कलिंगड शेतीचा मास्टर प्लॅन 2022-23 | 1दा 2 दा 3दा कलिंगड सहज सोपे सोबत मिरची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 186

  • @ayushdoijad3746
    @ayushdoijad3746 2 года назад +8

    खूप छान सर मी बऱ्याच दिवसांपासून आपल्या या व्हिडिओ ची वाट बघत होतो धन्यवाद🙏🙏

  • @Akashkore-yy9lw
    @Akashkore-yy9lw Год назад +1

    Tumhi manapasun shetkaryancha vichar karta dada 👍👍👍

  • @ramdaspatil3424
    @ramdaspatil3424 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर, तुमचे व्हिडिओ पाहून आमचे उत्पन्न वाढले आहे ,सलाम तुमच्या कार्याला🎉💐

  • @आधुनिकतंत्रज्ञान

    सर नमस्कार मी आपले व्हिडिओ नियमितपणे अतिशय काळजीपूर्वक पाहतो तसेच आपण जी माहिती शेतकऱ्यांना कलिंगड पिकाविषयी पुरवठा ती अतिशय उत्कृष्ट आहे जवळपास कलिंगड पिकामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून काम करत आहे कलिंगडामध्ये आत्तापर्यंत 45 टनापर्यंत एकरी अवरेज काढणारा मी शेतकरी आहे परंतु मार्केट अपडाऊनचे प्रमाण कधी तर 30 रुपये दर होतो तर कधी एक ते दीड रुपया दर होतो मागील दोन तीन वर्षांमध्ये एवढे दरामध्ये तफावत होत चालली आहे की कलिंगड शेती मधून नफ्यापेक्षा आर्थिक तोटा हा वाढत चालला आहे आपण आत्ता जो मास्टर प्लॅन सांगितला त्यामध्ये जर काटेकोरपणे आपल्या म्हणण्याप्रमाणे जर नियोजन केले तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळू शकतात गेल्या वर्षी सर कमीत कमी दर हे टरबूज फळाचे एक ते दीड रुपया वर आले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुस्कान झाले ऐन हंगामामध्येच कोरोना काळापासून दर हे अतिशय घसरत चालले आहेत त्याचबरोबर आपण मास्टर प्लॅन मध्ये सांगितल्याप्रमाणे खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा असे माझे वैयक्तिक मत आहे माझे काही टरबूज पिकातील व्हिडिओ देखील मी युट्युब वर शेअर केलेले आहेत

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  2 года назад

      छान दादा मी नक्की पाहीन

    • @vasantshinde638
      @vasantshinde638 2 года назад

      @@borgavetechonology आता लागवड करायची आहे कोणते बियाणे निवडावे simba का melodi

  • @vijaypatil5153
    @vijaypatil5153 2 года назад +2

    Master plan cha vijay asu jay ho

  • @shankarkisanraonandanenand6281
    @shankarkisanraonandanenand6281 2 года назад

    वाटर सोलुबल खत व्यवस्थापन विडीवो टाका भाऊ

  • @gokulshinde198
    @gokulshinde198 2 года назад

    खूप खूप छान माहिती दिली सर मी खूप आतुरतेने वाट बघत होते.व्हिडीवची खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vaibhavkale1974
    @vaibhavkale1974 2 года назад +1

    R O H I T D A D A खुपच छान नियोजन

  • @ajitparmar9773
    @ajitparmar9773 2 года назад +13

    कोणती जातीचे वाण क आणि खते कोणत्या कंपनी चे घायचे ते पण सांगा मार्केट मध्ये खूप चायना मेड खते आहेत वॉटर सोलेबल परंतु सर्वात चांगली कंपनी कोणती ते पण कळवा दादासाहेब🙏

  • @chandulalshendge3602
    @chandulalshendge3602 2 года назад +2

    खूप चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद सर एक टरबुज करपा रोगांवर विडिओ बनवा आणि औषध पण सांगा सर धन्यवाद 🙏🙏

  • @digamberjadhav1912
    @digamberjadhav1912 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर मराठवाड्यात पोपटी मिरचीसाठी काही माहिती द्या

  • @spcreation7753
    @spcreation7753 2 года назад +5

    थंडीमध्ये कोणती व्हरायटी लावावी
    थंडीमध्ये वेल वाढत नाही सेटिंग ला प्रॉब्लेम आणि size आणि फळ गोल होतात त्यावर उपाय

  • @s.rrudre2884
    @s.rrudre2884 2 года назад +2

    खुप खुप धन्यवाद..!..sir

  • @liquorguruji7531
    @liquorguruji7531 2 года назад

    एकच वादा रोहित दादा✌️💥

  • @Mahi-be5mf
    @Mahi-be5mf 2 года назад +1

    एक नंबर प्लॅन

  • @appasahebdukre9787
    @appasahebdukre9787 2 года назад

    Khup, , SURKHMAHITI 🙏🌹🙏

  • @pushpakrakshe4346
    @pushpakrakshe4346 2 года назад

    खूप छान माहिती

  • @maheshkurhade2385
    @maheshkurhade2385 2 года назад

    खूप छान माहिती सर कलिंगडची पीक घेऊन त्याच बेडवर आपण ढबू मिरची आणि टमाट्याची पीक घेऊ शकतो?

  • @unyogpat
    @unyogpat 2 года назад

    Good information 🙏🏻

  • @shriagromachineries
    @shriagromachineries 2 года назад

    Sir us 2208 kashi varayti

  • @shyamkadam9628
    @shyamkadam9628 2 года назад

    सर मी 14/११/०२२ खरबूज लागवड केली आहे तर या बद्दलची माहिती त्याचे खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन याचे शेड्यूल वर वीडियो पाहीजे होता मीतूमचे सर्व वीडियो आवडीने बघतो. तुम्ही दीलेली माहीती छान आहे.

  • @laxmannevase7197
    @laxmannevase7197 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @dhavalsinhachavan3820
    @dhavalsinhachavan3820 2 года назад

    मका पिका विषयी माहिती चा video all details fertilizer

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y 2 года назад +1

    Sir plz variety baddal ani khat favarni schedule wr sudha video banava plz

  • @jagannathkale3854
    @jagannathkale3854 2 года назад +1

    छान माहिती. 10 डिसेंम्बर पर्यंत रान खाली होईल .परंतु आमचे रान धुके मध्ये जास्त वदड(पाणी) धरते तर वेल चालायला काही अडचण येईल का किंवा कळी सेटिंग ला काही अडचण येईल का .

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 2 года назад +1

    Nice video 👌👍

  • @somnathpatil04999
    @somnathpatil04999 2 года назад

    खूप छान सर 20. 12.2022.कलिंगड +मिरची लागवड कोणते वान निवडावे

  • @omthakarepatil9799
    @omthakarepatil9799 2 года назад

    Tuz pustaki bhasan radh kara saheb 1..bed var 4 veles kalingad kase nighel saheb..

  • @maheshbhalerao2943
    @maheshbhalerao2943 2 года назад +1

    कलिंगड संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ द्यावा खत व्यवस्थापन रोग व कीड व्यवस्थापन

  • @rajpadmar5440
    @rajpadmar5440 2 года назад

    खूप छान माहिती दिली साहेब 👍

  • @शेतकरीमिञ-ब8द
    @शेतकरीमिञ-ब8द 2 года назад +1

    Nice ✌

  • @rakeshshelar4616
    @rakeshshelar4616 2 года назад +1

    Dada me 2 kalingad v 1 soyabin ghetale ahe magil varshi ....apalya niyojana nusar

  • @Bakulikunal
    @Bakulikunal 2 года назад +1

    Sir virus yeu naye mhanun kay karayla pahije?
    Ani ala tar upay kay plz sanga

  • @Gavkari11
    @Gavkari11 2 года назад

    मुरमाड जमिनीत तर्बुजाचे पिक घेता येईल का भाऊ..m

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 2 года назад

    दादा खरेच चांगला आहे असेच मार्ग दशन देत जा

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Год назад

    Namaskar sir

  • @kishorgaikwad4208
    @kishorgaikwad4208 2 года назад

    Dhanbad sar

  • @swipigaming8610
    @swipigaming8610 2 года назад

    1 नंबर।।।।काकडीचे उत्पादन चांगले झाले।।धन्यवाद

  • @darasingghunawat9674
    @darasingghunawat9674 2 года назад

    खूप छान माहिती दिली sir
    कारले plus कलिंगड Karu shakata ka

  • @dattavishwasrao6510
    @dattavishwasrao6510 2 года назад +1

    सर,10 जानेवारीला कलिंगड आणि 20 जानेवारीला झेंडू लागवड एकत्र केली तर चालेल का?

  • @ck9593
    @ck9593 2 года назад +1

    Sir tumhi Mirchi vril fruit bor yabal video banva nahi ethe reply tya

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Год назад

    Papai ani kalingad video dya sir

  • @satishsalunke80
    @satishsalunke80 2 года назад

    सर आपण सांगितल्याप्रमाणे नियोजन केले तर नकीच शेतकयांचे उत्पनात् वाड होईल खूप छान माहिती दिली .मी पण मिरची आणी कालिंगड सोबत लावणार आहे कलिंगड जात कोणती लावावी हे सांगा धन्यवाद

  • @surajpawar4304
    @surajpawar4304 11 месяцев назад

    कलिंगड लागण ते काढणी डिटेल व्हिडिओ बनवा आळवणी शेड्युल स्प्रे शेड्युल ड्रिप

  • @bapusonawane1715
    @bapusonawane1715 2 года назад +2

    सर औरंगाबाद ला कधी कार्यक्रम आहे का

  • @prakashravan1456
    @prakashravan1456 2 года назад +1

    चुनखडी युक्त जमिनीत कलिंगड होईल का ?

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 года назад

    १५ डिसेंबरला कलिंगडची लागवड करायची आहे तर चांगली व्हरायटी कोणती

  • @vijaysargar3045
    @vijaysargar3045 2 года назад

    मस्त

  • @vilassul669
    @vilassul669 2 года назад

    Kokda dhisat hahe konti favarni konti karavi

  • @sanjaymache7047
    @sanjaymache7047 2 года назад

    मिरची कोणती लावावी खुप छान माहिती दिली जाते सर 🙏🙏

  • @aashiktadvi3427
    @aashiktadvi3427 2 года назад

    सर जळगाव हुन आहोत आमच्या कडे शेतकरी कलीगडं पिकातील गवत काढणी करत नाही कारण गवत असल्या मुळे फळावर उनाचे डाग पडत नाही असे मणे आहे तर गवत ठेवणं योग्य आहे कि नाही सर ते सांगा

  • @kalpeshjadhav3454
    @kalpeshjadhav3454 2 года назад

    Varaiti konti lavavi sanga

  • @kaushikdeshpande3961
    @kaushikdeshpande3961 2 года назад

    आत्ता खरबूज लागवड चांगली की कलिंगड variety कोणती Bobby का कुंदन

  • @vaibhavpatil9205
    @vaibhavpatil9205 2 года назад

    सब मोह माया

  • @nanasahebirkar7137
    @nanasahebirkar7137 2 года назад

    काकडीची नर्सरी कशी बनवायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवा

  • @rajeshwakchaure726
    @rajeshwakchaure726 2 года назад

    खुप छान मार्गदर्शन 👍सिडलेस कलिंगड विषयी आपलं काय मत आहे.. सीझनटा चीं हैप्पी फॅमिली..

  • @kisansurwase5945
    @kisansurwase5945 2 года назад

    सर मी एक तारखेपासून कलिंगड लावणार आहे पण थंडी जास्त असल्यामुळे कोणते बी लावू द्या हे योग्य माहिती सांगा

  • @vikaskhade4516
    @vikaskhade4516 2 года назад

    Special mirchi lagwad 20 December la keli tr chalel ka

  • @nageshmahale1544
    @nageshmahale1544 2 года назад +1

    Thank you sir

  • @RahulPatil-tb6rs
    @RahulPatil-tb6rs 2 года назад

    thank you sir..

  • @dhanajimule6492
    @dhanajimule6492 2 года назад

    Kalingad adhik jhandu lavla tar chalel ka

  • @narendrasalunkhe8719
    @narendrasalunkhe8719 2 года назад

    कलीगड लागवड किती त
    फुटावं करावे

  • @kailashbhujade9320
    @kailashbhujade9320 2 года назад

    एकरी खत किती सोडायचे ते बरोबरच सांगा

  • @bharatsarade9018
    @bharatsarade9018 2 года назад +1

    शेताला विश्रांति कित्ती दिवस द्यायची

  • @_abhi_5797
    @_abhi_5797 2 года назад

    बेसल डोस वर video बनवा..

  • @ravanmore
    @ravanmore Год назад

    Mirach+tarbuja shedul
    Taka

  • @lahuwarbhe4313
    @lahuwarbhe4313 2 года назад

    या वर्षी कलिंगडाचे रेट का असु शकते

  • @baluvarade587
    @baluvarade587 2 года назад

    kalingadacha khodva gheu sahaktoka pl.

  • @kailashbhujade9320
    @kailashbhujade9320 2 года назад

    किती दिवसांनी खत सोडायची

  • @धनराजहिरे
    @धनराजहिरे 2 года назад

    हॅलो सर नमस्कार जळगाव जिल्ह्यात पण एखादी कार्यक्रम घ्या

  • @vijaysargar3045
    @vijaysargar3045 2 года назад

    लागवडीचा व्हिडिओ पाठवा

  • @machindarhande5038
    @machindarhande5038 2 года назад

    सर आताच्या लगणीत मिरची लावली तर काय आडचन होईल का

  • @sanjaybhosale1332
    @sanjaybhosale1332 2 года назад

    निमिटोड सूत्रकृमी वर व्हिडिओ बनवा

  • @chetanpawar7246
    @chetanpawar7246 2 года назад

    18-18 var santra lavlela ahe 2 varache zad ahet, tyamdhe intercrop kalingad lavaycha ahe tar kasa lavava sir plz reply dya

  • @rampatil8109
    @rampatil8109 2 года назад

    Kalingadh madhey vangi lavli tr chalel ka sir

  • @sanjaykhot5772
    @sanjaykhot5772 2 года назад

    रोहित दादा करेक्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड एक्सप्लेन वा✌👍

  • @swapnilraut1483
    @swapnilraut1483 2 года назад +1

    शेवगा शेती ची माहिती देणारा व्हिडिओ बनवा

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 2 года назад

    Sir van कोणते निवडावे याची माहिती दिली तर फार बरे होईल.
    जागा तयार झाली आहे.

  • @pandurangmundkar2570
    @pandurangmundkar2570 2 года назад

    sir watermelon with red chilli aata karu shakhto ka.

  • @bapukale4320
    @bapukale4320 Год назад

    Kadhi lagvad Karu

  • @rajeshchavan7918
    @rajeshchavan7918 2 года назад

    Sir kakadi he favarni pesticides ani fungicide pgr mahiti dyavi

  • @hemantgavit7018
    @hemantgavit7018 2 года назад

    Besal dosh madhe it it rakaycha sir

  • @VijayDike
    @VijayDike 2 года назад +1

    💯

  • @archanahiwrale4918
    @archanahiwrale4918 2 года назад

    थंडी मधे कोणती जात लावावी सेटिंग बद्दल सांगा

  • @rafikbagewadi3385
    @rafikbagewadi3385 2 года назад

    Nelson kalingad chalel ka kokant ata sar

  • @Amolasabe92
    @Amolasabe92 2 года назад

    सर कलिंगड मधे मांडव‌ करून कारले‌पिक‌ घेतले तर‌ चालेल का

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 года назад +5

    रोहित दादा, आम्हा मराठवाड्यातील युवा शेतकरी मित्रांना फार संकटं आहेत परिपुर्ण मार्गदर्शन नाही मिळत उदा, मराठवाड्यात उन्हाळी मिरची चालते का?, नाही चालले तर कलिंगड मिरची चे कसे नियोजन राहील? असे अनेक मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏

  • @maheshmmarkad6937
    @maheshmmarkad6937 2 года назад

    कलिंगड आणि मिरची चे पूर्ण खत फवारणी निओजना वर विडीओ बनवा सर...

  • @nagnathmore4369
    @nagnathmore4369 2 года назад

    Tomato sathi banava video

  • @shivajichavan6229
    @shivajichavan6229 2 года назад

    फवारणी व खते सेडूल टाका

  • @spcreation7753
    @spcreation7753 2 года назад +4

    मी मेलोडी लावणार आहे 25 नोव्हेंबरला चालेल का रोप बुकिंग केलेत

  • @mustafapathan6986
    @mustafapathan6986 2 года назад

    कोणती व्हरायटी योग्य राहील सर आत्ताच्या लावणीसाठी

  • @dipakshevale3687
    @dipakshevale3687 2 года назад

    Schedule pahije sir mi Navin aahe..

  • @sudarshannichit6239
    @sudarshannichit6239 2 года назад +2

    Setting ch khup Kami hote
    Salag 2 वर्ष lavel hote

  • @anilbahure5718
    @anilbahure5718 2 года назад

    कोणती जात वापरावी सर टरबूज ची आणि मिरची ची कोणते वान वापरावे मास्टर प्लॅन 3 साठी🙏🏻

  • @vivekkhute007
    @vivekkhute007 2 года назад

    Besal dose Kay takava

  • @yogaanandrao9138
    @yogaanandrao9138 2 года назад

    Shedule taka sir

  • @gajananpatil9376
    @gajananpatil9376 2 года назад

    सर मला 23 नोव्हेंबर ला कलिंगड लागवड करायचे आहे रोपे बुक केलीत आता मीरची घेतली तर जमते का सर. मी पहिल्यांदाच कलिंगड करत आहे

  • @santoshadale9334
    @santoshadale9334 2 года назад +1

    👌🙏

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 2 года назад

    सर डबल टरबूज लागवड करताना होल दुसरे पडावे लागते का मी तुमच्या सल्या नुसार लावत आहे 1akar माझं रोप तयार आहे आणि मी 25 नोहेबर ला लावत आहे बाहुबली बीज आहे योग्य आहे का