Gopichand Padalkar | महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा वाद, गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Gopichand Padalkar | महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा वाद, गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
#MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #VidhanParishadSession #MaharashtraPolitics #Mahayuti #MahaVikasAghadi #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #VijayWadettiwar #AmbadasDanve #UddhavThackeray #NanaPatole #JayantPatil #SharadPawar #MaharashtraVidhanBhavan #MaharashtraSession #tv9MarathiLive #tv9Marathi #MarathiBatmya #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
आमच्या हक्काचा कुणबी नोंद सापडतात घेणार तो ओबीसी
शरद पवार साहेब व माननीय सोनिया गांधी मॅडम यांनी मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका केलेले नाही पत्रकारांनी त्यांना विचारायला हवं की मराठा ओबीसी मध्ये घ्यायचा का नाही व मराठा बांधवांना कळवायला हवं
अरे भावा याला तु कारणीभूत आहे
जातिनिहाय जनगणना करावी
धनगर समाजाचा वापर फक्त votbank म्हणून केला तू धनगर आरक्षण च काय झालं ते बोल
तू मराठा आहेस
आम्ही धनगर आमच्या आरक्षणाचे बघू तुला काय होतंय गोपीचंद पडळकर चे बरोबर आहे आम्हाला ते मान्य आहे तुझं काय दुखतं
पडळकर साहेब आपण धनगर समाजाच्या हितासाठी बोला मराठा समाजाच्या विरोधात जाऊनये आनथा 1994,चा जि.आर.बाद करायला पाहिजे
ओबीसी आरक्षण कुणाची जहागिरी नाही
पडळकर साहिब
वडापाव गँग सदस्य 😂😂😂
वडापाव गॅंग उपाध्यक्ष
🤣🤣😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
Hagu padu chaman nich panacha kalas. Fakt fukatch kha ani dusryala milu naye manun vadapav uposhan karyach
वाडा पाव खाऊन जरांगेची जीरवनारा वाघ 🐅🐅 आहे
धनगर आरक्षण च काय,मत गोपी पाडू.भाजप चा दावणीला बांधले
😂😂😂
😂
ते पण चालू आहे....फक्त ताकत कमी पडतेय...
जो देवाचा झाला नाही ते समाजाचा काय होणार
भाजप ला विरोध करा ….!
Sharad pawar marunnjain tavach maharashtra nit rahil
Mela ch pahije vakda
❤88 8:06 n
8:27 ❤❤❤❤❤@@mtnl259
जरागे बेवडा हेच कामं करतोय भडबा भडबेगिरि
बेकायदेशीर आरक्षण रद्द करा 1994 सालच
"मराठा" हा "जातीवाचक" शब्द नाही म्हणून मराठा हि कुणाचीही जात नाही तर ती " शिवरायांच्या काळात अनेक जातींच्या मराठी भाषिक मावळ्यांसाठी" उद्देशुन झालेली "संज्ञा" (समूह) आहे. उदा.१) हंबीरराव मोहिते जात कुणबी २) बहिर्जी नाईक जात रामोशी ३) जिवा महाले जात न्हावी ४) विर राय्यप्पा जात महार ५) बाजीप्रभू देशपांडे जात ब्राम्हण
आरे बाबा 10 टक्के दया ही मराठा समाजाची मागणी च नाही आमची मागणी ही आमचा हक्क आहे आणि तो मिळायलाच हवा एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩
😂 LG ll
Right pan he lok fukatch khatayet, tyamule tyana disrya la dyayla nako vatate ani hakke che asun. Nich Pana cha kalas
Only vajari
@@Vedantdarade31766 nt madhe pan chalel
समजा.नाही.टीकलेतर.तुमचा.मधून.देणार.का
ओबीसी ऐका व जागे व्हा! " आता एकच नारा,२८८ ओबीसीचे आमदार करा ".
😢
आमच्या शेजारच्या गावात 50% धनगर समाज आहे पण त्या गावात आजही मराठा,धनगर आणि इतर समाज गुनिगोविंदाने राहतात ,वावरतात फक्त हे राजकारणी सांगतात की महाराष्ट्रात वाद वाढले म्हणून. आरे स्वतःचे अस्तित्व टिकवणे साठी जातीचा उपोयोग कुरु नका .
सरकार दोघांनाही खेळवत ठरवनार युद्ध लावनार नि्शवडनूक होईपर्येंत
पडळकर 10% चा आरक्षण मागितले नव्हतंच आपण दिशाभूल करीत आहात. एक मराठा कोट मराठा 🚩🚩🚩🚩
ओबीसी म्हणजे other backward casts ( इतर मागासवर्गीय जाती) नीट विचार केला तर मराठा मागासवर्गीय मधून आरक्षण घेऊन क्षत्रिय शूर वीर मराठा राहील का ?
आपण आपला स्वाभिमान अणि सन्मान राहील का?
मला वाटत आपल्याला सन्मान आनि न्याय दोन्ही पाहिजे असेल तर ओबीसी सोबत एकत्र होऊन समान आरक्षण ची मागणी केली पाहीजे किंवा कोणालाही आरक्षण न देता फक्त( EWS )आर्थिक दुर्बल घटक मधून आरक्षण चालू ठेऊन इतर आरक्षण बंद करा यासाठी आंदोलन केले पाहिजे.
याचा फायदा म्हणजे.
1) हिंदू एकत्र राहील .
2)जातीत भांडण होणार नाही.
3)यात राजकीय फायदा कोणाला होणार नाही आनि कोण यात राजकारण करून मते मिळवू शकणार नाही.
याशिवाय अनेक सकारात्मक फायदे होतील.
सम्राट पृथ्वीराज सोबत आपले मतभेद असतिल तर याचा अर्थ असा नाही की आपण मुहम्मद घोरी कडे सत्ता देऊ.
ते 10टक्के आरक्षण तुम्ही धनगर माळी आणि वंजारी घ्या . आणि आम्ही obc मध्ये आमचे हाक्काचे आम्ही घेतो विषय संपला.
कुणबी नोंदी आहेत ओबीसी मधूनच पाहिजे...50% वरच काही टिकत नाही.
हाके भुजबळ, गोपीचंद ,हे मराठाविरोधी आहे .याचा बोलवीता धनी सगळ्या ना महीती आहे
Tya bewdyacha bolavata dhani kon vakada ahe he mahit ahe
एकच काम फक्त मराठा विरोध 😂😂
मतीमंद गोपीचंद ❤❤
चपटी वाला जरांगे
@@Prashant_godbole वडापाव सम्राट 🤣🤣
बेसन सम्राट
वडापाव चिकी बेसन काही होणार नाही तुमच्याचन एक मराठा लाख मराठा
तूझ्या आईने सांगितलं बाप काय पितो @@Prashant_godbole
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा
फक्त मनोज जरांगे पाटीलांनाचा दबदबा आहे 😂😂
पालकमंत्री बिडचे निलंबित करा लवकर... प्रोत्साहन देत आहे... OBC पोरांना.....
एकच छंद मराठा विरोध 😂😂 एसटी मधून आरक्षणाचे सुप्रीम कोर्टात काय झाले
आंदोलन फक्त ओबीसी समाज भाजपाकडे वळवण्यासाठी आहे का हे पण सांगा?
OBC समाजाने स्वतंत्र पक्ष काढावा.
Vanjaryani kadhava
Matimand gopichand.....
पवारांचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे मग अजित पवार यांचे नाव घ्यायची काय लाज वाटली का
तुझा चेकर
❤ मनोज जरागे पाटील ❤ आप अगे बढ़ो ❤ हम आपके साथ है ❤
मराठा शात आहे त्याला शात राहु दया एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
अरे भाऊ तू पण सरकार मध्ये आहेस...तू सत्ताधारी पक्षाचा आमदार आहेस....
सगळं आहे पण ,धनगर समाजाचे नेते हे आता हाके झालेत अस चित्र दिसतंय
चूक धनगर आरक्षण लढा चालू आहे पण आपलं समाज कुठेतरी कमी पडतोय....
धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देतो म्हणला होता त्याचं काय झालं
पडळकर यांची सुध्धा असंच झालं
मी नाही त्यातला आणि कडी लावा आतली भुमिका स्पष्ट करा तुम्ही कोणाबरोबर आहे धनगर समाज बरोबर का देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचे 😂😂
परत 2024 च्या विधानसभेला महायुति ....काय डोंगर,काय थी झाड़ी,सगळे हद्दपार😂😂😂फक्त मराठा चालणार
चालवा आणि आरक्षणाची भिक मागा😂😂😂
@@atharvkolekar6505सर्वांना विधान सभेला दाखऊन देऊ,मराठा समाजाची ताकद❤🎉
काय तरीच बाकीचे वेडे आहेत काय 😅😅😅
माझ्या गावची लोकसंख्या 5000हजार आहे ओबीसी 40टके मराठा 60टके आहे परंतु माझ्या गावा गावात आम्ही सर्व गुणा गोविंदा ने रहात आहे आजही आमच्यात कोणत्याही वाद नाही बीसी ओबीसी एसटी एनटी हे आम्ही एक दुसरे ची मदत करत आसतो हे जर आम्ही केले नाही तर कोणाच्या ही गरज पूर्ण होत नाही हे नक्की आणि सर्व समाज्यात दोन तिन परटया आहेत कोणाचे शेतारून तर कोणाचे कशा वरुन कोणताही समाज एकत्र येत नाही हे नक्की आहे फक्त भांडण पुढारी लावतात हे नक्की यांना पैसा पक्षा कडून येतो करा भांडण बघू आम्ही स्टेजवरून बोलायचे तोडा याचे पाय मोडा याचे हात परंतु हेकाय मोडायला आणि तोडायला येत नाही मर तुम्ही बसा आत😂😂😂😂
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
मराठा ओबीसी मध्ये काही वाद नाही फक्त अशा लोकांना वाद आहे लोकांना बसवायचे आहे
पडळकर साहेब नेहमी खर बोलत असतात.पण सत्ता उपभोगत असणाऱ्यांना ते बोललेले पचत नाही❤
😂😂 sattet toch aahe na be
मी भाजप समर्थक आहे मराठा व ओबीसी समाजात कोणत्याही प्रकारची भांडणे झाली नाहीत व होनार नाही हे राजकीय नेतेच समाजात वावरताना निर्माण करत आहेत
We support gopichand padalkar saheb ❤️💯
देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले.परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.
Vadapav king hage.....
@everyone धनगरांना आरक्षण ST प्रवर्गाला धक्का न लागता मिळावे. - लक्ष्मण हाके धनगर-नेते
10टक्के तुम्ही घ्या बिहार चे पहा
ओबीसी किंग गोपीचंद पडळकर साहेब 007
Tumi lokani sagle rajkaran nasvle dhanger araksion he kay tumala Astana maratha virodi ka ata javel ale ghoda meedan
😅😅😅
😂😂😂
हा माणूस राजकीय भूमिकेतून बोलतोय
तु कोण सांगणार रे बाबा आम्हाला कसं घेयाच ते आम्ही घेणार तुम्ही कोण आहेत
तुझा बाप आहेत ओबीसी 😂
जातनिहाय जनगणना आवश्यक
OBC नेते हे OBC विरोधी आहेत. त्यांना त्यांचे पक्ष सोडायचे नाहीत. हे नेते OBC समाजाला न्याय कसा देणार?
हे सगळे वाद लावायचे काम यांचेच आहे🚩🙏
या वाचाळवीर आणि ही परिस्थिती आणली महाराष्ट्राची याचे सगळे भाषण बघा पुऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे
Obc
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩गोपीचंद शांत बस
पडळकर साहेब अभिनंदन 10 वर्षांनी सरकार आल्यावर मंञीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण प्रश्न मिटवणार होते, त्याची बैठक आज आपल्या सारख्या नेत्याने 10 वर्षांनी घेतली छान झाले,परंतु परत पुढच्या 10 वर्षांनी मंञीमंडळाची दुसरी बैठक लावली नाही तर बरे होईल
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
विदर्भ खणदेश पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील मराठा हा पुर्वी च ओबीसी त आहे हे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे ओरडून सांगत आहेत परंतु हे राजकीय नेते शेंडगे पडळकर मुंढे भुजबळ हे जाणून बुजून मराठा विरोधी वातावरण तापवत आहे
गोपीचंद पडळकर याला महत्त्व देते
🙏🏻🙏🏻🙏🏻
यासाठी महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे.
जय जवान जय किसान जय ओबीसी.
गोपी मराठा धनगर भांडन लावनारा पक्का समर्थक
Hoy baba tumhi hench aikun bhandan kara ki
Tu tel vat tyat
St arkhashnach kai zal
तुझा बघ आम्हाला नको शिकून आमच्या आरक्षणावर काय घेणं देणं नाही तुला
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे...
तुमचे नाटकं आणि मराठा समाजाला फसविण्याचा धंदा करु नका..
Gopichand padalkar saheb ❤️❤❤
गोपीचंद तुम्हाला आरक्षण st मध्ये पाहिजे पण मराठा समाजाला obc मध्ये आरक्षण नको असं जमतंय का साहेब
कशाला सांगतेस. एक तर्फी माणूस तूच आहेस,,,,,, तुम्ही जनतेचे आहात काही गरज आहे का ओबीसी स्टेजवर जायची,,,,
GOPINATH PADALKAR IS A MASS LEADER OF 105 VOTERS IN HIS HOME GROUND ..OWN VILLAGE ...
अरे सर्व धनगर समाज सध्या NT आहे त्यानं स्वातंत्र्य आरक्षण आहे. मग OBC लढा कही कळतं नाही.. आणि त्यांना ST तुन आरक्षण पाहिजे कसे
पडळकर साहेब जातिवाद बंद तुमच्या राजकारणात गोरगरीबांना भांडण लावणे बंद
इथ माझी आमदारकी धोक्यात आली आहे अन् तुझ काय..... आरक्षण... आरक्षण 😢😢😢
Lokneta
कोण हा पडळकर आणि तुम्हांला कशासाठी ह्याच बाईक दाखवाव लागत तुमचा टिआरपी वाढतो का उलट अशी फालतू माणसं समोर दिसली कि लोक चॅनल बदलतात.
आरक्षण फक्त ओबीसितुनच घेणार मराठा समाज गोपीचंद साहेब
सरकारने मराठयांना ठणकावून सांगाव की, मराठा समाज हा मागासलेला नाहीच त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही व हा विषय त्वरीत संपवावा!
काय पत्रकार आहेत.मंगळसूत्र चोराला विचारतात.याला फक्त पवार फॅमिली वर बोलायला ठेवले
अभ्यासू आणि धडाडीचे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब❤
जितके ओबीसी समाज मध्ये आहेत..त्यातले 60% कुणबी मराठा आहेत...त्यामुळे जास्त उडू नका..
आपण तर ओबीसी नाही त्यांना ओबीसी मध्ये येऊ द्या ना काय अडचण आहे मी आमदार आहेत लक्ष्मण हत्तीला बोला आपल्या आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका मांडा🎉🎉😂
आम्ही कोकनी आहोत आणी आमाला आरक्षण पाजे कूणबी दाखला चालेल 🎉कोकन विभाग रायगड 🚩जय महाराषट्
10% मागणीच नाही आमचीअरे बाबा आम्हाला ओबीसी तुन पाहिजे सगे सोयरी ची अंमलबजावणी
स्क्रू कोणाचा डीला आहे. विधानसभे मध्ये कोणी डिकलेर kel😂😂🥳🥳
मराठा समाजाला एसी मधुनच आरक्षण द्यावे गरिबी दूर होईल
फक्त याला विधानपरिषदेत जागा पाहीजे म्हणून दलाली करणारे जबाबदार आहेत
सत्ताधारी कुणाच्या बाजूने आहेत हे आ पडळकर यांनी सांगितले तर बरे होईल
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या नंतरचे सर्वच आरक्षण बंद करा....
सरकार काय झोपलंय का नाहीतर यांचा परिणाम वाईट होईल हे जे बोलतायत गोपीचंद समाज तुला अक्कल आहे का
पडळकर ,सागा ,50%,वरच तुच,घी,आमाला,पनाचया,आतल,पाहिजे,
ओबीसी प्रवर्गात संगळयाचा अधिकार आहे कोणाच्यं बापंच नाही
धनगर समाज एक नेता पडायला सभा घेताना लाज वाटली नाही.आम्ही फक्तं OBC
**** पण आम्हाला ओबीसीतुनच आरक्षण पाहिजे.
मराठा ओबीसीत आला तर ओबीसीचं आरक्षण दहा टक्के वाढवून घेतले तर चालणार नाही का?
Only gopichand
007
पडळकर साहेब हुशार आहेत त्यांना मंत्री पद दिले पाहिजे भाजप ने..
पडळकर साहेब तुम्हीच तोडगा काढा अनुवाद मिथुन टाका