चांगल्या माणसाला त्रास का होतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2021
- किर्तनकार : ह.भ.प. बाबा महाराज सातारकर
#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - Развлечения
बाबांचे कीर्तन ऐकतच राहावे वाटते . बाबा तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏
पांडुरंगाने दिलेली वारकरी संप्रदायाची देणं आहे बाबामहाराज सातारकर,जय हरी माऊली,😥😥💐💐👏👏
ह. भ. प. सातारकर महाराजांचे किर्तन श्रवणीय होते. अध्यत्मिक मार्गावर वाटचालीसाठी उपयुक्त होते
खुपच सुश्राव्य किर्तन, एकून धन्य झालो. जय हरी
Farrach sundar shravniye
कीर्तन ऐकुन मन प्रसन्न झालं सुंदर राम कदम कृष्णा हरी
मी आतापर्यंत मनापासून कीर्तन ऐकले नव्हते खूपच छान कीर्तन आहे खूपच आवाज छान खूपच मधुर गायन
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree sant senamaharaj ki jay jay Shree shivaji Kashid maharaj ki jay jay Shree jivaji maharaj ki jay 👌👌👌🌷⚘️🌹💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली बाबा महाराज खुप प्रासादिक किर्तन करतात.प्रणाम.
जय हरी महाराज....१६ वर्षा पूर्वी वणी (यवतमाळ) ला आले होते, तेव्हापासून आम्ही आपले कीर्तन ऐकत असतो, आजही, आपले आवाजात एवढ्या वयातही तोच दबदबा आहे. जय माऊली
हलक्षात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
P@@ASDFGVBNM
आदरणीय ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार मनमदीरा धन्यवाद 🌹🌹🙏🙏 अप्रतिम प्रवचन किर्तन भजन आवडलं 👌👌 धन्यवाद
Radhe Radhe ram Krishna maharaj shri ji 🙏🌹❤
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी माऊली
Khup Chan ani Prasanna Vatala Mahatajancha Kirtan Aikun
जय हरी विट्ठल
.
राम कृष्ण हरी महाराज
Veri Veri Good man mandira🙏🙏🌺🌺🌸🌸🌹🌹🌷🌷🌼🌼
राम कृष्ण हरी महाराज एकदम छान कीर्तन
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Khup Khup Chan ahe Khup Chan ahe
राम कृष्ण हरि
नमस्कार सद्गुरू महाराज,👌👌🌺🌷🙏🙏🌷🌺
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर किर्तन किर्तन ऐकण्याचा योग आला आनंद वाटला
ह,भ,प, सातारकर महाराजांचे किर्तन बोधपूरवक असते. त्यांचं किर्तन भजन टाळकरी यांच्या टाळाचे मधुर आवाजात गायले जातात, समाज सुधारणा किर्तन चे माध्यमातून ते करतात आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
Surekh prawachan.
Un
खरंच अभ्यास पूर्ण प्रबोधन आहे महाराज
जय गुरूदेव की जय हो । साधु संत येती घरा। तोची दिवाली दसरा।। जयगुरू महाराज
ङङङघ
खूप छान आवाज आहे महाराज जय हरी
साष्टांग प्रणिपात.जय हरि
महाराज जी जय हरी विठठल ह्या वयात एवढा गोड आवाज प्रत्यक्ष पांडुरंग जी ची वाणी एकातोय जय संत सेना महाराज
Ram krishna hari 🚩🙏
राम कृष्ण हरी🙏
तुमच्या मुखातून अक्षर्या भगवंतच बोलतात 🙏🙏
🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरी
माऊली खरंच धन्य झालो......
अहो.बाबा.धनय.झालो.बाबा.आज.छांनकित.न.आज.सोनियाचा.दिन
Jay Hari Vitthal mahuli 🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐
Ram Krishna Hari...🙏
हया जगात खर वागणं न्याय नाही देवाच्या ठिकाणी सुध्दा न्याय नाही
18:00 to 18: 30 😅❤
baba maharaj namaskar
कलियुगातील एक सच्चे खरे कीर्तनकार कीर्तन बाबा सातारकर महाराज यांचे कीर्तन परत परत आहे का असे वाटते इतर लोकांशी तुलना केली तर महाराज 100 पटाने चांगले आहेत सत्यवादी आहेत
😊
🙏🏻
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ❤️❤️🙏🙏
Jay Jay Ram Krishna Hari.... Haripath... Wa wa...
Khup Sundar ❤ Go
chan ❤ t oo.like.❤
जय गुरूदेव
रामकृष्णहरि 👏
Khup sundar aavaj aani khup sundar kirtan
राम कृष्ण हरी....🙏
Khup Chan vichar; vichar eikun mn Parivartan jhalyashivay rahanar nahi🙏
अप्रतिम खूपच छान कीर्तन
रामकृष्ण हरि माउली
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩
खूप सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी
नक्कीच आदरणिय बाबा महाराज तुम्ही किर्तन करता तेव्हा आयूष्याच्या सादू संतांच्या चारोळयांच खर्या अर्थाने समजावून सांगता🙏🏻
नाहीतर प्रवचनाच्या नावावर याच्या त्याचा टिंगल टवाळ्या तुम्हाला जमत नाही
mm mm mm ml
@@vijayapatil8326 ho
खुपच छान कीर्तन महाराज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
HAPPY
Jay ho
आ प्रतीम
जयजय राम कृष्ण हरी विठ्ठल
Ram Krishna hari
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
जय हरी माऊली
Khup chan kirtan maharaj
छान
श्रीराम जय राम जय जय राम.
सुसंस्कृत किर्तन...🙏🙏
4
1k
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
छान किर्तन
Shri Radhe....
❤
Mi tr lahan aalyapasun maharajanch kirtan kite.khupch sunder.sangtat maharaj .mazmaher ignore.akole taluka.
रामकृष्ण हरी 🙏
अप्रतिम
Khup chan nirupan maharaj
महाराज आपल्या आवाजात जादू आहे. साक्षात विठल...
Hi babamaharajsatar
karkirten
जय हो शंकरा करुणाकरा माझ्या शंकरा जय हो Vithhala. ओम शांती.
याला म्हणतात कीतॅन खूपच छान
फारच छान
Jay Jay ram Krishn hari baba mharaj tumhala bhrpur aayousha milo
Khup chan prabodhan aahe tumche maharaj
खुप छान . महाराज .
Jay ram 🙏
मला 2 वेळा समोर बसून कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळाला बाबा महाराज सातारकर यांचे गायन ऐकले इंद्र दरबारी बसून गंधर्व गायन ऐकत आहोत अशी अनुभूती आली . धण्ये आम्ही की आपल्याकडे फार आभयासू माणसे आहेत.जय हरी
कीर्तन फार छान ।सौ।जोशीं।
हरी ओम
बोध पूर्वक निरूपण...,,,
🙏🙏
सज्जानांची परिक्षा होते,खरंय. या वयात ही इतका सुंदर आवाज आणि निरुपण. सगळ्या गोष्टी पटतात.
अतिशय सुंदर निरूपण !आवाजही दमदार.
GM,
@@krushnakamble8908 pö99
@@krushnakamble8908 ,
Jai Hari Vitthal
RamKrishnHari.
Khup chan 👌👌
छान सांगतात
1nm maharaj
💐
Vitthal vithhal jay hari vitthal
Ram krushn hari🙏🙏
रामकृष्ण हरी
Ram krushn hari mauli khup chan Sangeetl aani dolyala dhara laglya mauli aani mnala smadhan vatl 🙏🙏🙏👍
🌹🌹🙏🙏🌹🌹💗💗
Really sumadhur wani n shudha bhasha
Ram krusn hari
राम कृ ष्ण हरि👋
Sadar pranam Guruji
Jai Hari vitthal
भावपुर्ण नमस्कार
Great is kir tan
🌹🌹🌹🌹🌹
P
🚩🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹🚩🚩🚩💯💯