खूपच सुंदर अशी अंगणवाडी आहे ताई साहेब आपली पाहून खूप आनंद वाटला आपण चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मनापासून काम करत आहात याचा मनापासून आनंद झाला आपल्या या प्रयत्नाला नक्कीच 100% यश मिळणारचं यात शंका नाही कारण मनापासून काम करणाऱ्यांची केव्हातरी कोणाला ना कोणाला दखल घ्यावीच लागते आपल्या कामाला आणखीन उभारी मिळो हिच सदिच्छा !! 👍
खुप छान सजवली आहे अंगणवाडी जागा भरपूर आहे, सुविधा आहे तुमची अंगणवाडी मिनी न राहता तुम्हाला मानधन 8,500 रुपये मिळो, मी पण अंगणवाडी सेविका अं क्र 30 कोथरुड येथे आहे, हार्दिक शुभेच्छा
नमस्कार ताई तुमची मीनी अंगणवाडी आहे असे तुम्ही म्हणालात पण एकट्याने एवढे सर्व अंगणवाडी सजावट करून घेण हे खूप कौतुकास्पद आहे मोठ्या अंगणवाडी ना मागे टाकले अशी आपली अंगणवाडी आहे खूप सुंदर 💐💐💐💐
खूप छान अंगणवाडी आहे 🎉
खूप छान आहे अंगणवाडी ❤
खूपच सुंदर अशी अंगणवाडी आहे ताई साहेब आपली पाहून खूप आनंद वाटला आपण चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मनापासून काम करत आहात याचा मनापासून आनंद झाला आपल्या या प्रयत्नाला नक्कीच 100% यश मिळणारचं यात शंका नाही कारण मनापासून काम करणाऱ्यांची केव्हातरी कोणाला ना कोणाला दखल घ्यावीच लागते आपल्या कामाला आणखीन उभारी मिळो हिच सदिच्छा !! 👍
Thank you
खूपच सुंदर आहे ताई तुमची अंगणवाडी एकटे असूनही किती सुंदर ठेवली आहे अंगणवाडी
अंगणवाडी पाहून मस्त वाटलं. छान आहे तुमची अंगणवाडी.🙏🙏👌👌👌
खूप छान वाटले
छान आहे ताई तुमची अंगणवाडी अशी माहिती समजावून सांगितले धन्यवाद ताई
खुप छान अती सुंदर अंगणवाडी आहे उत्कृष्ट मांडणी केली आहे ताई खुप खुप धन्यवाद तुमचे
Welcome thank you very much
Beautiful Anganwadi
खूप छान अंगणवाडी आहे. गावी आल्यानंतर प्रत्यक्ष पहायला आवडेल👌👌👍
Thankyou
Welcome
खुप छान ताई मी पण अंगणवाडी सेविका आहे
खूप छान अंगणवाडी आहे साहित्य पण खूप छान आहे पेंटिंग पण खूप छान केले आहे मुलांच्या विकासासाठी खूप छान आहे
Thank you very much
खूपछान अंगणवाडी आहे माहिती खुप छान सागींतलीत ताई
अंगणवाडी खुप छान सजवली आहे धन्यवाद ताई छान आहे अंगणवाडी
खूप सुंदर अंगणवाडी 🎉🎉
अभिनंदन ताई खूप छान अंगणवाडी केंद्र आहे
खूप छान अंगणवाडी आहे ताई धन्यवाद
खूप छान सुंदर आहे अंगणवाडी आम्ही कुठे कमी आहे ते समजले 👍👍👌👌
Tumchi Aanganwadi khup chan aahe Mam......
अप्रतिम ताई👌👌👌👌👌👌👌👌👌👍
Khup chan Aahe 👌👌👌👌👌
Superb, nice 👌👌💯💯👍👍
खुप छान सजवली आहे अंगणवाडी
जागा भरपूर आहे, सुविधा आहे तुमची अंगणवाडी मिनी न राहता तुम्हाला मानधन 8,500 रुपये मिळो, मी पण अंगणवाडी सेविका अं क्र 30 कोथरुड येथे आहे, हार्दिक शुभेच्छा
Thank you
ताई खूप सुंदर अंगणवाडी आहे तुम्हला ह्या सर्व सुविधा ग्रामपंचायत ने उपलब्ध करून दिल्यात का
खूप छान आहे तुमची अगंणवाडी
Khup Chan aahe tai tumachi Anganwadi
नमस्कार ताई , खुपच सुंदर अंगणवाडी आहे तुमची 👌👌👍👍💐💐
Thank you
Thank you
नमस्कार ताई तुमची मीनी अंगणवाडी आहे असे तुम्ही म्हणालात पण एकट्याने एवढे सर्व अंगणवाडी सजावट करून घेण हे खूप कौतुकास्पद आहे मोठ्या अंगणवाडी ना मागे टाकले अशी आपली अंगणवाडी आहे खूप सुंदर 💐💐💐💐
Thank you🙏🙏
WOW... Khup Sundar.
Aaplya chimuklyana changla prakare
Shikshan dile jaat aahe. 👌👌👌
🙏🙏
खुप सुंदर आहे अंगणवाडी
Tai khup chan agnwadi ahe ani khup chan agnwadi vishyi mahiti sagitale 👍👍
🙏🙏
खुप छान काम आहे तुम्ही मेहनती खूप केली
Very nice 👍👌
खूप छान 👍
खूपच छान
अंगणवाडीची सुंदर सजावट केली आहे पण एवढा खर्च स्वतहा केला की ग्रामपंचायतने दिला की लोक वर्गणी केली
Khop Chan ahe tumchi anganwadi
Waw..... Aamchya ikde 3 varsha chya aat Basu pn det nahi.... Plz reply
हो ताई तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडीत बसवतात
खूप छान अंगणवाडी आहे मिनी अंगणवाडी आमच्याकडे अंगणवाडी सुध्दा अशी नाही
ताई ग्रामपंचायत मधुन दिलं काॽ
Ho
आशा ताई गवई अंगणवाडी सेविका ताई खूप छान खर्च कुठून केला आणि मांडणी खूप छान आहे
खूप छान आहे अंगणवाडी ताई तुमची
🙏🙏
great work keep it up👍
Thank you
छान आहे अंगणवाडी 👌👍😍😍शहरात अशी जागा उपलब्ध नाही याची मला खुप खंत वाटते
🤦🤦
छान आहे अंगणवाडी
Thanks
सुंदर अंगणवाडी
Thank you
💐💐
Anganwadi khup khup sunder ahe tumchi tai khrch kadhi nahi pahili ashe
Thank you
Madam khup Chan angawadi ahe thumchi,thumhi KY upkrm gheta te vidio pathua
Khup chyan 👌👌👍
छान !! मुले असतील तर बाग (अंगणवाडी) अधिक फुललेली दिसेल.
Khup chhan awc ahe mini asun tumhi khup changalya prakare sajavali ahe
Thank you
Good good
नमस्कार मॅडम खुप छान तुमचे मनापासून अभिनंदन मिनी सेविका आहेत पण खुप मोठा आदर्श ठेवला आहे. मी सेविका - आनंदी क्षिरसागर ( Ak mam ) खंडोबानगर तावशी.
अंगणवाडी बघा मंत्रालयात विडो पाठवा. 🙏🙏
आभार मानत आहे
Khup chan tai
मॅम खूपच छान
छान
खुप सुंदर
😘
ताई नमस्कार खूप, खूप छान आहे अंगणवाडी धन्यवाद मॅडम
Thank you
मी पण एक अंगणवाडी सेविका आहे पण तुमी जे काम केले आहे ते खूपच छान आहे तुमच्या कडून खूप काही शिकण्या सारख आहे मला पण तुम्ही मार्गदर्शन करा ताई
Thank you
तुम्ही कोणत्या भागात काम करता
खूप छान अंगणवाडी आहे ताई तुमची 👌👌तुम्ही मुलांना कश्या पद्धतीने शिकविता याचे विडिओ पाठवत जा 💐💐🙏🙏
Ok madam thank you
ताई तुम्ही छान गेलीत अंगणवाडी
Thank you
🎉
मुलाना शिकन्या सारखे खप कही आहे.... खूप छान,👌👌
🙏🙏
खूप छान ताई
, good
खूपच छान ताई
Thanks
Tai khoop chhan. Kiti mule yetat
माझी मिनी अंगणवाडी आहे माझा सध्याचा पट सहा आहे
खूप छान आहे पण आहे कुठे तुझी अंगणवाडी हे करण्यासाठी निधी कुटून उप्लब्ध झाला शासनाकडून मिळाला का स्वतःचे घातले पण mast
Thank you me प्रकल्प आणि ग्रामपंचायत
खूप छान.शासनाने च पुरवायला पाहिजे. तरच अशी अंगणवाडी असू शकते...,
Tai khoop sunder Ang. Ahe.....city madhe etukya mothi jaga nasate tyamule Kam karane kathin jate.
💬🌹🌹
Good job
Thanks
खूप छान आहे अंगणवाडी
👌👌
आ
Khupch Chan
Thank you
Mast
🌹
किती सुंदर आहे तरी पण मानधन देण्यात येत नाही हा व्हिडिओ मंत्रालय पाठवा नंतर कळलं काय काम
Thank you
Mast he
🙏🙏
मॅडम किती खर्च आला पूर्ण पेंटींग ला
25000/
💕
🌹
Nice
Khup chan
खूपच छान आहे अंगणवाडी माहीती पण छान सांगीतली
कधी स्वप्नातही विचार केला नसेल, अशी जिल्हा परिषद शाळा असु शकते.
आशा आहे की भविष्यात सर्व शाळा अशा होतील
🙏🙏
Madam anganwadi yevdha suvidha hai mi aata vichar karai laagli maja molala aanganvadit ghalte
Thank you so much
ताई आदर्श अंगणवाडी ही तुमच्या वहिणीची आहे,मी तुमचा भाऊ मी done केले तुम्ही पाहू शकता. तुम्ही सुद्धा done करा 🙏🙏🙏🙏🙏 नक्की करा 🙏
Thank you
Sundr aahe aagnwadi
खुप छान
🙏🙏
कस शिकवता ते पण टाका खेळ पण
शिकवताना आणि खेळताना सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही पहा आणि लाईक सबस्क्राईब करा
खुप छान ताई
Good job
Thank you
खूप छान
खुप छान
खुप छान
खुप छान