हरि भक्त परायण सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर प्रवचन मनमोहक व अतिशय मनाला आनंद देऊन काहीकाळ तरी हरीचिंतनाचा योग जुळून येतो.संतांच्या सहवासात राहून वेळ घालवणार हा नियम करुन तो पालनाचा काटेकोर पालन करावे.
महाराज जे म्हणतात ते सुख आहे, आनंद नाही, सुख हे नेहमी कशावर तरी अवलंबून असते, ते येते आणि जाते, आनंद हा कशावरही, कोणावरही अवलंबून नसतो, तो फक्त असतो, असा कशावरही अवलंबून नसतो पण तो असतो तो आनंद...हा पण वर्णनातीत आहे, सांगता येतच नाही पण तो आहे.. तो अनुभव येणे, प्रतीती येणे, प्रचिती येणे हे सर्व केवळ ज्याचे त्यासच कळते..😊
खुप सुंदर राम कृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरि माऊली
प्रभू राम कृष्ण हरी
Khup sundar kirtan manala bhavnare jai ramkrishna hari❤❤❤
जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .
Kup.chan.kirtan.thanks.gurudev.
हरि भक्त परायण सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर प्रवचन मनमोहक व अतिशय मनाला आनंद देऊन काहीकाळ तरी हरीचिंतनाचा योग जुळून येतो.संतांच्या सहवासात राहून वेळ घालवणार हा नियम करुन तो पालनाचा काटेकोर पालन करावे.
जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि , महाराजांचे
फार उपकार आहेत त्यांची स्तुती करताना बुद्धी कमी पडते,,
जय विठू माऊली जय गुरु माऊली
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli 🙏🙏❤️❤️
जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी
😊😊
Ram Krishna Hari
फारच छान झाली सेवा
राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
फार छान आहे राम कृष्ण हरी हरी विठ्ठल
जय गुरुमाऊली🙏🙏🙏🙏🌹🌹
जय गुरुमाऊली 🙏
खुपच छान कीर्तन
जय जय रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरी जय विठू माऊली
Me sundar kirtan
जय जय गुरु माऊली
राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय सद्गुरू
जय जय माऊली
🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
👌👌🙏🙏🌹🌹
🚩🚩🚩🚩🚩
महाराज जे म्हणतात ते सुख आहे, आनंद नाही, सुख हे नेहमी कशावर तरी अवलंबून असते, ते येते आणि जाते, आनंद हा कशावरही, कोणावरही अवलंबून नसतो, तो फक्त असतो, असा कशावरही अवलंबून नसतो पण तो असतो तो आनंद...हा पण वर्णनातीत आहे, सांगता येतच नाही पण तो आहे..
तो अनुभव येणे, प्रतीती येणे, प्रचिती येणे हे सर्व केवळ ज्याचे त्यासच कळते..😊
🙏🙏🌺🌺🌺🌺
जय गुरु माऊली
@@maybolikatta😅 26:15 जजजखछहहबह 31:16 घ€8😮78फ. .😅झड😮ग
खुप छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी 🚩🙏🚩
🎉😮😊😅
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
👌👌🙏🙏🌺🪔🪔🪔🪔
जय गुरु माऊली राम कृष्ण हरी
Jay hari❤🎉🌹🙏
🙏