खुप च छान माहिती दिलीत सर मला हायपो थायरॉईड आहे वेट खुप वाढलंय कमी करायचं आहे . आपण सांगितलेले हे सर्व उपाय मी फॉलो करेन . पण पत्ता कोबी चालत नाही थायरॉईड साठी मग कडे करायचे ते सांगा
कानातुन चिकट पाणी येतोय. पु येतो कधीकधी ent dr. दाखवल पण काहीचफरक पडत नाही. कफ वजन जास्त आहे +पित्त आहे थोड. डोक्यात कोंडा झाला आहे. उपाय सांगा कानासाठी खुप परेशान आहे
सर मला खूप त्रास होतो भरभर चालता येत नाही पंचकर्म उपचार पध्दती केली तरीही भरभर चालता येत नाही मी खूप टेन्शन मध्ये आहे सर गुळूंबला ता वाई मधे राहते मला सांगा काय करू 🙏
Maze femar bone che ubhe don tukde zale ahet ani mothe opretion zale ahe. Ani 4 stent pan heart madhe ghatle ahet. Me khup active hote pzn at chalta yet nahi. Khup dukha hote. Kai upchar karu. Mumbait tumche kendr kuthe ahe ti sangal ka ?
Komat pani pine Ghot ghot pine 2.aawla ale korfad ras ghene charbi melt hote 8 days madhe farak janvel Roj jewn madhi pani tewdh add krne komat 3.barley satu gathi kmi krtey brain food shant zop lagtey 4.bhivleli barley ukhalne wa pine rojch 5.barley bhakri 6. Barley
Dhanyawad ❤
नमस्कार . 🙏 सर खुपच उपयुक्त आणी उपयोगी माहिती दिली .सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. जर ,आपण ङाॅक्टरांनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केले तर.....👌👌🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही मी नक्कीच हे उपाय करून पाहते. धन्यवाद सर 🙏 🙏 🙏
Very good and unique information..Sir
खूप छान , अतिशय उपयुक्त माहिती .
Thanks for sharing Sir . 👍🙏
बार्ली म्हणजे बाजरी का plese reply
सर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏
आपला भारत आणि आयु्वेदिक पद्धती किती निसर्गाला धरून आहे,
गर्व आहे आपल्या भारतीय संस्कृति चा..🙌
आम्हालाही भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे 🙏
सर खुपच उपयुक्त माहिती दिली मी लगेच घेण्यास सुरुवात करते
🙏
नेहमप्रमाणेच खूप छान आणि वेगळी माहिती दिलीत. ज्ञानात भर पडली.
धन्यवाद.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली वजन कमी करण्यासाठी 🎉
खूपच उपयोगी माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद ❤❤
🙏
खूपच उपयुक्त माहिती सर
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Mast information very nice sir
Thanks madam 🙏
खूप चांगले सांगितला
Kup chan mahiti sangetali
khup chhan mahiti dili
खूपच छान माहिती..
मी यातील तीन उपाय करून बघितले आणि 4 दिवसात माझं 2 किलो वजन कमी झालं
खरंच झाले का तुमचे वजन कमी तुमचा मोबाईल नंबर द्या
Konte 3upay kele
बारली म्हणजे काय कृपया सांगा
खूपच छान माहिती
Thanku sir khup chan mahiti dili
Nice information thanks
Khup chan mahiti. Sir clinic kuthe ahe thane, mumbai
थँक्यू सर खूप छान माहिती आहे
❤ dhanyawad
Pimple ar yupay sanga
Sir Diet for Uric acid Plz
सर खूपच उपयुक्त माहिती दिली 🙏
खुप च छान माहिती दिलीत सर मला हायपो थायरॉईड आहे वेट खुप वाढलंय कमी करायचं आहे . आपण सांगितलेले हे सर्व उपाय मी फॉलो करेन . पण पत्ता कोबी चालत नाही थायरॉईड साठी मग कडे करायचे ते सांगा
कोबीचा उपाय सोडून दुसरे उपाय करा, कोरफड आल् व आवळ्याचा उपाय तुम्हाला खूपच फायदेशीर राहील
Chaan mahiti
वांगाचे डाग जाण्यासाठी उपाय सांगा
Sir asked centre kuthe ahe
Garam pani komat kitiveles piyach divasbhar
बार्ली म्हणजे ज्वारी का
Sir kontya korphadicha ras ghyaycha konti yogya aahe
नेहमीची कोरफड सगळीकडे अवेलेबल असलेली
बार्ली म्हणजे बाजरी का
Apan changalimahiti dili thanks
🙏🏻
Barli manje kay
मी आजच तुमचे व्हिडिओ पाहिले आणि ते खूप आवडले
👍🏻🙏🏻
🙏 अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत सर 🙏 खुप खूप धन्यवाद आपले 🙏
सर अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुमची शाखा कोठे आहे आम्हाला कळवा खूप छान मोफत माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद
👌👌khup chan information sir 🙏🏻
बार्ली म्हणजे काय आहे?
Barley means जव... जौ..or oats...
जौ
Sir my misses is suffering from knee pain since last 3months. Please guide me. 🙏🏻🙏🏻
Garaj nasatana dr'ni rakt patal honyasathi chya medicin mule fakt potavar charbi vadhali ahe, please upay sanga
धन्यवाद.
सर खुप खुप धन्यवाद
Barli konte dhanyavaad aahe
खूप सुंदर माहिती दिली आहे आपंली बिबवेवाडी लाख शाखा आहे का
Sir do you provide personalised diet plan also
खूपच उपयुक्त माहिती
Mi tumche vidio baghte pan coment kadhi keli nahi sir like pan karte
सर बॉल्ली म्हणजे काय आहे
Barli chi bhakri kashi karaychi dalun aanaychi ka
हो दळल्या शिवाय भाकरी होईल का
छान आहे
Khop chaan parfact video
Hyperthyroidism tr Kobi nhi khat na
Ho
सातू पूर्वी गव्हा मध्ये असायचे तेचं सातू का सर
Barley म्हणजे सातू
Barli mhanje kay , konte danya aahe
सातू
@@JivanUrjaAyurveda ok sir🙏🙏
बाजरी
Khup khup chan mahiti thanku sir
Fakt patachi charbi ahe, Kami hoil ka
सर्व शरीराची होईल
त्वचारोग विषयी सांगा❤❤
Kup chan
बार्ली कुठे मिळते व बार्ली कशी असते
कोबीच सुप कस करतात सर ✨
गुगल वर सर्च करा
पुणे मधे आपले सेंटर आहे का सर
9922040888
🙏🏻🙏🏻👌👌
सर मुळव्याध वरचे उपाय सांगा
लवकरच सांगू
पतंजलीचा तयारआवळा रस चालेल का सर ❤❤
चालेल
सर प्रत्येक कोरफड औषधी असतेका
आपल्या आजूबाजूला मिळणारी कोरफड चांगली असते
कानातुन चिकट पाणी येतोय. पु येतो कधीकधी ent dr. दाखवल पण काहीचफरक पडत नाही. कफ वजन जास्त आहे +पित्त आहे थोड. डोक्यात कोंडा झाला आहे. उपाय सांगा कानासाठी खुप परेशान आहे
मला same problem ahe ..
Yavr एकच ऑप्शन आहे
तुमची सर्दी म्हणजे कफ कमी करण्याचा प्रयत्न करा
यासाठी ..आर्युवेदिक उपाय करा
🙏❤️🙏
Khup chhan.
वजन कमी करण्या साठी कोरफड आणी आद्रक चा जूस घेतले तर चालेल का आवळे मिळत नाही
Mastchh 😊
सर मला खूप त्रास होतो भरभर चालता येत नाही पंचकर्म उपचार पध्दती केली तरीही भरभर चालता येत नाही मी खूप टेन्शन मध्ये आहे सर गुळूंबला ता वाई मधे राहते मला सांगा काय करू 🙏
Aple centre kuthe ahe
पुणे , Call 9922040888
Maze femar bone che ubhe don tukde zale ahet ani mothe opretion zale ahe. Ani 4 stent pan heart madhe ghatle ahet. Me khup active hote pzn at chalta yet nahi. Khup dukha hote. Kai upchar karu. Mumbait tumche kendr kuthe ahe ti sangal ka ?
बार्ली म्हणजे काय
सातू.... हे एक भरड धान्य आहे
बार्ली म्हणजे बाजरी ना
सातू
बार्ली म्हणजे काय आहे आन
माझ्या मुलीच वजन वाढत नाही आता ती वीस वर्षाची वजन आता आहे ३९ आहे त्या साठी काय करायच सर 🙏
व्यवस्थित डायट फॉलो करावे लागेल
तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास संपर्क करा
9922040888
सर बाँल्ली म्हणजे बाजरी काय
नाही बार्ली
बार्ली म्हणजेबाजरी भाकरी
nahi.. barley सातू
मी सुनंदा देशमुख बार्ली म्हणजे जव.
थायरॉईड वाल्यांनी खाल्ली तर चालेल का हायपोथायरॉईड
कोबी
Sir maza mulala vajan vadavache aahe
बार्ली म्हणजे काय दाखवा
बाजरी असते का बार्ली म्हणजे
Ho
Nahi@@IndiraPatil-o3g
सर मला वजन वाढवायचे आहे त्यासाठी उपाय सांगा ❤
नक्कीच
सर मला सुद्धा वजन वाढवायचं आहे त्यासाठी उपाय सांगा
👍👍
कोबी बोलता आणि फलौवर दाखवता. बारली म्हणजे काय सगळे विचारतात तुम्ही सांगत का नाही बारली म्हणजे नक्की कोणते धान्य आहे?
बार्ली म्हणजे जव गहू किंवा सातू पण म्हणू शकता मॉलमध्ये मार्केटमध्ये मिळून जातील मी सुद्धा आणली आहे
बाजरी कासर
Barli mhanje
सातू या भरडधान्याला barley , म्हणतात
Ok
बार्ली म्हणजे नाचणी
बार्ली मंजे कायअसते बाजरी
मराठीमध्ये याला सातू म्हणतात. हे एक प्रकारचे भरड धान्य असते . किराणा मालाच्या मोठ्या दुकानात मिळून जाईल
बार्ली म्हणजे बाजरीची भाकरी
Komat pani pine
Ghot ghot pine
2.aawla ale korfad ras ghene charbi melt hote 8 days madhe farak janvel
Roj jewn madhi pani tewdh add krne komat
3.barley satu gathi kmi krtey brain food shant zop lagtey
4.bhivleli barley ukhalne wa pine rojch
5.barley bhakri
6. Barley