भिजवलेले तांदूळ आणि काकडी यांच्यापासून बनवला जाळीदार पदार्थ | Healthy Breakfast Recipe |
HTML-код
- Опубликовано: 16 янв 2025
- भिजवलेले तांदूळ आणि काकडी यांच्यापासून बनवला जाळीदार पदार्थ | Healthy Breakfast Recipe |
#vaishalideshpande #healthy #breakfast #healthyrecipes #cooking
In this video, I will be showing you how to make a healthy breakfast with a traditional Maharashtrian twist. Join me as I walk you through the steps of this delicious and nutritious recipe, perfect for starting your day off right. Learn from Vaishali Deshpande, as she shares her secrets to making the perfect healthy cooking. Don't forget to like, comment, and share this video with your friends and family to spread the joy of healthy cooking!
काकडी आंबोळी साहित्य आणि प्रमाण :
२ कप तांदूळ
१ कप किसलेली काकडी
१ कप शिजवलेला भात
चवीनुसार मीठ
एक कप आंबोळी पिठासाठी पाव टीस्पून तेल आणि एक चिमूट बेकिंग सोडा
Cucumber Amboli Ingredients and Quantity:
Two cups of rice
One cup of grated cucumber
One cup of cooked rice
Salt to taste
A teaspoon of oil and a pinch of baking soda for one cup of amboli batter
Topics Covered :
breakfast
healthy breakfast
healthy breakfast recipe
healthy breakfast recipe in Marathi
healthy
cooking
amboli
amboli recipe
Abbu recipe in Marathi
dosa
dosa recipe
dosa recipe in Marathi
cucumber dosa
cucumber amboli
Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipes
आंबोळी
आंबोळी रेसिपी
डोसा
डोसा रेसिपी
धिरडं
काकडी डोसा
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपी
रेसिपी मराठी
खुप सुंदर रेसिपी
मस्त रेसिपी.हलका फुलका नाश्ता
Khupch chaan receipe tai👌👍🏿🎉
नेहमी प्रमाणे खूप साधी पण हेल्दी रेसिपी 👌👌
खूप खूप छान
एकदम छान सोपी पौष्टिक रेसिपी तांदुळाची घावन थालीपीठ छान होतात 😊
Nice recipe
.
वैशाली ताई तुम्ही खुप दिवसांनी दिसतात व तुमचे पदार्थ खुपच छान असतात
धन्यवाद
वाह 👍👍
Khupach chan mi gul ghalun pan karte chan hotat ashihi karun baghte mi ashi thalipith pan karte tikhat kakadi lalbhopala n kanda khupach chan hotat thanks tai
अरे व्वा ! आता मी पण करून बघते.
Mast👌👌
Me तांदूळ पीठ madhe kakadi khisun ghalun धिरडी karate. छान lagatat
Very very tasty delicious and healthy breakfast recipe ❤🎉new friend 🎉🎁👏 waiting for your support
धन्यवाद आणि चॅनल साठी शुभेच्छा
ह्या रेसीपी ला तवसोळी म्हणतात.
Nice recipe tai
Recipe parat dakhava
काय प्रोब्लेम येतोय ते कळले तर दुरुस्ती करता येईल. पण रेसिपी व्यवस्थित अपलोड झाली आहे असे मला वाटते.
Chan amboli 😋👌dosa tawa kontya company cha ahe tai please sanga ty
निर्लेप कंपनीचा तवा आहे
यातच मिरची मीठ जिरे ताक घालून पण छान होतात वेगळी चटणी पण लागत नाही कोरडी चटणी पण छान लागते
हो. आपल्या चॅनेलवर आपण तांदूळ पीठाची धिरडी आणि थालीपीठ हे पदार्थ दाखवले आहेत.
तुमच्या रेसिपीज का येत नाहीत प्लीज रीप्लाय द्या
माझ्या हाताला दुखापत झाली होती त्यामुळे व्हिडिओज अपलोड करू शकले नाही. आज दुपारी दोन वाजता आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ बघता येईल. मनापासून धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
काकडी चे आहे . मी नवीन ऐकतेय. कसं होईल बरं... 😮 करून पाहीन... मेसेज करुन इथेच सांगीन.
ताई,मला वाटतं हवेत गारठा असल्यामुळे पीठ नेहमी सारखं आंबलं नाहीये का
मी मे महिन्यात पण करून बघितले होते. नाही फुगले. बंगळूरू मध्ये हा पदार्थ खाल्ला होता. तिथे ते दोन तास तांदूळ भिजवतात. मग काकडी, भात, तांदूळ वाटून लगेच त्यात सोडा घालून पदार्थ करतात. मी ते पीठ थोडे आंबवून घेते. त्यामुळे सोडा थोडा कमी लागतो.
मला वाटतं काकडी मुळे पीठ आंबत नाही का
@@dilipmavlankar3566होय हेच कारण आहे खरंतर.......!
पहिली आंबोळी असल्यामुळे ती पांढरट दिसतेय,जसा तवा तापेल तशी ती थोडी खरपूस भाजून निघेल
आता परत करून बघेन.
यात गूळ घातला तर @@VaishaliDeshpande
मी कधी गूळ घालून नाही बघितला. पण थोड्या पीठात गूळ घालून प्रयोग करून बघेन.