बी.बी.एफ. वापरताना या सूचना पाळा, पेरणीत होणाऱ्या चुका टाळा! | How to Use BBF - Practical Guidelines
HTML-код
- Опубликовано: 19 ноя 2024
- बी.बी.एफ. यंत्राच्या सर्व भागांची ओळख, पिकानुसार दोन ओळी व दोन रोपांमधील योग्य अंतर व पेरणीची योग्य खोली राखण्यासाठी बी.बी.एफ. चे सेटिंग कसे करावे, प्रत्यक्ष पेरणी कशी करावी, कोणत्या चुका करू नयेत, याची प्रात्यक्षिकासह संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहावा.
A BBF machine is instrumental for farmers, in the sowing season. It creates raised beds and furrows which help with (i) Retaining soil moisture and (ii) Draining out excess water.
This video details the following aspects:
1. Introduction to all the parts of a BBF machine
2. Ideal distance to be maintained between two seeds, and two rows of seeds
3. Ideal depth for sowing
4. How to achieve ideal BBF machine settings
5. Practical of how to sow using a BBF machine
6. Detailed instructions, information and guidelines on using a BBF machine and achieving best results with it
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
काय आवाज,काय माहिती, काय मांडणी वोक्के मध्ये आहे सारं👍
😆😆
एक दम ओके
अशा प्रकारचे पेरणी यंत्र कोठे मिळते ऍड्रेस सांगा
खूप जबरदस्त माहिती सांगितली आहे सर तुम्ही
Sir ,apan khup chan mahiti deta , tyamule ti mahiti samjayla khup sopi tharte
अतिशय सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही आणि समजावून सांगितले चांगल्या प्रकारे.
मका पिकाविषयी बी जरा माहिती सांगावी.,🙏🙏
तुम्हीं माहिती फार सुंदर दिली परंतु चक्रि फारच नाजुक आहे व चैन राड बारीक असल्या मुळे नेहमीच आउट होते
Ekdam Ok mahiti sir
मोहिते सर 1no
👍👍
सुपर माहिती आवाज
खूप छान
धन्यवाद सर
सर मका पेरणी चा व्हिडिओ बनवा.
खुप च छान
Khup Chan sir
Nice information. Thank you verymuch
सर खुप छान माहिती ...सर बी.बी एफ ची 90"फ्रेम 7 फन कशे सेटिंग करावे व्हिडीओ बनवा
तुमचे सर्व व्हिडिओ बघतोय मी सर
Nice...
Sir seed dreel calibration vishye video banva
सर पेरणी यंत्राची calibration कशी करावी याची माहिती द्या
खूप छान माहिती दिली सर
मोहिते सर माहिती देजा उत्तर दे
कोणापाशी गट बनवायचा याच्या संदर्भात माहिती द्या सर
Sir khup chan mahiti dili
BBF yntra vikt ghyche ahe tyachi mahiti sanga sanga v mo न. Sanga
सर मला bbf ने पेरणी करायची आहे. मी आपले रेग्युलर विडिओ पाहतो पण मला तूर पीक पेरायचे आहे 7 तासांवर ते कसे पेरणी करायचे ते सांगा सर plz मागर्दशन करावे ही नम्र विनंती
🎉🎉🎉🎉🎉
कोथिंबिर लागवडीसाठी बीबीएफ पद्धतीचा वापर करू शकतो का?कोण कोणती लागवड BBF पद्धतीने करू शकतो? बीबीएफ पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही साईटला जी सरी पडते त्या सरीने जर आपण पाणी पाजले तर संपूर्ण बेड भिजतो का?
कपाशी पेरणी व्हिडिओ बनवा
बीबीफ ने हरभरा एकरी किती किलो बियाणे लागतील.आणी दोन झाडातील अंतर किती ठेवावे?आणी उडीद 1एकर किती बियाणे लागतील..
कपाशी पेरणी बद्दल माहिती कोणती पुली लावायची
Pani kase daycha
मोसंबीचे शेंडे खतरलेल्या सर त्याच्यावरती कोणती फवारणी करायची दोन वर्षे झालेल्या आहेत लागवड व्हायला
💕💕💕💕
सर कल्टीवेटर असल्यास त्यास पेरणी यंत्र जोडायचे शक्य होईल का
फास पुढे फन माघे बसवलं तर काय होईल.
Sir bbf kontya company che ahe
पाणी फाऊंडेशन चा टेलिग्राम ग्रुप कसा जॉईन करावा प्लीज रिप्लाय द्यावा
Mohite sr no 1 mahiti
कपाशी पेरणी चाव्हिडीओ पाठवा किंवा दाखवा
बीबीएफ च्या साह्याने हरभरा पेरला तर चालतो का हरभऱ्याची हरभऱ्याचा हरभऱ्याचा शेती गट नाही का होत हरभऱ्यासाठी काही माहिती द्या पेरणीच्या आधी आणि पेरणी झाल्यानंतर काय काय करायचं
फासाटी पास कीती लाबी ची ठेवावी
B B Fयंत्र कोठे मिळेल
गट शेती हरभऱ्याची करायची असली तर काय
फोन नंबर हवा आहे प्लीज नंबर पाठवा
Gevda var video banva
तुमचा नंबर पाटवा
खूप छान माहिती दिलीत सर
Sir bbf kontya company che ahe