स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudhe# श्रीरामाचे भजन# दसरा विशेष प्रस्तुति

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudhe श्रीरामाचे भजन# दसरा विशेष प्रस्तुति# एक अगदी नवे सुंदर गीत
    नमस्कार मंडळी
    दसऱ्यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज दसऱ्यानिमित्त रामाचे एक अतिशय सुंदर असे गीत सादर करीत आहे गीताची रचना केलीये सौ लता गोंधळेकर यांनी आणि त्याला चाल दिली आहे वंदनाताईंनी .आपण आपल्या चैनल वर आपल्या अवतीभवती असलेल्या रचनाकारांच्या रचना घेऊन त्याला चाली लावतो आणि आपल्यासमोर सादर करतो .आपल्याकडे देखील अशा काही गीत रचना असतील तर आम्हाला नक्की द्या आम्ही त्या आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करू .
    आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की अशा गीत रचना ज्या प्रकाशात आल्या नाहीयेत त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावआणि म्हणूनच वेगवेगळ्या लोकांकडून गीत घेऊन आम्ही त्याला चालीत बसवतो आणि सादर करतो .
    हे रामाचे गाणे आपल्याला नक्कीच आवडेल आता त्याला भरपूर लाइक शेयर करा .
    धन्यवाद🙏 सौ.स्मिता सहस्रबुद्धे
    9833304783
    • राम

Комментарии • 5

  • @kumudmhatre4548
    @kumudmhatre4548 47 минут назад

    खुप छान

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Час назад +1

    वा छानच आहे रचना आणि गायन.शांत केलेली आर्जव विनवणी. 🙏🙏
    अभिनंदन स्मिताताई

    • @smitas1988
      @smitas1988  Час назад

      @@pallaviparandekar6001 धन्यवाद हीरचना आम्हांस लेता गोंधळेकर ह्यांनी दिली त्याबद्दल त्याचे आभार🙏

  • @manglagorde1639
    @manglagorde1639 Час назад +2

    Khup chhan ❤

    • @smitas1988
      @smitas1988  Час назад

      @@manglagorde1639 धन्यवाद🙏
      जय श्रीराम