Laxman Hake Majha Katta : महाराष्ट्राटील राज्यकरत्यांनी बहुजनांना ब्राम्हणांची भीती दाखवली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sunetrapawar #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #manojjarange #marathareservation #nileshlanke #gajamarne #ayodhyarammandir #bjp #t20worldcup
    Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Комментарии • 116

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k День назад +13

    धनगर समाजाच्या आरक्षणाला हाके मुळे प्रॉब्लेम होणार

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 дня назад +43

    ओबीसी चळवळ महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी 🙏

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 День назад +21

    प्रा. लक्ष्मण हाके सर अभ्यासू व्यक्तिमत्व जय भीम 💙 जय संविधान 🇮🇳✅

    • @adimeshram8605
      @adimeshram8605 День назад +2

      OBC Babasaheb Ambedkar la shivya detat tr tumhala chalte ka Ani OBC mntat ki aamhala reservation chi garaj nhi mnun tewa tumhala chalto watate
      Jai bhim

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 День назад +1

      @@adimeshram8605 दादा कोणी शिव्या दिल्या आणि हो प्रत्येक जाती धर्मात एखादा तरी बिनडोक असतो. पण आपण मग सर्वांनाच दोषी ठरवायचं का? आमचा विरोध कोणालाच नाही मग ते ओबीसी समाज असो की मराठा समाज आमच्यासाठी दोन्ही सारखेच आहेत. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची पण इच्छा आहे.🙏

    • @RSS-lf1bd
      @RSS-lf1bd День назад

      @@avinashdongare52 कारखाने,दूध संस्था बोंबलतो असा एक कारखाना दाखवा ज्यां एकपण OBC कामगार घेतला नाही ..कारखाना हा एका परिसराचा विकास म्हणून असतो एका जातीचा आहे म्हणून नाही ... असाच ठरवलं कखान्यात फक्त जातीचा कामावर घ्यायचा तर काय होईल परिस्थिती ... बोलताना जरा तारतम्य ठेवा का उगाच माईक दिलाय म्हणून तोंडाला येईल ते .

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 дня назад +21

    आरे हाके तु इतका विद्वान अभ्यासू समजतो तर micro obc बाबत obc मधील मोठया समाजाने कुठे संधी मदत केली याबद्दल बोला कि खायला सत्तेसाठी तुम्ही व अडचणीत आले कि इतर 246 248जाती आठवतात वारे चतुर विद्वान लोका सांगे .......😢

    • @JayeshGayake
      @JayeshGayake День назад +1

      Barobar bhava yala rajkaran karaycha ahe hagu king 😂😂😂

    • @user-dhrmrkshtrkshth
      @user-dhrmrkshtrkshth День назад +3

      जरांगेन काय केलं लय उदार मतवादी आहे का

    • @JayeshGayake
      @JayeshGayake День назад +1

      @@user-dhrmrkshtrkshth aarakshan magitla ahe kahi kela nahi rajkaran fadanvis chya chodya

    • @user-dhrmrkshtrkshth
      @user-dhrmrkshtrkshth День назад

      @@JayeshGayake 🤣

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh День назад +16

    एकाधिकार शाही मिटवा हाके साहेब अभ्यासू आहे बाकी आडांनचोट नाही जय ओबीसी जय भीम

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 дня назад +32

    जय भीम.. हाके सर... अभ्यासू कडक.✊✊बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम...कडक जय भीम....

    • @RSS-lf1bd
      @RSS-lf1bd День назад

      कारखाने,दूध संस्था बोंबलतो असा एक कारखाना दाखव ज्यां एकपण OBC कामगार घेतला नाही ..कारखाना हा एका परिसराचा विकास म्हणून असतो एका जातीचा आहे म्हणून नाही ... असाच ठरवलं कखान्यात फक्त जातीचा कामावर घ्यायचा तर काय होईल परिस्थिती ... बोलताना जरा तारतम्य ठेवा का उगाच माईक दिलाय म्हणून तोंडाला येईल ते .

  • @narayanvaidya6412
    @narayanvaidya6412 День назад +8

    प्राध्यापक सरांची मुलाखत घ्यायला 10 जण अशीच एक मुलाखत जरांगे यांची पण घ्या शांततेत आता थोडे रिकामे आहेत ते एखादा तास सहज उपलब्ध करुन देतील ते तुम्हाला

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 День назад +11

    माळी नगर कारखाना कोणाचा आहे हे हाके नी सांगावे.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 2 дня назад +14

    जनतेचा खरा दरबार ही निवडणूक असते त्या दरबारात हाके शेंडगे जानकर जाऊन आलेत पुढचे तुम्हीच ओळखा😂😂😂😂😂

    • @user-wt8sf8pr3z
      @user-wt8sf8pr3z День назад

      आमचे काही नेते हाताशी धरून उरावर घेवून निवडणुका जिंकायच्या आणि वरून गांड बडवायची वारे माझ्या बुल्या

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 День назад

      संख्या

    • @rohitdhayagude2083
      @rohitdhayagude2083 День назад +2

      Mg तुमचा मान्य पण दरबारातून जनतेने हाकलुन दिलाय...😂

    • @gshinde8209
      @gshinde8209 День назад +2

      Karan janta fakt jaat baghun vote karate. Aani kahi lokanna magas jaticha neta nako vatato...... Kadu aahe pan satya aahe bhavanno......

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b 2 дня назад +16

    लोकसभेला उभे राहिला 5000 मतं घेऊन पाडला

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Час назад

      म्हणून तर आरक्षण वाचवण्यासाठी लढतोय बाबा तुझ्या सारखा धनदांडगे नाय आम्ही.

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 2 дня назад +7

    Only jarange patil ❤❤

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 День назад +9

    आरक्षण काय तूमची वयक्तीक मालमत्ता आहे का

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 2 дня назад +9

    पैशाच आंदोलन

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 День назад +4

    हाके साहेब ❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 дня назад +8

    वडा पाव

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 День назад +3

    म्हणून शिक्षणाचे महत्व आहे
    हे जरंगेला कडले असेल

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk День назад +11

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 2 дня назад +13

    खरा ओबीसी नेता

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 10 часов назад +1

    एक तेजस्वी अभ्यासू तारा श्री. हाके साहेब

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 13 часов назад +1

    ओन्ली जरांगे पाटील यांना सर्व समाजाची काळजी आहे.

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 День назад +2

    Best study...pro.hake saheb...

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 2 дня назад +5

    हाके तुम्ही सुपारी घेवून बोलत आहे तुम्ही जातीयवादी दंगली घडवायची आहे,
    तुम्हाला हजार मतेे पडत नाही आणि महाराष्ट्र ने बघतली आहे तुम्ही कोणाची गाडी चालवत होता, हे नाटक जास्त वेळ नाही चालणार पण तुम्ही महाराष्ट्र चे नुकसान करणार, 😡😡😡😡

  • @nileshhinge8791
    @nileshhinge8791 День назад +3

    हाकेंचा अभ्यास बघुन हसु येते.पुस्तकातले दोनचार शब्द वारंवार बोलुन कोणी अभ्यासु होत नसते.

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Час назад

      जरांगे पाटलाचा अभ्यास बघून सैलुट मारावसा वाटतो बाबा 😀😀😀😀

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb День назад +3

    ओन्ली हाके जय ओबीसी

  • @Parli-v
    @Parli-v День назад +1

    Perfect explanation sir🎉

  • @harshadsg
    @harshadsg День назад +2

    8:00 लाख मोलाची गोष्ट

  • @dilipubale3095
    @dilipubale3095 2 дня назад +8

    वडापाव

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y День назад +2

    Borobar saheb

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 День назад +2

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @user-dhrmrkshtrkshth
    @user-dhrmrkshtrkshth День назад +1

    जरांगेण घन सांगवी लढावी आणि वडी गोद्री सर्कल मधुन लीड घ्यावी, अंतरावाली सराटी मध्ये पुढं(लीड) जाऊन दाखव

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 День назад

    ओ बी सी ची जनजागृती हे महाकठीण काम आहे एक हाके ओ बी सी जनजागृती करु शकत नाहीत त्यासाठी हजारो हाके निर्माण झाले पाहिजेत 🎉🎉

  • @rhythmearth4804
    @rhythmearth4804 6 часов назад

    समाज माध्यमांनी प्रा.लक्ष्मण हाके असा उल्लेख करावा, आणि त्यांच्याशी चर्चेला त्यांच्या समकक्ष शैक्षणिक उंचीचा माणूस बोलवावं.

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc День назад +2

    पत्रकार बांधवांनो तुम्ही हे प्रश्न आहे ना जरांगे पाटलाला विचारा

  • @user-zd4yo7ji2n
    @user-zd4yo7ji2n День назад

    मुळात जात वैधता ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत तेथे कोण बसलेत हे जाहीर करावे तेही जातनिहाय.

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k День назад +1

    छगन भुजबळ चा चेला खर बोल

  • @apparaomahanwar9819
    @apparaomahanwar9819 День назад +2

    जय ओबीसी

  • @always-cool-dude
    @always-cool-dude День назад +1

    जय भीम जय ओबीसी

  • @user-jg4yf9ml9f
    @user-jg4yf9ml9f День назад +3

    Hake saheb tumhi agdi correct boltat khari avsthha Tumi mandli ahe

  • @anilborekar2535
    @anilborekar2535 18 часов назад

    हाखे मुलांची टाखेवरी पहा आम्ही गावं मध्ये एकत्र राहतो तुमच्या सारखी मानस नेत्रतवा करता तुम्हाला सलाम पण

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 День назад

    शिक्षत हे वाघिणीचे दुध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मा प्रा हाकेसर

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 8 часов назад

    🎉🎉🎉 जयभिम हाके सर

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 9 часов назад +1

    सगळ्या पत्रकारांना भारी पडतो ओबीसी चां वाघ

  • @KRavikant_1
    @KRavikant_1 15 часов назад

    9:05 Good question Rajiv ji

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc День назад

    अरे पत्रकार बांधव एक वेळेला मुलाखत घ्या मग तुम्ही मनोज रंगे ची मुलाखत घ्या

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 День назад +2

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @SPN456
      @SPN456 День назад

      😂😂😂

    • @SPN456
      @SPN456 День назад

      😂😂

    • @shreesicon
      @shreesicon 7 часов назад

      😭😭😭

  • @user-nw8ho3my9n
    @user-nw8ho3my9n День назад

    ओबीसी पण नाही तरी पण पडळकरची बरोबरी करा बघायला पडळकर पडळकर विचारत नाही

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 День назад +3

    जनता यांना निवडून देत नाही... यात समाजाचा काय दोष 🙏

  • @KRavikant_1
    @KRavikant_1 15 часов назад

    धमक कमी पडत असेल तर इतरांना का दोष

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 День назад

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @mathtriks6500
    @mathtriks6500 День назад +5

    OBC chya bhavana व्यक्त करतत hake sahaeb

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 2 дня назад +1

    ❤❤❤

  • @apparaomahanwar9819
    @apparaomahanwar9819 День назад +3

    जरांगे नी घनसावंगी विधानसभा लढवावी

  • @Smita138
    @Smita138 2 дня назад +3

    Sagle Aarakshan band kara.deshachi pragati hoil

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy День назад

      Saglya jaati ka sampvu naye outdated jaati kashala paahijet madam jaatiwadacha ghu khayla ka jaatiwadyana

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 День назад

    Mr. Hake is talking and thinking in AIR and not with present ground realities of OBC.ONLY for MLC from ruling party.

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y День назад +1

    Aana as vattey obc aktrit aala nahi pahije

  • @user-rm2gf6lp5k
    @user-rm2gf6lp5k 10 часов назад

    2% वाले म्हणून हिणवल जात आणि दुसरीकडे त्यांची कसली भिती बरं अनाकलनीय आहे सगळंच 😂😂😂

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 Час назад

      दोन टक्के वाले जे हिंवतात ना तुम्हाला तेच तुमची भीती दाखवतात आम्हाला आन आपल्या सत्तेची पोळी भाजतात

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r День назад

    जय obc

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 дня назад +8

    Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy День назад

      Tuza golvalkar jari varun khali ala tari obc, sc, st cha aarakshan band honar nahi brss chya paaliv gulama Tu kitihi gobar kha aarakshan band hot nastay magasvargiyanch gufa putra gobar bhakta gulam raahu nakos maanus ban gobar khaych kami kar chu

    • @gshinde8209
      @gshinde8209 День назад

      Jarange sahebanni sarsakat mhanlya pekshya garib garaju marathyana aarakshan dya aase mhatale pahije. Karan kahi lokankade ghadganj sampati aahe.... Tyanna kashala pahije aarakshan.....

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 23 часа назад

      Jaati chi andhshraddha sampavnyabaddal bol ki re gufa putra brss chya paaliv gulama jaatiwadi dukre jaatiwadacha ghu kiti divas khatil tyachyavr pn bhukat ja ani kunachahi baap obc, sc, st cha aarakshan band karu shakat nahi pahile jaatichi andhshraddha sampel ani magach aarakshan tyashivay aarakshan sampu dile janar nahi ani tyachi kalji ya deshatil 80% obc, sc, st he bahujan ghetil tuzyasarlhe feklelya tukdyavr pallele gulam kitihi bhukle tari kahihi farak padnar nahi brss chya paaliv gulama gulami sod maanus ban gobar bhakta

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Час назад

    तुम्ही कशे पणं प्रश्न विचारा उत्तरं योग्य च आसेल

  • @DharmaGadve
    @DharmaGadve 11 минут назад

    Parat uposhan kar
    Vadapav milel

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 День назад

    Tumhala aarakshan dile aahe

  • @emushastore8020
    @emushastore8020 12 часов назад

    Brahman samajabaddal correct boalalat ..... unnecessary bhiti dakhvanyat aali ...khar aahe ....

  • @dnyaneshwargarande8447
    @dnyaneshwargarande8447 2 дня назад +1

    Jay obc

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n День назад +1

    Tumi sarv reporter hake na ka target krta. Tyanni jashi kay chukach keli uposhan karun..

  • @adimeshram8605
    @adimeshram8605 День назад

    Savidhan cha kay sambandh re OBC cha pm tr aahe na. Joh ki savidhan la manat nhi
    OBC Babasaheb Ambedkar la shivya detat tr tumhala chalte ka Ani OBC mntat ki aamhala reservation chi garaj nhi mnun tewa tumhala chalto watate
    Jai bhim jai savidhan

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc День назад

    हे पत्रकार जातिवादी आहेत

  • @anku4359
    @anku4359 2 дня назад +3

    फक्त रज्जरण आहे बकी कही नही