स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudheद # घटस्थापना गीत # दुर्गादेवी गीत
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudhe# देवी भजन # घटस्थापना गीत # देवी भजन
नमस्कार मंडळी
आज आम्ही घटस्थापने निमित्त तयार केलेलं एक भजन सादर करीत आहोत .हे गीत आमच्यासाठी विशेषच आहे कारण आम्ही आमच्या कुलदेवीसाठी हे भजन तयार केले आहे .गुहागरची दुर्गादेवी ही आमची कुलदेवी आहे आणि तिचे स्मरण करूनच आम्ही दरवर्षी नवरात्र बसवतो.याप्रसंगी सुचलेले शब्द म्हणजेच हे गीत आहे आणि त्याला थोडंसं चालीत बसवून आम्ही नवरात्रीच्या भजन मालेत घेतलं आहे .आता आपल्याला हे गीत कसं वाटलं नक्की सांगा म्हणजे आम्हाला पुढे पण काही सुचलं तर आम्ही ते गीताच्या स्वरूपात सादर करू .
गीत शेवटपर्यंत आहे का लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. सबस्क्राईब केला नसेल तर ते देखील करून घ्या आणि वजनांचा आनंद अविरत घेत राहा .
हे भजन म्हणजे आमच्या कुलदेवीला सादर केलेली एक छोटीशी सेवा आहे आणि ही सेवा आम्ही आपल्याबरोबर शेअर करीत आहे .
धन्यवाद🙏 सौ स्मिता सहस्रबुद्ध
983 330 4783
मधुर घटस्थापना गीत ..शब्द मोहक गायन सुरस
@@arpitaagarkar312 धन्यवाद🙏
श्रीमहालक्ष्मी दैव्य नमः
@@vishakhaabhyankar148 धन्यवाद🙏
खूपचं छान आहे भजन आणि चालही गोड आहे.
@@sulakshanabodas7614 धन्यवाद🙏
खुपच सुंदर मस्त ताई भजन सुरेख चालही खुप सुंदर. 👍👍🙏🙏🌹
@@seemakanikdale2126 धन्यवाद🙏
KHUPCH SUNDER RACHANA ANI SUNDER CHAAL.JAY DURGA MATA.🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@@meenaksheeathavale1198 धन्यवाद🙏
रचना,चाल, सादरीकरण सगळं उत्तम 👌👌🙏🙏
धन्यवाद🙏
दर्शनाची हुरहूर लावणारी रचना. खूप भावपूर्ण. 🙏🏼🌸
@@ashwi7 धन्यवाद🙏
स्मिता ताईतुम्हीं कैलेली रचना भावपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे.शब्दरचना तसेच भजनाची चाल खूप वेगळी आहे.तुम्हां सर्वांच अभिनंदन आणि नवरात्रींच्या खूप शुभेच्छा.
@@padmajakelkar5918 धन्यवाद🙏
खूप सुंदर रचना आणि गायन 👌👌🙏🙏
@@mangalayadwadkar1058 धन्यवाद🙏
chhan
@@rashmijoshi8399 धन्यवाद🙏
खूपच गोड आहे.
@@padmajakulkarni8813 धन्यवाद🙏
खुप सुंदर रचना ताई, शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@@smitakelkar8183 धन्यवाद🙏
गाण्याची रचना आणि चाल छानच....👍
@@vishwajeetsahasrabudhe7842 धन्यवाद🙏
Very nice👌👍
@@vijayajoshi4075 धन्यवाद🙏
खूपच सुंदर
@@pratibhapurkar4983 धन्यवाद🙏
❤
@@manjushakelkar4972 🙏
खुप छान गायलात ताई 👌👌🙏🙏
@@mahalaxmibhajanmandal4905 धन्यवाद🙏
Chan
@@nehakhare-wp9pi धन्यवाद🙏
छान 🙏
@@sujatasahasrabudhe781 धन्यवाद🙏
छान
@@jyotisolegaonkar2564 धन्यवाद🙏
Ati shay got vasundhareche susati rachana
@@ravindrasakharkar2731 धन्यवाद🙏