शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2024
  • अंगावर काटा आणणारी ही घटना कुठे, केव्हा, का आणि कशी घडली? शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी आणि का करायला लावले?
    शंभूराजांनी वाघाचा जबडा फाडला की सिंहाचा? वाघाचा जबडा
    कुठे? केव्हा? कसा? हे खरे आहे का?
    शंभूराजांनी जंगलातील सिंहाशी झुंज देऊन त्याचा जबडा टराटराटरा फाडल्याचा थरारक प्रसंग तुम्ही कुठे ना कुठे वाचला, ऐकला किंवा पाहिलासुध्दा असेल. काही वेळा यात सिंहाऐवजी वाघ असतो.
    ही अंगावर काटा आणणारी घटना कुठे, केव्हा, का आणि कशी घडली? तो वाघ होता की सिंह? हे खरे आहे की आणखी काही वेगळाच प्रकार आहे? यातून आपल्यासमोर काय उघड होते?
    शिवस्वराज्याच्या युवराजांना हे कुणी आणि का करायला लावले?
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #शंभूराजे #वाघाचा जबडा #सिंहाचा जबडा

Комментарии • 321

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 5 месяцев назад +52

    स्पष्टपणे सत्य मांडणारी आपली भूमिका अभिमानास्पद आहे, साहेब धन्यवाद.🚩🙏

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 5 месяцев назад +19

    लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे देवात धर्मांतर करत आहेत.
    ज्यामुळे लोक अशा कथा लिहितात जे कोणत्याही समाजासाठी चांगले नाही .

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 5 месяцев назад +55

    आपण वास्तवाशी कधींही तडजोड करीत नाहीत.यामुळे इतिहास अधिक पारदर्शी होत आहे.

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 5 месяцев назад +33

    आपण खरा इतिहास लोकांपर्यंत आणला.धन्यवाद सर

  • @prasadentp.shashi65niravan17
    @prasadentp.shashi65niravan17 5 месяцев назад +29

    सत्य अगदी निर्भिडपणे मांडल्याबद्दल आपले अभिनंदन साहेब

    • @_surajNangare
      @_surajNangare 5 месяцев назад

      हा गांडूळ काही सत्य सांगत नाही

  • @sameermhaske7848
    @sameermhaske7848 5 месяцев назад +50

    रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते नेमके कसे होते/काय होते या वर आपण कृपया video बनवा. 👌👌👌

    • @ns7379
      @ns7379 5 месяцев назад

      संकेत कुलकर्णी, लंडन

    • @Jsinka48
      @Jsinka48 3 месяца назад

      Sachin patil search kara❤

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 Месяц назад

      ​@@Jsinka48 duplicate

    • @Jsinka48
      @Jsinka48 Месяц назад

      @@vishupawarpatil1630 sachin patil
      Khara ahe.

    • @Jsinka48
      @Jsinka48 Месяц назад

      @@vishupawarpatil1630 tyalla puravyanishi khota siddha kara.

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 5 месяцев назад +16

    मेंदू न वापरण्यामुळे अफवा पसरवतात लोक.. Good info sir 👍👌👌

  • @tkva463
    @tkva463 5 месяцев назад +12

    भोसले सरांचे विश्लेषण विज्ञानाच्या सर्व कसोट्यांवर आधारीत असते! अजून काय ? 👍👍👌👌 पटलं!

  • @tusharsherkhane3270
    @tusharsherkhane3270 5 месяцев назад +31

    सर शंभू राजांना कोणी पकडुन दिला ह्याचा खरा इतिहास आपण सांगावा त्याच्यावर खूप लोकांचा वाद विवाद आहे त्यावर आपण पुरव्या सकट प्रकाश टाकावा ही विनंती

    • @must604
      @must604 5 месяцев назад +1

      आबा भटजी यांनी असे म्हंटले जाते.

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 5 месяцев назад +13

    एखादी घटना जी आपल्या दैवताशी निगडित असते आणि प्रचलित ही असते ती घटना कशी चुकीच्या पद्धतीने रंगवली गेली आहे ,ते मांडण्यासाठी खूप धैर्य आणि अभ्यास लागतो, ते धैर्य आणि अभ्यास आपला आहे त्याबद्दल कोणताही वाद नाही. आपल्या धैऱ्याला नमन. धन्यवाद आपण सडेतोडपणे कान टोचले .

  • @kanaadkulkarni
    @kanaadkulkarni 5 месяцев назад +7

    सत्य माहितीबद्दल धन्यवाद सर

  • @santoshgund11
    @santoshgund11 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर. आपल्या अभ्यास आणि अमोघ वाणीतून खरा इतिहास समोर येतो.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 5 месяцев назад +11

    सर अगदी बरोबर अचूक माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩🚩

  • @Amrutjagtap639
    @Amrutjagtap639 5 месяцев назад +10

    सर खूप छान ....तुम्ही पुरव्या जोड देऊन फक्त शुद्ध इतिहास सांगता या बद्दल आभार.
    असाच एक इतिहास आहे महाराष्ट्रतील मानबिंदू असणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भवणी तलवार ही तलवार इंग्लंड येथे कशी आणि कोणामार्फत गेली हे सांगावे काही पुरावे असे सांगतात की करवीर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांच्या मार्फत ब्रिटिश अधिकारी प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिली पण यात काहीतरी बनाव असल्यासारखे वाटते कारण त्या वेळेस छत्रपती हे केवळ ९ वर्षाचे होते. याचे खरे कारस्थानी कोण याची एक मालिका तसेच करवीर छत्रपती चौथे यांचा मृत्यू कसा झाला हेही सांगावे कान हे छत्रपती खूप उपेक्षित राहिले आहेत

  • @user-bc9uc4bb7i
    @user-bc9uc4bb7i 4 месяца назад +1

    खूपच सत्य परखडपणे मांडलेत.सगळे समजून घेतील ही अपेक्षा व आपणास सत्य मांडल्यामुळे धन्यवाद.

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर हा विषय खुप दिवसापासून मनात घोळत होता तुम्ही सत्य सविस्तर , स्पष्ट सांगितले पण लोकांना खोटंच आवडतं आणि अभिमानाने छाती ठोकून सांगतात ही

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 месяцев назад +3

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 5 месяцев назад +10

    तुमची इतिहासाबद्दल ची भुमिका सडेतोड व वास्तववादी आहे महाराजांबद्दल सर्वांनाच आदर असल्यामुळे अश्या काल्पनिक लेखक तयार झाले आहेत पण पुढच्या पिढ्यांसाठी हे खुप घातक आहे 😅😅😅

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 5 месяцев назад +15

    ऐतिहासिक कादंबरीकारांनी आपल्या इतिहासाची वाट लावलीय. खरे तर कादंबरीकारांनी इतिहासात नमूद असलेल्या घटनांमधल्या ओळींच्या मधे आपल्या कल्पनेने रंग भरणे एवढेच अपेक्षित आहे,पण ते आपल्याअगम्य कल्पनेने नवीनच इतिहास लिहितात जो धोकादायक ठरतो आणि सर्वसामान्य वाचक तोच खरा इतिहास आहे असे समजतात .

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 5 месяцев назад +1

    धन्यवाद सर

  • @nileshjagtap96
    @nileshjagtap96 5 месяцев назад +6

    सर खुप छान माहिती दिली खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे इतिहासात कसलाही माल मसाला घालून इतिहास दर्शवन्याची काहीही गरज नाही .🙏

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 5 месяцев назад +7

    महाराष्ट्र हा सिंहांचा आधीवास नाहीच भारतात सिंग फक्त गुजरातमधील गीर येथेच आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत वाघ तेंव्हा होते. आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 5 месяцев назад +5

    खूप छान माहिती आहे सर,हे स्पष्ट करणे आवश्यक होते ते आपण केलं त्या बद्दल धन्यवाद

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 5 месяцев назад +2

    नेहमप्रमाणेच अप्रतिम माहिती

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 5 месяцев назад +2

    छान माहिती मिळाली.

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 5 месяцев назад +5

    सुंदर विश्लेषण 👌👌🚩🚩🚩🚩

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 5 месяцев назад +3

    सर खूप छान प्रकारे आणि परखडपणे सत्य आहे ते मांडले. जय शिवराय 🙏😊

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती

  • @vijaydevre3725
    @vijaydevre3725 5 месяцев назад +106

    संभाजी महाराज 60 किलो तलवार वापरायचे, 120 भाकरी खायचे, संताजी ८ तासात दिल्ली ते रायगड घोड्यावरून आले. अश्या पोस्ट खूप वायरल होत आहेत त्याबद्दल विडिओ बनवावा

    • @AkashDesai-en4ji
      @AkashDesai-en4ji 5 месяцев назад

      👆

    • @NatureLover65107
      @NatureLover65107 5 месяцев назад

      सर्व धादांत खोटं आहे सगळं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 5 месяцев назад +10

      Khot aahe te

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 5 месяцев назад

      120 bhakri khaun , lota gheun palayche ka junglaat 😂😂😂😂😂

    • @chandrakantsuryavanshi8022
      @chandrakantsuryavanshi8022 5 месяцев назад +8

      हे वर्णन छत्रपती संभाजी महाराज यांचे नाही.ते विरर्शिरोमनी महाराणा प्रताप यांचे आहे.

  • @raumshen9298
    @raumshen9298 5 месяцев назад +3

    Thank you Sir for facts

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 5 месяцев назад +24

    खरंय भोसले साहेब.. that's a very very true narrative ❤

  • @SagarMadhukarAsgolkar
    @SagarMadhukarAsgolkar 5 месяцев назад +1

    खूप सविस्तर आणि इस्कटून सांगून या विषयाचा योग्य आणि सत्य निकाल लावल्यामुळे मी तुमचे आभार मानतो.
    Sir जगाच्या इतिहासात शंभूराजांच्या पराक्रमाला आणि स्वराज्यासाठी बलिदानास तोड नाही, या विषयापुढे संभाजीराजांनी सिंहाचा जबडा फाडला की नाही वाघाला फाडला की नाही याच्याशी मला काहीच फरक पडत नाही.
    🇮🇳🚩जय शहाजीराजे-जय माँ साहेब जिजाऊ🚩🇮🇳
    🇮🇳🚩जय शिवराय-जय शंभूराजे🚩🇮🇳

  • @pramodghatage7780
    @pramodghatage7780 5 месяцев назад +1

    Khup Chan

  • @Kiranrautsinger
    @Kiranrautsinger 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती माझ्या मनात ही शंका होतीच आज खरा इतिहास माहिती झाला.

  • @rohanpatil5047
    @rohanpatil5047 5 месяцев назад

    खूप छान माहिती 😊🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 5 месяцев назад +1

    खर च सामान्य माणसाला समजेल असा काय ते खर असाल तेच निर्भिड पणे सांगता सर खर खोटं एकदम स्पष्ट सांगता ❤

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 4 месяца назад +4

    सर कृपया संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यावर त्यांना सोडवायचे प्रयत्न झाले होते का? त्या बद्दल माहिती द्यावी🙏

  • @user-xp6xn7gm8c
    @user-xp6xn7gm8c 5 месяцев назад +1

    खुप छान

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад +7

    स्वतःच्या मनातील कल्पना अवास्तव कल्पना
    वाचन प्रिय काही कल्पनेतच जास्त रंगणार्या वाचकांना आवडतात व ते अशा गोष्टीत रमणार्या आपल्या मित्र वर्गाला सांगतात रंगवौन सांगण्याच्या शैली मुळे त्याला प्रसिध्दी मिळते व
    तत्याला खरं वास्तव समजून इतिहासात रमणार्या व्यक्तिला रमण्या साठी एक काल्पनिक
    जग मिळतेम

  • @ravindrakulkarni7299
    @ravindrakulkarni7299 5 месяцев назад +8

    मित्रा,
    नेहमीप्रमाणेच रंजक, सत्य आणि महितीप्रद...

  • @ravibvskrfaktitihas
    @ravibvskrfaktitihas 5 месяцев назад +7

    आपल्या दिव्य इतिहासाला केवळ मनोरंजक बनवणाऱ्या सिनेमा वाल्यांनी डोळे उघडावे खरे तर अस्सल इतिहास हा मनोरंजना पेक्षाही अधिक थरारक आहे हे त्यांना मांडता येत नाही..
    आपल्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @pandharpurlive
    @pandharpurlive 4 месяца назад +1

    छानच, परखडपणे वास्तव मांडलेत

  • @sachinsuryavanshi2705
    @sachinsuryavanshi2705 5 месяцев назад

    बरोबर आहे तुमच कशाला एवढा मोठा व्हिडिओ बनवला

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 5 месяцев назад +2

    सत्य आहे.

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 4 месяца назад +3

    बानगुडेला नागडे करून टाकले सर , तुमच्यावर आम्ही नक्कीच विश्वास ठेवतो कारण तुम्ही अभ्यास करून इतिहास प्रेमापोटी बोलतात, बाजारू इतिहासकारासारखे तुम्ही नाहीत ही कौतुकाची बाब आहे

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale2 5 месяцев назад +12

    You revealed true and correct facts as a real historian.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 месяцев назад +1

    सत्य & वास्तव🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bh2808
    @bh2808 4 месяца назад +2

    Sir aapan खरच great aahat. प्रामाणीक aahat . Vastav आणि खरा etihas aapan lokansamor आणता आणि आमच्या खऱ्या dnyanat भर् पडते.me aapala nissim chahata zalo आहे

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 5 месяцев назад +2

    जय शिवराय शंभुराजे 🙏🚩

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy 5 месяцев назад +6

    माहितीपूर्ण व्हिडिओ. छान! कल्याणचा सुभेदार, त्याची सुन आणि महाराजांचे ते प्रसिद्ध वाक्य यावर, व्हिडीओ करणार का, तेही पुराव्यांनिशी?

  • @user-oc9hb3jg5h
    @user-oc9hb3jg5h 5 месяцев назад +1

    Kharach khup cchan maahiti dhilit saaheb tumhi(Jai shivray )

  • @lankeshshinde3798
    @lankeshshinde3798 5 месяцев назад +1

    Good Work Sir
    Keep it up 👍

  • @falgun0012
    @falgun0012 5 месяцев назад +1

    माझा राजा खरं तर हा सिंहच होता छत्रपती संभाजी महाराज की जय.... इतिहासकार प्रसिद्धीसाठी एखादा आपल्या मनाने रचून काही गोष्टी लिहितात... थँक्यू सर छान माहिती दिली... जय शिवराय जय शंभू जय मा जिजाऊ

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 5 месяцев назад +1

    Jay Shambhuraje

  • @sarveshsm55
    @sarveshsm55 5 месяцев назад +13

    केव्हा पासून हा इतिहास ऐकण्याची इच्छा होती

    • @bunty2591
      @bunty2591 5 месяцев назад

      Same here ....

  • @user-ud4ui5lf1z
    @user-ud4ui5lf1z 5 месяцев назад +1

    Jay.shambhuraje

  • @nitinraskar4511
    @nitinraskar4511 5 месяцев назад +1

    Jai shambhuraje

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 5 месяцев назад +7

    सर तुम्ही इतिहासाची अस्सल माहीती देता... 🙏🏻

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 5 месяцев назад +2

    🚩🚩🚩*जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म*🚩🚩🚩

  • @anandtodkar7528
    @anandtodkar7528 5 месяцев назад +9

    नमस्कार!!!!
    त्या काळात सिंह कुठं कुठं होते हे सांगितलं (गॅजेट उपलब्ध आहे )आभार!!!
    आणि सिंहाचा बायटींग फोर्स, त्याला कारण त्याचा जबडा, आणि त्या जबड्याचे लिगामेंट. ते हातांनी उचकटून काढणं फारच, अशक्य वाटतय!!!!

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 5 месяцев назад +2

    💯👍

  • @shubhambhise637
    @shubhambhise637 5 месяцев назад +18

    Jay Bheem sir, The Way you explain is fabulous. Only real Information ❤

    • @sohamjadhav2716
      @sohamjadhav2716 5 месяцев назад +11

      Bheem cha kay sambandh re bangya ithe

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 5 месяцев назад

      तुझा धर्मबुडवा भीम इकडे नको आणू इथे धर्मवीरांचा विषय चालू आहे.

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 5 месяцев назад +4

      tula ka zombatay bhim ithe to kay vair bolala ka,

    • @vilasm9765
      @vilasm9765 5 месяцев назад +7

      जय शिवराय...जय भीम भाऊ.... इथे काय संबंध म्हणणाऱ्या चोमण्याच मनावर घेऊ नका...! समाजात सगळ्यांचा संबंध येत असतो. मानव हा समाजशील प्राणी आहे.

    • @shivamjadhav3630
      @shivamjadhav3630 5 месяцев назад +6

      Jr chatrapati shivaji maharaj aani shambhuraje naste tr bheeme aani tumhi pn hirvya topya ghalun firla aasta tyamul Jai bheem mhanaychya agother jai shivaji raje aani jay shambhuraje mhanaych.

  • @drpravin12
    @drpravin12 5 месяцев назад +1

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 5 месяцев назад +1

    👍

  • @manishpabharekar8097
    @manishpabharekar8097 5 месяцев назад +1

    😂😅😅😅 खरे आहे

  • @vishalshilewant3144
    @vishalshilewant3144 5 месяцев назад +2

    😊

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 5 месяцев назад +1

    Mast👌Kay mast detail mahiti dili sr 🙏🏻 ekadam Mulasakat Kadhal Sr..👍

  • @user-ud4ui5lf1z
    @user-ud4ui5lf1z 5 месяцев назад +1

    Great.maratha

  • @shubhamshitole9886
    @shubhamshitole9886 5 месяцев назад +1

    Shivrayanchya ahar vishay mahiti dya sar

  • @YashShinde-md9ie
    @YashShinde-md9ie 5 месяцев назад +8

    शिवव्याख्याते निनाद बेडेकर यांच्या मते पावनखिंड च युद्ध झालाच नव्हते...
    ह्या बद्दल आपण पुराव्यानिशी माहिती द्या ही विनंती❤

    • @factically4972
      @factically4972 5 месяцев назад +1

      Mala pan hech janun ghyaychay
      Ninad saheb atyant abhyasu itihaskar ahet... Ek eka kagdachi padtalni karyla kityek mail pravas kela ahe tyani... Tyamule tyanchya mhannyala mahtv ahe... Mala adhipasun ch ghodkhindichi katha खोटी vatate... Pahila point tr ha ki jar maharaj ani koyaji vgere tithun nighu shakle tr bakiche mavle hi nighu shakle aste... Baji-fulaji aani rayajin sarkhya chapal धुरंधर mavlyana saglya khinditlya sarv vata mahit hotya yaulat siddichya kutryana na khinditlya vata mahit hotya na tya vatanchi savay hoti...
      Ninad sahebanchya abhyasanusar sagle mavle v maharaj vishalgadavar sukhrup pohochle... V tithe yudh zale jyat siddi masud ne halla kela v bajiprabhu veergati la prapt zale... He atyant logical dekhil vatate...

    • @adityaji2001
      @adityaji2001 5 месяцев назад

      निनाद बेडेकर यांनी असा दावा केला नव्हता.
      त्यांच्या मते ' किल्ल्यावर पोहोचून तोफेचे तीन बार दया ' असा प्रसंग घडला नव्हता. ( जे साहजिक आहे . युध्दात नेमक्या तोफा लांबवर ऐकणे . आणि ओलखणे कठीण आहे )
      महाराजांना सुर्वे आणि दळवी सैन्याशी युद्ध करावे लागले म्हणून एक तुकडी मागे राहिली व मागून यणाऱ्या फौजेना तोंड दिले .

    • @tkva463
      @tkva463 5 месяцев назад +1

      निनाद बेडेकर सरांचे सर्व व्हिडिओ बघितले आहे, एका व्हिडिओ मधे त्यांनी वरील प्रमाणे प्रतिपादन केले आहे, संभ्रम निर्माण होतो

  • @AnandShidture
    @AnandShidture 5 месяцев назад +1

    तुम्ही सांगताय म्हणून लोकं विश्वास ठेवतील कारण तुम्ही अभ्यासु आहात.सामान्य माणसांना असले प्रश्न विचारले तरी प्रचंड विरोध होतो.कारण आपल्याला इतिहास पण रंजक पद्धतीने पहायला आवडतो.असो व्हिडिओ छान होता.

  • @pramilarandive4224
    @pramilarandive4224 5 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sunilu1254
    @sunilu1254 5 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब. मला पुर्वी माहिती नव्हते.

  • @harshmane9175
    @harshmane9175 5 месяцев назад +4

    शिवराय आणि औरंगझेब यांच्या भेटीचा..आणि शिवरायांचा आग्रा मार्ग कसा होता यावर सविस्तर व्हिडिओ द्वारे माहिती द्यावी 👏

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 месяцев назад +1

    लोणंद ता खंडाळा जि सातारा मधील कालभैरव नाथ मंदिर तसेच अनेक पिर याबाबत सविस्तर माहिती सांगा

  • @KTM_09
    @KTM_09 5 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज आणि धनगर सरदार व धनगर समाज संबंध यावर माहिती द्या सरजी 🙏

  • @mukundkulkarni7286
    @mukundkulkarni7286 5 месяцев назад +1

    आपण खरी माहिती सांगता. असाच एक आनाजी पंत यांच्यावर वीडियो करा म्हणजे खरी माहिती मिळेल.

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br 5 месяцев назад +2

    छत्रपती संभाजी राजे 🚩❣️🙏🏻

  • @user-bx9nq7pn7r
    @user-bx9nq7pn7r 5 месяцев назад +4

    सिव्हाचा आणि वाघाचा दोन्हींचा जबडा फाडला ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 3 месяца назад

    ते खर आसु नाहीतर खोट आमच्या शंभुराजापुढ खरोखरच सिंह मांजरागतच होता सगळे ईतिहासतज्ञ सांगत्यात ते खोट आन तु एकटाच खरा कशावरन जय शिवराय जय शंभुराजे

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 месяцев назад +1

    रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या बद्दल योग्य माहिती सविस्तर द्यावी ही विनंती

  • @AMULTM23
    @AMULTM23 5 месяцев назад +6

    प्रवीण दादा श्रीमान रायगड का जाळला यावर सुद्धा एक व्हिडिओ बणवा

  • @AK_501
    @AK_501 5 месяцев назад +4

    संभाजी महाराजांन सोबत जे कवी कलश होते ते ज्यांना देखील वीर मरण आल होत ते जातीने कोण होते ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @risingrohit7152
    @risingrohit7152 5 месяцев назад +1

    Kaal 'Shivraycha Chhava ' movie baghun alo. Tyat pn ha scene hota. cinematic Liberty gheun krto asa prasang watato! Dhanywaad sir!

  • @Yashraj-waman
    @Yashraj-waman 26 дней назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला यावर सविस्तर व्हिडिओ बनवा सर....

  • @nilshreepatil7687
    @nilshreepatil7687 5 месяцев назад +1

    Pravin sir: Can you make detail story on Shivaji Raje Agra escape? I like your presentation with evidences.👍

  • @prathameshtarde5182
    @prathameshtarde5182 5 месяцев назад +1

    सर शेलार मामा या पात्राविषयीपण आपण सांगावे. धन्यवाद!

  • @abhishekgurav1275
    @abhishekgurav1275 5 месяцев назад +2

    संभाजी महाराजांनी वाघ फाडला का आणि कुठे त्यावेळेस कोणकोणते प्राणी हैदोस घालायचे या बद्दल सांगा 🚩🚩🚩🚩

  • @pradeepnalavde2300
    @pradeepnalavde2300 5 месяцев назад +12

    सर ,
    शंभुराजांनी प्रचंड छळ व यातना सहन न करता इस्लाम स्विकारला असता तर ... आजचा महाराष्ट्र कसा असता ... आपण सर्वच आज हिंदू असतो का ?
    या विचारानेही अंगावर शहारे येतात.
    हिरकणी व सुभेदाराची सून या कथांवर प्रकाश टाकावा हि विनंती.

    • @s.m.8218
      @s.m.8218 5 месяцев назад +2

      आणखी किती दिवस राहणार हिन्दु म्हणून, झालं जवळच आल आता.... त्यांचा छल केला पण तुम्हाला बदला घेता आला का??? 😀😀😀😆

    • @pghadage
      @pghadage 5 месяцев назад +1

      ​@@s.m.8218 Badla tevach ghetla hota .. Chhatrapati Rajaram Maharaj, Santaji Ghoprpade,Dhanaji Jadhav ani Maharani Tararani hyanni... Aurangya la hyach matit gadun...

    • @maneomkar18
      @maneomkar18 2 месяца назад

      ​@@pghadage गाडला नाही बेटा तो त्याच्या मरणाने मेला

  • @vivekkhandagale3462
    @vivekkhandagale3462 5 месяцев назад +1

    Sir aapan maharajanche charitra keva lihnar, khara itihas apalya ithlya lokana kaoanyas madat hoil.

  • @Antosh20
    @Antosh20 5 месяцев назад +13

    आपला चॅनेल subcribe केला याचा मला अभिमान वाटतो.
    अशाच प्रकारच्या कथा हिंदू देवतान मध्ये सुद्धा घुसडल्या गेल्या असतील यात शंका नाही.
    तुकाराम महाराज सदेह वैजुंठा ला गेले ही अशीच कथा असावी
    कारण जगात अजून दुसरा कोणी वैकुंठात सदेह गेलेला दिसत नाही.

    • @user-st8kf6eu9k9
      @user-st8kf6eu9k9 5 месяцев назад

      अरे बिनडोक ब्रिगेडी ,
      जेव्हा एक च ठिकाणी तो प्रसंग दिसतो आणि इतर ठिकाणी भेटत नाही तेव्हा तो काल्पनिक म्हणता येईल...
      पण जगतगुरु तुकाराम महाराज वैकुठ गमन चे 200 च्या वर प्रामाणिक प्रमाण आहे ,खुद्द तुकोबाराय गाथा पुरावा आहे ,
      तुझी अक्कल ब्रिगेडी लोकांना शरण गेल्यामुळे तुला संत चरित्र समजणार नाही

    • @shashikantbhoite4483
      @shashikantbhoite4483 5 месяцев назад

      ruclips.net/video/hQRiVvZijTs/видео.htmlsi=6_GEF-rTfAMmNYgt

  • @ajisshaikh9471
    @ajisshaikh9471 Месяц назад +1

    Jay hind saheb mi aplya la avdine ikto

  • @santsawnt
    @santsawnt 5 месяцев назад

    सगळ्या थोर मानवा बाबतीत अशा काल्पनिक कथा असतात. आपल्या विरोधी पंथ, पक्ष, विचारधारे संबंधात चांगल्या असतील असत्य, वाईट असतील तर सत्य.
    "आपल्या" पंथ, पक्ष, विचारधारे संबंधात चांगल्या असतील तर सत्य, वाईट असतील तर असत्य.
    ईतर थोरांच्या काल्पनिक कथा सांगा

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 5 месяцев назад +1

    Kahi lokana vipayas karun kinwa atishiyokti karun sangatat pan saty aahe sambhaji raje the Great hote jayshivaray jaysh

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 5 месяцев назад +4

    Shivkalat shikshan padhati kashi hoti? Ya varti video banvava. 🙏🚩⚔️

  • @sanjaysalunkhe2822
    @sanjaysalunkhe2822 5 месяцев назад +23

    हे तर 500 vs 280000000 चरा चरा सारखच झालं.😂😂😂

    • @shashikantbhoite4483
      @shashikantbhoite4483 5 месяцев назад

      अगदी बरोबर पण ते चराचरावाल्यांचा सुद्धा भांडाफोड केला पाहिजे.

    • @chandanmendhe135
      @chandanmendhe135 5 месяцев назад +2

      28 hazar made 0 kiti te tari shikayla have

    • @aashish8335
      @aashish8335 5 месяцев назад +1

      28000 madhe le 300 hote asshti war la ladhyala .gandi la pai laun palale koregaon bhima battle madhun😀

    • @hichcock7364
      @hichcock7364 4 месяца назад +1

      1818 साली शनिवार वाड्यावर जेव्हा युनियन जैक फडकवला तेव्हा फक्त 12 तासा च्या आत सर्व आपल्या सैनिकानी ईंग्रज सरकारची नौकरी पत्करली होती.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 5 месяцев назад +1

    Shambhu rajena kaid kashi padali yacha etihas sanga

  • @sanketmanepatil6318
    @sanketmanepatil6318 5 месяцев назад +2

    Santaji Raje ghorpade vr ani nagoji Raje mane yancha vr aak video kara 🙏🏻

  • @samj9799
    @samj9799 5 месяцев назад +2

    I was so true. He tar mala hi hot ki Sinha Maharashtra tevha hi navhata.