Porsche Pune Accident Case | वेदांत अगरवालचा मुजोरपणा | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 май 2024
  • वेदांत अगरवालचा मुजोरपणा
    समाज माध्यमात वेदांत अगरवालकडून शिवीगाळ
    जामिनावर मोकळा असताना वेदांतकडून शिवीगाळ #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 1,5 тыс.

  • @krutikvalvi6210
    @krutikvalvi6210 Месяц назад +2298

    तो न्यायधीश कुठे आहे ज्याने निबंध लिहायला लावला होता

    • @shnkB446
      @shnkB446 Месяц назад +234

      तो न्यायाधीश पैसे मोजत बसलाय....

    • @om_akude5661
      @om_akude5661 Месяц назад +77

      Nyayadish tichya aeila hechyakade pathvaychya tayari madhe ahe

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +26

      To vichar kartoy ha kayda koni livlay😂

    • @avinashchougule6532
      @avinashchougule6532 Месяц назад +77

      न्याय व्यवस्थेचे धिंडवडे या विषयावर निबंध लिहून द्या

    • @sharmanvaidya9815
      @sharmanvaidya9815 Месяц назад +20

      Tya nyaydhishala dhutla pahije

  • @maheshtambe8949
    @maheshtambe8949 Месяц назад +676

    छान निबंध आहे
    धन्यवाद पुणे पोलीस🙏

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +10

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @ujwalpatil9849
      @ujwalpatil9849 Месяц назад +4

      Police nahi juvenile court 😂😂

  • @utu986
    @utu986 Месяц назад +832

    त्या फडणवीस, टिंगरे, मोहोळ, police आयुक्त, police इन्स्पेक्टर, judge ला ऐकवा he

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Месяц назад +8

      Agarwal aahet te saglyana vikat ghetil

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +6

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Месяц назад +2

      ​@@dipulmanwar5649 lundavr ghetil lok paisa rahel bajula😂😂😂😂

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Месяц назад +2

      पाच कोटी चा डील झालाय

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Месяц назад

      @@ayuaamahor2247 tula koni sangitle

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Месяц назад +457

    आता आपण वेदांत अग्रवाल ह्याच्या आईलाच आता पुणेच्या बुधवार पेठेत पाठवूया ❤❤❤

    • @sameerdewle7428
      @sameerdewle7428 Месяц назад +8

      👍👍

    • @DeepakShinde-sn2po
      @DeepakShinde-sn2po Месяц назад +6

      Right 👍👍

    • @user-me1hw1vb9v
      @user-me1hw1vb9v Месяц назад +6

      Correct

    • @Anu-hl3jj
      @Anu-hl3jj Месяц назад +29

      आई ला प्लीज नका मध्ये घेऊ... आईला किती वाईट वाटत असेल त्याच्या.. तिचा काय दोष आहे... बाप व मुलगा ठीक आहे

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 Месяц назад +14

      To Kay bolto ?dusryachi Aaei kadhto mag tyachi Aaei pan patvnar 😳

  • @santoshkalel3354
    @santoshkalel3354 Месяц назад +1146

    बाहेरच्या राज्यातून आलेली घान पहिली जगेवर्ती च ठेचा बाहेरून येऊन माजलेत

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Месяц назад +60

      १००% खर आहे
      पण परप्रांतीयांचे लोंढे थांबवणार अशी घोषणा करणारे कुठे आहे.
      एक तमाम मराठी माणूस😮

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад +23

      Baher cha rajya tun nahi aplya rajya che sarkari adhikari lokani dokya var ghet lay hyna khar Kay te bola

    • @BhushanJain-xr8ck
      @BhushanJain-xr8ck Месяц назад +22

      दादा पण सगळे असे नसतात हे काही हरामखोर मुळे बाकीच्यांना नाहक त्रास होतो जे या अपघातात गेले ते होतकरू पण बाहेरचे होते

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj Месяц назад +3

      त्वरित

    • @devd5093
      @devd5093 Месяц назад +4

      ​@@rajshinde7709te bjp madhye gele...just stunts giri hoti

  • @Jayshree-je2rc
    @Jayshree-je2rc Месяц назад +632

    महाराष्ट्रात राहून येवढं माजोरी पणा.... अवघड आहे... मराठी माणसांनो जाघे व्हा....

    • @Neswad23
      @Neswad23 Месяц назад +9

      सत्ता त्यांची आहे 😢

    • @mss9244
      @mss9244 Месяц назад

      महाराष्ट्रीयन लोक आपापल्या तच भांडत आहेत बाहेरच्यांची काय लढणार.

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz Месяц назад

      Deep fake ahe video

    • @mohit4902
      @mohit4902 Месяц назад +2

      त्यांनी आता चालकाला अटक केली? भारताला आशा नाही, फडणवीस, अमितेश, सुनील यांनी राजीनामा देण्याची गरज आहे

    • @anandsalve5397
      @anandsalve5397 Месяц назад +2

      बरोब्बर आहे

  • @bahubali9799
    @bahubali9799 Месяц назад +167

    कोणत्याही १७ वर्षाच्या मुलाने ह्याला आणि ह्याच्या बापाला उडवावे.. आणि त्यानंतर कायदा कोणत्या प्रकारचा न्याय करतो हे बघायचे आहे..!!

    • @user-jv5ik2tz3w
      @user-jv5ik2tz3w Месяц назад +6

      Good idea

    • @user-cn7gf6jl3p
      @user-cn7gf6jl3p Месяц назад +6

      आपण सामान्य जनता जाऊ त्याची घरी करू मग आपणच न्याय.

    • @ShabbirKhan-hw9cz
      @ShabbirKhan-hw9cz Месяц назад +7

      Yachi bhasha aiklyavar ...
      Mi tayar aahe gaadi ne yaala udwayla.

    • @abhibhfhjgjk
      @abhibhfhjgjk Месяц назад +1

      हे योग्य आहे.... अस मला वाटतंय... महाराष्ट्रात बाहेरून येऊन माज केलेला चालत नाही जास्त दिवस

    • @wahidashaikh9046
      @wahidashaikh9046 Месяц назад

      300 shabdancha nibandh aankhin Kay asnaar

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 Месяц назад +200

    सर्व प्रथम त्या न्यायाधीशाला सलाम ज्यांनी निबंध लिहायला लावला वारे न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थाचे रखवालदार

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +3

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @PratibhaNannavare
      @PratibhaNannavare Месяц назад +1

      Iski maa kitne builder ke jati thi ye jarur batana

    • @user-tz9oh5ip3y
      @user-tz9oh5ip3y Месяц назад +1

      असे प्रकार त्यांच्या लेकरा बाळांना व्ह्यायला पाहिजेत मग कळेल निबंध लिहायचा की सजा द्यायची

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Месяц назад +708

    पैश्याची हवा किती डोक्यात जाते हेच दिसले.....

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Месяц назад +773

    मारवाडी समाज माजलाय पैसा जास्त झालाय मस्ती उतरवून मिळेल महाराष्ट्र मध्ये

    • @sunilkumar-ns5pl
      @sunilkumar-ns5pl Месяц назад +35

      Correct bhava

    • @shaunakm8830
      @shaunakm8830 Месяц назад +56

      Khup majlay. Even office madhye gujrati ani marwadi lokanchi lobby aste. Te lok maharastrians na heen vagnuk detat. Mi eka MNC bank tla maza anubhav sangtoy

    • @nutanbhandari2123
      @nutanbhandari2123 Месяц назад +24

      खूपच चुकीचे मारवाडी समाज माजला नाही खूपच शांत काही लोक आहे खूपच log middle class पण आहे कोणाला ही tress देत नाही हा समाज तो बिघडले नराधम aahey काहीही बोलत आहे

    • @rochakrajurkar4417
      @rochakrajurkar4417 Месяц назад +12

      तर भाऊ अपन कमी आहे का जय महाराष्ट्र..

    • @dikshakakade6244
      @dikshakakade6244 Месяц назад +13

      Correct bhava. Maaj alay

  • @devanshsbhosle9582
    @devanshsbhosle9582 Месяц назад +110

    पुणेकरांनो जिवंत आहात का हे ऐकून तुमचं रक्त खवळत नाही का सर्वांनी एकत्र या आणि अगोदर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, व पालक मंत्री यांना राजीनामा मगा, माझी पण हीच इच्छा आहे. सिस्टम फेल...

  • @butterfly-gg6kz
    @butterfly-gg6kz Месяц назад +85

    शिक्षे ची भीती तर सोडा,आपल्या मुले दोन लोकांचा जीव गेला याच रद्दिभर पण guilt सुध्दा नाहीये त्याला

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 Месяц назад +172

    या नालायकला पैशाचा माज किती आहे हे यावरून दिसून येतं.
    धन्य आमचे लोकप्रतिनिधी, प्रशासन. त्यांना ही क्लिप कशी वाटली हे जनते समोर मांडावे

  • @user-if6hj7qn5l
    @user-if6hj7qn5l Месяц назад +231

    मित्रांनो खरंच जागे व्हा, अजून पण घाटकोपर मधील होर्डिंग्ज चा मालक bhinde ची काही माहिती नाही.
    गुन्हे फक्त पैसेवाले करू शकतो हे पुन्हा सिद्ध होते.

    • @Beinghuman381
      @Beinghuman381 Месяц назад +7

      पोलिसाने पकडलं त्याला

    • @pl9877
      @pl9877 Месяц назад

      ​​@@Beinghuman381 सुटेल थोड्या दिवसात जामीनावर.

    • @Avin868
      @Avin868 Месяц назад

      Money can buy everything

    • @fulchandsirsat9704
      @fulchandsirsat9704 Месяц назад

      एकदम करेक्ट आहे.

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 Месяц назад +33

    छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत आहे . ते किती न्याय प्रिय होते . ते राहिले असते तर गरम सळई डोळ्यात टाकून कडेलोट केले असते .

  • @jaymulnivasi77
    @jaymulnivasi77 Месяц назад +92

    परप्रांतीय असेच माज दाखवतात. महाराष्ट्रातील जनतेने अजून तरी सुधरावे.परप्रांतीयना जमीन, घर, नोकरी काहीच देऊ नये

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 Месяц назад +427

    ४८ हजारांचा माल लावला होता येवढ्या लवकर थोडीच उतरेल...

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Месяц назад +165

    त्यांना महाराष्ट्र काय आहे ? हिसका दाखवा ढुंगनाला पाय लाऊन पळवा महाराष्ट्रातून !

  • @avmwithvsmmarathiworld5654
    @avmwithvsmmarathiworld5654 Месяц назад +44

    या वेदांत अगरवाल ला (शिखण्डीला) जो गाडीने उडवील त्याला मी निबंध लिहून कोर्ट पासून वाचवेल 😊🙏🙏

  • @pradeeppurohit7993
    @pradeeppurohit7993 Месяц назад +26

    त्याला मानसिक रोगी दाखवून त्याची शिक्षा कमी करण्यासाठी ही शाळा आहे. आरोपी आज पासून पुढचे 30 दिवस under observation असणार आहे आणि त्याच्या व्यवहारावरुन तो adult म्हणून विचाराधीन होउ शकतो का याचा आह्वाल सादर करण्यात येणार आहे त्यावेळी सादरील व्यक्ति नाबालिग असून त्याची मनस्थिति चांगली नाही आणि त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी असा उक्तिवाद वकीलद्वारे करण्यात येणार आहे आणि त्या आधारे 3 ते 6 महिन्याच्या आत आरोपीला सोडन्यात येणार आहे हे मी आजच सांगतो.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Месяц назад +1

      अठरा पुर्ण व्हायचे आधी प्रयत्न

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 Месяц назад +746

    अग्रवाल सभ्य नसतात. तसाही तो मग्रुर आहे.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Месяц назад +54

      अगदी बरोबर बोललात सर 👌🙏
      सगळे अग्रवाल हे माजुरडेच असतात. मला पण अनुभव आहे. आपल्या महाराष्ट्रातुन हे सगळे अग्रवाल बेदम चोप देऊन हाकलून लावले पाहिजेत.
      एवढं चांगलं विद्येचं माहेरघर असणार पुणे शहर या धनदांडग्या आणि विकृत अग्रवालांमुळे दुषित झालं.

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 Месяц назад +36

      सगळे अग्रवाल मुजोर आहेत

    • @satasht
      @satasht Месяц назад +44

      जैन आणि अग्रवाल ही बदनाम नावे आहेत.

    • @mazharkazi2874
      @mazharkazi2874 Месяц назад +9

      बरोबर

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv Месяц назад +1

      😢😢😢

  • @jeetpatil861
    @jeetpatil861 Месяц назад +488

    ह्याला फक्त कायद्याचा धाक राहीला नाही

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад +9

      Kayeda swath bolte nibandh liha

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +4

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 Месяц назад +27

    पुढच्या वेळेस याला कार सहित जाळा,

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Месяц назад +12

    पोलीसांना जमत नसेल आम्हाला सांगा.....आम्ही घेतो आता दांडकी हातात....या विकृत लोकांचा न्याय कसा करायचा चांगलं माहीतीये आम्हाला.....

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 Месяц назад +142

    खरच य्यार अंबानीच्या पोरांना मानलं पाहिजे काही नाही तर निदान कस बोलाव हे तर कळत त्यांना

    • @kedareknathbankar
      @kedareknathbankar Месяц назад +13

      See case of anand ambai
      He also killed one person in rash driving his car aston Martin

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Месяц назад +3

      अगदी बरोबर बोललात धन्यवाद !🙏🙏

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      अगदी बरोबर 👍

    • @Deepaksonawane1910
      @Deepaksonawane1910 Месяц назад +3

      Sarw sarkhech aahe aabanicya mulani sudha asech keli hote tya weli news cainls wikat ghetle ambanine aani witnesla mhagdi car dili sarwakahi sol kutehi charcha Nani kahi Nani likhi wisarle asech hot aahe aaplya deshat garibhal sarw kayde aahe .

    • @smitadeshmukh3953
      @smitadeshmukh3953 Месяц назад

      Karn te sanskari ahe tyanche pay ajunhi jaminivar ahet

  • @rameshshidankar5825
    @rameshshidankar5825 Месяц назад +161

    तू मुलगा 18 वर्षाच्या पुढे आहे

  • @somputra1004
    @somputra1004 Месяц назад +9

    त्या न्यायाधिशाचे नाव जाहिर करा ज्याने या नालायकला मुक्त केले....आणि न्यायाची हत्या केली खरा गुन्हेगार न्यायाधिश आहे 😢

  • @iloveindia009
    @iloveindia009 Месяц назад +13

    तुझा माज उतरवणार ही महाराष्ट्रातील जनता

  • @hanmantpatil9419
    @hanmantpatil9419 Месяц назад +408

    Dr. Babasaheb Ambedkar यांनी एवढी प्रचंड मेहनत घेतली आणि कायदा लिहला आज त्या कायद्याचं या लोकांमुळे कायदा नक्कीच धोक्यात आहे

    • @gopalchaudhari748
      @gopalchaudhari748 Месяц назад +26

      बाबाचा कायदा फक्तं गरीबांसाठी आहे.

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад +2

      Nibandh lihun jaz ne kayeda nahi modla kay

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 Месяц назад +36

      मुळात कायद्याचे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाहीत ,IPC1860 प्रमाणे इंग्रजांचे कायदे आहेत
      उगाच अक्कल पाजळू नका

    • @tejasovhal8597
      @tejasovhal8597 Месяц назад +8

      ​@@beinghumans9843इंग्रज उडत होते तेव्हा तुम्ही काय काढायला गेले होते का 😂😅

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +4

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

  • @krisatd4815
    @krisatd4815 Месяц назад +406

    हा कोणत्या शाळेत किंवा कॉलेज मध्ये होता ,त्याच्या शिक्षकांची चौकशी केली पाहिजे

    • @mechanicalengineerturbo
      @mechanicalengineerturbo Месяц назад +9

      Symbiosis

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm Месяц назад +30

      तो शिक्षक नक्कीच याला घाबरून असेल 😂

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +9

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @Sukrarmaa
      @Sukrarmaa Месяц назад +36

      आई-बापाचे मूळ काय तेच शोधले पाहिजे. बहुतेक याचा बाप याच्या आयला सुध्दा कोणाकोणाकडे पाठवून कामे करून घेतो ते बघायला लागेल

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 Месяц назад +20

      भाऊ याच्या नादाने पुण्यात राष्ट्रवादी क्या नेत्याने आपल्या पोराची शाळा बदलली हा गँग बनवून फिरत असे मारहाण करत असे टीका टिप्पणी करून वाट लावली

  • @azadmulla9834
    @azadmulla9834 Месяц назад +30

    त्या न्यायाधीशचा नाव अजून कसे बाहेर नाही आले ज्याने तीनशे शब्दांची सजा sunawli

    • @Suniana085
      @Suniana085 Месяц назад

      Justice DR L N Dhanawade, Juvenile justice board

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 Месяц назад +68

    चांगला निबंध लिहीत आहे दुसरा नंबर जज चा दिसत आहे जज साहेब अंबुलान्स जवळ ठेवा😂😂😂😂 निबंध तुम्हाला वाचायचा आहे😂😂😂😂

  • @Autum313
    @Autum313 Месяц назад +196

    पुण्याचे पालिक मंत्री कुठे आहेत ? शोधा त्यांना... धरणात काय करायला गेले बघा.... सापडतील तिथे 😜

    • @ramchandrapashte5960
      @ramchandrapashte5960 Месяц назад +4

      पालक मंत्रीच नाहीतर गृहमंत्री झोपा काढतात का?

    • @sanjaypatil587
      @sanjaypatil587 Месяц назад +4

      Phone and cleaning chalu asel .....

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +2

      पालकमंत्र्यांच्या पक्षाचे कर्तव्यदक्ष आमदार रात्री 3वाजता पोलीसांना भेटायला गेले होते की 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад +1

      सलमान खान ने चिरडले होते तेव्हा?

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 Месяц назад

      Te mutnyamde busy aahet

  • @priteegawali7708
    @priteegawali7708 Месяц назад +452

    याला मनसोपचार तज्ज्ञ ची गरज नक्की आहे

    • @shnkB446
      @shnkB446 Месяц назад +20

      हो दोघांनाही...याला आणी त्या जज्जला

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 Месяц назад +14

      Yala Kashachich Garaj Nahi Tar Yala Police 3rd Degree n Public Dhulaichi Garaj Ahe.
      Tyacha Bolnyatun Paisacha Maj Disat Ahe.

    • @viveklad1976
      @viveklad1976 Месяц назад +14

      Nahi bhai hyala public chya service chi garaj aahe.
      I request hyala fakt 5min sathi public chya hatat dya..🙏

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад +1

      Pagal kane mein hona chahiye yehi iski saja hain paglo ki seva kare R T O ke sath samaj kam karega to RTO vale bhi bigad jayenge

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 Месяц назад +20

      तोच तर त्यांचा डाव आहे. मनोरुग्ण आहे असे दाखवून त्याला वाचवतील आता.

  • @akashd2843
    @akashd2843 Месяц назад +32

    हे सर्वांना त्याचे मानसिक संतुलन बरोबर नाही हे दाखवायसाठी त्याला करायला लावत आहेत त्याला हे त्याच्या वकीलने सांगितलं 😡😡😡
    हे सर्वांना लवकरच समोर येणार खोटं असेल तर कॉमेंट चा स्क्रीन शॉट करून ठेवा माझ्या 🙏🙏

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 Месяц назад +1

      100 % खरंय

    • @komalvadnere6920
      @komalvadnere6920 Месяц назад

      Agadi barobr 👍

    • @Sizzlle
      @Sizzlle Месяц назад

      Yes, barobar sangitale, the manner he spoke and words he used .. clearly shows mental issue..this will be used as case progresses.

  • @vijayrajpakale4722
    @vijayrajpakale4722 Месяц назад +23

    विकाऊ न्यायाधीशा मुळे हा माजला
    आणि त्या दिवशी ह्याला ठेसला पाहिजे होता म्हणजे हा माज नसता आला

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 Месяц назад +93

    जेंव्हा सरकार मधील व्यक्तीच्या घरातील लोक कार खाली येतील तेंव्हा यांना कायदा आठवेल

  • @user-if6hj7qn5l
    @user-if6hj7qn5l Месяц назад +372

    तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे, पण सरकार त्या पेक्षा मोठे आहे ना सर्व पाहत आहे

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Месяц назад +21

    अतिशय उत्तम संस्कार केलेले आहेत, धन्य ते आई बाप, अजूनही डोळे उघडत नसतील तर भवितव्य कठीण आहे,आणि ही आजची पिढी ? इतकी बेफिकीर मुजोर?? फक्त पैशाने नाही येत माज, घरूनच हे शिकवत असणार,

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 Месяц назад +50

    ह्याला सिस्टीम जबाबदार आहे लोकं लाच खातात त्या मुळे ही परिस्तिथी आहे

    • @devd5093
      @devd5093 Месяц назад

      Apali govt system kadhi change nahi honar....laaz ghe ha cancer ahe ..to kadhi sampanar nahi ..tuhmi kuthe govt office .jA...paise dilya shivaya kaam hot nahi...ani agent cha raje Shahi ahe sarv govt department office madhye

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Месяц назад +350

    अरे ते अग्रवाल दादांची ( अजित पवार ) माणुस आहे
    आणि पुणे मध्ये फक्त दादांची दादागिरी चालते म्हणुन या अग्रवाल लोकांची मग्रूरी दिसून येत आहेत
    या पुढे अजित पवार अणि शरद पवार यांना कुठ निवडून द्यायच हे सुध्दा पुणेकरांनी ठरवावो

    • @vish5718
      @vish5718 Месяц назад +8

      Nahi ,pawar sahebancha ahe

    • @-CompleteHealth-it9hz
      @-CompleteHealth-it9hz Месяц назад +5

      प्रत्येक व्यावसायिकाची ओळख आणि जवळीक कुठल्यातरी नेत्या सोबत असणं साहजिक आहे. ह्या केसला राजकारण बरोबर जोडन हे चुकीचे आहे.

    • @vandanajain2400
      @vandanajain2400 Месяц назад +4

      Dada ch ekdun tikade,, & tikdun ekade udya marit firtoy atta😮😮😮😮

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +5

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @shekhardimble7342
      @shekhardimble7342 Месяц назад +2

      @@vish5718tula mahit ahe ka sarkar kay zopa kadat ahe ka

  • @gorakshnathb5562
    @gorakshnathb5562 Месяц назад +48

    कोर्ट चे मुला मुलींना जर उडवले असते तर कोर्टाने कोणता निबंध लिहायला लावला असता

  • @DevinePowerByTushar
    @DevinePowerByTushar Месяц назад +23

    पोरानी पोलिस (पुणे) खात्याचे नाव रोशन केले...दोन जीवांची हत्या करून किती गुणी बाळ आहे...या प्रकरणी पोलिस खात्याला रॅप साँग बक्षीस म्हणून लिहून दिले असावे.😂😂😮😮

  • @bn745
    @bn745 Месяц назад +25

    याच्या शिवीगळीवर न्यायालयाने
    एक निबंध लिहावा ।

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Месяц назад +187

    योगी बुळडोझर बाबा सारखे करा... संपत्ती वर बुलडोझर लावा....

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Месяц назад +5

      Not possible in Maharashtra

    • @vanitapatil7899
      @vanitapatil7899 Месяц назад +3

      Correct 💯

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Месяц назад +2

      Buldojar babachi yawar pratikriya ghya.

    • @umershiledar3411
      @umershiledar3411 Месяц назад +5

      Kar to de lekin wo Muslim nahi hai bhai 😅

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +1

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Месяц назад +7

    त्याच्या आईने काय किती संस्कार केले हेच दिसते, त्याच्या आईला हे गाणं ऐकवा

  • @vijaykhavale9987
    @vijaykhavale9987 Месяц назад +17

    वेदांत बेटा नियतीचा खेळ वाईट असतो रोड वर दिस आता जनता काय करलकळले

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Месяц назад +30

    न्याय पैशाने विकत घेतला जातो हे सिद्ध झाले

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 Месяц назад +139

    अजून पण नाही उतरली वाटत ह्याची महाराष्ट्र सरकार बदलूनच उतरलेच याची ..........

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +10

      Udhavast Vakre Nalayak Manus aahe ❤️❤️

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 Месяц назад +4

      ​@@URMAN33आणि तू दहा बापाचा आहेस😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +4

      @@abhisheksingh.202 Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @gorkshnathkhedkar8123
      @gorkshnathkhedkar8123 Месяц назад +1

      रिमांड मधे घेतला की सरळ होईल

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Месяц назад

      😊😊

  • @Richapote-fc6sn
    @Richapote-fc6sn Месяц назад +16

    मला हे कळतं नाही तुम्ही त्याच थोबाड का नाही दाखवत तो तुमचा जावयी आहे का

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад

      Kanoon ko apradhi ki ijjat pyari lagti hain iske liye shayed nahi dikhate hain marne vale par kitne jaz ne sanvedna ke do shabd bola nibandh likhane lage

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt Месяц назад +8

    संस्कार काय असतात हे याला कधी आयुष्यात समजणार नाही कुणाच्या आई बद्दल इतके घाण विचार असणारा हा अजून सज्ञान नाही हे खरच मान्य कराव का

  • @cr84784
    @cr84784 Месяц назад +38

    अशा प्रवृत्ती लां वेळीच काबू केलं पाहिजे...

  • @user-cn6gg9us2h
    @user-cn6gg9us2h Месяц назад +42

    याची जीरवा

  • @Ultimategamelive
    @Ultimategamelive Месяц назад +41

    अरे हा तर निबंध ऐवजी रॅप लिहतोय
    माय लॉर्ड

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад

      Jaz ne dileli siksha che parinam aahe nibandh lihun ghenara jaz pan apradhi sarkha disto don jiv gela aani jaz la thodi hi manuski v sanvedna ka nahi konti vel hoti nibandh lihayechi yevdhe murkh jaz kasse jhale

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +2

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Месяц назад +1

      😅😅

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 Месяц назад +7

    मागे काश्मीरमध्ये लष्कराने कोणाला तरी गाडीच्या टपावर बांधून फिरवले होते, तसे याला त्या पोर्श्च गाडीला बांधून 200 km/hr ने फिरवले पाहिजे; त्याशिवाय याची मस्ती उतरणार नाही.

  • @kishorkiran7580
    @kishorkiran7580 Месяц назад +17

    तु माझ्याहातात लाग बेटा तु पण म्हणशील की मी माझ्या आईच्या पोटात जन्माला का आला

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Месяц назад +22

    या पुढे, जनतेनच न्याय द्यावा, 🌹🙏

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Месяц назад +54

    चला घ्या सतरा वर्षे चा पोरगा कोणते न्यायधीश आहे ते जामीन दिली याला जेवणाची पाठवाच सोडु नका

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Месяц назад +1

      हे लग्न करायला आलय याला कुठं बालसुधार गृहात पाठवले

    • @Suniana085
      @Suniana085 Месяц назад +1

      Justice DR L N Dhanawade, Juvenile justice board

  • @sbrajlaxmi2039
    @sbrajlaxmi2039 Месяц назад +9

    ह्याचा पैशाचा माज उतरवा नाहीत अशी समज होईल की पैशेवाल्या साठी वेगळा न्याय आणि गरीबासाठी वेगळा न्याय जागे व्हा

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 Месяц назад +24

    पब्लिक ने त्याच वेळी वर पाठवायला पाहिजे होता

  • @prat4669
    @prat4669 Месяц назад +18

    आता जनतेने अशा मुजोर बालकाचा हिट अँड रन मध्ये डायरेक्ट गेमच केला पाहिजे

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Месяц назад +5

    Ya शिव्या न्याय व्यवस्थेला आहेत !
    न्यायालयाने याची दखल घ्यावी ; रस्सी जलगई पर बल नहीं गया!

  • @pankajwanjare5927
    @pankajwanjare5927 Месяц назад +48

    याला जिथे मिळेल तिथे प्रसाद द्या याला.

  • @kM-rk5br
    @kM-rk5br Месяц назад +13

    संविधान खत्रे मै है म्हणणारे कोठे गेले रे आता..संविधान दिन साजरा करणार कुठे गेले😎😎

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c Месяц назад +10

    तो आमदार टिंगरे कुठे आहे

  • @avinashuike9043
    @avinashuike9043 Месяц назад +17

    वा रे माझ्या देशाची न्याय व्यवस्था... कायदा फक्त गरीबा साठी राहला हो... पैश्या वाल्यानी कायदा वेशिला टंगला आहे... पैसा भरा आणि 24 तासाच्या आत बेल घ्या???

  • @pravinbasonath7818
    @pravinbasonath7818 Месяц назад +12

    खरोखर पुण्यतल्या लोकाना पैशाचा खुप माझ आहे. पुणे संतांची भूमि राहिली नाही

  • @utu986
    @utu986 Месяц назад +11

    इथून पुढे श्रीमंत लोकासाठी न्याय जनतेने रस्त्यावरच करावा... न्यायालय, police आणि राजकारणी यांना he विकत घेतात... त्यामुळे लोकांनी या मजूरड्या श्रीमंत ना रस्त्यावरच तुडवा

    • @madhurideo8710
      @madhurideo8710 Месяц назад +1

      सगळी संपत्ती सरकार जमा करावी.
      जन्म ठेप झालीच पाहिजे.शिवाजी महाराजांच्या राज्यात हे चालणार नाही.सगळ्या पुणेकरांनी विरोधात आंदोलन, खटला . आईं,वडील, आजोबा सगळ्यांनाच धडा शिकवायचा आहे.

  • @nilt9810
    @nilt9810 Месяц назад +40

    सांष्टाग नमस्कार फडणवीस साहेब

    • @URMAN33
      @URMAN33 Месяц назад +2

      Beta suno lo....
      Kayda badlega aabhi...
      Baki tu bhokna mat Savidhan khtre me h 😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад

      *संविधानातल्या* तरतुदींमुळे त्याला तुरुंगवास झालेला नाही.
      त्याला तुरुंगवसात पाठवायचं असेल तर *संविधानात* बदल घडवावे लागतील. (आणि ह्याच्या नावावर तुम्ही अखंड शंखध्वनी करत आहात)

  • @sumitbhagat7580
    @sumitbhagat7580 Месяц назад +22

    त्याच्या आजोबा पण असाच होता बाप पण असाच आणि हा ही तसाच निघाला

    • @SuyashGhumkar-sg8jc
      @SuyashGhumkar-sg8jc Месяц назад +1

      Khandaani maazz

    • @user-cn7gf6jl3p
      @user-cn7gf6jl3p Месяц назад +2

      न्यायव्यवस्था पण तशीच , राजकारणी पण तसेच

  • @kishorsurdas8988
    @kishorsurdas8988 Месяц назад +8

    सगळ्यात आधी निबंध लिहून घेणाऱ्या न्यायाधीशाची चौकशी केली पाहिजे अतिशय चीड आननारी न्याय व्यवस्था

  • @Antunagrale
    @Antunagrale Месяц назад +5

    या भेंचो ला परत रस्त्यावर दिसु द्या, याला पण तसंच उडवणार आहे ✨✨

  • @avinashchougule6532
    @avinashchougule6532 Месяц назад +12

    न्यायालयात न्याय मिळेल अस नाही वाटत सिस्टिम विकली जाते

  • @rohittambday2324
    @rohittambday2324 Месяц назад +6

    आपण सर्वांनीच होईल त्या मार्गाने दबाव टाकला पाहिजे.. तरच पुढे काहीतरी जाईल.. doesn't matter tumhi कुठल्या पक्षाला support karta...

  • @krishnagingole1337
    @krishnagingole1337 Месяц назад +6

    असली अवलाद असण्यापेक्षा नसलेली बरी 🫥

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Месяц назад +33

    He अगरवाल बिगरवल लोक यांना लै माज दिसत आहे..
    यांना राज्यातून बाहेर काढावे ..संपत्ती सरकारनी जप्त करावं

    • @rekhasonpawale9686
      @rekhasonpawale9686 Месяц назад +1

      हो हे खर आहे खूप माज आहे यांना पैश्यांचा आम्ही यांच्या सोसायटीत राहुन किती त्रास भोगतोय आम्हाला माहितीये तरी आम्ही स्वत:च्या घरात रहातो पण mejority या लोकांची जास्त आहे या सोसायटीत मराठी माणसाला सामान्य, गरीब, तुच्छ लेखतात हे लोक

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 Месяц назад

      @@rekhasonpawale9686 आपल्या मराठी लोकांना नेहमी कोण तरी एक करणारा लागतो,
      आपल्यात एकी दिसत नाही ,अश्या वेळीस तर नाहीच नाही.
      उलट आपलेच मराठी यांच्या उगाच हिंदी मधून मागे पुढे करताना दिसतात

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO Месяц назад +30

    हा भाई कुठेतरी कॉलेज ला जाईलच......

  • @shnkB446
    @shnkB446 Месяц назад +23

    अरे वेदांत फारच लहान आहे, त्याच्या एकुण वागणुकीतुन व बोलण्यातुन हे दिसुन येत आहे म्हणुन त्याला "अंडासेल" मधे ठेवा आणी पुरेशी समज आली की अंड्यातुन बाहेर काढा....

  • @Analysis565
    @Analysis565 Месяц назад +7

    आणि त्याचा म्हातारं हमी घेतोय तो सुधारेल म्हणुन 😀😀😀

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u Месяц назад +15

    याचा माझ ऊतरवणार😂😂 रीमाडं मधये 😂😂

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h Месяц назад +1

      Pizza Barger kon denar te bagha😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад

      ​@@user-qv2ql1ob4hकसाब ला बिर्याणी देणाऱ्यांना विचार, त्यांना माहीत असेल

  • @reshimgath
    @reshimgath Месяц назад +5

    आम्ही सिग्नल तोडला तर हजार रुपये ऑनलाईन फाईन अन हा हागरवाल नुसता निबंघ लिहून सुटतो वा रे वा न्याय म्हणे !!

  • @rajendermane8276
    @rajendermane8276 Месяц назад +6

    Hit and run मधी 10वर्ष ची शीक्षा झाली
    पाहीजे मस्ती उतरली पाहीजे

  • @vikasdhome2213
    @vikasdhome2213 Месяц назад +5

    कावळी च्या फोकीने लवण्या हाना .
    कुठल्याच मानसोउपचार तज्ज्ञ ची गरज पडणार नाही .

  • @shaileshrakshe7831
    @shaileshrakshe7831 Месяц назад +9

    सरकार झोपणार अग्रवाल च्या घरी जाऊन आता किती गोड मुलगा आहे ह्याचा

  • @santoshkalel3354
    @santoshkalel3354 Месяц назад +31

    त्याला एकदाशी सामान्य जनतेच्या ताब्यात द्या

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +18

    अरे सर्वसामान्यांचे सरकार वाला रिक्षावाला कुठ गेला

    • @bn745
      @bn745 Месяц назад +2

      ते नि।बंध लिहून काढत आहेत।

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Месяц назад

      त्याला रिक्षावाला म्हणून चिडवल्यामुळे रिक्षा बंद केली आहे.
      "नाईटलाईफ" वाल्यांकडे जा.

  • @kohinoorworld9101
    @kohinoorworld9101 Месяц назад +6

    एवढे होऊन सुद्धा काही कारवाई होईल असे वाटत नाही, कारण सरकार, न्यायालय सर्वच विकले गेलेले आहेत, काही दिवस चालेल हे सर्व आणि नंतर सरकार च हे मॅनेज करेल यात शंका नाही

  • @pritiwagurmekar555
    @pritiwagurmekar555 Месяц назад +6

    आपली न्याय व्यवस्था आहे अशी यांना बेल देते. म्हणून यांची दादागिरी वाढली. सामान्य माणसाला कसा न्याय आणि यांना कसा? 😊😊

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 Месяц назад +20

    पालकमंत्री wow!!!

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 Месяц назад +5

    बघा फडणवीस साहेब पवाराची करणी तुम्ही त्यांना जवळ केलेत गरीबाची लेकर गेली हो तुम्ही पैशाच्या जीवावर सत्तेत याल पण त्या दोन माऊलीच काय? विचारा तुमच्या माऊलील तीच दुःख काय असते😭😭😭😭😭😭😭

  • @mands406
    @mands406 Месяц назад +1

    पुण्यातील अगरवाल समाजाने या पैशाचा माज असणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले पाहीजे. तसेच पुण्यातील बिल्डर असोसिएशने या बिल्डर विरोधात कारवाई केली पाहीजे. ह्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहीजे.

  • @shaileshrakshe7831
    @shaileshrakshe7831 Месяц назад +4

    पूर्ण ब्रह्म आणि टिंगरे ह्यांना पाठवा ह्यांचे घरी किती गोड मुलगा आहे हा

  • @kirandoifode7415
    @kirandoifode7415 Месяц назад +6

    ये आरे हे काय आता हे आती होतय एवढं होऊन सुद्धा येवढा माज 😢

  • @ace3r982
    @ace3r982 Месяц назад +5

    सुधार गृहातून बाहेर आल्यावर हा आणखी लोकांचा जीव घेणार अस दिसतय. पुणेकर सांभाळून जरा , लवकरच साहेब पुन्हा Porsche चालवणार अस दिसतय.

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Месяц назад +2

    याला त्याच स्पाॅटवर नेऊन , ट्रकनी उडवायला पाहीजे तेव्हा याला समजेल न्याय म्हणजे काय ??

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 Месяц назад +4

    आता तो न्यायाधीश काय करणार, यावर पुन्हा निबंध लिहायला सांगणार का...

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Месяц назад +17

    हा अजून सुद्धा नशेतच बोलतो की काय,

  • @kirandoifode7415
    @kirandoifode7415 Месяц назад +18

    पोलीस फक्त् त्यांना पकडते जे कष्ट करून खातात

  • @santoshmagade5057
    @santoshmagade5057 Месяц назад +1

    पुन्हा एकदा गरीब श्रीमंत युद्ध होणार आणि श्रीमंताचा विजय होणार कारण श्रीमंतांच्या बाजुने राजकीय नेते, उद्योगपति, आणि सर्व सरकारी यंत्रना आहेत. तुमच माझ ऐकणार कोण.

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 Месяц назад +12

    जागेवर चोरंगा कार्याला हवा