Always a pleasure and learning experience to watch and listen Dr. Deepak Pawar Sir. His insightful thoughts and analysis of Maharashtra politics and preventive measures are worth it. More and more people needs to watch his interviews and speeches. Thank you Sir 🙏
समिती ,उप-समिती- सदस्य, प्रतोद, धोरण .. नक्की काय करायचे आहे? कर्नाटक असो वा आंध्र वा तामिळनाडू , ह्या राज्यांच्या लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. येथील राजकीय नेतेही असल्या विषयावर बोलताना दिसत नाहीत. मग ह्या राज्यांकडून भाषेबाबत कधीही रडगाणे गायले जात नाही. मग आपली समस्याच नक्की काय आहे?
मराठी भाषा उच्च शिक्षणात आणून त्याबद्दल जनजागृती मोठ्याप्रमाणावर करणे हे खूप गरजेचे आहे. जे प्रथमतः सर्व शाळा करीत आहेत त्यांना इतर स्वंयसेवी संस्थांचे देखील सहकार्य मिळाले पाहिजे .
आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे कारण भाषा विषयावर आपण गेली अनेक वर्षे काम करीत आहात आता नक्की वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर कृती कार्यक्रम काय असावा आणि तो आपल्याला ठरवता येईल का याबद्दल मार्गदर्शन करावे
एकच उपाय मराठीची लिपी देवनागरी बंद करून ती मूळची प्राकृत लिपी करावी , सगळे प्रश्न आपोआप मिटतील, संत ज्ञानेश्वरांनी ब्राम्हणी वर्चस्व आडाणी प्राकृत मराठी लोकांच्या माथी ब्रम्हणी देवनागरी मारली आणि त्याच दिवशी मराठी मेली.
समाजाचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे केवळ आर्थिक प्रगतीमुळे आहे आर्थिक प्रगतीच्या आणि उच्च शिक्षणा मधील संधी या केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुर्दैव आहे मराठी भाषेचे मानकरी हे आप्त स्वकीय साहेब आणि उजळ माथ्याने ते मंत्रालयात फिरत आहेत केवळ इंग्रजी माध्यमात
ती भाषा आपण लादून घेतली. हिंदी चित्रपटांचा आणि मुंबईतील आर्थिक व्यवहारांचा कमालीचा प्रभाव महाराष्ट्रातील लोकांवर आहे. शिवाय आपले दुर्दैव हे की आपली मातृभाषा मल्याळम वा तेलगूसारखी पूर्णपणे वेगळी नाही. तिच्यावर संस्कृत आणि उर्दूचा/फारसीचा खूप प्रभाव आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी ४०/५० च्या दशकात हिंदी/मराठीतील उर्दू/फारसी शब्द काढून तिकडे संस्कृत घुसडवायचा प्रयत्न केला. दिल्लीत आणि मुंबईत. परिणाम असा झाला की हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा अगदी जवळ आल्या. लिपी एकच , शिवाय अनेक शब्दांचे मूळ संस्कृत.
गेले २५ वर्ष मराठी शाळांच्या बद्दल आणि पालकांना सांगूनही काहीही बदल झालेला नसेल , तर मराठी भाषा अजून किती वर्ष टिकणार ..? त्यापेक्षा ती मेलेलीच बरी नाही का .?
marathi bhasha aani marathi shala yancha kahi samband nahi ....marathi hi matrubhasha ....matru manje aai tila konhi visrat nasat .....sauth madhe aaplya peksha jast lok english madhun shikshan ghetat ..tyanch english hi uttam aahe mhanun te aapali bhasha visrlet ka ...ulat tyanchya avada bhashaabhiman kutech nahi ...... marathi bhashechya kami honyala english scholl jabdar nahit english hi pan kalachi garaj aahe .... pan ti shiktana marathi matr saktichi asavi tase niyam sarkar ne aanava manje zal aani gharat tar aapan bolatoch marathi
Always a pleasure and learning experience to watch and listen Dr. Deepak Pawar Sir. His insightful thoughts and analysis of Maharashtra politics and preventive measures are worth it. More and more people needs to watch his interviews and speeches. Thank you Sir 🙏
सर्वागीण विचार मांडणारी अत्युत्तम मुलाखत !प्रकाश परब आणि दीपक पवार या दोघांचे आभार आणि अभिनंदन .. ~ मीना गोखले
मराठी ज्ञानभाषा होण्याची अधिक आवश्यकता आहे. डॉ. परब यांनी उत्तमप्रकारे याची मांडणी केली आहे.
१००/ Aagdhi बरोबर् आहे साहे ब 👌👌👌🌸🌸🙏🙏
छान. विविध मुद्द्यांना स्पर्श करणारी मुलाखत.
❤
आपल्या मराठी भाषेचे आपणच संवर्धन केलेच पाहिजे !!!
अगदी बरोबर.
समिती ,उप-समिती- सदस्य, प्रतोद, धोरण .. नक्की काय करायचे आहे?
कर्नाटक असो वा आंध्र वा तामिळनाडू , ह्या राज्यांच्या लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. येथील राजकीय नेतेही असल्या विषयावर बोलताना दिसत नाहीत. मग ह्या राज्यांकडून भाषेबाबत कधीही रडगाणे गायले जात नाही.
मग आपली समस्याच नक्की काय आहे?
मराठी भाषा उच्च शिक्षणात आणून त्याबद्दल जनजागृती मोठ्याप्रमाणावर करणे हे खूप गरजेचे आहे. जे प्रथमतः सर्व शाळा करीत आहेत त्यांना इतर स्वंयसेवी संस्थांचे देखील सहकार्य मिळाले पाहिजे .
आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे कारण भाषा विषयावर आपण गेली अनेक वर्षे काम करीत
आहात आता नक्की वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर कृती कार्यक्रम काय असावा आणि तो आपल्याला ठरवता येईल का याबद्दल मार्गदर्शन करावे
छान
प्रमोद पवार साहेब कृपया आपला ईमेल पत्ता पाठवावा
दीपक पवार यांचा मेल आयडी - santhadeep@gmail.com
Maharastra Court language can be Marathi for the development of rural population?
एकच उपाय मराठीची लिपी देवनागरी बंद करून ती मूळची प्राकृत लिपी करावी , सगळे प्रश्न आपोआप मिटतील, संत ज्ञानेश्वरांनी ब्राम्हणी वर्चस्व आडाणी प्राकृत मराठी लोकांच्या माथी ब्रम्हणी देवनागरी मारली आणि त्याच दिवशी मराठी मेली.
1:7:15 jara bagh sir sant dnyaneshwaran vishai kay mhanat ahe
समाजाचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे केवळ आर्थिक प्रगतीमुळे आहे आर्थिक प्रगतीच्या आणि उच्च शिक्षणा मधील संधी या केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दुर्दैव आहे मराठी भाषेचे मानकरी हे आप्त स्वकीय साहेब आणि उजळ माथ्याने ते मंत्रालयात फिरत आहेत
केवळ इंग्रजी माध्यमात
बिन कामाची हिंदी का लदली मराठी माणसावर.
ती भाषा आपण लादून घेतली. हिंदी चित्रपटांचा आणि मुंबईतील आर्थिक व्यवहारांचा कमालीचा प्रभाव महाराष्ट्रातील लोकांवर आहे.
शिवाय आपले दुर्दैव हे की आपली मातृभाषा मल्याळम वा तेलगूसारखी पूर्णपणे वेगळी नाही. तिच्यावर संस्कृत आणि उर्दूचा/फारसीचा खूप प्रभाव आहे.
आपल्या राज्यकर्त्यांनी ४०/५० च्या दशकात हिंदी/मराठीतील उर्दू/फारसी शब्द काढून तिकडे संस्कृत घुसडवायचा प्रयत्न केला. दिल्लीत आणि मुंबईत.
परिणाम असा झाला की हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा अगदी जवळ आल्या. लिपी एकच , शिवाय अनेक शब्दांचे मूळ संस्कृत.
गेले २५ वर्ष मराठी शाळांच्या बद्दल आणि पालकांना सांगूनही काहीही बदल झालेला नसेल , तर मराठी भाषा अजून किती वर्ष टिकणार ..?
त्यापेक्षा ती मेलेलीच बरी नाही का .?
marathi bhasha aani marathi shala yancha kahi samband nahi ....marathi hi matrubhasha ....matru manje aai tila konhi visrat nasat .....sauth madhe aaplya peksha jast lok english madhun shikshan ghetat ..tyanch english hi uttam aahe mhanun te aapali bhasha visrlet ka ...ulat tyanchya avada bhashaabhiman kutech nahi ......
marathi bhashechya kami honyala english scholl jabdar nahit english hi pan kalachi garaj aahe ....
pan ti shiktana marathi matr saktichi asavi tase niyam sarkar ne aanava manje zal aani gharat tar aapan bolatoch marathi
पालक प्रबोधन करूनही कृतीत वेगळा अनुभव येतो ही गंभीर बाब आहे...