Pankaja Munde Vidhan Parishad उमेदवारीनंतर मंत्रिपदाच्या चर्चा, पंकजा मुंडे म्हणतात.. TICTAC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #BBCMarathi
    लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमदेवारी दिली आहे. लोकसभा पराभव, नवीन जबाबदारी आणि मंत्रिपदाच्या चर्चांबाबत पंकजा मुंडे यांना काय वाटतं? दीपाली जगताप यांनी घेतलेली मुलाखत.
    व्हीडिओ जर्नलिस्ट - शार्दुल कदम
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 190

  • @archanaphad2584
    @archanaphad2584 3 дня назад +50

    अभिनंदन ताई साहेब 💐❤️

  • @fulchandnaikwade3775
    @fulchandnaikwade3775 3 дня назад +41

    आभीनंदन ताई साहेब

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee 3 дня назад +9

    महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री तुमच्या रुपात पाहायला मिळाली ताईसाहेब आम्हाला तर आमची पिढी धन्य होईल...

  • @ManyaSurveSonhivra
    @ManyaSurveSonhivra 3 дня назад +29

    Maharashtra मास लीडर of Pankja munde ❤❤

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 дня назад +28

    Congratulations pankjatai Gopinathji munde madem

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 дня назад +39

    लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संघर्ष कन्या भाजपाच्या एकनिष्ठ निष्ठावंत कार्यतत्पर कार्यसम्राट कुशल संघटक रणरागिणी धगधगती बुलंद तोफ लोकनेत्या आदरणीय पंकजाताईसाहेब यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मी मुंडे साहेबांचा व मुंडे साहेबांच्या परिवाराचा कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख मनःपूर्वक अभिनंदन करतो 🌹🌹🚩🚩

    • @shi8112
      @shi8112 3 дня назад +3

      कट्टर चमचा आहे.

  • @VitthalDhakne-de4jd
    @VitthalDhakne-de4jd 3 дня назад +16

    अभिनंदन ताई साहेब 👍🤞💯🤞🤞🚩🌹🌹🌹

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 3 дня назад +28

    अभिनंदन ताई साहेब

  • @marutisangale851
    @marutisangale851 3 дня назад +33

    अभिनंदन ताई ✌️✌️

  • @dattatrayjong6161
    @dattatrayjong6161 3 дня назад +16

    Congratulations Tai

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 3 дня назад +23

    Victory Vanjari ❤❤@0007

  • @user-eo4nf2ks7u
    @user-eo4nf2ks7u 3 дня назад +19

    ताई. साहेब.. आभिनदन

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 3 дня назад +19

    २0१९ विधानसभे करिता नाकारले २0२४ मध्ये लोकसभेकरिता नाकारले घराणे शाही मुळे व जाती वाद घट्ट करण्याकरिता हा मागचे दाराचा मार्ग

    • @namdeojaybhaye8281
      @namdeojaybhaye8281 3 дня назад +8

      बारामती चा नरकासुर मिस्टर वाकडे कोणत्या मार्गाने राज्यसभेत आहे

    • @user-jg4rl7hc5p
      @user-jg4rl7hc5p 3 дня назад +4

      @@namdeojaybhaye8281 ते पण तेच त्यांचे ३ खासदार एक उपमुख्यमंत्री व एक आमदार आहेत पण ते घराणे शाही आहे परंतु एका जातीचे नेते म्हणून काम करत नाही त्यामुळे सर्व सामान्य मराठा त्यांचा तिरस्कार करतो

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 3 дня назад

      तुला काय अधिकार बोलायचा तुझ्या पक्षापुरते तू बघ बीजेपी ने संधी दिली आहे किती जळणार😂😂😂😂

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 3 дня назад

      तुम्ही एकटेच शहाणे बाकीचे धोतरावर इन करून हिंडतात ​@@user-jg4rl7hc5p

    • @ShankarSonune-wf7je
      @ShankarSonune-wf7je 3 дня назад +1

      मग तु उभ रहे ना मग

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 3 дня назад +16

    पंकजा ताई खुप खुप अभिनंदन

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv 3 дня назад +17

    महाराष्ट्रतील एकमेव लोकनेत्या...
    मास लीडर 🎉🎉

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 дня назад +3

      सतत.आपटणे.हाच.हिचा.स्वभाव.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 День назад

      करेक्ट

  • @amitghule11
    @amitghule11 3 дня назад +5

    अभिनंदन ताईसाहेब 💐

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 3 дня назад +7

    *विधान परिषदेवर घेतल्यामुळे काहींच्या पोटात टोचत आहे* 😅

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c 3 дня назад +8

    Maharashtra masslider of pankja munde Taisaheb 🙏🌹👍🇮🇳

  • @panjabraodahiphale5166
    @panjabraodahiphale5166 3 дня назад +14

    Jay bhagwan jay gopinath gad ❤

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 дня назад +8

    Congratulations tai.

  • @dattatrayjong6161
    @dattatrayjong6161 3 дня назад +12

    Congratulations tai

  • @panjabraodahiphale5166
    @panjabraodahiphale5166 3 дня назад +13

    Abhinandan Tai saheb ❤🎉

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 дня назад +13

    God bless you Tai saheb

  • @TouristsGuy
    @TouristsGuy 3 дня назад +2

    अभिनंदन ताईसाहेब....तुमच्या रूपात खरोखर वंचित गोरगरीब जनतेला संधी मिळाली आहे,ज्यांना न्याय देण्यासाठी ईश्वर आपणास शक्ती देवो ही सदिच्छा 💐🙏

  • @user-sv6vc8vm8y
    @user-sv6vc8vm8y 3 дня назад +13

    ताईसाहेब🎉

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 3 дня назад +10

    आता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होणार आहे.पन भाजप सरकार आलं तर..तसे ५ टक्के चान्स आहे.

  • @nikillavte143
    @nikillavte143 3 дня назад +6

    Congratulations tai🎉

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 3 дня назад +16

    पंकजा ताई साहेब

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 3 дня назад +10

    Pm💐💐

  • @Average_guy009
    @Average_guy009 3 дня назад +6

    मन वीटलय या वंजारी समजाच्या उन्मादी पणाला बघून....इथुन पुढे कधीही मतदान करणार नाही यांना...मुंडे साहेब अश्या संकुचित वृत्तीचे कधीच नव्हते...ते बोलायचे की राजकिय आरक्षण न देता बाकी आरक्षण द्यायला माझा विरोध नाही...

    • @sagardadas9997
      @sagardadas9997 3 дня назад

      Mla pn maratha chi samajyachi activities khup chanli navte khup jatpatich rajkar kartat

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 дня назад +14

    साडेतीन गावातील लोकांच्या मनातील मुख्यमंत्री ताई 🎉🎉

    • @siddheshwarmunde4788
      @siddheshwarmunde4788 3 дня назад +3

      Tuza shard 50 Varsha pasun rajakar karto pn 3.5 जिल्हा baher gela nahi 50 टक्के samaj astana

    • @Ram-ci6yv
      @Ram-ci6yv 3 дня назад

      Ka re मार खायचा का

    • @Ram-ci6yv
      @Ram-ci6yv 3 дня назад +1

      Next cm aahet ...respect.....de

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 3 дня назад +1

      ​@@Ram-ci6yv😂

    • @ShankarSonune-wf7je
      @ShankarSonune-wf7je 3 дня назад

      भाऊ तु नको सांगु लोकासंगातीले की

  • @siddheshwardound427
    @siddheshwardound427 3 дня назад +1

    Abhinandan tai 🎉❤

  • @user-fu9nl2sw2p
    @user-fu9nl2sw2p 3 дня назад +3

    Congratulations 💐

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 дня назад +10

    Next chief minister of Maharashtra pankjatai Gopinathji munde madem

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 дня назад +6

      यांना जनतेतून निवडून येता येतं नाही यांना तुमच्या साडेतीन गावच मुख्यमंत्री बनावं 😅😅

    • @babanghavate7165
      @babanghavate7165 3 дня назад +1

      ​@@Shivsena554cm nahi pm kara

    • @-hindu-392
      @-hindu-392 3 дня назад +1

      Future President of United States of Parali

  • @pdc219
    @pdc219 3 дня назад +2

    आता पुन्हा विधानं परिषदेची उमेदवारी मिळाली,आनंद झाला,आता पालकमंत्रिपद सुद्धा मिळेल असा विश्वास आहे,आता राहिलेली सर्वच विकासकामे पूर्ण होतील.एकच भीती की आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनून राहु नये हीच अपेक्षा. कारण आपण लोकनेत्त्या आहात.

  • @rishubal5669
    @rishubal5669 3 дня назад +2

    संघर्ष कन्या आता दाखवा काय काम आता तरी रडारडी नका करु 😊🙏🏻शुभेच्छा

  • @sachingholap9718
    @sachingholap9718 3 дня назад +2

    जुन्या चर्चा म्हणजे पंकजा मुंडे ह्या जंतेतल्या मनातल्या मुखमंत्री आहे हे वाक्य

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 дня назад +2

    Abhinadan pankaja Tai ❤💐💐

  • @DharamrajGite
    @DharamrajGite 3 дня назад +3

    Abhinadan Tai Saheb 🎉🎉

  • @badrinathjaybhaye667
    @badrinathjaybhaye667 3 дня назад +1

    ताई तुम्ही केंद्रीय मंत्री होणार होत्या पण आता राज्यात व्हाल, तुम्हाला हार्दिक शुभेच्छां आणि अँडवान्स मध्ये अभिनंदन 🌹🌹पण बिडकरांना ग्रॅव्हिटी समजली नाही.

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 дня назад +7

    Loknetya

  • @rahulrakh9615
    @rahulrakh9615 3 дня назад +1

    Congratulations tai 🎉🎉🎉🎉❤❤💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @Patilkbmp
    @Patilkbmp 3 дня назад +8

    लोकसभेला जे गुलाल फटाके आणले होते... ते कारणी लागले...😂

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 16 часов назад

    अभिनंदन ताई 🎉

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 дня назад +2

    आमदार झालांत आपले अभिनंदन.
    पण परत मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री म्हणु नका आणी बावळट कार्येकर्त लोकांना ही आवरा.
    लगेच बोबलायला सुरवात केली तर श्रेष्ठी नाराज होतील.
    पालकमंत्री, अथवा मंत्री वा मुख्यमंत्री असली वाह्यात स्वप्ने पाहु नका. मागच्या सारखा भ्रमनिरास नको व्हायला.
    😂😂😂😂😂😂

  • @user-hl6tc3xw2v
    @user-hl6tc3xw2v 2 дня назад

    अभिनंदन ताईसाहेब 🎉

  • @kattarhidu2151
    @kattarhidu2151 2 дня назад +1

    अकार्यक्षम नापास लोकांना पास केलं विधान परिषदेवर पाठून 😂

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 2 дня назад

    Congratulations💐💐

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 дня назад +1

    परत कंबर कसू म्हणणे म्हणजेच लोक सभेत प्रचंड कंबर खचलेली आहे.

  • @SP-og8nl
    @SP-og8nl 3 дня назад +4

    Aata mantri kara ekdach.

  • @-hindu-392
    @-hindu-392 3 дня назад +7

    काय दिवस आलेत. भावी मुख्यमंत्री ते विधानपरिषद ते पण रडून

    • @amolbangar9434
      @amolbangar9434 3 дня назад

      Wait n watch

    • @ShankarSonune-wf7je
      @ShankarSonune-wf7je 3 дня назад

      थोडा थांब सामजेल तुला

    • @-hindu-392
      @-hindu-392 День назад

      @@amolbangar9434 संपला आता. काही होत नसत तुमच्या कडून

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 дня назад

    पंकजाताई महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होणार.

  • @mahi2426
    @mahi2426 2 дня назад

    अभिनंदन, आता महीला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे

  • @user-cw9ss4kd4v
    @user-cw9ss4kd4v 3 дня назад +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @majhishetimajheanubhav2669
    @majhishetimajheanubhav2669 3 дня назад

    Congratulations Tai best of luck for ur future in Maharashtra politics

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s День назад

    ❤❤❤

  • @devkapadi9256
    @devkapadi9256 3 дня назад

    अभिनंदन ताई

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 3 дня назад +2

    राज्यात भाजप सत्तेत येत नाही

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 2 дня назад +1

    Tai congratulations 🎉 fakt aata vidansabhela umedwari gheun nivdun yeyun dakva

  • @navnathbargaje6800
    @navnathbargaje6800 День назад

    Abhinandan Tai 5:25

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 дня назад +4

    फार वाईट वाटते .काय हाल झाले आमच्या ताईचे.तरीही नखरे तसेच चालू आहेत. सुधरा आता तरी ताई.

    • @sanjaybudhawant2793
      @sanjaybudhawant2793 2 дня назад

      आई बहिणीला बोलता तसच बोला भाऊ, आपण बंधू आहात ताईंचे कारण सुरुवात ताई शब्दाने केली तुम्ही....

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 18 часов назад

    पंकजाताईना मुख्यमंत्री करा....🙏🙏🙏

  • @vyankayraomunde5583
    @vyankayraomunde5583 3 дня назад

  • @akashmane2189
    @akashmane2189 3 дня назад

    सलाम पत्रकार ताई.... मस्त प्रश्न विचारले

  • @tatyaraoshinde8852
    @tatyaraoshinde8852 3 дня назад +2

    मला वयक्तिक वाटते की मराठा एक ही मतदान मिळेल का नाही ?

    • @gopaldhaware301
      @gopaldhaware301 2 дня назад

      मराठा एकही मत करणार नाहीत

  • @ShrikantSattigeri-xx4ok
    @ShrikantSattigeri-xx4ok День назад

    Cpngratulations ताई

  • @ramdasjalkote3399
    @ramdasjalkote3399 3 дня назад +1

    प्रगभव
    पराभव झालंय हे मान्य करा

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 9 часов назад

    भावी मुख्यमंत्री ताईसाहेब

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 День назад

    Pankaja taie Zindabad. Aamhi tumchya netrutwakhali kaam karat rahu tumche sthan aamchya rhidayat aahe. Jai hind Jai Gopinath Jai OBC jai Bhim Vande Mataram...

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 3 дня назад

    अभिनंदन ताईसाहेब

  • @rajujagdale6972
    @rajujagdale6972 2 дня назад +1

    आता आमदार चे मतदान मिळेल का

  • @B-RESPECT12
    @B-RESPECT12 3 дня назад

    Congratulations Tai 🎉

  • @akanshabiradar5823
    @akanshabiradar5823 3 дня назад +3

    अभी नंदन ताई

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 3 дня назад +2

    काम केले असते तर टांगा पलटी झाला नसता

  • @shi8112
    @shi8112 3 дня назад +1

    चिक्की ताई तुम्ही आता BJP chya नावाने ओरडू नका

  • @navnath8315
    @navnath8315 3 дня назад +1

    Kay vel aali

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 дня назад

    मराठा आंदोलनामुळे जबरदस्त तडाखा बसलेला आहेच
    म्हणुन तर केविलवाणी धडपड चालू आहे.
    औट घटकेच मंत्रीपद घेऊन काय दिवा लावनार हा सवाल आहे.

  • @pubgnoobster2092
    @pubgnoobster2092 3 дня назад

    Next cm

  • @SunilBugade-kc9cl
    @SunilBugade-kc9cl 3 дня назад

    Tai saheb

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h День назад +1

    विजयाची खात्री आहे का फडणवीसांची मर्जी सांभाळा अवास्तव वक्तव्ये करु नका.
    निवडुन यायच्या आधि गुलाल नको.
    पालकमंत्री पदाची स्वप्ने नको.
    स्वप्ने पहा पण निवडुन आल्यावर.
    😂😂😂😂😂 पहा.

  • @politicalcandy7403
    @politicalcandy7403 2 дня назад

    ताई आल्या ❤ एक सगळ्यात मोठी शक्ती आहे ताई आमची ... देशाची पंत प्रधान होणार ताई 🎉

  • @dattakadam5317
    @dattakadam5317 3 дня назад +8

    अभिनंदन ढकल पास आमदाराचे

  • @rajkendre3
    @rajkendre3 3 дня назад

    Boss

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g День назад

    लोकसभेला लोकांनी पाडली मागच्या दाराने खुश वंजारा समाजान उत्साहित होऊन फटाके फोडा नारळ फोडा शेवटी मराठ्यांच्या आमदाराच घ्यावच लागणार मदतीचा हाथ😊

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh 10 часов назад

    येथुन पुढे फक्त मराठा च निवडून येणार पंकजा तुम्ही आत्ता विधान परीषद राज्यपाल आमदार शिवाय काही ही नाही ते पण मतदान मिळावं म्हणून देत आहे भाजपा

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 дня назад

    राज्यात राहण्यासाठी जाणुन बुजुन पराभुत तर नाही झालांत।
    अशी शंका येऊ लागली आहे।

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore День назад

    😂😂
    फडणीस ची कृपा आन जात वेड्याच हैदोस या जोरावर ताई झिंदाबाद

  • @MDB..
    @MDB.. 3 дня назад +1

    😂😂😂 भावी सरपंच

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 дня назад

    माझ्या लोकांना आनंद म्हणजे???😂😂😂😂 दाखवल ना😂😂😂

  • @vishnu7469
    @vishnu7469 3 дня назад

    चांगली महिला राजकारणी आहे,पण यांना काही लोक विनाकारण यांना बदनाम करतात,
    Best luck

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 дня назад +1

    बीडची वाघीण

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 17 часов назад

    भाजपला सुधा माहीत आहे पकजा ताई जनते तुन निवडुन यनार नाही महणुन मागचा दारान आत घेतल रडत पडत आत घेतल 😂😂😂

  • @SalmanbhaiyyaShaikh
    @SalmanbhaiyyaShaikh 3 дня назад

    only tai sahe

  • @balajivalse1416
    @balajivalse1416 День назад

    Maharashtra cha Mukhyamantri padacha chehara taisaheb....

  • @sanjayjadhav6365
    @sanjayjadhav6365 2 дня назад

    EK MARATHA KOTI MARATHA

  • @govinddhavale352
    @govinddhavale352 3 часа назад

    चकि खूप खाली 200 कोटी

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 дня назад

    चिक्की घोटाळा बद्दल विचारा पत्रकार साहेब😅😅😅😅😅

  • @amolpatil5179
    @amolpatil5179 2 дня назад

    हिचा आताहि कार्यक्रम होणार😂

  • @fitcoachkrushna5578
    @fitcoachkrushna5578 2 дня назад

    Jaminivar pay aasanare netya

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 3 дня назад

    जलने वालो की दुवा😊