स्वभावाला औषध आहे... स्वयंपूर्ण उपचार - Improve your temperament with Swayampurna Upchar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 85

  • @poojamore627
    @poojamore627 Год назад +5

    सर मॅडम 🙏🙏
    आपणा दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
    सर मॅडम आपण खूप छान प्रकारे मार्गदर्शन करता 🙏
    सर आपली बोलण्याची पद्धत शैली अतिशय मनाला आनंद देते आणि पकडून ठेवते 👍🙏
    आपण बोलणे संपूच नये असे वाटते 🙏👍🙏💐 दोघांनाही खूप खूप धन्यवाद
    आणि पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐👍🙏🙏

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Год назад +7

    Sir and mam तुमच्या दोघांचे अगदी मनापासून अभिनंदन खूप सुंदर उदाहरणे देऊन तुम्ही विषय समजावला आहे thank you 🙏🙏

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Год назад +3

    योगेश सर व अमृता ताई खुप खुप
    सुंदर हा विषय समजला . तुम्ही
    छान उदा. सांगुन तो समज़ुन दिला .
    खरच स्वभावाला औषध आहे
    ते म्हणजे स्वंयपुर्ण उपचार
    खुप धन्यवाद🙏

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Год назад +3

    नेहमी प्रमाणे आपला संवाद अतिशय उत्तम व अभ्यासपूर्ण झाले

  • @nitinmalvadkar6937
    @nitinmalvadkar6937 Год назад +1

    तुम्हा उभयतांस मनापासून धन्यवाद..
    योग्य वेळेस योग्य उपाय

  • @umajoshi4971
    @umajoshi4971 Год назад +4

    खूप छान सांगता तुम्ही....तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार 🎉

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Год назад +3

    खूप छान माहिती देत आहात.
    आपल्या दोघांमध्येही गुरूतत्व आहे त्यामुळेच इतके चांगले कार्य आपल्या हातून घडत आहे. तुमच्या कार्याला मनापासून सलाम व धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @purnimashinde6866
    @purnimashinde6866 Год назад +2

    खूप छान अत्यंत सुंदर माहिती आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार

  • @Bharti_godbole
    @Bharti_godbole Год назад +2

    सर आणि मॅडम तुम्हा दोघांचे खूप खूप आभार .आपणास मनस्वी विनंती की , आपण हे सेंटर नागपूर ला लवकर सुरु करावे , जेणेकरून अनेक लोकांना याचा फायदा होईल .धन्यवाद सर आणि मॅडम .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      आपल्या सुचनेचे स्वागत आहे .
      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 Год назад +2

    खूप सुंदर विश्लेषण, खूप सुंदर उपचार पद्धती आहे स्वानुभव आहे. तुम्हां उभयतांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  • @smitagadgil4106
    @smitagadgil4106 Год назад +2

    खूप छान सुंदर माहिती मिळाली

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Год назад +2

    आत्मा नमस्ते, खुप छान माहिती दिलीत आभार 🙏🌹

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 7 месяцев назад

    किती छान पद्धतीने तुम्ही विवरण केलंत. मस्तच. कळतय हळूहळू.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @amitkadu6332
    @amitkadu6332 7 месяцев назад

    खूप छान माहिती सांगीतली 🎉 स्वयंपूर्ण उपचारांनी स्वभाव बद्दला येतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 месяцев назад

      स्वभावाला औषध आहे - स्वयंपूर्ण उपचार .
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 Год назад +1

    Khup chan maargdarshan sir ni ani madam ya ni kele khup dhanvad

  • @virajvitonde7075
    @virajvitonde7075 6 месяцев назад

    Sir ani madam dhnywad इतका महत्वाचा विषय तूम्ही खूप छान समजावून सांगितला, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधे खूप छान माहिती मिळते, बरीच उत्तर मिळतातं.... मला मॅडम ला भेटायचे आहे. त्या भेटल्या तर मला माझ्या समस्येतून लवकर बाहेर पडता येईल असा विश्वास वाटतो. लवकर त्यांची अपॉइंटमेंट मिळावी अशी देवाजवळ प्रार्थना करते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Год назад +2

    Khup chan mahiti aahe, All the best for you both 🙏🙏

  • @prachitirodkar9259
    @prachitirodkar9259 Год назад +2

    खूप छान मॅडम आभार

  • @simapathak3252
    @simapathak3252 Год назад

    खूप छान माहिती धन्यवाद मैम & सरं

  • @vidyak...4718
    @vidyak...4718 4 месяца назад

    Khup sundar... 🙏🙏

  • @pundlikmokan4813
    @pundlikmokan4813 Год назад +2

    Khup Chan

  • @harshadjadhav2856
    @harshadjadhav2856 4 месяца назад

    Khup chan thank u sir madam

  • @swatikadam3300
    @swatikadam3300 Год назад

    विषय तर महत्त्वाचा आहेच🙏 त्याचबरोबर मॅडम n sir😊 खुप छान बोलता खरच👌🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @rekhadawand2178
    @rekhadawand2178 Год назад +1

    Chan information thank you sir and Madam

  • @onesitetoeditor3376
    @onesitetoeditor3376 Год назад +1

    Very nice.

  • @anilpawarsataradhavadshi4620
    @anilpawarsataradhavadshi4620 Год назад

    Very nice Mam
    thanks,

  • @abhiam18
    @abhiam18 Год назад +1

    Where is the center located mam?
    I have my two old people, and I want them to attend this. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

    • @abhiam18
      @abhiam18 Год назад

      @@NiraamayWellnessCenter Thank you Mam.

  • @naturesnest555
    @naturesnest555 Год назад +1

    Thyroid cha problem bara karnyasathi mudra sanga please 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार ,
      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - ruclips.net/video/x7yMkfxOR3A/видео.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Год назад +2

    🙏🌹

  • @purnimashinde6866
    @purnimashinde6866 Год назад +2

    डायबिटीस साठी कोणती मुद्रा करावी कृपया मॅडम मला सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      डायबेटिससाठी आपल्याला समान मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा
      ruclips.net/video/OvuGgH2-f2w/видео.html

  • @supriyakulkarni3375
    @supriyakulkarni3375 Год назад

    Pune yethe Niramay center kothe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे -
      १) पुणे : -
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - 8600037158 (दु. १ ते रात्री ८)
      पुणे -चिंचवड सेंटरचा पत्ता -
      २) चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      संपर्क : - 8600037159
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @dipalikale1629
    @dipalikale1629 Год назад +1

    Face वरील वांग yavr treatment pn detat ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад +1

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . वांग मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ruclips.net/video/RaXP64TadPo/видео.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

    • @shrikantthakur5915
      @shrikantthakur5915 Год назад

      @@NiraamayWellnessCenter डाॅ ठाकूर
      हे100% खरे आहे

  • @revad3000
    @revad3000 Год назад

    Madam, vyasani mansasathi kasla upay ahe tar sangha.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचार व ध्यान हे video आपल्याला दिशादर्शक ठरू शकतील . पुढील लिंक वर click करून आपण ते पाहू शकता.
      ruclips.net/video/uMco8vJc7Ic/видео.html
      व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान
      ruclips.net/video/s2gQNl9pCt8/видео.html
      व्यसनमुक्तीसाठी प्रभावी स्वयंपूर्ण उपचार!
      ruclips.net/video/y5M-qJLuIPc/видео.html

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Год назад

    🙏🙏👍🌹🌹🌹

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Год назад +1

    🙏🙏🙏🙏👍💐💐💐

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 9 месяцев назад

    मूळ स्वभाव बदलायचं असेल तर काय करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      नमस्कार,
      स्वभाव बदलला पाहिजे असे जिथे वाटते तिथे तो बदलण्यास निश्चितच सुरुवात होणार आहे. आता जो विचार मनामध्ये निर्माण झाला आहे त्याला कृतीची साथ द्या, जिथे आपणांस आतून वाटते कि मी चुकत आहे ती चूक करू नका, यातून बदल हा निश्चितच साधेल.

  • @mangeshsanekar542
    @mangeshsanekar542 Год назад

    माझा मुलगा गतिमंद आहे.तो ११ वर्षाचा आहे. त्याच्यावर स्वयंपूर्ण उपचार पद्धती करता येईल काय?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @supriyakulkarni3375
      @supriyakulkarni3375 Год назад

      ​@@NiraamayWellnessCenter 9

    • @supriyakulkarni3375
      @supriyakulkarni3375 Год назад

      Kothe aahe

    • @mangeshsanekar542
      @mangeshsanekar542 Год назад

      @@supriyakulkarni3375 Gondia district (Maharashtra)

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Год назад +2

    🙏🌹