Shalinitai Patil: शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यात इतकं वैर का अहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 75

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 2 месяца назад +12

    एकदम बरोबर जैसी करणी वैसी भरणी हा शरद पवार म्हणजे बिनचिपळ्या चा नारद आहे

  • @subashpatil490
    @subashpatil490 2 месяца назад +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 5 месяцев назад +11

    शालिनीताई पाटील या योग्य तेच बोलत आहेत,जैसी करणी वैसी भरणी हे जनता पाहत आहे.

  • @sumedhapimputkar4711
    @sumedhapimputkar4711 8 месяцев назад +38

    आताच्या पिढीला या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणजे उगीचच उदो उदो करणाऱ्यांची तोंडं बंद होतील.

  • @vithalkasbe8240
    @vithalkasbe8240 3 месяца назад +3

    खुप छान करावे तसे भरावे जय शिवराय जय भीम

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 21 день назад +3

    योग्य माहिती दिली आहे.
    राजकारण गरीबांना पुढे करून त्यांच्या साठी काही न करता फक्त खुर्ची सांभाळून आपले लाखभर मतदार तयार करणे व संविधानाशी विसंगत गट तयार करणे शरद पवारांचे कार्य चरित्रात लिहिले जाईल.

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 8 месяцев назад +6

    बरोबर

  • @GajananMore-l4n
    @GajananMore-l4n 4 дня назад

    हे राजकारण आहे. त्याचा हेतू फक्त एकच आहे.हे सर्व लोक एकच आहेत..,

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 8 месяцев назад +2

    पवार साहेबांनी आपल्या जीवनात अनेक मुद्दे समजावून सांगितले आहे बरीचशी माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @ramharivahil1109
    @ramharivahil1109 Месяц назад

    Presentation of historical facts is admirable. Thanks Mr.Bhosale.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 7 месяцев назад +9

    जगातील सर्व लोकांना हा व्हीडिओ पाहण्यासाठी ताबडतोब दाखवावा.
    तरुण पिढीला अवगत करून द्यावा.
    पाठीत खंजीर खुपसला 👍💰💰

    • @BalasahebTingre-iw3yx
      @BalasahebTingre-iw3yx 2 месяца назад

      चाणक्याचे जे हाल झाले त्या पेक्षा जास्त हाल हयांचे होतील असे वर्तमान परिस्थिती वरून दिसते.

  • @prakash-yf2ro
    @prakash-yf2ro 11 месяцев назад +4

    100takke barobar aahe

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 8 месяцев назад +12

    शालिनीताई या पाहल्या मारक्षणाच्या पुरस्कार्ट्या होत्या . त्यामुलर त्यसना पक्षातून हाकलसण्यात आले ( राष्ट्रवादी ? त्यांचा जराडेश्वर येथील साखरकारखाना धोक्यात आणून थोड्या किंमतीत काढून घडज्ञात आला .

  • @BhaskarVarkari
    @BhaskarVarkari 3 месяца назад

    वंदनिय आणि अभिनंदन ❤

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 2 месяца назад

    छान. विश्लेषण.

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 2 месяца назад +4

    शरद पवारांनी वसंतराव पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहेत त्यामुळे आता पुतण्याने शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसला जैसी करणी वैशी भरणी हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏😊

  • @anilgaikwad591
    @anilgaikwad591 5 дней назад

    Barobar ahe

  • @ShankarShinde-k8p
    @ShankarShinde-k8p 19 дней назад

    बरोबर आहे

  • @KarbhariGaikwad-q5l
    @KarbhariGaikwad-q5l Месяц назад

    जैशी करणी तैशी भरणी

  • @shivajipatil440
    @shivajipatil440 Месяц назад

    खुप सुंदर

  • @vijaybamhankar4068
    @vijaybamhankar4068 8 месяцев назад +1

    1number

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee Год назад +9

    योग्य आहे . जैशी करणी तैसी भरणी .

  • @ajitnigade55
    @ajitnigade55 Год назад +1

    Mast video banvala aahe

  • @onkaringale1439
    @onkaringale1439 9 месяцев назад +1

    Ekdam barobar

  • @KushabBhoyar
    @KushabBhoyar 9 месяцев назад +19

    शरद पवार सारखा माणूस राज्यातून गायप होणार असे वाटते ?

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 6 месяцев назад +1

      आन तू काय निपचित पडून रहाणार का

  • @rajeshpatait2024
    @rajeshpatait2024 Год назад +1

    Best.

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 3 дня назад

    हे आम्ही सगळे पाहिले होते मी तेंव्हा 10वीत होते तेंव्हा पुलोद हा पक्ष मोठा होता

  • @rahuldeshpande4051
    @rahuldeshpande4051 Год назад +2

    Khup chhan explain

  • @vasanttawate6789
    @vasanttawate6789 3 месяца назад

    Very good

  • @Banjo_Master
    @Banjo_Master Год назад +5

    Best

  • @DadashebGhayal
    @DadashebGhayal 14 дней назад

    Shlinitai tumhi kavisaralya vishesh mhanaje sharu pawarchya gelya jya sharu pawarane vasantadadanche sarakar padale hote tumhi bal hoteyaka tyaveli dhanyavad tumhala karan jya manasane mahashtrache vatole kele tyacha paripak aaj kay jhale he visarunaka

  • @Mnobalvare
    @Mnobalvare 2 месяца назад

    नावा प्रमाणे बणवलेली वस्तू महत्व दिर्घ काळ पर्यंत असते.कालातंराने तीच वस्तू स्वत:चे रुप बदलते.हस्तगत निशानी ही घटणा ओळख कारणाने मुक्त असते. विश्वातील अंतिम सत्य....

  • @mayachavan5479
    @mayachavan5479 24 дня назад

    True

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 7 месяцев назад +4

    पवारांचे पहिल्या पासून फोडाफोडीचे राजकारण केले आहे मग आता गळा कशासाठी काढीत आहे.

  • @manishalandge2714
    @manishalandge2714 9 месяцев назад +1

    शालिनी ताई पाटील यांना सांगा मी उगले बाई मुलगी आहे, आई शालिनी ताई पुणतांबा येथे कार्यकर्ते होते, लक्ष्मी उगले, माझी आई

  • @pramodsinhrajput1412
    @pramodsinhrajput1412 7 месяцев назад +3

    आता येथेच भरावे लागते

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад +1

    कारण शालीनी ताईंनी शरद पवारांची गुलामगिरी पत्करली नाही

  • @ParshuramBhargude
    @ParshuramBhargude 2 месяца назад

    Jaishi Karni vaishi bharni

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 2 месяца назад

    Rajendra link lava shabd va vakyat manjhe Arth lavta yeyil

  • @SunilGosavi-tq6oe
    @SunilGosavi-tq6oe 3 месяца назад

    मराठा आर7. Shleenneta. पहिलं विधान bavnat आरखन मागितले होत

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 месяца назад

    शरद पवार नेवंसत दादा पाटलांना दगा देऊन मुख्यमंत्री झाला होता हे कांग्रेस ला माहीत आहे तरीपण पवार त्यासोबत मैत्री करणे म्हणजे सापा सोबत मैत्री करणे

  • @vasukadiwal1829
    @vasukadiwal1829 2 месяца назад

    AS YOUSO, SO SHALL YOU REAP.

  • @NarhariAmale
    @NarhariAmale Месяц назад +1

    शरदचंद्र नावाचे ग्रहन लागले आहे

  • @tanayashedge2482
    @tanayashedge2482 6 месяцев назад +2

    जैसी करणी तैसी भरणी 😂

  • @DewanandTajane
    @DewanandTajane Месяц назад

    Agdi barobar bolya shalinitai s pawar yanchi tulna shakuni chi ahi

  • @rahuldeshpande4051
    @rahuldeshpande4051 Год назад +1

    Sir, kcr yanchya vr video banva

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Год назад

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb 2 месяца назад

    Rajkanatsarvachneteykmakanashhadenychechmansuberachtastattanchysahavasatrahileletaynayakmakanchykhelmahitichasnarsahajek

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 2 месяца назад

    Dogehi shrimant ahe,vair ahe tyst gair kay ahe

  • @ganeshkadam5534
    @ganeshkadam5534 11 месяцев назад +4

    पवार साहेब

  • @dipakshedge7691
    @dipakshedge7691 Год назад +1

    Shard.pawarana.kahi.phark.padt.nahi

  • @rahulsonawane2276
    @rahulsonawane2276 11 дней назад

    या शरद पवार ने किती बाप चेंज केले आहे नेमके?

  • @kusumpatil1931
    @kusumpatil1931 6 дней назад

    Sharad pawarach rajkaran wendhal gondhal😅😅

  • @balughodake142
    @balughodake142 8 месяцев назад

    पवार.साहेब. हे.पवार.आहेत.मात्र.......

    😂

  • @shankarbhosale2823
    @shankarbhosale2823 3 месяца назад +1

    हा व्हिडिओ शशिकांत शिंदे आमदार यांना दावा

  • @vijayuma6352
    @vijayuma6352 Месяц назад

    Pawar.bekar.manus

  • @umang3852
    @umang3852 5 месяцев назад +2

    Shalini tai khar boltat