नक्कीच उपयुक्त आहे कारण मदतनीस विचारतात की आम्हाला काही पैसे कमी का? माहिती नसल्याने आम्ही ऊत्तर देवू शकत न्हवतो आता त्यांना समजावून. सांगू.. म्हणून तुमची सतत गरज असते. खूप छान माहिती देता. तुमचा फार मोठा आधार वाटतो
धन्यवाद ताई खूप चांगली माहिती दिली. मी सातवीच शिकले पण तुमच्या मुळे सर्व महिलांना मी माहिती देते सर्व मैत्रीनी माझे कौतक करतात गटात मला एकटी लाच सर्व स्टार मिळतात. सोमवारी वेळापत्र प्रमाने. धन्यवाद ताई.
ताई तुमचे व्हिडिओ व मार्गदर्शन,या नुसार माझे व माझ्या मैत्रिणीच पोषण टँकर चे काम खूप सुरळीत होते.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खुप खुप धन्यवाद ताई 🙏
ताई मी आधी मिनी अंगणवाडी सेविका होते. आता मला प्रमोशन मिळून मी अंगणवाडी सेविका झाले. मला आधी 16 वर्षे पूर्ण झाले आहेत .pn मला 10 वर्षे चि वाढ मिळाली नाही. मला he विचारायचे आहे की माझे आधीची वर्षे धरली जाणार नाहीत का मग
मी 13 वर्स मिनी अंगणवाडी सेविका होते आता सगळ्या बरोबर मोठी झाली.मला 2990जमा झाले आहेत.मग माझी आधीची सेवा वाढीव मध्ये 3%वाढ मिळणार नाही का...पलझ सांगा थोड...
ताई आमच्या चांदूर रेल्वे प्रकल्पा मध्ये सीबी चे पैसे खूपच कमी आले आणि आम्ही कार्यक्रम घेतले आणि सिंग पण केले हे दर महिन्याला 30 तारखेला आम्ही पुन्हा पहात असतो आणि नंतरच आम्हाला कॉन्फिडन्स वाढते की नाही आमची कार्यक्रम बरोबर आहे तरीही पण सीबी चे पैसे खूपच कमी आलेले आहे तोंड पाहून टाकलेले आहे यासाठी कुठेतरी पाऊस उचलायला पाहिजे
ताई प्रोत्साहन भत्ता हा direct मानधन जमा होत तसे झाले पाहिजे supervisor threw आले तर मदतनीस ना मिळत नाही तसेच काम पूर्ण असून उगाच त्या काटछाट करून देतात
Madam ecce day दररोज activity 2 करताना फोटो कसे पाठवून द्यायचे की नाही का फक्त activity करायच्या ते सांगा मी आजपासून सुरुवात केली तर पुर्ण झाले असे ग्रीन मध्ये आले बरोबर आहे का ते सांगा
Tai मला सांगा पूर्णतः मोबाईल चे काम कोणाचे आहे .कमीत कमी मदतनीस सुट्टीवर असेल तर अंगणवाडी वेळेवर तरी ओपन करावी की नाही आणि attendance pan वेळेच्या आत भरत नाहीत
पोषण ट्रकर मध्ये टि एच आर भरतांना पालक समजा 1ते3 तारखेपर्यंत बाहेर गावी असेल तर त्यांचे फोटो घेता येणार नाही व त्यात टि एच आर भरता येणार नाही मग आपले काम अपूर्ण राहिल
धन्यवाद ताई फारच छान माहिती मिळाली
ताई खूपच छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई. खुप छान माहिती देतात.
धन्यवाद। ताई 🙏🙏तुम्ही आम्हांला वेळोवळी खूपच छान माहिती देता 🎉🎉
खुप छान माहितीद देतात तुमच्या माहिती मुळे आम्ही काम व्यवस्थित करतो
नक्कीच उपयुक्त आहे कारण मदतनीस विचारतात की आम्हाला काही पैसे कमी का? माहिती नसल्याने आम्ही ऊत्तर देवू शकत न्हवतो आता त्यांना समजावून. सांगू.. म्हणून तुमची सतत गरज असते. खूप छान माहिती देता. तुमचा फार मोठा आधार वाटतो
सेविकेच्य निम्मे रक्कम प्रोत्साहन भत्ता मदतनीस ला मिळाला पाहिजे का
खूप छान माहिती देता ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद ताई छान समजून सांगितले 🙏🙏
तुम्ही खुप छान माहिती सागतात ताई खुप खुप धन्यवाद ताई
खुपचं छान माहिती सांगितली
ताई खूप छान माहिती देता..धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद ताई खुप छान माहिती देतात सगळया प्रश्नाचं उत्तर मिळतात आणि काम करायला सोपे जाते ❤❤❤
खुपच छानच माहिती देता ताई धन्यवाद
नमस्कार ताई तुमचे सगळेच व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत आमच्यासाठी धन्यवाद ताई
Ho tai video khup उपयुक्त आहे.तुम्ही खूप छान माहिती देतात
तुमच्या व्हिडिओ पाहून खरंच सर्वच अंगणवाडी ताईंना खूप मार्गदर्शन मिळते धन्यवाद ताई
Tumchy mhitimule mi changle khup Chan Kam. Krte ❤❤❤❤🎉🎉 thanks ma'am ❤
खुप छान माहिती सांगितली ताई मी तुमचे विडिओ पाहुणच पोषण ट्रॅकरचे काम करते
धन्यवाद ताई खरंच तुम्ही खूप छान माहिती देता माहिती देता तुमच्या माहितीमुळे आम्हाला पोषण ट्रॅकर वर काम करायला सोपं जातं
खूप छान माहिती देता ताई तुम्ही❤❤
खुप खुप छान माहिती दिली.धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
खूप खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद ताई खुप चांगली माहीती देतात
खूप खूप धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ताई खूप चांगली माहिती दिली. मी सातवीच शिकले पण तुमच्या मुळे सर्व महिलांना मी माहिती देते सर्व मैत्रीनी माझे कौतक करतात गटात मला एकटी लाच सर्व स्टार मिळतात. सोमवारी वेळापत्र प्रमाने. धन्यवाद ताई.
अति उत्तम 👌👌
👍👍👍👍👍👍
धन्यवाद ता ई खूप खूप छान महीती देतात
खूप खूप छान माहिती दिली आहे ताई
ताई तुमचे व्हिडिओ व मार्गदर्शन,या नुसार माझे व माझ्या मैत्रिणीच पोषण टँकर चे काम खूप सुरळीत होते.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खुप खुप धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद ताई छान माहिती दिली❤
खूप.छान.माहीती.सांगतात.ताई
खुप फायदा होता धन्यवाद ताई
खुपच सुंदर काम आपण या video च्या माध्यमातून करता की आम्ही सहज सर्व भगिनी पोषण टॅकरवर करतो .ताई मी न चुकता video बघते. Thanks 🎉🎉
हो मॅडम तुम्ही खुप छान माहिती देता तुमचे व्हिडिओ मधुन काम कसे करावे हे समजते अपेक्षा करते अशीच म्हत्वाचे मार्गदर्शन करताल
खुप छान माहीती मिळते ताई
Khup chan mahiti dili tai dhanyawad ❤❤
छान माहिती दिली ताई येवला
धन्यवाद ताई 🎉🎉❤❤
खूप खूप आभार तुमचे व्हिडिओ उपयुक्त असतात
खुप छान माहित दिली ताई तुम्ही 👌🏻💐👍🏻👍🏻
खूप छान माहिती ताई
धन्यवाद ताई❤
Dhanyavaad tai mahiti chan dili
Khup chhan mahiti tai🙏🙏🙏🙏
हा विडियो उपयुक्त आहे 🎉🎉
धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद ताई नमस्कार
खूप खूप धन्यवाद ताई
Khup chan Tai
ताई मी आधी मिनी अंगणवाडी सेविका होते. आता मला प्रमोशन मिळून मी अंगणवाडी सेविका झाले. मला आधी 16 वर्षे पूर्ण झाले आहेत .pn मला 10 वर्षे चि वाढ मिळाली नाही. मला he विचारायचे आहे की माझे आधीची वर्षे धरली जाणार नाहीत का मग
Kup chan mahiti tai
खूप छान ताई
खूप छान आहे
खुप छान माहीती
Tai poshan tracker che konta kamala kiti Percentage he sanga
मी 13 वर्स मिनी अंगणवाडी सेविका होते आता सगळ्या बरोबर मोठी झाली.मला 2990जमा झाले आहेत.मग माझी आधीची सेवा वाढीव मध्ये 3%वाढ मिळणार नाही का...पलझ सांगा थोड...
Thanks Mam 🙏
Most welcome 😊
ताई आमच्या चांदूर रेल्वे प्रकल्पा मध्ये सीबी चे पैसे खूपच कमी आले आणि आम्ही कार्यक्रम घेतले आणि सिंग पण केले हे दर महिन्याला 30 तारखेला आम्ही पुन्हा पहात असतो आणि नंतरच आम्हाला कॉन्फिडन्स वाढते की नाही आमची कार्यक्रम बरोबर आहे तरीही पण सीबी चे पैसे खूपच कमी आलेले आहे तोंड पाहून टाकलेले आहे यासाठी कुठेतरी पाऊस उचलायला पाहिजे
CBE चे पण supervisor threw येतात ते पण जर direct आपले मानधन खात्यात जमा होते तसेच केले पाहिजे खूप झोळ करतात मधल्या मधी
Tai aplyala kase kalanar ki mala insensitive yenar
Very nice Tai
Thank you 😊
मदतनीस बाईचे काम पण टाका
हो नं कामावरून सेविका खूपच बोलत आहेत.आपण काही कामच करत नाहीत म्हणून रोजच घालून पाडून बोलत आहेत.मला न वैताग आला आहे
Kup Chan tai
Thanks pushpavati "pushpa nam sunke flower samza kya flower nahi wild fire hetu" this dialogue for you🎉🎉❤😂
मॅडम मला 2903 एवढेच जमा झाले आहेत. वाढीव मानधन ते कसे ते सांगा.3000येणे अपेक्षित होते ना मॅडम. मला 4वर्ष झाली आहेत कामकाजात
ताई छान माहिती दिली प्रोत्साहन भत्ता वर्षाचा एकदम मिळणार आहे का?
ताई प्रोत्साहन भत्ता हा direct मानधन जमा होत तसे झाले पाहिजे supervisor threw आले तर मदतनीस ना मिळत नाही तसेच काम पूर्ण असून उगाच त्या काटछाट करून देतात
💯☑️☑️
Mam mandhan Vadh zali pn niyam Ani ati khoop jachak lavlya tyache Kay
उपयुक्त आहे
Thank tai
खूप छान ❤
मि सुध्दा सातवी पास आहे तुमचा व्हिडिओ पाहूनच मी काम करते
Thank you Tai
Best video
ताई जिओ टॅग कॅमेरा अंगणवाडीच्या मोबाईल मध्ये ओपण होत नाही. कस ओपण कराव लागेल माहिती सांगा. सुपरवायझर नी ओपण करायला सांगितले आहे.
खरं आहे ताई 3,ते 5 तारीख पर्यंत टि एच आर फोटो काढून होत नाही यावर सविस्तर सांगा ताई
ताई मला 15 वर्ष झालीत पण वाढ 2990 रू मिळालेत मग कमी कसे
🙏🙏 tai
मदनीसची थेट नियुक्ती झाल्यावर सेविका मधे पण ताई मदतनीस सेवा का धरत नाही
Madam ecce day दररोज activity 2 करताना फोटो कसे पाठवून द्यायचे की नाही का फक्त activity करायच्या ते सांगा मी आजपासून सुरुवात केली तर पुर्ण झाले असे ग्रीन मध्ये आले बरोबर आहे का ते सांगा
ताई..मला.3वर्ष. झालेत.तर.किती.मानधन.मिळल
Tai मला सांगा पूर्णतः मोबाईल चे काम कोणाचे आहे .कमीत कमी मदतनीस सुट्टीवर असेल तर अंगणवाडी वेळेवर तरी ओपन करावी की नाही आणि attendance pan वेळेच्या आत भरत नाहीत
ताई तुमचे विडीयो पाहून च आम्ही बाकीचे काम करीत असतो
Thanks🌹🌹
Welcome 😊
Tai mala sanga.prothasahan.bhat matha nis chi sevika dipend ahe ka ?
हो
Explain karal please kase te
आता फक्त तीन हजार रुपये आले आहेत.तीन हजार पाचशे वीस यायला पाहिजे होते
ताई मला 2990 च मिळाले
तुमचे व्हिडिओ पाहून पौषण टॅंकर चे काम करते ताई मी पण सातवि पास आहे
नवीन अपडेट 22.0 मध्ये कुटुंब सर्वेक्षण, आधार कार्ड, टाकल्या शीवाय होत, नाही, काय करावं लागेल ते सांगा, ताई
धन्यवाद ताई प्रकल्प कुरला मुंबई
खुपचछान
Tai mla online aale aahe
thanx mam
Most welcome 😊
ऑक्टोबर मोबाईल प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार आहेत
स्किप करून टि एच आर भरला तर चालेल काय
पोषण ट्रकर मध्ये टि एच आर भरतांना पालक समजा 1ते3 तारखेपर्यंत बाहेर गावी असेल तर त्यांचे फोटो घेता येणार नाही व त्यात टि एच आर भरता येणार नाही मग आपले काम अपूर्ण राहिल
त्यांचे स्कीप करून भरा
50/100रू टक्केवारी वाढ एवढी मोठी गोष्ट आहे का ताई 10वर्ष /20वर्ष 20हजाराचा वर मानधन पाहिजे होत
ताई पेन्शन पण लागू झाली का
ताई मदतनीस कामे टाकावेत
हो टाकायचंसेविका म्हणतात की यांना काही कामच नसतं म्हणून आणि रोज किटकीट करतात
Tai madatnis kadi yail
Pn October cha Protsahan bhatta dilach nahiye
ताई पोषण ट्रॅकर वर कोणती कामे करायचे म्हणजे आपल्याला 100% prochan भत्ता मिळेल फक्त एकच व्हिडिओ मध्ये तयार करून पाठवा
Ok ताई
पोषण ट्रकर चे 60%,70%टक्केच काम झाले तर प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही का ताई