Exclusive Interview | नागेश भोसले यांची रोखठोक मुलाखत | Nagesh Bhonsle | Thakur Vicharnar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 14

  • @anujabal4797
    @anujabal4797 18 дней назад +5

    पूर्ण मुलाखत ऐकण्या आधीच छान च झाली असणार शॉर्ट फिल्म la खूप शुभेच्छा माननीय अभिनेते नागेश भोसले सर आणि माननीय दिलीप ठाकूर सर तुम्हाला मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajuborde7750
    @rajuborde7750 6 дней назад

    Khup reality sangitly aapn khup ground level aahat🎉🎉🎉❤

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 13 дней назад +7

    माझ्या चित्रपटात मी मकरंद अनासपुरे ना घेतले आणि तेच माझ्या प्रोड्युसर पार्टनर ला गाजर देऊन पळवून घेऊन गेले आणि दुसरा चित्रपट निर्माण केला आणि मकरंद स्वतः दिग्दर्शक झाला... अशी नीतिमत्ता असल्यावर कसा जगेल चित्रपट, निर्माता, आणि चित्रपट सृष्टी...

  • @ROFAN45
    @ROFAN45 16 дней назад +8

    मराठी theater owner मस्तीला आलेत 😢😢😢

  • @kiranas
    @kiranas 11 дней назад +1

    चालणारे साऊथ चे चित्रपट बघितले तरी कळेल, की कथा, विषयांचे वैविध्य, स्टाईल, छान गाणी (मराठी संगीतकार हिंदीमध्ये जशी गाणी देतात तशी मराठीत नाही), या सगळ्यांची मसाला ठासून भरलेली छान फुलांची तोकरी असते. मराठीत एक तर विनोदी, दुसरे म्हणजे सामाजिक संदेश वगैरे देणारे रडवणारे, आणि विषय वेगळा असला तरी तोच तोच अभिनय करणारे मोठे कलाकार याशिवाय काहीच नसते

  • @vinodjadhav2874
    @vinodjadhav2874 10 дней назад

    Hya सरांना mi khup मिस करत hoto

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 6 дней назад

    नागेश भोसले उत्तम अभिनेता,दिग्दर्शक असूनसुद्धा हतबल का आहेत?

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 13 дней назад +1

    बॉलिवूड गुलाम मराठी प्रेक्षक पण याला जास्त बांधील आहेत,ज्यांना मराठी पेक्षा परकी हिंदी जास्त प्रिय असते

  • @Mnvapatil
    @Mnvapatil 16 дней назад +4

    Nagesh Bhosale असं लिहितात Nagesh Bhonsle असं लिहिलंय किती बालिशपणा 😂😂

  • @shirishdesai8328
    @shirishdesai8328 17 дней назад

    ,,Wonderful to see you appearing in the shadow of Oscar Nagesh but it would have been very nice if you had appeared and payed my remunaration 30 years back for the serial you produces with Rjebdra Gupta nd Vikran Gokhle and directed by Raju Parseker.. It was really disheartening at that time when times of need,, It does not matter now

  • @abhijitpatil9676
    @abhijitpatil9676 12 дней назад

    Marathi manus Business karu shakat nahi te barobarch ahe, Film Producing is also a business, tya mule changle producers nahi marathi madhe.

  • @danceforever5940
    @danceforever5940 16 дней назад +1

    Both movies were dumb , Animal & Pushpa both 1 & 2

  • @kuberchudhry885
    @kuberchudhry885 9 дней назад +1

    मराठी सिनेमाला पुणेरी वाळवी लागलेली आहे ?