चकत्यावर सेटिंग कशी लावली जाते आणि ती कोणत्या रेज मध्ये ठेवावा.ही एक सर्व माहिती मिळेल. असा हा एक विडिओ बनवून टाका विनंती करतो... चँनेल कसा चर्चात एईल पहा..
पेरणी यंत्राची चाके पेरणी करताना नेहमी वापरत जावा. त्यामुळे उगवण लवकर आणि एकसारखी होते सामान खोलीवर बियाणे पेराले जाते ..खूप महत्वाचे आहे .विसरू नका ...... विजय शेलार, सातारा मोबाईल नंबर ८९९९२३८५९६
छान प्रश्न विचारला! माझ्या शेताचे बांध रुंद असल्याने एक आडतास घेतो, रस्त्याच्या बाजूने डायरेक्ट रस्त्यावर टर्न घेतो त्यामुळे त्या बाजूने आडतास नाही घेत
दादा मी पण ह्याच वर्षी रोहित च मशीन घेतलं खूप मस्त पेरणी करत मी माज्या परी ने त्यात खुप बदल केले येत मी 4 दिवसात 30 एकर रान पेरणी केलं ये पण उतरावं रिझल्ट खुप मस्त भेटला माज्या शी संपर्क साधू शकता 9623231301
काय अपेक्षा आहे ते तरी सांगायचं दादा! मी फक्त माहिती देतो असं नाही तर मी माहिती घेण्याचीही तयारी ठेवतो. आणि यात राग काय? मी एक हाडाचा शेतकरी आहे. शेती करण्यासाठी मी कोणताही कोर्स केलेला नाही. आपल्या सारख्या सुज्ञान मंडळींच्या सल्ल्यानेच बदल करत असतो! त्यामुळे आपण प्रश्न विचारल्याशिवाय काय सांगायचं राहिलं ते कसे कळणार? प्रश्न विचारा उत्तर मिळेल! तुम्ही माहिती देणार तर तुमचं स्वागत👍
राग मानू नको भाऊ तुझं बोलन माहिती छान आहे ....यंत्र चालूमधे फक्त आतून चकत्या बियांमधुन फिरताना आणि बाहेरून दाने पडतानाचा वीस सेकंदाचा व्हिडीओ दाखव .म्हणजे तुझ्या व्हिडीओ दाखवण्याचा लोकांना अधिक फायदा होईल असं मला मागे म्हणायच होत .बाकी छान आहे.9970105284 या नंबरला फोन कर
रोहित चे पेरणी यंत्र म्हणजे 100%सोनं
विठ्ठलराव आपल्या कडे रोहित चे यत्र आहे का जर असेल तर मला घेणे आहे. मदत झाली तर बरं वाटलं ग्रुप मध्ये घेऊन टाकावा. विनंती
@@chandrajeetpawar930 हो, बोला काय मदत करू शकतो तुमची पवार साहेब
Majya kade aahe na Bhau vikaych aahe
@@shashikantsonawane1649 mobile no. Dya
Sir apka contact no send koijiye
खूप छान माहिती दिलीत,खुप खुप आभारी आहे
रोहित चे पेरणी यंत्र मनःजे 100% pure गोल्ड
हो
चकत्यावर सेटिंग कशी लावली जाते आणि ती कोणत्या रेज मध्ये ठेवावा.ही एक सर्व माहिती मिळेल. असा हा एक विडिओ बनवून टाका विनंती करतो... चँनेल कसा चर्चात एईल पहा..
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
Rohit perni yantra number 1
आपणास मनःपूर्वक धन्यवाद
मला येत्या 4-5 दिवसात ,28 hp jivo साठी पेरणी यंत्र घ्यायचे आहे .कोणते योग्य राहील .
7 दाती
मोटार चन्या ला कोणती प्लेट वापरावी
अडवांटा बियाण्यासाठी कोणती चक्री वापरावी
Kubota27hp sathi rohit maka perni yentra gycha ahe krupaya margadhrshan kara
धन्यवाद भाऊ
कोणत्या पिकासाठी कोणती व किती खाचे असलेली चाकी वापरावी
नवीन व्हिडीओ चेक करा
सेम टू सेम अडचण आहे, सर
Maka Khol geli tr chalti ka
हो पण ४ इंचापेक्षा जास्त खोल नसावी
सर कांदा पेरणी यंत्र विसायी काहीं माहिती मिळेल का
Gahu sathi konti chakti
सोयाबीन पेरणी साठी कोणती चाकी वापरावी
5 फणी पेरणे . 12 इंच अंतर आहे फनाचे . 10 किलो एकरी बियाणे लागते .
17 वर्षा पासुन वापरतो रोहीत प्रेरक नंबर वन टोकन यंत्र सोयाबीन मका हरबरा विजय हरबरा डाॅलर रब्बी ज्वारी
तुमचा नंबर दर्या भाऊ
ज्वारी साठी किती नंबर चक ती
तुम्ही सल्ला दिला ती योग्य आहे परंतु मक्का पेरणी पाच इंच मका पडला आहे आणि पोएम नसताना पाचशेचा वापर करावा जेणेकरून तो गवत यांचा यांचा नायनाट होईल
सोयाबीन ची कोणती व्हरायटी करावी, कारण या पिकाची पहिलीच वेळ आहे.
👌
Good
👌👌👌❤
पेरणी यंत्राची चाके पेरणी करताना नेहमी वापरत जावा. त्यामुळे उगवण लवकर आणि एकसारखी होते सामान खोलीवर बियाणे पेराले जाते ..खूप महत्वाचे आहे .विसरू नका ...... विजय शेलार, सातारा मोबाईल नंबर ८९९९२३८५९६
पेंड (चिखल) लागतो, त्यामुळे दाते एक सारखे खोली धरत नाहीत
Sweet corn sathi chalel ka
बियांचा आकार बघून; म्हणजे चपटे किंवा गोल दाणे असे निरीक्षण करून मग चकत्या वापराव्यात
खात सेटिंग बद्दल माहिती सांगा
सोयाबीन पेरणी साठी सहा इंच बी पडण्यासाठी कोणत्या नंबरची फिरकी वापरावी
9 खाचे
हरभरा साठी कोणती चकती लावावी
१८ खाचे
@@MeActiveFarmer सर त्या पत्र्याची सेटिंग एकरी 30kg मानल्यावर कशी करायची मी नवीन घेतल आहे रोहित पेरणी यंत्र मार्गदर्शन करा सर थोडं
ज्वारी पेरणी साठी किती नंबर चक ती वापरावी
सर या यंत्रांनी अडतासा ग्यचे की नाही
छान प्रश्न विचारला!
माझ्या शेताचे बांध रुंद असल्याने एक आडतास घेतो, रस्त्याच्या बाजूने डायरेक्ट रस्त्यावर टर्न घेतो त्यामुळे त्या बाजूने आडतास नाही घेत
Sir makka chi changli variety konti aani kapashi chi konti
मी तर मका सिजेंटा 6668+ आणि कापूस महिको चा धनदेव लागवड करतो
Rohit brand
Bhau chkti kothe milel
भाऊ या मशीन वर किती प्रकारचे बियाणे पेरू शकतो ते पण सांगा नियम मशीन ची किंमत किती आहे कुठल्या कुठल्या ट्रॅक्टर चालू शकतात
सर्व प्रकारच्या चकत्या उपलब्ध आहे, कोणत्याही प्रकारची बियाणे, कोणत्याही प्रकारचे ट्रॅक्टर ला चालते, किंमत 64000₹
चालू किमतीची चौकशी करा
@@MeActiveFarmer 24 hp Kubota sathi kiti dati ghyave lagel
29 hp sathi kiti dati perni yantra ghayave aani ek nali tur perni kartana madhle antar kiti rahte@@MeActiveFarmer
सोयाबीन ची चक्ती किती खटकीची असते
Ek akkarmadhi mugache bi Kiti perave rohitache perni yentr 9 fani aahe
1.5 kg Bajra ek kar Sathi Krishi Pravesh
Rohit mini yantra chi purn biyanchi setting kashi karavi
चकत्यां नुसार; वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या अंतरावर बियाणं पेरण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या असतात.
9637116226
Ha maja no aahe tumhi tumcha no send Karata ka mala
सर पेरणी यंत्र नविन घ्यायचं आहे कोणत मशिन चांगलं आहे आणि रीजलट पीलज रीपले मी
मी रोहित वापरतो, मला कोणतीही अडचण नाही आली आजपर्यंत
Price kiti aahe 9 dati chi Navapur taluka madhe dilevary hanar ka sir
80 हजार किंमत आहे, आणि तुम्हाला आसपास रोहितच्या एजेंसीचा शोध घ्यावा लागेल, मार्केटिंगशी संबंध नाही माझा
nashik madhe bhetel ka ?
हो
चौकशी करा
नमस्कार पाटील
Sir yani jawari perni keli tar chalel ka
हो, कोणतेही बियाणे पेरता येते
पाच धरती पेरणी यंत्रावर कांदा पेरणी कशी करावी
Bhat perni Jamel ka yachyani
Rohit yantra all equipment chi setting kashi karavi
भाऊ सोयाबीन पेरणीचा पन video तय्यार करा please
सुयफुल माहीती सागा
अनुभव नाही पण माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन
Utrlya varcha video taka
नवीन हंगामात नक्की येतीलच, तोपर्यंत चॅनल चेक करा यापूर्वी व्हिडीओ टाकले आहेत
सर मी रोहितच सहा फनी घेतला आहे पनट्राक्टर ला पुढ वरंगळ लागली कि बी पडत नाही
Contact me at
mvbhabad5981@gmail.com
जर वर येत त्यामुळे चाक यँत्राच
रोहितचे हे यंत्र कितीचा आहे? साहेब
3 वर्षांपूर्वी 54हजार
आरदा ऐकरला किती मका लागती
3.5 kg
4
He perani yantra kiti date ahe price Kay ahe sanga
1 वर्षांपूर्वी 9 दाते 60k₹
र रोहित पेरणी यंत्राची किंमत
हे यंत्र किती फणी आहे
9
सर मला खूप छान माहिती व इतर कोणत्याही प्रकारची माहिती मिळत आहे,plZ ग्रुपमध्ये घेऊन टाका....9359100124👍
सर तुमचा नंबर पाठवा माझ्या कडे पन रोहित यंत्र आहे
छोटा ट्रॅक्टर च व्हिडिओ पेरणी यंत्र विषयी व्हिडिओ बनवा
No available. I will meet another farmer in future. So, stay connected.
25 hp caption la चालते 5 फणी
सर याचा मध्ए बी शिल्लक राहत उपाय सांगा
या मध्ये थरमकॉल लावा खालच्या बाजूला 1 बी सुधा राहत नाही.!!!!
Yantrachi price
60000₹
50000 5 दाती अकलुज
@@samdhanpatilpatil8204 मी 9 दाती 60000₹ ला घेतलं, मागच्या वर्षी
@Prashant Patil मोबाईल नंबर सांगा
सर व्हिडिओच्या शेवटी शेयर करा लाईक करा कशे टाकले ते प्लीज सांगा
😃😃😃😃
mvbhabad5981@gmail.com
Sir mazyakade rohit ch 9 gani yantra aahe mla yantrachi setting jamat nahi tari tumcha number dya plz
Insta or facebook page cantact
आमच्या कडे चार फनी रोहित च पेरणी यंञ आहे 6नंबरच्या चक्की ने पेरले ,पण मका दाट होती बी 7 किलो एकरी लागलं.
Mag एकरी किती बियाणे लागले पाहिजे@@amoltemkar9387
रोहीत पेरणीयंत्राची किमत किती?
मागच्या वर्षी 54000₹
80,000 13 fn
Shillak Biyane kadanyachi mahiti sanga
हातानेच काढावं लागेल!!!
मग भूमी धरतीचे पेरणी यंत्र चांगले नाहीत काय
भूमी आणि धरतीचे स्टेनलेस स्टीलमध्ये येतं
बी काढायची सोय आहे
त्याच्या फिरणाऱ्या शाफ्टला बेरिंग वापरलेल्या आहेत
बी खाली शिल्लक राहतात आणि थोडे बी असल्यानंतर बी उचलत नाहीत
✅
मका पेरणी काशी झाली कसा उतरला तो विडिओ टाकला नाही तुम्ही....?
चॅनल वर व्हिडीओ चेक करा
ते खाली बी शिल्लक राहत सर त्याला काय करावा लागेल
दोन पर्याय आहे
1 बियाणे जास्तीचे खरेदी करणे
2 मोडीफाय करायला हुशार कारागीर हवा
@@MeActiveFarmer ते मोडीफाय कशे करावे त्या साठी सर थोडीशी कल्पना सुचवा
थरमॅकॉल लावा खालच्या बाजूस एक बी सुधा राहत नाही 8999238596
आर भावड्या राग नको मानू त्या चकत्या फिरताना जवळून दाखवायच राहून गेलंहोत म्हणून मी माग म्हणलो होतो महत्त्वाच दाखू शकला नाही .🏵️🙏🏵️
🤔 पुढच्या वेळेस नक्की
Tum mobile number send Kara
यंत्र कोणते आहे?
रोहित, पुणे
बी शिल्लक राहते काय करावे खाली
चकतीच्या घेरापर्यंत खालच्या भागात थर्माकोल टाका
8 kg
नमस्कार
🙏
22 इंच 8 किलो
तुमचा नंबर पाठवा सर
Machine kuth bhetal
तुम्ही कुठून आहात
Aamhala pan gheyach aahe Ahmednagar
@@MeActiveFarmer Ahmednagar dealer no send kra
@@MeActiveFarmer gunjale tal. Rahuri
एक ऐकार आठ कीलो
10 kg
Tu cha nabar Dena. Bhau makad ahet masin Rohit cha
तुमचा नं द्या मी कॉल करतो
@@MeActiveFarmer 9970751923
ऐवढा व्हीडिओ बनवताय तय नंबर का देत नाहीत
भाऊ सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नाही, माफ करा
इंस्टाला फॉलो करा यथावकाश कॉल करेन
कांदा पेरणी यञ पाहिजे
चौकशी करून घ्या,
तसंही कांदा पेरून अवरेज मिळत नाही
मोबाईल नंबर सांगा
Chan knolege dada ph no 9423543467
धन्यवाद
तुर उडीद अंतरपिक
कसे करायचे
Sir tumchya nabar dya
आम्ही तेरा दाती वापरतो
Kute betle 7 Dati & price
संपर्क करा, मदत करेन
mvbhabd5981@gmail.com
@@MeActiveFarmer Rohit perni yantra pahije 11 fhani
@@rahulbahure6642 मोबाईल नंबर सांगा
@@gorakhsonawanee6195 9423100719
7 किलो बी मका
👍
Mala ghyayche ahe ppz contact no
Instagram page
me_active_farmer_official
दादा मला नंबर द्या तुमचा
mvbhabad5981@gmail.com
आपला मो नंबर सांग व पाठवा
Insta, Facebook
@@MeActiveFarmer आपला नंबर पाठवा बोलायच आहे पेरणीयंत्राच्या बाबतीत
Tumacha nambar dya
mvbhabad5981@gmail.com
दादा मी पण ह्याच वर्षी रोहित च मशीन घेतलं खूप मस्त पेरणी करत मी माज्या परी ने त्यात खुप बदल केले येत मी 4 दिवसात 30 एकर रान पेरणी केलं ये पण उतरावं रिझल्ट खुप मस्त भेटला माज्या शी संपर्क साधू शकता 9623231301
मी कॉल करेन लवकरच
मो नंबर सांगा तुमचा
मला खुप अडचन येत आहे पेरणी यंत्राच्या बाबतीत म्हणून मो नंबर पाहिजे तुमचा बोलायच आहे मुद्याच
मो नजर सागा
mvbhabad5981@gmail.com
भावड्या राग नको मानू पण अद्यावत यंत्रणेसी सुसंगत आणि अतिमहत्वाचाभाग तु दाखवू शकला नाही .
काय अपेक्षा आहे ते तरी सांगायचं दादा!
मी फक्त माहिती देतो असं नाही तर मी माहिती घेण्याचीही तयारी ठेवतो. आणि यात राग काय? मी एक हाडाचा शेतकरी आहे. शेती करण्यासाठी मी कोणताही कोर्स केलेला नाही. आपल्या सारख्या सुज्ञान मंडळींच्या सल्ल्यानेच बदल करत असतो! त्यामुळे आपण प्रश्न विचारल्याशिवाय काय सांगायचं राहिलं ते कसे कळणार?
प्रश्न विचारा उत्तर मिळेल! तुम्ही माहिती देणार तर तुमचं स्वागत👍
राग मानू नको भाऊ तुझं बोलन माहिती छान आहे ....यंत्र चालूमधे फक्त आतून चकत्या बियांमधुन फिरताना आणि बाहेरून दाने पडतानाचा वीस सेकंदाचा व्हिडीओ दाखव .म्हणजे तुझ्या व्हिडीओ दाखवण्याचा लोकांना अधिक फायदा होईल असं मला मागे म्हणायच होत .बाकी छान आहे.9970105284 या नंबरला फोन कर
फोन नंबर दया भाऊ तुमचा
Insta or facebook
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
करडी पिकासाठी कोणती चकती वापर करावी
स्पेशल चकती येते, पण आतापर्यंत मी स्वतः अनुभव घेतलेला नाही
कांदा रोप पेरणी साठी चकत्या कोणत्या वापराव्या
Barbtii ya pikavar chakti
भाऊ गहु पेरणी सेटिंग कशी करावी लागते
चकत्या मिळतात, कोणत्याही पिकाची पेरणी करताना फक्त वेगवेगळ्या पिकानुसार चकत्या बदलाव्या लागतात, आणि दाते ऍडजस्ट होतात
@@MeActiveFarmer भाऊ मी चकत्या बरोबर वापरतो पन माझं बियान अर्ध्या एकर ला १५ किलो च पडत काय करावे लागेल जास्त पाडण्यासाठी
Barbtii ya pikavar chakti
❓पीक