अंगणवाडी CBE कार्यक्रम प्रोसिडिंग रजिस्टर कसे असावे!!!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 160

  • @NandaBabar-tl4fw
    @NandaBabar-tl4fw Месяц назад

    अतिशय सुरेख माहिती दिली जात आहे धन्यवाद ताई ❤

  • @dikshataral8894
    @dikshataral8894 Год назад

    खुप खुप छान तुमची माहिती मिळाली अशी माहिती अजून मिळावी अंगणवाडी रेकॉर्ड बाबत

  • @bebibaipatil5180
    @bebibaipatil5180 3 года назад

    खूपच छान माहिती सांगितली cbe कार्यक्रमाची पुष्पा बेटा

  • @parbatamundele5322
    @parbatamundele5322 Год назад

    Parbata Mundele आंगनवाडी कार्यकर्ता गोंदिया खुप छान माहीती दिला ताई

  • @NandaBabar-tl4fw
    @NandaBabar-tl4fw Месяц назад

    खरच तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी इथे खुप खुप शुभेच्छा ताई

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 3 года назад

    अभिनंदन ताई हेच समजून घेयच होते खुप खुप छान मार्गदर्शन भेटले ताईकडून 🌹🌹🌹👌👌👌🙏🙏

  • @dhanshreevartak6943
    @dhanshreevartak6943 3 года назад

    Thanks tai mla tumchya hya video chat khup Chan upyog zala

  • @sujatakharat585
    @sujatakharat585 Год назад

    खूप छान ताई आम्हीही असेच रेकॉर्ड ठेवतो आणि खर्चाची पावती ही जोडतो धन्यवाद.

  • @anitapadwal6962
    @anitapadwal6962 Год назад +1

    Thanks madam khup chan mahiti सांगितली

  • @bharatevarsha3638
    @bharatevarsha3638 2 года назад

    Khup khup chhan video Bnvlat tai dhanyvad❤❤

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 5 месяцев назад

    खूप छान रेकॉर्ड. ठेवले आहे ताई
    प्रत्येक रजिस्टर ची माहिती द्या

  • @malandhate2743
    @malandhate2743 2 года назад +1

    ताई खुप सुंदर आहे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @shakuntalabhagwat2639
      @shakuntalabhagwat2639 2 года назад

      ताई खुप छान, माहिती दिली आहे

  • @chhayabhong442
    @chhayabhong442 2 года назад

    खुपचं छान रजिस्टर ठेवलं आहे मॅडम मी पण सेम असचं रजिस्टर ठेवलं आहे ताई

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 3 года назад

    ताई अतिशय सुंदर रेकाड आहे अक्षर खुपचं सुंदर आहे तुमचे

  • @jayshribhagat3505
    @jayshribhagat3505 День назад

    खुपच सुंदर आहे

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 3 года назад +1

    फारच सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे

    • @sarojataikamble
      @sarojataikamble Год назад +1

      फार छान वाटले कार्यक्रम ताई.. धन्यवाद 🙏

  • @thzgtdjdui1439
    @thzgtdjdui1439 Год назад +1

    खुप खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @harshanagrale3710
    @harshanagrale3710 2 года назад +1

    Chan aahe tai,tumche record

  • @bhavnasidam1933
    @bhavnasidam1933 Год назад

    खुप छान Record mam🙏

  • @swamisamarth4646
    @swamisamarth4646 2 года назад

    धन्यवाद ताई खुप छान रजिस्टर ठेवले आहे

  • @ushakadam8361
    @ushakadam8361 2 года назад

    खुपचं छान माहिती मिळाली ताई धन्यवाद

  • @parajikale8504
    @parajikale8504 2 года назад

    सौ सुनंदा पाराजी काले खूपच छान माहिती दिली मालवाडगावअंक93

  • @sunitavanarase7722
    @sunitavanarase7722 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली ताई खुप खुप धन्यवाद

  • @anitakamatkar1550
    @anitakamatkar1550 Год назад

    खुपच छान माहिती❤

  • @usharakhonde8695
    @usharakhonde8695 3 года назад +4

    खुप छान रेकाॅड आहे

  • @angnvadi2mundegonsatyabham515
    @angnvadi2mundegonsatyabham515 2 года назад +2

    छान माहिती देत आहेत मॅडम सीबी ई कार्यक्रमा चे

  • @nandinipawar6568
    @nandinipawar6568 9 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली ताई

  • @Om-Deshmukh-.
    @Om-Deshmukh-. Год назад

    खुप खुप छान धंन्यवाद ताई

  • @supriyajadhav8127
    @supriyajadhav8127 2 года назад

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @sharanyabaile3655
    @sharanyabaile3655 3 года назад

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @sangitakule1207
    @sangitakule1207 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली ताई

  • @laxmithakre8879
    @laxmithakre8879 2 года назад +1

    ताई छान माहिती दिली

  • @bhartichaudhari3740
    @bhartichaudhari3740 2 года назад

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली

  • @kavitawagh4339
    @kavitawagh4339 2 года назад

    Chan mahiti Dili tai 🙏

  • @murlidharchaudharichaudhar5894
    @murlidharchaudharichaudhar5894 3 года назад +1

    खूप छान ताई अशीच माहीत देत जा

    • @rajaniawere6041
      @rajaniawere6041 2 года назад

      हीशोबाची पावती पाठवा

  • @kavitagaykar9816
    @kavitagaykar9816 3 года назад

    खूप छान माहिती दिली ❤👌👌👏👏

  • @MeenaSurywanshi
    @MeenaSurywanshi Год назад

    ताई खूप छान माहीती दिली

  • @ravirajsutar
    @ravirajsutar 3 года назад

    खूप छान माहिती दिली मॅडम 🙏

  • @adeshshirke6239
    @adeshshirke6239 2 года назад +1

    अभिनंदन ताई.आरंभ,अंकुर कार्यक्रमाचे प्रोसिंडिंग सांगा प्लीज.

  • @VanamalaGhatole-fi3nx
    @VanamalaGhatole-fi3nx 10 месяцев назад

    व्हिडिओ आवडला

  • @pavandevadhe6479
    @pavandevadhe6479 3 года назад +1

    आता ची खुप चांगली माहिती आहे

  • @mh20majhianganwadi28
    @mh20majhianganwadi28 2 года назад

    ताई पुर्ण रेकॉर्ड ऐक ऐक रजिस्टर दाखवा बचत गट आहार रजिस्टर व्हिडिओ बनवा ताई

  • @gamerom7350
    @gamerom7350 Год назад

    छान माहिती दिली मॅडम

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde1677 2 года назад

    खुपचं छान ताई 👌👌👌

  • @pallavigawandi6559
    @pallavigawandi6559 Год назад +1

    ताई एका मुलाचे दोन वेळा नाव झालं 6 म्.ते 3 वर्ष व् 3 ते सहा मध्ये 6 म् ते 3 वर्षाच् डिलेट करायचं आहे कृपया काय करायचं ते सांगा

  • @nandabaiwankhade4886
    @nandabaiwankhade4886 2 года назад +1

    खूप छान ताई

  • @pankajsuryavanshi9874
    @pankajsuryavanshi9874 2 года назад

    Khup chan 👍👌👌👌🙏

    • @pankajsuryavanshi9874
      @pankajsuryavanshi9874 2 года назад

      माता समित बैठक मायना कसा लिहायचा व सर्व रजिस्टर समजाऊन सांगा

    • @arushkamble6564
      @arushkamble6564 2 года назад +1

      ताई प्रत्येक रजिस्टर चि माहिती द्या

  • @pallavipatil1536
    @pallavipatil1536 Год назад +1

    सनियंत्रण समितीचे रजिस्टर कसे प्रोसेसिंग केलेले आहेत त्याचा व्हिडिओ बनवून दाखवा ताई

    • @vijayaborse6185
      @vijayaborse6185 Год назад

      सनियंत्रन समितीचे प्रोसिडिंग रजिष्टर कसे करायचे तो व्हिडीयो टाका ताई.

  • @prajavatiingle3332
    @prajavatiingle3332 2 года назад

    खुप छान माहिती दिली मँडम

    • @sharadamore9388
      @sharadamore9388 2 года назад

      छान माहिती दिली

  • @meenakshishelar1140
    @meenakshishelar1140 3 года назад

    Very nice tai 👍👌👌

  • @sangitarupnar439
    @sangitarupnar439 Год назад

    गरोदर माता स्तनदामातेमध्ये आली नाही तर काय करावे.

  • @ranjanachakrwar8603
    @ranjanachakrwar8603 2 года назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @shabnamkhan1239
    @shabnamkhan1239 10 месяцев назад

    Thanks tai

  • @reshmakaralkar9973
    @reshmakaralkar9973 2 года назад

    खुपच छान कायकमाचे पावती रजीसटर दाखवा

  • @tjdevesh5758
    @tjdevesh5758 Год назад

    ताई प्रोत्साहन भत्ता परिवर्तन निधी सीबी कार्यक्रम बिल मोबाईल रिचार्ज साड्यांचे पैसे कधी मिळणार ते सांगा ना

  • @nandinikokane6527
    @nandinikokane6527 2 года назад

    ताई खूप छान माहिती दिली पण कृपा करून आम्हाला ह्या कार्यक्रमांचे बिल कसे बनवावे जे आपण रेकॉर्ड मध्ये ठेवतो याचा विडिओ दाखवा

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 3 года назад

    Khupch mahiti dili madam

  • @Pushpamulik-x6k
    @Pushpamulik-x6k Месяц назад

    माझं एक बाळ उपस्थितीला नाही परंतु आहाराला आहे मग काय करावे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      मग आहारात भरून टाका

  • @sonalidevmunde8420
    @sonalidevmunde8420 2 года назад

    खुप छान आहे ताई

  • @sumitdhole8500
    @sumitdhole8500 Месяц назад

    ग्राम आरोग्य व प्रोटिन कशी ठेवायची सीबी ए कार्यक्रम सुपोषण दिवस आरोग्य संदर्भ शेवयाची प्रोसिजर प्रो शिडी दाखवा प्रत्येक कार्यक्रमाच

  • @nalinirathod7710
    @nalinirathod7710 Год назад

    ताई फार छान रजिस्टर आहे फोटो टाका

  • @sanavisatam4686
    @sanavisatam4686 3 года назад

    Khup chan mahiti aahe tai, yamule srvana khup chngle margdrshn hote.

  • @taraKadu-nm6pt
    @taraKadu-nm6pt Год назад

    Tai canvet che mule kase kadave.

  • @hirabaisonawanemadam9179
    @hirabaisonawanemadam9179 2 года назад +1

    बिल कसे तयार करायचे ते दाखवा आधी जोडलेले

  • @vanitagaikwad3580
    @vanitagaikwad3580 3 года назад

    खूपच सुंदर माहिती दिली आम्हाला सादील खर्च चे रेकॉर्ड कसे ठेवायचे ते सांगावे Pls

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 3 года назад

    खुप छान मार्गदर्शन दिले ताई अभिनंदन फोटो लावले नाहीत माझे रेकॉर्ड ठेवले आहे फोटो लावणेचे मार्गदर्शन भेटले 👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @poonajadhav8109
      @poonajadhav8109 2 года назад

      250 रूपये हिशोब कसा लिहायचा ते सांगा ताई

  • @vandanachavan5974
    @vandanachavan5974 2 года назад +1

    ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @nandadesai5458
    @nandadesai5458 8 месяцев назад

    साटा रजिस्टर कसे भरायचे फेडरेशनचा आहार येतोय

  • @navnathvastideola6642
    @navnathvastideola6642 2 года назад

    छान माहिती दिली आहे

  • @wweevent1226
    @wweevent1226 3 года назад

    Dipika Patil khup chhan tae

  • @YashodaPatill
    @YashodaPatill Год назад

    ताई यादी रजीस्टर कसे आखाव ते सांगा प्लिज

  • @ranjanaingle1333
    @ranjanaingle1333 2 года назад

    ताई दर महिन्याला दोन कार्यक्रम कधीपासून घेतो ते सांगा ना कृपया

  • @shalukadu..7139
    @shalukadu..7139 2 года назад +1

    ताई. टि एच. आर रोजचा भरावा. का 6महिने. ते 3वर्षाचा

    • @hirabaigangarde5125
      @hirabaigangarde5125 2 года назад +1

      नमस्कार ताई खुप छान माहिती दिली

    • @hirabaigangarde5125
      @hirabaigangarde5125 2 года назад +1

      अंगणवाडी सेविका हिराबाई जगन्नाथ गांगडे मांदळी90

  • @sangitajagdhane2715
    @sangitajagdhane2715 2 года назад

    खुपच छान

  • @suvarnawagh4730
    @suvarnawagh4730 3 года назад

    छान आभारी

  • @VarshVeer
    @VarshVeer 5 месяцев назад

    CBE कार्यक्रम साठी वेगवेगळे मुद्दे सांगा

  • @SumitKadam-jj2br
    @SumitKadam-jj2br Год назад

    ताई साडीचे कॅस बुक ची माहिती सांगा की

  • @shitalnamaye4111
    @shitalnamaye4111 2 года назад

    धन्यवाद ताई.

  • @kachareamalnerrural2386
    @kachareamalnerrural2386 Год назад

    ताई माहिती खुप छान देतात पण मानधनाचा कोणी विचार करत नाही

  • @laxmithakre8879
    @laxmithakre8879 2 года назад

    छान

  • @JayshriLohar-r1l
    @JayshriLohar-r1l Год назад

    स्तनदा माता चुकुन डीलीट झाली ती पुन्हा कशी आणावी

  • @sulabharama4381
    @sulabharama4381 2 года назад

    धन्यवाद ताई

  • @pavandevadhe6479
    @pavandevadhe6479 3 года назад +2

    मॅडम सनियंञंन समिति चे रजीस्टर असेच समजून सांगा

    • @ashvnibunage4742
      @ashvnibunage4742 3 года назад

      हो दाखवा🙏🙏

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  3 года назад

      यांच्या वर लवकरच video येईल...😇😇😇

  • @manisharaut2352
    @manisharaut2352 3 года назад +1

    C BE कार्यक्रम खर्च पावती त्यासंदर्भात माहिती सांगा

  • @shobhashivdas7990
    @shobhashivdas7990 2 года назад +6

    आम्ही असेच रेकॉर्ड ठेवले आहे आम्ही पावती सुद्धा लावतो कार्यक्रमाची

  • @suvarnagaikwad6887
    @suvarnagaikwad6887 5 месяцев назад

    टिएच आर रजिस्टर कसे करावे

  • @sachinhadap9828
    @sachinhadap9828 2 года назад

    Madam Maharashtra angvadi bharti kadi honar 2022

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 2 года назад

    👌👌👌🌹🌹🌹🙏

  • @सरीतामाने
    @सरीतामाने Год назад

    १0 वी पास मदतनीस याचां पण व्हिडीओ तयार करा २५ वर्षे झाली मदतनीस म्हणून कीम करत आहे

  • @mangalgaikwad7954
    @mangalgaikwad7954 2 года назад

    पावती कसी लावणे हि माहीती घ्या

  • @snehadixit8027
    @snehadixit8027 Год назад

    साडी साठी आपल्याला पैसे आले तो खर्च कसा ठेवावा

  • @sunandapatil5281
    @sunandapatil5281 3 года назад

    ताई खूप छान माहिती दिली

  • @bharatibhagwat3382
    @bharatibhagwat3382 3 года назад

    ताई वजन श्रेणीचा रजिस्टर कसे भरायचे ते सांगा प्लीज ना

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  3 года назад +1

      हो लवकरच व्हिडिओ येईल

  • @रुक्सानाशब्बीरखाँपठाणगटसलाबतपू

    मॅडम खरच्याची पावती कुठे लिहिले दिसत नाही

  • @sunitabhagat3739
    @sunitabhagat3739 2 года назад

    धन्यवाद मँडम

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 3 года назад

    नमस्कार मॅडम मी अं.सेविका आहे पोषण माहे रेकॉर्ड दाखवा मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघत असते तुमचा मो.नं. पण द्या

  • @hemltadhevde
    @hemltadhevde 3 месяца назад

    पावती कशी बनवावी ते दाखवा

  • @chetanwarevlogs884
    @chetanwarevlogs884 Год назад

    🙏🏾🙏🏾

  • @wweevent1226
    @wweevent1226 3 года назад

    👌👌👍

  • @bapuchoche6012
    @bapuchoche6012 2 года назад

    Pavti kuthe lavaychi