सोप्या किचन टिप्स | रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स | Kitchen Tips And Tricks In Marathi | Kitchen |
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- सोप्या किचन टिप्स | रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स | Kitchen Tips And Tricks In Marathi | Kitchen |
Are you tired of spending hours in the kitchen, only to end up with a mediocre meal? Want to cook like a pro and impress your family and friends with your culinary skills? Look no further! In this video, we'll share the top kitchen hacks that every Marathi home should know. From clever cooking techniques to clever storage ideas, we've got you covered. Learn how to optimize your kitchen space, reduce food waste, and cook delicious meals in no time. Whether you're a beginner or an experienced cook, these kitchen hacks will take your cooking game to the next level. So, what are you waiting for? Watch till the end to learn these amazing kitchen hacks and start cooking like a pro!
#vaishalideshpande #cooking #kitchentipsmarathi #कुकिंगटिप्स #kitchen #घरगुतीउपाय #घरीकरूनपाहा #kitchenhacks #recipe #food #marathitips
Your Queries :
रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स
स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स
सोप्या किचन टिप्स
मराठी टिप्स
cooking
किचन टिप्स मराठी
easy recipes
how to make
food
cooking tips in Marathi
outdoor kitchen tips
recipe
zatpat marathi tips
मराठी टिप्स
tips and tricks
झटपट मराठी टिप्स
घरगुती उपाय
tips
इम्पॉर्टंट किचन टिप्स
झटपट टिप्स
मराठी किचन टिप्स
kitchen tips Marathi
trending
kitchen tips and tricks in Marathi
खास गृहिणीसाठी
घरी करून पाहा
रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स
कुकिंग टिप्स अँड ट्रिक्स
kitchen tips in Marathi
kitchen tips and tricks
Marathi recipe
food safety
RUclips shorts
कुकिंग टिप्स
ऑफिसचा डब्बा
cooking tips Marathi
kitchen tips
घरगुती उपाय
खास गृहिणीसाठी
घरी करून पा
trending kitchen tips
cooking tips
kitchen tips and tricks in Marathi
trending
kitchen tips Marathi
#marathikitchen
मराठी किचन टिप्स
झटपट टिप्स
कुकिंग हॅक
घरगुती उपाय सांगा
इम्पॉर्टंट किचन टिप्स
tips
घरगुती उपाय
tips for kitchen
झटपट मराठी टिप्स
cooking kitchen tips
smart kitchen tips
किचन टिप्स दाखवा
मराठी टिप्स
zatpat marathi tips
#kitchentips
सोप्या किचन टिप्स
स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स
किचन
कुकिंग टिप्स इन मराठी
#marathitips
cooking
meal prep
being homemaker
kitchen organisation
easy recipes
home cooking
cooking tips
kitchen essentials
kitchen hacks
easy meal prep
how to cook
shorts
healthy recipes
how to make
life hacks
स्मार्ट गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स
रोज वापरात येणाऱ्या किचन टिप्स
रोज उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स
आजीच्या बटव्यातील किचन टिप्स
❤❤❤❤
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
Waah mast tips kaki thank you
👌👌
That's true, Deshpande tai.
👍👍नवीन subscriber पण ❤
"तुमचं चॅनेल म्हणजे खवय्यांसाठी एक खजिनाच आहे! 🥘✨ नवीन रेसिपीची वाट पाहत आहे. 💕👍"
तुम्ही पुन्हा सुरु केलात
कोथिंबीरीच साठवणं आवडलं
Innovative tips...
धन्यवाद
अशाच उपयुक्त गोष्टी आम्हाला दाखवा. धन्यवाद 🙏 .
👌👌👍😊
👌👌👍❤️❤️❤️❤️
Steel sathi rinse aid vapara shine sathi
स्टीलची भांडी भैया पावडर ने घासली की सहज चमकतात.कुठल्याही किराणा दुकानात मिळते. स्वस्त पण आहे.
कोथिंबीर कागदावर पसरून कोरडी करायची.नंतर हवाबंद डब्यात भरून त्यात वर एक कागद ठेवायचा.फ्रीजमध्ये ठेवायची.संपेपर्यंत छान रहाते.
Nusati pn kothimbir Chan rahate...thodishi h anyachi pn taji vapryachi...
सगळ्याच टिप्स चांगल्या,पण कोथिंबीरीचे नवीन समजले
Nivdaichi rahilitar apoapch valte
कोथिंबीर एकदम कोरडी करण्याची एक साधी सोप्पी 😊 पद्धत आहे.कोथिंबीर स्वच्छ धुवून कापडी पिशवीत घालायची आणि वॉशिंग मशीनमध्ये फक्त ड्रायर लावून सुकवायची.एकदम झटपट काम होते.याप्रमाणे कुठलीही पालेभाजी धुवून सुकवता येते.
मी कसुरी मेथी अशीच karate
अरे व्वा !
अशाच प्रकारे पुदिना पावडर करता येते.वती बुंदी रायता दही वडे वर टाकता येते.
हो. मी करून बघितली. मेथी, पालक याची पण पावडर छान झाली.
अगर माइक्रोवेव नहीं हो तो क्या करे
Maikrovn नसेल तर
तव्यावर भाजून घेणे
शुभांगी ताई,
धुतलेल्या कोथिंबीर मधील पाणी निथळून घ्या. नंतर एका टॉवेल वर ठेवून पंख्याखाली वाळवा. व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे मी नेहमी ताजीच कोथिंबीर वापरते.
तव्यावर भाजली तर रंग बदलू शकतो.
ताई कोशिबीरला सुगध रहातो का ताई
गावरानी कोथिंबीर असेल तर राहतो.