स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudheअशीच अंबे हास# अष्टमी गीत# नवरात्रविशेष गीत#devotional songs
    नमस्कार मंडळी
    आजचे अष्टमी विशेष भजन सकाळच्या ऐवजी संध्याकाळी सातला देत आहे कारण घागरीची अष्टमी संध्याकाळी असते आणि त्यावेळेस आपणास भजन मिळावे म्हणून आता हे भजन पब्लिक केलं .
    धन्यवाद🙏🙏 सौ स्मिता सहस्रबुद्धे
    nandini 1959@yahoo.com
    • अथ दुर्गाद्वात्रिंशन्न...
    4th oct 6 asm

Комментарии • 77

  • @smitas1988
    @smitas1988  11 месяцев назад +2

    हे भजन स्वर्गीय सौ.मीना आठल्ये बऱ्हाणपुर
    यांनी लिहिलेले आहे आमच्या एका श्रोत्यांनी ही माहिती आम्हांला नुकतीच दिली आहे. त्याचे आभार🙏🏽

  • @swatitalekar6672
    @swatitalekar6672 24 дня назад +1

    स्मिता ताई तुमची सर्व भजने आत्ताच
    ऐकली.खूपच सुंदर आहेत. व चाली पण
    छान आहेत. मंडळातील सर्वांनी गायली पण छान.

    • @smitas1988
      @smitas1988  23 дня назад

      @@swatitalekar6672 धन्यवाद🙏

  • @amrutadatar9394
    @amrutadatar9394 7 дней назад +1

    खूप सुंदर 👌

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@amrutadatar9394 धन्यवाद🙏

  • @vasantilehekar2002
    @vasantilehekar2002 7 дней назад +1

    Khup sundar shadba aahet .aani chal dekhil chaan aahe .❣️👏🏽🙏🏼

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@vasantilehekar2002 धन्यवाद🙏

  • @vasantikulkarni2445
    @vasantikulkarni2445 Год назад +1

    खूप सुंदर मस्त भजन. कानाला गोड व अर्थसुध्दा 🙏🙏

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद🙏🏽 आपण कठून ही भजन पाहत आहात

    • @vasantikulkarni2445
      @vasantikulkarni2445 Год назад +1

      मी वासंती कुलकर्णी पुण्यात सनसिटी रोडवर असते तुमची भजने परत परत ऐकावीशी वाटतात 🙏🙏

  • @sonalpatil9553
    @sonalpatil9553 2 года назад +1

    खूप सुंदर म्हणतात सगळ्या जणी

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@sonalpatil9553 धन्यवाद🙏

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 5 месяцев назад +1

    खुप सुंदर गायल ताई जय जगदब

    • @smitas1988
      @smitas1988  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @sanjugore-iv3of
    @sanjugore-iv3of Год назад +1

    खूप च सुंदर

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @anitapanse7136
    @anitapanse7136 Год назад +1

    अर्थ व चाल दोन्ही खूप छान

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@anitapanse7136 धन्यवाद🙏

  • @sunitajoshi5769
    @sunitajoshi5769 2 года назад +1

    Sunder very nice

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@sunitajoshi5769 धन्यवाद🙏

  • @manglanimbalkar1598
    @manglanimbalkar1598 Год назад +1

    भजन तालासुरात छान वाटलं

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@manglanimbalkar1598 धन्यवाद🙏

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 Год назад +1

    सुंदर सादरीकरण छान 😅

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @sunitabhambure911
    @sunitabhambure911 2 года назад +1

    खूप सुंदर चाल

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 2 года назад +1

    खूप छान आहे

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@nirmalayadav5207 धन्यवाद🙏

  • @prakashkenodkar2004
    @prakashkenodkar2004 2 года назад +1

    खूपच छान

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @archanaabhyankar6501
    @archanaabhyankar6501 Год назад +1

    खरंच खुपच छान चाल आहे व शब्द सुरेख

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @manalijoshi740
    @manalijoshi740 2 года назад +1

    Sunder

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 12 дней назад

    👌👌👌👌👌🎉🎉

  • @anantsahasrabudhe8756
    @anantsahasrabudhe8756 Год назад +1

    जय अंबामाता🙏🙏

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @veenahedaoo4796
    @veenahedaoo4796 2 года назад

    Khup surekh bhajan

  • @anitapanse7136
    @anitapanse7136 Год назад +1

    Chal v theka arthpurn bhjan

    • @smitas1988
      @smitas1988  7 дней назад

      @@anitapanse7136 धन्यवाद🙏

  • @arpitaagarkar312
    @arpitaagarkar312 2 года назад +1

    वा उत्तम शब्द, चाल आणि गायन. जोरदार

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद,,🙏🙏

  • @latarajwade871
    @latarajwade871 Год назад +1

    सुंदर

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Год назад +1

    अंबे हास माझ्या घरात ग हवे असे मला वाटते .देवी घरात मखरात बसते व सुहास्य वद नाने आपल्याकडे पाहते अशी भावना असते आपली म्हणून दारात ऐवजी घरात हवे .एक सहज विचार..बाकी अत्यंत सुंदर म्हणता आपण सर्वच भगिनी..

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад +1

      गाण्याचे शब्द जसे मिळाले तसेच घेतलेत असो
      आपली सूचना योग्यच आहे पण गीतकाराच्या शब्दांना त्याच्या परवानगी शिवाय फारसे बदलता येतनाही

  • @urmilavaidya6636
    @urmilavaidya6636 2 года назад

    खूप खूप सुंदर भजन आहे

  • @manishakulkarni9284
    @manishakulkarni9284 2 года назад +1

    खूप सुंदर झाले भजन 👌🙏

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @prabhayambadwar26
    @prabhayambadwar26 Год назад +1

    अंती सुंदर नमस्कार मैत्रीणीनों सर्वांनाच दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @shilpan9840
    @shilpan9840 2 года назад +3

    Khup chan. lyrics sunder. Khup anand watla devi chya krupene amala chan chan bhajnacha swaranjali kadun prasad milala. Mi Ashtami bhajan, kunku lawu ya piano war basavnyacha prayantna kela. Mazyaghari navrtara aslymule mala tumchya bhajanacha devi kadun ashirwaad milala samadhan watle. manapasun saglanche abhinandan.🙏👏

  • @vandanabarde1817
    @vandanabarde1817 Год назад +1

    ताई मला आपल्या भजन मंडळात जॉईन होता येइल का मला खूप आवडतात तुमची भजन सगळ्या खूपच सुंदर गोड गातात 🙏🙏

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      तुम्हीं रहाता कुठे आमचे मंडळ चिचवडलां आहे

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 2 года назад +1

    खुप खुप छान झाले भजन.... 👍👌👌🙏🙏🌹

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @vandanadeshpande303
    @vandanadeshpande303 2 года назад

    Khup. Chan

  • @chaitannyasahasrabuddhe6320
    @chaitannyasahasrabuddhe6320 Год назад +3

    नमस्कार
    अशीच अंबे हास या शब्दांनी सुरू होणारी एक पदरचना माझे मित्र अभिषेक पांडे यांनी सुद्धा केलेली आहे. ती मी आपल्याला पाठवतो कदाचित पुढे या पदाचाही आपल्याला उपयोग होईल.
    ।।श्री।।
    अशीच अंबे हास।माऊली।अशीच अंबे हास
    तुझ्याच मंगल वदनाचा ग मनात राहो ध्यास ।।धृ।।
    तुझ्या स्वागता सजले हे घर
    उभा राहिलो जोडूनिया कर
    तव पूजेचा ध्यास ।।१।।
    तू येता ग आई अंगणी
    गंगा यमुना आल्या नयनी
    उतरल्या तुझिया पदकमलास ।।२।।
    अष्टसात्विक भाव उमटले
    सगुण रूप तव ह्रदयी स्थापिले
    घडावा संतांचा सहवास।।३।।
    एक मागतो तुजला आता
    मी लेकरू तू माझी माता
    दे शुद्ध भक्ती विश्वास।।४।।
    .अभिषेक.पांडे, यवतमाळ

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      खूप खूप धन्यवाद अश्याच रचना आम्हांला आपल्यासारखे रासिक देतात म्हणून काहीनवे देण्याचा आमचा मानस पूर्ण होतो
      रचना फारच सुंदर आहे आम्हीं नक्कीच तयार करु
      तुमच्या मिंगाचे नावही त्यात नमूद करू त्यांनाही आमच्याकडून धन्यवाद🙏🙏

  • @vaishaliitraj1929
    @vaishaliitraj1929 2 года назад +1

    खूप सुंदर भजन ❣️🌹

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @vandanasapre4349
    @vandanasapre4349 Год назад +1

    खुपच छान भजन 👌👌

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад

      धन्यवाद 🙏🏽

  • @sadhanajanaskar7032
    @sadhanajanaskar7032 2 года назад +1

    सुंदर नाविन्यपूर्ण भजन 👌👌🙏

    • @smitas1988
      @smitas1988  2 года назад

      धन्यवाद🙏🙏

  • @maltimorankar1815
    @maltimorankar1815 2 года назад +1

    Khupch Chan namaste

  • @surekhakulkarni5789
    @surekhakulkarni5789 Год назад +1

    संपूर्ण गाणे टाका प्लिज

    • @smitas1988
      @smitas1988  Год назад +1

      गाणे खाली येत आहे बघा

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 2 года назад +1

    तुमचा क्लासकुठेअसतो डिटेलद्या

  • @shashikantsaraph6542
    @shashikantsaraph6542 11 месяцев назад +1

    हे भजन स्वर्गीय सौ मीना आठल्ये बुरहानपुर यांची स्वरचित रचना आहे विनंती आहे भजन च्या सुरवाती ला लेखिका चा उल्लेख करावा।

    • @smitas1988
      @smitas1988  11 месяцев назад

      आम्हांला माहित नव्हत आता भजनाच्या आधी उल्लेख करता येणार नाही डिस्क्रिप्शन मधे देते
      आणि कमेंटमधे पण उल्लेख करते धन्यवाद सांगितल्या बदल 🙏🏽

    • @shashikantsaraph6542
      @shashikantsaraph6542 11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @shitalzende
    @shitalzende 2 года назад +1

    सुश्राव्य,अंबा नक्कीच हसेल

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 2 года назад +1

    खूप खूप छान

    • @geetahasabnis7471
      @geetahasabnis7471 2 года назад

      खूप छान चाल व गायन❗👍👍👍💐