OBC Reservation: लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं भुजबळांना समर्थन, जरांगेंना म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही थांबत नाही. जरांगेंकडून कठोर शब्दांत भुजबळांवर टीका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंना सुनावलं आहे.
    #manojjarangepatil #lakshmanhake #navnathwaghmare #obcreservation #marathareservation #chhaganbhujbal #maharashtrapolitics
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 46

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 3 дня назад +6

    तुरुंगात का होते ते सांगा..........आणि मानसन्मान आम्हीच द्यावा असा नियम आहे का .....,
    खूप लोक ....पडलेत लोकसभेला त्याचा राग आहे सगळा....,
    एकाच तर deposit जप्त झाल आहे आणि ओबीसी चा नेता म्हणे 😂😂😂😂😂😂

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 3 дня назад +4

    बापाच्या वयाचे दाखले देता, मग बापाला नाही कळाले की एका मुलाला आरक्षण आहे तर दुसऱ्या मुलाला मिळावं म्हणून,,,,

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 дня назад +7

    पिठलं भाकर कोण खाल्लं फुकटचं....😂😂🤣🤣

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дня назад

      मटण खाऊन 100कोटी मॅनेज होऊन गावठी कोण घेत 😂

  • @vitthalshelke8551
    @vitthalshelke8551 3 дня назад +5

    फक्त जरांगे पाटील

  • @rahuld6716
    @rahuld6716 День назад

    Agdi barobar saheb

  • @santoshrepe8550
    @santoshrepe8550 3 дня назад +2

    आर बाबा ज्याला पाड़ायच त्याला पाडल की

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 3 дня назад

    Very very very nice

  • @realcricketanimationworld99
    @realcricketanimationworld99 3 дня назад +1

    Only chhagan bhujal saheb jab Tak aah no problem kuch nhi milta OBC se

  • @RaniKhedkar-jd3wv
    @RaniKhedkar-jd3wv 2 дня назад +1

    बरोबर बोलतेतonly OBC

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 дня назад +1

    तुरुंगात काय केले त्यांना इतके दिवस

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 3 дня назад +4

    Yevdha मोठे आहे तर jail मध्ये काय करत होता

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дня назад

      100कोटी त मॅनेज होऊन गावठी सोबत ठेवत होते 😂😂

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 дня назад +1

    या दोघांचा वापर करून घेताय भुजबळ

  • @vlogarnilu
    @vlogarnilu 3 дня назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id День назад

    त्याला डोकं आहे का एखाद्या गरीब समाजाला आरक्षण देऊ नये ही भूमिका घेताना

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 дня назад

    बरोबर बोलत आहेत दोन वाघ

  • @user-hu2yi6io7w
    @user-hu2yi6io7w 3 дня назад

    भुजबळ ने लायकीत रहायचे

  • @Akashspawar_
    @Akashspawar_ 3 дня назад +1

    1 wada 2 pav😂

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дня назад

      1 मटण 1 बाटली राव 🤣🤣

    • @Akashspawar_
      @Akashspawar_ 2 дня назад

      @@ganeshbargaje9658 te bhujbal sathi 😅 ani tya sobat kanda ani jail room 😂

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 3 дня назад +1

    तो बापाचा वयाचा आसनं पण पैदा आमच्याच पाटलांनी केला आहे 😂😂😂😂

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 дня назад

      म्हणजे तू पण एकाचा नाही वाटत... बाप सर्वत्र तोंड मारत होता 😂😂

  • @ravi_more1208
    @ravi_more1208 День назад

    तुरुंगात नमस्कार नमस्कार 🙏 शझॅजधडवठदजनढशझपजधझशझनजधढश

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 3 дня назад

    66% तुमचे आहे निवडून आणा

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 дня назад +2

    जरांगे पाटील यांची भाषा न शोभणारी आहे.. सुसंस्कृत राज्यात जे घडतं आहे ते भयंकरच आहे..

  • @maheshmohite2935
    @maheshmohite2935 2 дня назад

    तुझा tp कोयता ची भाषा बोलतोय त्याच्या विषयी पण बोल ना जरा

  • @sampatshirke447
    @sampatshirke447 3 часа назад

    भ्रष्टाचार करून तुम्हाला पैसे पुरवतो भुजबळ

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 3 дня назад +2

    Jarange Is Grate

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 День назад

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @shanidoke508
    @shanidoke508 День назад

    Patill ❤❤