विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार, Pawar-Thackeray काय करणार? Pankaja Munde | AM2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • Vidhanparishad Election 2024 | Pankaja Munde | Sharad Pawar | Uddhav Thackeray | भाजपने विधानपरिषदेसाठी आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच नावांचा समावेश आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंडेचं नाव आहे. | AM2
    #pankajamunde #vidhanparishadelection #bjpmaharashtra #sharadpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics #lokmat

Комментарии • 179

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 2 дня назад +112

    आताजर ताई पडली तर मग परळी देशातील जनता वेडी झालीच समजा😂😂

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 2 дня назад +21

      😂😂 फिक्स पडणार

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 дня назад +5

      नसते पडत

    • @hhmahadeoshelke3763
      @hhmahadeoshelke3763 2 дня назад +4

      मग BJP संपणार नसते पडत

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад

      @@v.r.gaming9959 लोकसभेला पण हेच वाटत होते तुम्हाला पण पंकजा मुंडे चा खरा गेम धनु मुंडे आणि फडणवीस ने केलेला तुम्हाला हळूहळू समजेल

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад

      @@hhmahadeoshelke3763 एवढीच पावर असती तर परळीत कशाला पडली असती ताई 😀😀

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 дня назад +57

    वर्ड कप फायनल मध्ये पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाचं पुनर्वसन करा. 😂

    • @shubhampatwe1486
      @shubhampatwe1486 2 дня назад +11

      सगे सोयरे म्हणून तेना पण विजेता घोषित करू 😂😂😂

    • @status_king63
      @status_king63 2 дня назад +3

      😂😂😂😂

    • @kalyansavale2592
      @kalyansavale2592 2 дня назад +1

      जरांगे पाटील हे पदाला लाथ मारतील...

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад +2

      मागच्या दाराने विजयी करा तेवढेच नाही तर मंत्री रबाडा ला करा 😀😀 अरे किती ओढाताण

    • @i_am_patil27
      @i_am_patil27 День назад

      😂😂😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 дня назад +19

    पडल्यावर तर लय बेकार इज्जत काडली म्हणायचं देवा भाऊने😂😂

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p 2 дня назад +27

    लोक नेत्या , जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून काय वेळ आली, मागून घुसायची परस्तीती आणली मामू नी😅

  • @govinddawkore1564
    @govinddawkore1564 2 дня назад +22

    जातीवाद केल्याचा फायद्या पण असतो 😂😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 дня назад +6

    म्हणून संतांनी म्हंटले
    जैसे त्याचे कर्म
    तैसे फळ देई ईश्वर
    तोंड सांभाळून बोला

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 2 дня назад +7

    सरकार कर्ज माफी करत नाही म्हणून शेतकरी बांधव संपावर गेल्याशिवाय पर्याय नाही

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 дня назад +38

    लई जनाची जळी जळली 😂😂

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 День назад +3

    Only ताईसाहेब सर्वसमावेशक नेतृत्व

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv День назад +2

    #* महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी निवडणूक झाली तर यावेळी* महायुतीला ८ जागांसाठी हि निवडणूक सरळपणे सुकर ठरणार आहे.!* आणि महाविकास आघाडीला २ जागांसाठी देखील हि निवडणूक सरळपणे सुकर ठरेल.!* मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील दोन उमेदवारांच्या एका १ जागेसाठी हि निवडणूक चुरशीची व अटीतटीची राहणार आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 2 дня назад +9

    पंकजा गर्विष्ठ आहेत

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 2 дня назад +8

    आश्विन मित्रा भाजप नी शरद पवार चा पक्ष उभा फोडला आणि तू व्हिडिओ च शीर्षक टाकलं की पवार पंकजाताई ना पाडणार १२ मतांवर सलाम तुझा पत्रकारितेला आणि तुझा चॅनल ल पण

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 День назад +1

      पवारांना पराभूत उमेदवाराला पाडण्यात मजा येत नाही

    • @pratiknagre7
      @pratiknagre7 День назад

      @@sureshjadhav4438 प्रसाद लाड ल पाडायला विधान परिषदेत किती जणांना फोन केला देशाचा नेत्यांनी जरा माहिती घ्या

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 2 дня назад +10

    विधानपरिषद रद्द केली पाहिजे जे बुनगे जनतेतुन निवडून नाही येऊ शकत त्याचे तिथे प्रतिष्ठान केले जाते याला जनतेचा अपमान नाही का म्हणता येणार.

    • @Parli-v
      @Parli-v День назад

      Arra tu ka jatu ka savidhan kihyala 😂😂😂

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 2 дня назад +2

    मराठा खरोखरच ग्रेट आहे..मराठयांना मदत केली तरी लोक आमदार होतात आणि मराठयांना विरोध केला तरी पदासाठी जीवाचा आटापिटा करून आसुसलेले लोक आमदार होतात. ग्रेट मराठा.. 3:55

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 2 дня назад +3

    कोण म्हणलं पंकजा मुंडे आमदार होणार आहे उलट पडणारच आहेत

  • @user-xh7tm9ol2q
    @user-xh7tm9ol2q 2 дня назад +16

    पडीचया उमेदवार यांना ऊमीदवारी देऊ नये नविन उमेदवार घेया

  • @Kashtanisangharsha
    @Kashtanisangharsha 2 дня назад +6

    एक जण 15 वर्षापूर्वी माढा लोकसभेत उभा राहणार होते..पण पळून गेले..मागच्या दाराने राज्यसभेत गेले.. न लढता..परत लढले नाहीत..
    15 वर्षे मागच्या दाराने राज्यसभेत

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 День назад +3

    आरे पण ताई सोडुन इतर 4 उमेदवार ते नाही का पडू शकत का फक्त मुंडे घर दिसते नेहमीच म्हणजे किती मजबूत आहे मुंडे हे यातून दिसते
    Dar अच्छा है

    • @mohite-123
      @mohite-123 День назад

      उलट आहे भाऊ पडण्याजोग जे आहे त्याचाच नाव समोर येत .तरी पण ताई निवडूण यायला हव्यात कारण पडण्याची हॅट्ट्रिक होईल.पुन्हा जातीवाद वाढेल व तणाव निर्माण होईल.उमेदवारांना शुभेच्छा💐

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 2 дня назад +7

    प़कु फिक्स पडणार नाही आमदारकीला 😂

    • @Parli-v
      @Parli-v День назад

      Jikli tar tutari vajaw bahu tu

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 2 дня назад +10

    So bad it's back door entry

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 День назад +1

    हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या आंदोलन मध्ये तुमचं आंदोलन हे राजकीय फायद्या साठी आहे ..आणि आमचं आमच्या लेकरा साठी आहे

  • @ShamPhare
    @ShamPhare День назад +1

    Congratulations tai.

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 2 дня назад +17

    जनतेने नाकारलं पण टरबूज ल पुनर्वसन करावे लागले

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 дня назад +2

    टरबुजा आणि मिंदेला महाविकास आघाडी राजकारणातून संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 2 дня назад +4

    सदा पडणार 😂

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 2 дня назад +28

    वडापाव आंदोलन यशस्वी 😂😂😂
    मागच्या दाराने

  • @SandeepSanap-jh5dn
    @SandeepSanap-jh5dn День назад

    अगोदर गीते कुठे लपवून ठेवला tevad सांगून पोलिसांना सहकार्य केले तर चांगले होईल.

  • @avinashsable2829
    @avinashsable2829 День назад

    ताई साहेब फिक्स

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 2 дня назад +4

    पण अजून तीन महिन्यानी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे महाराष्ट्रात बिजेपि नाही येणार महाराष्ट्रात

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 2 дня назад +6

    ताईंना विधानपरिषदेवर घेऊन ३ महिन्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जिम्मेदारी दिली जाईल.. कारण सरकार मवीआ चेच येणार आहे... 😜🤣

    • @Parli-v
      @Parli-v День назад

      Ti tar maja ahe 😂

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 День назад

    सेमीफायनल मध्ये हरलेल अफगाणिस्तान च पण पुनर्वसन करा😂

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 2 дня назад +2

    विधानपरीषद मरठा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 дня назад +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज एकजुट

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад

      धनगर सोडुन तुमची तिकडेच माय घाला

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi5321 День назад

    निवडणुक बिनविरोध होणार, महायुती 9 आणि महविकास आघाडी 2

  • @imoptionbuyer5748
    @imoptionbuyer5748 День назад

    Only Tai saheb

  • @atulmaske8788
    @atulmaske8788 2 дня назад

    ..पडली तर आता काय निर्णय घेणार सांगा

  • @NileshBerde
    @NileshBerde 2 дня назад

    खासदार वरून परत आमदार 😢😢😢😢

  • @dnyaneshwarbabar7303
    @dnyaneshwarbabar7303 2 дня назад

    Ad 1:02

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 12 часов назад

    ताई चा नीकाल एक नंबर ला 😅😅😅

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 2 дня назад +4

    आज कुणीही आपली डांग जाळून घेऊ नये. कारण डांग ही आपली आहे आणि त्रास आपल्यालाच होतो 😂😂😂

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад +4

      लोकसभेला जळालेली तुमची डांग कशी आहे आता 😂😂

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад

      बकुळीची जळली का

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад

      @@user-uj2pj9vd3h लोकसभेलाच जळाली तिची 😀😀

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 2 дня назад +27

    पंकजा.मुडें.याना.विधान.परीषधेची.उमेदवारी.मिळाल्यामुळे.बऱ्याच.जणाच्या.ढूगणाला.आग.पडली.100%

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад +1

      पंक्या चा ढुंगणाला खाज पडली का ते पाहून ये आणि वास घे 😅😅😂😂

    • @mohanshejal6429
      @mohanshejal6429 День назад

      @@user-uj2pj9vd3h तुझी.औलाद.कोणाची.आहे.तुला.का.राग.आला

    • @user-mt7pz5zm7i
      @user-mt7pz5zm7i День назад

      बेवडा जरणागे

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 дня назад +7

    पंकजाताई यांचे हार्दिक अभिनंदन जय ओबीसी

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад

      तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n 2 дня назад +1

    हेडिंग टाकताना विचार करून टाक.भाजपचे 103 आमदार एक आमदाराला 23 मते तर भाजपचे 5आमदार होतील.पंकजा मुंडे कशी पडणार.शरद पवार यांची 12 आमदाराची अगरबती कोठे लावतो.

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад +1

      तुझा ढुंगणात लावतो

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 2 дня назад

    पवार हे करणार ते करणार काही करणार नाही.

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v 2 дня назад

    आपण पाहिले आहे की घरचे पवार बाहेरचे पवार हे काही दिवसापूर्वी एक गाणे रिलीज झाले होते

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 дня назад

    पुन्हा सरकार येणार नाही bjp 60 jaga येणार. शिंदे 45 . अजित पवार 15 जागा.

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o День назад

    पंकजाताई विजयी होतील आता शरद पवार काही करूं शकत नाही

  • @DGKHANDARE1
    @DGKHANDARE1 2 дня назад +1

    Mundhe padtil ase watate

  • @pandurangdole120
    @pandurangdole120 2 дня назад

    Tai padnar maratha dakhun denar aami kiti jatiwadi aahot te

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 День назад

    पवार ला फिरवण्यातसाठीच उमेदवारी आहे.

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z День назад

    Te kahi aso Udhav saheb Thakre te Pankajatai na nivdhun Aanar Virodhi Aasle tari

  • @Nation_first1
    @Nation_first1 День назад

    आमदार करा पण मंत्री करु नका.

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 День назад

      काय बुडाला आग लागेल का?

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 дня назад +1

    मागील दारातून

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 День назад

    आता ताई पडली तरी तर कुनावर जळनार

  • @Indialover120
    @Indialover120 2 дня назад +4

    शरद पवार गेल्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही.

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 2 дня назад +1

      Tu jashil lavakarch.. By God will

    • @_gaming_sv
      @_gaming_sv 2 дня назад

      तुला काय करायचं राजकारणच तू जा उद्या कामाला midc मध्ये नाही तर तुला उद्या खायला पैसे नाहीत
      ते पवारसाहेब बघून घेतील राजकारण
      आपण आपलं घर चालवायला शिकूया भाई 😂

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 2 дня назад

    Mg tr vakd tyachya aaila ghodach lavnar

  • @MohanPatole
    @MohanPatole День назад +2

    शरद पवार यांच्या मुळेच महाराष्ट्र प्रगत झाला त्यांनी. सगळ सोपे केले आता आयत्या पिठावर रेघा वोढायाचे.काम. भाजप करत आहे

  • @Parli-v
    @Parli-v День назад

    Tita lya banjo parti haya kya 😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 дня назад +3

    पंकज्याला भाजपचा हरवणार .

  • @Gonu317
    @Gonu317 2 дня назад

    kahi hi batmya detat he

  • @user-gp5yc6ec2y
    @user-gp5yc6ec2y 2 дня назад

    Cm Gupinath munde saheb sanarth 1

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 дня назад +30

    विधानसभा BJP जिंकणार व पंकजा मंत्री 100% होणार

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад +11

      तीन महिने तर कोंबडी पण जिवंत राहते पण ताई 2 महिनेच मंत्री राहतील ते पण मंत्री केले तर 😂😂😂

    • @akshayghule3682
      @akshayghule3682 2 дня назад +1

      ​@@gkskfkvkskcBajrangi Bhaijan tar 2 divas sudha mantri hou shakat nahi ya sathi wait wataty

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 дня назад +4

      @@akshayghule3682 भविष्यात होतील किंवा नाही होतील बप्पा मंत्री पण जनतेतून नक्कीच निवडून येतील हे नक्की मागच्या दाराने नव्हे 😀😀😀

    • @sonug9032
      @sonug9032 2 дня назад

      मागच्या दारानी यायला घरच पंकजा ताईंच्या बापानी बांधलंय त्याला पण वट लागतो 🎉​@@gkskfkvkskc

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад

      ​@@akshayghule3682शेट्ट उपट तिची जाऊन आता तू तोंडाने तुझा चाटत चाटत

  • @santoshdeshmukh8299
    @santoshdeshmukh8299 2 дня назад +1

    ❤❤❤पंकजा मुंडे 🎉🎉🎉

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 2 дня назад +2

    नक्की फिरवनार पवार साहेब .....
    पडलकर च दादा बघून घेईल . पंकजा ...जाऊद्या लोकसभेला दाखवलं पवार साहेब ... पण
    सद्या खोत नाही .....बघून घ्या पवार साहेब ...

    • @bhagwatthombre6355
      @bhagwatthombre6355 2 дня назад

      मराठ्यांनो तुमची माय झवून काढू. थांबा जरा

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 2 дня назад +1

    मोदी जी तुम्ही राजीनामा द्यावा आणि पंकजा ताई ला देशाचे पंतप्रधान करावे...

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l 2 дня назад +3

    सर्व महाराष्ट्राची राख लावून टाकणारे शरद पवार 70 वर्षात कोणाकोणाची राख लावलेली आहे हे सर्वांनाच माहीत आहे

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 День назад

    जातीवादीचा फायदा झाला

  • @BhausahebShelke-ig4ow
    @BhausahebShelke-ig4ow 8 часов назад

    ईईई

  • @user-gp5yc6ec2y
    @user-gp5yc6ec2y 2 дня назад +2

    Tai saheb fakt anni fakt

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 дня назад +1

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा. ओबीसीची ताकद एकजुटीने दाखवा की यांच्या दहा पिढ्यां विचार करत राहतील.यांच्या १४० मधला शुन्य गायब झाला पाहिजे.

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 2 дня назад

      तुझा माय वर उडायला लागतात का धनगर

    • @mohite-123
      @mohite-123 День назад

      लोकसभेला काय झालं जास्त नाही पण किमान दोन मतदार संघात तरी निवडून नाही येता आलं.उलट ज्याची नको ते त्यांचे 22 ऐवजी सध्या 30 खासदार झाले.जातीयवाद पोषक ठरत आहे मराठा उमेदवारांना .मराठा+मुस्लीम सत्ता येण्याजोगे संख्याबळ आहे हे लोकसभेतून समजलयं.कारण 350 जाती एकत्र होण्याला व मराठा+ मुस्लीम एकत्र होण्यात वेळ लागणार नाही.

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 2 дня назад +6

    Pawar budda aata kahi Karu shakat nahi

  • @kishorbangar357
    @kishorbangar357 2 дня назад

    5 नाही 6 वर्ष साठी

  • @pradippalwe3180
    @pradippalwe3180 2 дня назад +1

    Kaju badam komat

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 дня назад

    ही ताकत आहे आमची तुम्ही आग करून घ्या

  • @user-qq4gf2qs1e
    @user-qq4gf2qs1e 2 дня назад +1

    शरद पवार ला घरी बसवा

  • @jaysinghrathod1498
    @jaysinghrathod1498 День назад

    Hadapsar rashtrawadi Congress Ajit Dada Jit

  • @jaysinghrathod1498
    @jaysinghrathod1498 День назад

    Maharasht NDA Sarkar Maharashtra mein pratyahar