ऐकरी फुले किमया सोयाबीन किती पेरणी करावी व लागवड करायची असेल तर किती बियाणे पाहिजे व सोयाबीन ची उगम शक्ती 80 टक्के आहे
22kg...100 germination sathi
Are call lagna ki dnanu
मी सुद्धा माझ्या ट्रक्टर वर बनवल आहे मागच्या वर्षी..... टंकी कुठं मिळेल... कीतीला
ट्रक्टर बँटरीचा पावर जास्त तर होत नाही ना ,,ट्रक्टर बँटरी मोठी होत नाही का
Kami.Aahe.M.S.khamgon.Dis.Buldsna
Buldhana
पेरणी मागे तन नाशक फवारने ने पूर्ण जागा भिजत नाही
Supar guru
छान बनवल भाऊ मला आवडल.
Super Anna
मस्त बनवलं 👌दादा
Super👌👍
Very good bhai
अप्रतिम बनविले आहे.
छान
दादा छान बनवलंय जुगाड , पण याला फवारा पसरवणारे नौजल लावलात आणि एक अजून पासेच मागे घेतल तर अति उत्तम होईल अस मला तरी वाटत...
👌👌👌
👌💐💐💐💐💐🙏
Good Patil
असे य यत्र कु ठे बनवुन मिळेल पत्ता सांगा साहेब
भाऊ असाच एक व्हिडिओ बनवा त्यात डवरणी करताना डवरणी ला दोरी बांधून सोयाबीन च्या मुळाला माती लागेल व ते सर्व शेतकरी बांधवांना समजेल
हो
1st view
Taki aani nosel kitila yetat aani kuthe bhettil
Konata mad camera man thevla bhau tumhi
त्या मोटर बद्दल माहिती द्या खरात साहेब व त्या शेतकऱ्यांचा मो.न.द्या लवकर दिले तर फायदा होईल धन्यवाद
8766837920
@@DnyaneshwarKharatPatil sir contact nomber dya
भाऊ पंपाची बॅटरी आहे ती
Pre emergence herbicide vr lagech paus padla ter result yeto ka ...
#गरज शोधाची जननी आहे 👍👍
*#ज्यांनी हे यंत्र बनवले त्याच्या नंबर पाठवा 🙏🙏
सर कॅपशन मध्ये नंबर दिला आहे
असे पेरणी यंत्र कुठे मिळेल
Bhau mala motar che photo send kara motar kuth milel te sanga
Battery विषयी माहिती पाहिजे
दादा पेरणीच चाक कुठ आहे की पीटीआय वर दील
मला ऊस मध्ये फवारणी करायची आहे सोनालीका 30 hp आहे सरी 5.5 फुटाची आहे
कसं बनवू फवारणी यंत्र 200 लिटर टाकी बस झाली
Bahu tan नाशक फावरणी कोणती घेतली आहे सोयाबीन वर
मोटर पंप डिटेल्स सांगा
Volt
Pressure
Life period
भाऊ त्याना आडवे नीझल लवायला सांगा
Ekdam changla
असे फवारणी यंत्र माझ्या कडे पण आहे
Aapla mobile number milel ka
Aho sar tumhi tannasac maeta ki dusre asadhi marata he setkaryala samjale nahi
काय पैसे मोजावे लागतात यासाठी
Spray gap aahe
मी या वर्षी बनवलं आहे पण मला 1शंका आहे कि 1एकर मध्ये 200लिटर पाणी फवारणी झाली का??
नक्की सांगा मी sumi max मारणार आहे
1 एकर मध्ये 100 लिटर
भाऊ, दोघे मोटर एकत्र join केले आहे का?
एर्थिंग बॅटरी पासूनच दिले तर?
मी कालच केले हा प्रयोग पण मी दोघे वायर बॅटरी ला लावले होते, पण 10-15 min माझे यंत्र बंद पडले.
काय कारण असावे, दोघे डब्बल मोटर आहे
87668 37920 यांना कॉल करा आणि विचारा
ज्ञानेश्वर खरात पाटलांनी नंबर दिला अस सांगा
Kasaci petani karat ahat he samjale nahi
साहेब ऐकरी फुले किमया सोयाबीन किती पेरणी करावी व लागवड करायची असेल तर किती बियाणे पाहिजे व सोयाबीन ची उगम शक्ती 80 टक्के आहे
22kg...100 germination sathi
Are call lagna ki dnanu
मी सुद्धा माझ्या ट्रक्टर वर बनवल आहे मागच्या वर्षी..... टंकी कुठं मिळेल... कीतीला
ट्रक्टर बँटरीचा पावर जास्त तर होत नाही ना ,,ट्रक्टर बँटरी मोठी होत नाही का
Kami.Aahe.M.S.khamgon.Dis
.Buldsna
Buldhana
पेरणी मागे तन नाशक फवारने ने पूर्ण जागा भिजत नाही