बाबामहाराज नमस्कार.मी तुमचे कीर्तन प्रत्यक्ष ऐकायला ,कार्तिकी वारीला पंढरपूरला यायचे .सहा वाजता तुमचे कीर्तन वाळवंटात असायचे .आम्ही चार वाजताच येऊन अगदी पहिल्या रांगेत बसून कीर्तन ऐकायचे .आता वारी घेऊन १७ वर्षे झाली .येतो आम्ही वारीला .तुमचे कीर्तन ऐकले की मन तृप्त तर होतेच पण आणखि ऐकण्याची गोडी लागते . अध्यात्म ज्ञानात तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ सुलभ आणि सोपा करून सांगता .अभंगांच्या गोड चाली ,ऐकतच रहावेसे वाटते.
2020 मध्ये विषयाच्या बाहेर न जाता अध्यात्मिक ज्ञान देणारे महाराष्ट्रात फक्त बाबा महाराज सातारकर , संदीपान महाराज हासेगावकर, भगवान महाराज सोळंके , शिवाजी महाराज मुळे या हस्ती दिसून येतील . यातही बाबा महाराज हे फक्त अध्यात्मिक च नाही तर भाषा तत्वज्ञ , राजकीय विश्लेषक , अर्थशास्त्रीय जाणकार , एक उत्कृष्ट इतिहास जाणकार , उत्कृष्ट गायक , राज्य नव्हे तर परदेशातील. माहिती असणारे व एक उत्तम नामसाधक आहेत . असा बहुआयामी जेष्ठ नागरिक सध्यातरी महाराष्ट्रात दुसरा कोणी नसेल . राम कृष्ण हरी
🌷🌷श्री संत सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांचे चरणी नतमस्तक होऊन नमस्कार! 💐💐 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 फारच सुंदर अनुभव येत असल्याने विठू माऊली चरणी प्रार्थना करतो की आपले सदैव असेच किर्तन ह्रदयात साठवून राहावे. 🌷राम कृष्ण हरी 🌷
शुभम भवतु आपकी वाणी मंगलमय हैं शुभ मंगलमय हैं aap Yuva pidhi ke Prerna Stotra hai महाराष्ट्र ही नहीं भारत को प्रबोधन तथा कीर्तन की जरूरत है जैसे कि संत ज्ञानेश्वर महाराज और संत नामदेव महाराज इन्होंने दिल्ली से आगे पंजाब वगैरह वगैरह जाकर अपने विट्ठल नाम स्मरण का डंका बजाया था वैसे ही आप कीजिए इस युवा पीढ़ी को आपकी और आपके प्रबोधन की जरूरत है जय जय राम कृष्ण हरि जब तक है प्रबोधन तब तक हे प्रभु का नाम स्मरण विठाला विठाला विठाला विठाला विठाला बेटा
श्री हरी भक्ती परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळणे हे आपले परम भाग्यच आपण फारच भाग्यवान आहोत निरूपण करण्याची कला फारच सोपी
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन आणि प्रवचन आज यू ट्यूब वर ऐकायला मिळणे आमचं भाग्य. ज्ञानेश्वरी वाचायला व समजण्या स सोपी कोणती. कृपया सांगावं.
काय जबरदस्त कीर्तन आहे हो बाबाचं. एका एका कार्यक्रमाचे लाखो रुपये घेणारे हे महाराज अन तेही लाखाची आगाऊ रकम घेउन काय भक्ती करीत असावेत? तुकोबा द्न्यनोबांना हे मान्य होईल काय? अहंकार व स्वत:चाच उदो उदो करणारे आजकालचे बाबा. हा काय परमार्थ होय काय? .
बाबामहाराज नमस्कार.मी तुमचे कीर्तन प्रत्यक्ष ऐकायला ,कार्तिकी वारीला पंढरपूरला यायचे .सहा वाजता तुमचे कीर्तन वाळवंटात असायचे .आम्ही चार वाजताच येऊन अगदी पहिल्या रांगेत बसून कीर्तन ऐकायचे .आता वारी घेऊन १७ वर्षे झाली .येतो आम्ही वारीला .तुमचे कीर्तन ऐकले की मन तृप्त तर होतेच पण आणखि ऐकण्याची गोडी लागते . अध्यात्म ज्ञानात तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ सुलभ आणि सोपा करून सांगता .अभंगांच्या गोड चाली ,ऐकतच रहावेसे वाटते.
2020 मध्ये विषयाच्या बाहेर न जाता अध्यात्मिक ज्ञान देणारे महाराष्ट्रात फक्त बाबा महाराज सातारकर , संदीपान महाराज हासेगावकर, भगवान महाराज सोळंके ,
शिवाजी महाराज मुळे या हस्ती दिसून येतील .
यातही बाबा महाराज हे फक्त अध्यात्मिक च नाही तर भाषा तत्वज्ञ , राजकीय विश्लेषक , अर्थशास्त्रीय जाणकार , एक उत्कृष्ट इतिहास जाणकार , उत्कृष्ट गायक , राज्य नव्हे तर परदेशातील. माहिती असणारे व एक उत्तम नामसाधक आहेत .
असा बहुआयामी जेष्ठ नागरिक सध्यातरी महाराष्ट्रात दुसरा कोणी नसेल .
राम कृष्ण हरी
Good kirtan
🌷🌷श्री संत सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांचे चरणी नतमस्तक होऊन नमस्कार! 💐💐
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
फारच सुंदर अनुभव येत असल्याने विठू माऊली चरणी प्रार्थना करतो की आपले सदैव असेच किर्तन ह्रदयात साठवून राहावे.
🌷राम कृष्ण हरी 🌷
Qqq
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏 छान
राम कृष्ण हरी
हरी जय जय हरी जय जय
🙏 बाबा महाराज 🙏
प्रत्यक्ष तुमचे दर्शन चा योग आला पहीजे 🙏
अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजली
Mala Baba Maharaj satarakaranche kirten khup awdate mi te dararoj baghto
Kadak
ओम श्री राम कृष्ण हरी समाधान झाले श्री हरी भक्ती परायण सदगुरु श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे
शुभम भवतु आपकी वाणी मंगलमय हैं शुभ मंगलमय हैं aap Yuva pidhi ke Prerna Stotra hai महाराष्ट्र ही नहीं भारत को प्रबोधन तथा कीर्तन की जरूरत है जैसे कि संत ज्ञानेश्वर महाराज और संत नामदेव महाराज इन्होंने दिल्ली से आगे पंजाब वगैरह वगैरह जाकर अपने विट्ठल नाम स्मरण का डंका बजाया था वैसे ही आप कीजिए इस युवा पीढ़ी को आपकी और आपके प्रबोधन की जरूरत है जय जय राम कृष्ण हरि जब तक है प्रबोधन तब तक हे प्रभु का नाम स्मरण विठाला विठाला विठाला विठाला विठाला बेटा
Lu
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता श्री पंढरीसी सुख वाटे जीवा
Chan kirtan
आनंदाचे डोही आनंद तरंग मन पूर्ण विठ्ठल मय झाले
खुप छान किर्तन
छान जय हरि राम राम जय जय राम
संतांचे संगती मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण थे
खूप छान 👌👌
राम कृष्ण हरी
Vah ky bat he
So great
Mauli Baba Maharaj Satarkarancya charni mastak thevto
Jai jai ram krishan hari
श्री हरी भक्ती परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळणे हे आपले परम भाग्यच आपण फारच भाग्यवान आहोत निरूपण करण्याची कला फारच सोपी
उउआउआआउउउआआआउ आइइऊ
Ram Krishan hari.
राम कृष्ण हरी
Kirtan aekun man parsnn hot
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ
Jay jay ram krishna hari
Ram Krishna Hari
आपले आभार
Zakas kirtan
धन्यवाद
@@VarkariKirtankar Zakas kirtan
King of knowledge and experience
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग
धन्यवाद
@@VarkariKirtankar खरच भाग्य लागते सातारकर महाराजाचं दर्शन घ्यायला
धागा धागा अखंड विणू या विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणुया
Dhanda Dori Baba. Gharo ghari.....
Wow
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु देवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतन विठ्ठल
L
Ram 🙏
🙏🙏🙏
लागूंनी या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे
Jay Jay ram krushnahari 🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन
आपले आभार
RAM Karshan hri
Very good
👍👍
kontya gavi kirtan zale he chan aahe
संभाजीनगर
साताऱ्याचे बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन सर्वांनी ऐकावे
A Fool making fool these selfish folks !
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन आणि प्रवचन आज यू ट्यूब वर ऐकायला मिळणे आमचं भाग्य. ज्ञानेश्वरी वाचायला व समजण्या स सोपी कोणती. कृपया सांगावं.
नमस्कार
Vitthal pandurang
The great
धन्यवाद !
Laalĺĺ
@@VarkariKirtankar
.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावर ठेऊनीया
Maharaj, mala itkach vicharaychy, ki aaj je lok sadgurunchya baithkila jatat, te garvushtch dislet, pn te lok malkari mansalchi tavali kartat,, ase ka
🇮🇳🇮🇳
Baba khup kirtan bhandar karun theva . pudhil pidhyanna eknyasathi upyog hoil.
न,.
Nice
धन्यवाद
योग किर्तन ऐकण्याचा बाबा महाराजांचे खुप दिवसांनी गेवराई येथे जिल्हा-बीडला येत होते त्या नंतर आजच.
@@digambarkundalkar2725 as
The Great.
राम कृष्ण हरी
विठोबा बाबा
Dod
Very nice kirtan
राम कुष्ण हरी
Kai Maharaj Tum chal rahe
🎉🎉❤❤😊
I appreciate your kirtan
.
M
Ram kurshan Hari ,,
आपले आभार
लागुणीया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे
Pppppp
नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे
19:31 7😢😮0😊
ते
.
Tu mach kirtan aikunmantrupatgàhal
काय जबरदस्त कीर्तन आहे हो बाबाचं. एका एका कार्यक्रमाचे लाखो रुपये घेणारे हे महाराज अन तेही लाखाची आगाऊ रकम घेउन काय भक्ती करीत असावेत? तुकोबा द्न्यनोबांना हे मान्य होईल काय? अहंकार व स्वत:चाच उदो उदो करणारे आजकालचे बाबा. हा काय परमार्थ होय काय?
.
ज्ञानोबा-तुकोबांचीच कृपा आहे 🙏🙏💛💚♥️💜🧡 आपल्याला नाही जमत आपण नीट ऐकू पण शकत नाहीत
Mala kirtan khup avadtat aaspas kuthehi kirtan asli tr mi asen tasa jato aaikayla
Mazi ek vinanti ahe.sadhyacha Hindu Muslim vad bikat stharavar pohochale ahet. Hindutva tikayala adhi rashtra balkat asne avashyak ahe.hyasathi zatnare apale Modiji , Amit shahji, Nitin gadkari jaise deshpremi na aapli saath Dene atyant garjeche zale ahe.
Sarva kirtankarana vinanti prabchana barobar janajagruti karne.
Musalman Roz ekda namaz zalyavar tyanchya lokanna fakt Ani fakt deshdroh vishayi Patti padhavato . Ani udhesh ekach sarva jagatale deshat ekach Dharma asla pahije Ani to fakt musalmanancha.
Jago Jago. Shivaji maharajani je mehnatine kamavle te aapan gamvun Basu.
दसऱ्याला आपट्याच्या पानांचे महत्त्व का असतं लिंक वर क्लिक करा ruclips.net/video/bOMxKzJQ-M0/видео.html
जय जय राम कृष्ण हरी....🙏
Jay Jay Ram Krishna Hari
Jay jày ramkrushn hari babà Maharaj ki jay🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏
धागा धागा अखंड विणू या विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणुया
Nice
जय हरी
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग
लागुणीया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे
नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी
आवडे सुंदर रूप मनोहर देखियेले पाय बिठोबाचे
नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे