स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudheनवरात्री # देवीची दृष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudhe# नवरात्री गीतमाला देवीची दृष्ट
    नमस्कार श्रोते हो
    आपल्या नवरात्रीच्या गीतमालाची गाणी आपल्याला कशी वाटली ? आपल्या श्रोत्यांच्या विनंतीवरून आम्ही ह्या गीतमालेत एक आणखी नवे गीत सादर करीत आहोत .आमच्या श्रोत्यांकडून बरेच दिवसापासून आम्ही देवीची दृष्ट सादर करावी ही इच्छा व्यक्त होत होती मागच्या वर्षीपासूनच याबद्दल सूचना येत होत्या पण आम्हाला हवी तशी दृष्ट मिळाली नाही आणि तयार देखील करता आली नाही पण दोन दिवसांपूर्वी मंगलाताई कोराडे यांनी फोनवरून मुद्दाम सांगितले की तुम्ही देवीची दृष्ट सादर करा .याला योगायोग म्हणावा की ईश्वरी प्रेरणा पण त्यादिवशी रात्री दृष्टीचे शब्द सुचले आणि लगेच वंदनाताईना म्हंहल करू या का रेकॉर्ड . भगिनी खूपच व्यस्त होत्या पण ४जणी गोळाकरून ही दृष्ट तयार झाली . अर्थातच खूप गडबडीत जास्त सराव न करता हे रेकॉर्डिंग केल आणि श्रोते हो तुमच्या साठी हे सरप्राइझ देता आल . वंदनाताईना पण हे सर्व करतांना खूप वेळ द्यावा लागतो पण जमवल सर्वांनी . तर चला ही दृष्ट ऐका आणि आपली कमेंट नोंदवा .
    दसऱ्या निमित्य आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐
    .नवरात्रोत्सवात आपण केलेली देवीची सेवा देवीचरणी अर्पण करतो .या उत्सवातून आपणास खूप ऊर्जा मिळते आणि ते वर्षभर आपल्याला पुरते .
    दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे विजयादशमी निमित्त रामाचे एक अतिशय सुंदर आणि कधीच ना ऐकलेलं असं भजन देणार आहे ते पण ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या .नेहमीप्रमाणे लाईक शेअर करत चला .सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या ते एकदाच करावं लागतं .
    आतापर्यंतच्या आपल्या सहयोगाबद्दल खूप खूप आभार असाच लोभ अशीच माया आणि असाच सहयोग आमच्या चॅनलवर कायम असू द्या
    धन्यवाद🙏 सौ स्मिता सहस्रबुद्धे
    9833304783

Комментарии • 44

  • @nirupamakulkarni4672
    @nirupamakulkarni4672 5 часов назад +1

    खूप सुंदर! आई नेहमी लेकराची दृष्ट काढते. ही लेकरांनी आईची दृष्ट काढायची कल्पना खूप भावली.
    खूप सुंदर शब्दरचना आणि गायन.
    साष्टांग नमन.

    • @smitas1988
      @smitas1988  4 часа назад

      @@nirupamakulkarni4672 धन्यवाद🙏

  • @anitabapat
    @anitabapat 7 часов назад +1

    फारच सुंदर

    • @smitas1988
      @smitas1988  6 часов назад

      @@anitabapat धन्यवाद🙏

  • @amrutadatar9394
    @amrutadatar9394 7 часов назад +1

    खूप छान 👌🙏
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

    • @smitas1988
      @smitas1988  6 часов назад

      @@amrutadatar9394 धन्यवाद🙏

  • @snehalabhyankar3788
    @snehalabhyankar3788 10 часов назад +1

    अतिशय उत्कृष्ट......

    • @vandanasahasrabudhe4214
      @vandanasahasrabudhe4214 9 часов назад

      दसरा शुभेच्छा नमस्कार धन्यवाद

    • @smitas1988
      @smitas1988  8 часов назад

      @@snehalabhyankar3788 जय जगदंब🙏

  • @sukhadachandorkar5010
    @sukhadachandorkar5010 6 часов назад +1

    नऊ दिवस विविध नवस्वरुपात आई जगदंबा आपल्या भक्तांना दर्शन देऊन सुखावते... अर्थातच भक्तांची देव/देवांदिकांनादेखील माणसांप्रमाणे दृष्ट लागते.. ही कल्पनाच किती संवेदनशील तरीही सुखावह आहे.आपल्या भजनातून किती भावपूर्ण,वात्सल्यतेने सर्व सख्यांनी सादर केले.. खूपच सुंदर !!झक्कास.... नवरात्रात आपल्या विविधरंगी भजनांनी कान तृप्त झाले... असो, सगळ्यांना दस-याच्या,विजयादशमीच्या मनःपूर्वक खूप हार्दीक शुभेच्छा !! जय श्रीराम... जय जगदंब !! 🎉❤❤

    • @smitas1988
      @smitas1988  6 часов назад

      @@sukhadachandorkar5010 जय जगदंब सर्व त्या आईची प्रेरणा आणि कृपा🙏

  • @VandanaDighe-qw4wd
    @VandanaDighe-qw4wd 2 часа назад +1

    खुपच सुंदर

    • @smitas1988
      @smitas1988  2 часа назад

      @@VandanaDighe-qw4wd धन्यवाद🙏

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 3 часа назад +1

    तुमच्या डोंगरावर डोंगर ग या भजनाने आम्ही या नवरात्रात खुश केले सर्व भक्तांना.जिथे जिथे भजनाला गेलो.सर्वांना आवडले

    • @smitas1988
      @smitas1988  3 часа назад

      @@swatipimparkar6769 धन्यवाद🙏
      सर्वआईची कृपा

  • @rajivjoshi289
    @rajivjoshi289 7 часов назад +1

    kupe sundar rachna ani chal. ashich pragti hoyue de 😊😊😊. Happy Dasr to all

    • @smitas1988
      @smitas1988  6 часов назад

      @@rajivjoshi289 धन्यवाद🙏

  • @shilpan9840
    @shilpan9840 5 часов назад +1

    खूप छान दृष्ट 🙏शब्दारचना सुंदर. दसरा च्या स्वरांजली भगिनींना शुभेच्छा 💐

    • @smitas1988
      @smitas1988  4 часа назад

      @@shilpan9840 धन्यवाद🙏

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 5 часов назад +1

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @smitas1988
      @smitas1988  4 часа назад

      @@supriyagorhe8268 धन्यवाद🙏

    • @shubhadalondhe8120
      @shubhadalondhe8120 4 часа назад +1

      दृश्य या गाण्याची रचना शब्द चाल फारच सुंदर आहे

    • @smitas1988
      @smitas1988  3 часа назад

      @@shubhadalondhe8120 धन्यवाद🙏

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 3 часа назад +1

    खूपच छान स्मिता ताई..खरंच इतके सुंदर रूप असते की नजरच हटत नाही...दृष्ट लागून कोमेजून जाऊ नये म्हणून नेहमी म्हणता येईल ही रचना..धन्यवाद..

    • @smitas1988
      @smitas1988  3 часа назад

      @@swatipimparkar6769 धन्यवाद🙏

  • @vaishalikalamkar1428
    @vaishalikalamkar1428 2 часа назад +1

    Beautiful

    • @smitas1988
      @smitas1988  Час назад

      @@vaishalikalamkar1428 धन्यवाद🙏

  • @smitakelkar8183
    @smitakelkar8183 6 часов назад +1

    खुप छान रचना ,स्वरबद्ध पण छान केले आहे ,आईची दृष्ट काढताना ची म्हणुन रचना खुप ऐकल्या आहेत पण ही रचना वेगळी आहे.

    • @smitas1988
      @smitas1988  6 часов назад

      @@smitakelkar8183 धन्यवाद🙏

  • @laxmychinchole4403
    @laxmychinchole4403 2 часа назад +1

    निशब्द आहे मी ,आईची दृष्ठ काढल्या सारखीच वंदना मॅडम आणि स्मिता मॅडम ची पण दृष्ट काढली पाहिजे ❤❤

    • @smitas1988
      @smitas1988  2 часа назад

      @@laxmychinchole4403 धन्यवाद🙏

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 10 часов назад +1

    सर्वांना दसरा शुभेच्छा देवीचे फोटो खूप सुंदर दिसत आहे दृष्ट रचना सौ स्मिता वहिनी सहस्रबुद्धे ह्यांनी खूप छान वर्णन केले आहे

    • @smitas1988
      @smitas1988  10 часов назад

      @@vandanasahasrabudhe4214 धन्यवाद🙏 सर्वभजन देवी चरणी समर्पित जय जगदंब🙏

  • @AshwiniSirdeshpande
    @AshwiniSirdeshpande 4 часа назад +1

    खूप सुंदर गीत सादर केले आहेत...आई अंबाबाईप्रमाणेच स्मिता ताईंची पण दृष्ट काढायला हवी. अभिनंदन..👍💐😘

    • @smitas1988
      @smitas1988  4 часа назад

      @@AshwiniSirdeshpande धन्यवाद🙏

  • @jyotisolegaonkar2564
    @jyotisolegaonkar2564 10 часов назад +1

    छान

    • @umanawlekar4053
      @umanawlekar4053 10 часов назад +1

      खूपच छान मी आपली सर्व भजन न चुकता एकते आम्ही आमच्या सोसायटीतील ग्रुप मध्ये म्हणतो सर्वांना धन्यवाद

    • @umanawlekar4053
      @umanawlekar4053 10 часов назад +1

      आम्ही दृष्ट घेतच नव्हतो आता नक्कीच घेऊ नमस्कार

    • @smitas1988
      @smitas1988  10 часов назад

      @@umanawlekar4053 धन्यवाद🙏

    • @smitas1988
      @smitas1988  10 часов назад

      @@jyotisolegaonkar2564 धन्यवाद🙏

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 5 часов назад +1

    छानच, देवी नंतर तुम्ही पण एकमेकींची दृष्ट काढा तुम्ही पण सगळे छान गातात

    • @smitas1988
      @smitas1988  4 часа назад

      @@supriyagorhe8268 धन्यवाद🙏

  • @anjalipatankar9421
    @anjalipatankar9421 9 часов назад +1

    निशब्द मी. आईची दुष्ट काढीन आपल्या भजनांची सांगता खूप छान झाली ,आज भजन ऐकलं ते मन खूप प्रसन्न झाल. तुम्हा सगळ्या सख्याचे खूप आभार आणि सगळ्यांना मनःपूर्वक दसऱ्याच्या शुभेच्छा❤🙏🌹🙏

    • @smitas1988
      @smitas1988  8 часов назад

      @@anjalipatankar9421 जय जगदंब🙏