नाम संकीर्तन - बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan baba maharaj Satarkar Pravachan Hari kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2023
  • ‪@maybolikatta‬
    बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन बघण्यासाठी
    अधिकृत व्यासपीठ मायबोली कट्टा
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 67

  • @rameshnikam9928
    @rameshnikam9928 Месяц назад +2

    खूप छान प्रवचन मन प्रसन्न झाले

  • @tusharkurhe8560
    @tusharkurhe8560 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @nileshwaghulde5298
    @nileshwaghulde5298 7 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @sukhadeopawar6641
    @sukhadeopawar6641 11 месяцев назад

    L😊

  • @scla56ashokpalave58
    @scla56ashokpalave58 Год назад +8

    बाबा महाराज एवढं छान कृष्ण लीला वर्णन करत आहेत....माझी एक विनंती आहे की अजून सुद्धा काही लोक कृष्ण आणि पांडुरंग यांना वेगळं समजतात .... कलियुगमध्ये हरिनाम च तारण करणार आहे.... इस्कॉन नावाची श्रीला प्रभुपाद निर्मित संघटना आहे ..ह्या संस्थेचे मुख्य 4 नियम आहेत ....यामध्ये 1. मांसाहार 2.अनैतिक शारीरिक सबंध 3.जुगार 4.धूम्रपान ह्या गोष्टी वर्ज्य आहेत .... इस्कॉन ही संस्था जगाला अमेरीका,रशिया यासारख्या हरिनाम पाश्चात्य देशांना हरिनामाचा अमूल्य खजिना देत आहे...वरील 4 गोष्टी follow करून दररोज 16 माळा हरिनामाचा जप करून... ही संस्था मोक्षप्राप्ती चा अमूल्य खजिना देत आहे.... ही संस्था तरुण मुलांना शिक्षणासोबत च भक्तिमार्ग प्रदान करत आहे....तरुण वयात मुले नशा करतात वाईट काम करतात ही संस्था समाजामध्ये जागृती करत आहे..... तरी माझी एक विनंती आहे आपले मुलं शाळा कॉलेज ला पुणे,मुंबई किंवा जिल्हा ठिकाणी राहायला जातात तिथं PG room वर राहतात ....तर ही संस्था राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करते ...तरी ह्या संस्थेबद्दल लोकांनी जागृत व्हावे .
    आणि आपल्या मुलांना तरुण वयापासून शिक्षणा सोबत भक्तिमार्ग ला लावावे .......एकच इच्छा आहे की प्रत्येकाने ह्या संस्थेबद्दल You tube,Google वर search करून जाणून घ्यावं आणि त्यांचे नियम व हरिनाम 16 माळा नाही - दिवसात 1 जरी माळ केली तरी आपण भगवंताच्या किती जवळ येऊ विचार करा जागृत व्हा ...... मंत्र :- हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे....ह्या मंत्राचा जप करावा आणि वरील 4 नियमाचा पालन करावं व जन्म मृत्यू च्या चक्रातून बाहेर पडायला प्रयत्न करावेत .....

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 8 месяцев назад +2

    Ram Kushan hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 месяцев назад

      II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll

  • @latakale7585
    @latakale7585 5 месяцев назад +1

    फारच सुंदर प्रवचन ❤❤🎉🎉

  • @laxmanpatil3126
    @laxmanpatil3126 3 месяца назад +1

    Very good ram krishna hari 13 4 2024

  • @prakashmogalani7873
    @prakashmogalani7873 11 месяцев назад +1

    Jay Jay Ram Krishna Hari💐🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 месяцев назад

      जय जय विठू माऊली

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 8 месяцев назад +1

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ❤️🙏🙏❤️

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 месяцев назад

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад +1

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Год назад +7

    आज,मी,अमृत,सोहळा,अमृत,वाणीचा,शुद्ध, ब्रह्म चैतन्य आंनंद घेतला,या, कीर्तन रूपी,सेवेचा,व, धन्य,झालो, मायबाप जय, हरी विठ्ठल माऊली

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +2

      जय रामकृष्ण हरी

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +2

    त्रिवार वंदन बाबा महाराज..

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Год назад +1

    जय हरी 🌹🙏🙏🌹

  • @user-io2pj8bu9u
    @user-io2pj8bu9u Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरि

  • @harisapkale1339
    @harisapkale1339 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @jayantkulkarni9126
    @jayantkulkarni9126 Год назад +2

    रामकृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय गुरू माऊली

    • @user-oh6xu5jn6s
      @user-oh6xu5jn6s Год назад

      सुंदर चिंतन गोड आवाज पण टोमणे खुपच मारतात. मग काय?

    • @abhimansakhare5860
      @abhimansakhare5860 Месяц назад

      ईद्रचंद्रमहेद्र यातेची पूजिती।श्रूतिशात्रे तिही यातेचि स्तविती।।

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад +1

    Very.very.gret.thanks.shri.baba.maraj.sataskar.maulli.

  • @RushiMandlik-te5me
    @RushiMandlik-te5me 11 месяцев назад +1

    🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 месяцев назад

      जय प्रभू माऊली

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Год назад +1

    श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा श्री हरी मुखे म्हणा

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      प्रभू तू दयाळू कृपावंत दाता जय हरी विठ्ठल

  • @user-xp6fr1sq4v
    @user-xp6fr1sq4v Год назад +2

    💐

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय गुरू माऊली

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +1

    खूप छान

  • @vishalonlineservices
    @vishalonlineservices Год назад +1

    💯✌️

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +1

      जय जय रामकृष्ण हरी

  • @ruchikashinde7442
    @ruchikashinde7442 Год назад +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shampatil-is8vb
    @shampatil-is8vb Год назад +1

    Jai sree Ramkrushnhari

  • @user-ey2cl8nw6s
    @user-ey2cl8nw6s 6 месяцев назад +1

    फारच सुंदर प्रवचन आहे ❤❤🎉

  • @pandurangdethe1619
    @pandurangdethe1619 Год назад +2

    Pandurang Dethe

  • @mahesht0097
    @mahesht0097 Год назад

    राम कृष्ण हरी...🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      जय जय रामकृष्ण हरी

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Год назад +1

    तुझे गोड नाम श्री पांडुरंग

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      प्रभू रामचंद्र

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Год назад +1

    नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Год назад +4

    काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад +2

      नाम तुझे घेता देवा

    • @ChhgulalPatir
      @ChhgulalPatir Год назад

      ​@@maybolikattaमी मी मी❤😅

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 Год назад +1

    लागूंनी या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम श्री विठ्ठलाचे

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      विठ्ठल विठ्ठल

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +1

    रामकृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  Год назад

      राम कृष्ण हरी

    • @archanadhandar6796
      @archanadhandar6796 Год назад

      बाबामहाराज अप्रतिम अभ्यासक व प्रासादिक विभुती आहेत!!