या ५ Vidhan Sabha मतदारसंघात भाजप कधीच जिंकू शकत नाय ? | Latest Marathi News Today | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 79

  • @sahilshinde866
    @sahilshinde866 2 месяца назад +40

    तासगाव कवठेमहांकाळ मतदार फिक्स आमदार रोहित दादा पाटील ✌🏻👑💯

  • @AyushKamble-bj8xe
    @AyushKamble-bj8xe 2 месяца назад +53

    जयंत पाटील साहेब यांना हरवणारा अजून पैदा झाला नाही सांगली जिल्ह्यात

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 2 месяца назад +42

    रोहित पवार ५० वर्षे आमदार राहणार कर्जत जामखेड मध्ये

    • @रोहित000
      @रोहित000 2 месяца назад +3

      आमदार रोहित दादा 😎👌🏼💯🙏

  • @RSK73500
    @RSK73500 2 месяца назад +12

    अशे तर मग भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांचे पण खूप मतदार संघ आहेत जिथे त्यांचा उमेदवाराचा पराभव होणे कठीण आहे

  • @pranavvanjari-in5xp
    @pranavvanjari-in5xp 2 месяца назад +2

    कराड दक्षिण सुद्धा✌️

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад +13

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊

  • @abhishekjadhav7864
    @abhishekjadhav7864 2 месяца назад +4

    बाळासाहेब थोरात साहेब संगमनेर विधानसभा मतदारसंघ भाजप जिंकणे अवघड

  • @gitap77777
    @gitap77777 2 месяца назад +12

    पलूस विश्वजित कदम fix

  • @ganeshparekar7792
    @ganeshparekar7792 2 месяца назад +5

    कर्जत जामखेड मध्ये येऊन बगा काहीच केल नाही ग्राऊंड वर काहीच काम नाहीत नुसतं पोपट पंची चालूय

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +17

    कर्जत मध्ये यावेळी एकतर मनोज दादा जरांगे यांच्या उमेदवारास मतदान करू अन्यथा परत महायुतीला साथ देऊ... मात्र मागच्या वेळी सारखं मतदान रोहितला केलं तस यावेळी रोहितला मतदान नाही...मग ते निवडून येवो किंवा न येवो...🙏🙏🙏

    • @SajidAatar
      @SajidAatar 2 месяца назад +3

      रोहित पवार यांनी काय काम नाय केलं. वाट लावली जामखेड ची

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +2

      ​@@SajidAatarविकास बघा राम शिंदे ने घर भरली

  • @rajeshsuryawanshi8285
    @rajeshsuryawanshi8285 2 месяца назад +3

    कर्जत जामखेड काम करणारा एकच ,मा.आ.राम शिंदे.

  • @dadabhaukhemnar136
    @dadabhaukhemnar136 2 месяца назад

    बाळासाहेब थोरात संगमनेर 🚩

  • @kanthlalkharat4784
    @kanthlalkharat4784 2 месяца назад +1

    ओन्ली राम शिंदे साहेब च

  • @abhishekjadhav7864
    @abhishekjadhav7864 2 месяца назад +2

    अमित भैया देशमुख लातूर विधानसभा मतदारसंघ पृथ्वीराज बाबा चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ भाजप जिंकणे अवघड

  • @samadhansanap4628
    @samadhansanap4628 2 месяца назад +6

    रोहित पवार पडणार कारण obc मतदान करणार नाही

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 2 месяца назад +28

    आत्ता 50 जागापण बीजेपी निवडून येणार नाहीत 👍

    • @pratikchar
      @pratikchar 2 месяца назад

      BJP सोडा हो...इथ ६०च्या वर जागा आणायच्या म्हटलं की काका ला कितीदा पावसात भिजाव लागते ते सांगा😂

    • @RSK73500
      @RSK73500 2 месяца назад +2

      100 yenar ahet tumhi kalji karu naka

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 2 месяца назад

      गुजरात्याने पळालेलं कुत्र ​@@RSK73500

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 месяца назад +8

    कोल्हापूर राहिला,कोल्हापूर हा महाराष्टातील एकमेव स्थानिक संस्था आहे जी अजुन bjp ला काबीज करता आली नाही, आनि येणार पण नाही, बंटी पाटील साहेब 🦁💯✌️

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 2 месяца назад +10

    तुम्ही 4 राष्ट्रवादी शरद पवार चे 1 उध्दव ठाकरे शिवसेना चे सांगितले काँग्रेस चे पण अशा काही मतदार संघ आहेत तिथे भाजपा जिंकू शकत नाही

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 2 месяца назад +2

      हो जस की संगमनेर

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 2 месяца назад +8

    Ram shinde MLA

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 2 месяца назад

    पर्मनेंट आमदार रोहित दादा पवार ❤️👑✌🏻

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 2 месяца назад +9

    कर्जत जामखेड राम शिंदे साहेब👑🔝✌🏻🤫

  • @Crazyzende
    @Crazyzende 2 месяца назад +2

    Ram shinde Saheb only
    Zattya

  • @AnandChoure-x5v
    @AnandChoure-x5v 2 месяца назад +16

    कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे साहेब फिक्स निवडून येणार. एवढेच वाटत असेल तर रोहित पवार साहेबांनी कर्जत जामखेड मध्ये काय काम केली याचा व्हिडिओ बनवा तुम्ही आत्ताच म्हणले की रोहित पवार यांनी कर्ज जामखेड मध्ये भरपूर काम केले.

    • @shashikantveer3096
      @shashikantveer3096 2 месяца назад +5

      Kam kelay amala sejari matdar sangatil lokana distay

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 2 месяца назад +6

      रामा काय ऊपटत होता काय दहा वर्ष

    • @रोहित000
      @रोहित000 2 месяца назад +4

      ​@@Fhfyhgjjh काय महित 😂 आमच्या गावात घाट होत नवती राम शिंदे नुस्ता मनायचा करु करु रोहित दादा नि पूर्ण करूंन दखवाली 💯💯👍

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 2 месяца назад

      @@रोहित000 भाजप वाले खुप नालायक आहेत

    • @Crazyzende
      @Crazyzende 2 месяца назад

      😂😂 kay pan ka

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Месяц назад

    Rohit dada

  • @dattatrayasawale9744
    @dattatrayasawale9744 2 месяца назад +5

    Sangamner

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 2 месяца назад +4

    Vishwajeet kadam yana che pan palus kadegaon la kam ahe Te permanent andar ahet

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 2 месяца назад

    Saoner madhe pan BJP kadhi jaau shakat nahi 😂😂😂

  • @khajapir
    @khajapir 2 месяца назад +9

    BJP hatao Maharashtra Bachao

  • @pratikchar
    @pratikchar 2 месяца назад +4

    काही पण होऊ शकते.... राजकारणात
    केरळ मध्ये BJP ल seat नाही म्हणून चिडवत होते...आता तिकडे पण खात उघडलं...
    हळू हळू 5 जागा पण कधी तरी येईलच

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +2

      महाराष्ट्र मध्ये पण तेच झालं काँग्रेस संपली आता no.1 पक्ष झाला.😊

  • @SajidAatar
    @SajidAatar 2 месяца назад +3

    कर्जत-जामखेड मध्ये काय काम नाय केलं. रोहित पवार यांनी फक्त जाहिरात बाजी केली.
    #जाहिरातबाजीआमदार

    • @रोहित000
      @रोहित000 2 месяца назад +1

      घरी जा #बीजेपी

    • @GudduBhaiyaGaming1
      @GudduBhaiyaGaming1 2 месяца назад +1

      जामखेड मध्ये येऊन बघ वाट लावली रोहित पवार नी.

  • @Aarupatil1721
    @Aarupatil1721 2 месяца назад

    Narrative set karane che kam करतात असे व्हिडिओ

  • @BharatPukale..9594
    @BharatPukale..9594 2 месяца назад +4

    कर्जत ची जागा येऊ शकते

  • @yogahire90
    @yogahire90 2 месяца назад

    Only BJP ❤

  • @Aprockhood-c3p
    @Aprockhood-c3p 2 месяца назад

    यात ७०राजुरा मतदार संघ पण आहे

  • @Maharashtra776
    @Maharashtra776 2 месяца назад

    Mag ya veli worli madhe 50000 cha lead 5000 var kasa alla
    Sanglicha channel ahe ki congress cha channel

  • @saurabhthube7598
    @saurabhthube7598 2 месяца назад

    Sangamner balasaheb thorat

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 2 месяца назад +2

    Bjp हटावं 👍

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 месяца назад +1

    चारही मतदार संघात चार आमदार निवडून येईल पण वरळी मध्ये आदित्य ठाकरे निवडून येणार नाही कारण की मुस्लिम मत तिथं नाही मुस्लिम माच्या भरोशावर उद्धव ठाकरेची पागोटी सर्वे उमेदवार

  • @kirandhangar2903
    @kirandhangar2903 2 месяца назад +4

    Adite thakre thithun ladnar nahi

  • @ganeshparekar7792
    @ganeshparekar7792 2 месяца назад +1

    वरळी तुन या वेळेस निवडून येत नाही

  • @mr.mangeshgawali9734
    @mr.mangeshgawali9734 2 месяца назад +1

    काही पण विडिओ बनवतोय असे भाजप चे पण मतदार संघ आहे तिथं दुसरा कोणी येऊ शकत नाही

  • @risingstar9469
    @risingstar9469 2 месяца назад

    Mubra sodun sarv kahi jinku shakte BJP

  • @GoluBele
    @GoluBele 2 месяца назад

    Pn kahi aso.. pn ektya bjp la harvnya sathi ....sglya ...salman-shahrukh la sobat yav lagat he khar ...aahe😂😂❤

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад

      शिंदे अजित पवार यांना का घेता मग😂

  • @nikhilchaudhari6447
    @nikhilchaudhari6447 2 месяца назад

    Varali lead 6000 fakt

    • @nikhilchaudhari6447
      @nikhilchaudhari6447 2 месяца назад

      @@K-y7n worli vidhan saba result 2019 68k lead hot bjp sobat aata bjp nahi manun 6k lead aahe
      Tumala mahit nahi tar bolu nye 🤫🤫🤫

    • @nikhilchaudhari6447
      @nikhilchaudhari6447 2 месяца назад

      slow voting mule bjp che vote Kami padale nahi tar -15k jal asat

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp 2 месяца назад +2

    Evm वर घेऊदे मग कुठे च येत नाय जा 😂😂😂

  • @kirandhangar2903
    @kirandhangar2903 2 месяца назад +1

    Adite thakre thithun ladnar nahi

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 2 месяца назад +3

      लढणार पण आणि निवडून पण येणार ❤️

    • @nikhilchaudhari6447
      @nikhilchaudhari6447 2 месяца назад

      @@K-y7n harnar aahe 💯

    • @prajwalmahadik5450
      @prajwalmahadik5450 2 месяца назад

      ​@@DADA_KONDAKE Harnar

  • @Maharashtra776
    @Maharashtra776 2 месяца назад

    Mag ya veli worli madhe 50000 cha lead 5000 var kasa alla
    Sanglicha channel ahe ki congress cha channel