अगरबत्ती उद्योग | उदबत्ती उद्योग | अगरबत्ती लघु उद्योग | Agarbatti making business | शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 319

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 2 года назад +9

    पुन्हा एकदा खूप सुंदर एका उद्योगाची कहाणी आज आम्हाला ऐकायला पाहायला मिळेल धन्यवाद ढाकणे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      नक्की सर,
      आज संध्याकाळी चार वाजता पाहून प्रतिक्रिया नक्की द्या..🙏

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 года назад +4

    लाजवाब शोध घेत आहात आपन शोध वार्ता..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      शोध वार्ता टीमचा उद्देश तोच आहे...

  • @meradesh582
    @meradesh582 2 года назад +5

    अतिशय सुंदर काम करत आहे शोध वार्ता टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी आभारी आहोत🙏🙏

  • @dagaduadure8757
    @dagaduadure8757 2 года назад +1

    शोध वार्ता चॅनल खूप छान आहे तुम्ही मुलाखत छान घेता आणि मी तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करीत आहे.अत्यंत सोप्या भाषेत व्यवसायाची माहिती आपल्या माध्यमातून समजते. सर खुप छान काम करीत आहात आपण.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      या पेक्षा मोठा पुरस्कार कुठला असू शकत नाही. आपल्या उज्वल भविष्यासाठी शोध वार्ता टिम शुभेच्छा देते... धन्यवाद सरजी🙏

  • @ashokbaglane4031
    @ashokbaglane4031 2 года назад +2

    आगरबत्ती व्यवसाय अतिशय छान दाखवला आहे शोध वार्ता टीम ने

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आम्ही प्रत्येक व्यवसाय छानच दाखवायचा प्रयत्न करत असतो...

  • @sachinlange775
    @sachinlange775 2 года назад +1

    अशा नवनवीन संकल्पना शोध वार्ता टीमने द्याव्यात ही आग्रही विनंती...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सरजी,
      शोध वार्ता टीमचा कायम हाच प्रयत्न राहिलेला आहे आणि राहील ही...

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад +2

    तू युवकांची प्रेरणा आहेस...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार,
      किशोर नक्की यापुढेही अशीच प्रगती करेल आणि ईतर युवकांना सुद्धा मदत करेल...👍

  • @jyotsnagandhi2840
    @jyotsnagandhi2840 Год назад +2

    अतिशय सुंदर माहिती सांगता 🙏धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद मॅडम🙏

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 2 года назад +3

    शोध वर्गातील वारंवार नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणून आजच्या युवा पिढींना एक आदर्श दिला आहे जेणेकरून ते बेरोजगारी करत बसण्यापेक्षा छोट्या मोठ्या काशिनाथ व्यवसायातील आणि आपल्या आर्थिक प्रगती करणे धन्यवाद...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला शंभर हत्तीचं बळ देऊन जातात... मनस्वी आभार...

  • @archanabilhore6986
    @archanabilhore6986 Год назад +1

    खूप छान माहिती सर👍🏻

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад +13

    उदबत्ती तयार करण्याचा व्यवसाय अगदी साधारण खेड्यात सुरू करणारा हा युवक खरचं कौतुकास पात्र आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरंच या युवकाच कौतुक करावं तेवढं कमी आहे अपार कष्ट आणि जिद्द असलेला माणूस आहे हा...👍

  • @Sdeshmukh1996
    @Sdeshmukh1996 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत सर ❤

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 года назад +9

    A diamond present in Maharashtra ❣️❣️
    Who inspired many people ..❣️❣️

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      Thank you so much sirji🙏🙏

  • @Livebajarbhavkanda
    @Livebajarbhavkanda 2 года назад +3

    1 number bizness idea

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @gurukrupaagarbatti
    @gurukrupaagarbatti 2 года назад +1

    सर मी पण असाच व्यवसाय खेड्यागावातच करतो एक नंबर व्यवसाय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      प्रथम आपले अभिनंदन,
      आभिमान वाटतो आपल्या सारख्या होतकरू तरुणांचा....
      आपला मोबाईल क्रमांक पाठवा...👍

    • @mangeshgade7959
      @mangeshgade7959 2 года назад

      कोणता व्यवसाय करता

    • @gurukrupaagarbatti
      @gurukrupaagarbatti 2 года назад

      8605947919

    • @anilbhagat1326
      @anilbhagat1326 11 дней назад

      tumcha Mo no dya

  • @abhijeetkadam3125
    @abhijeetkadam3125 2 года назад +1

    Khupach Sundar udyog ahe 🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी,🙏🙏

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 года назад +9

    आपन कायम युवकाना नवनवीन संकल्पना आनत आसता ही बाब आभिमानस्पद आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या शुभेच्छा आम्हाला बळ देत आहेत...

  • @majhishala5648
    @majhishala5648 2 года назад +3

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      मनस्वी आभार

    • @OmSaiRam0111
      @OmSaiRam0111 2 года назад +1

      आपला पैसा चोरांचे हातात तर जात नाही ना? असा प्रश्न मणाला विचारा आणि मगच का तो निर्णय घ्या. 🙏🙏🙏

  • @siddshwerkhot4854
    @siddshwerkhot4854 2 года назад +3

    1 नंबर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @ladmahesh7050
    @ladmahesh7050 2 года назад

    व्हिडीओ खूप छान आहे असाच कापूर आणि खिळे ,गोणी व समाई वात यांचे पण व्हिडीओ करा प्लीज

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नक्की सर लवकरच आपण या बाबत विचार करू सरजी....

  • @anilchattar2492
    @anilchattar2492 2 года назад

    किशोर अभिनंदन ... यशस्वी हो

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @bollywoodsongs8790
    @bollywoodsongs8790 2 года назад +2

    Shri Swami Samarth 🙌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      श्री स्वामी समर्थ🙏

  • @babagaykavad1418
    @babagaykavad1418 2 года назад +2

    Lay bhari guruji

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी आभारी आहोत...

  • @vgurujisolution6364
    @vgurujisolution6364 2 года назад

    good job tim shodh varta..

  • @laxmannikam7013
    @laxmannikam7013 2 года назад +3

    Great job sir😎😎😎

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏

  • @nitingaikwad8776
    @nitingaikwad8776 2 года назад +16

    सर जेव्हा तुम्ही मुलाखात घेता तुमचं बोल ना मुलाखत घेणे खूप खूप सुंदर आहे तुमच्या सारखे खरे मुलाखत घेणारे खूप कमी आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      आपल्या शुभेच्छा आम्हाला प्रोत्साहन देतात... धन्यवाद सरजी🙏

    • @VidhyaVasava-q5o
      @VidhyaVasava-q5o Год назад +1

      Aabe kon si bhasa me bat karta haii😅

    • @girishshimpi1486
      @girishshimpi1486 Год назад

      सर नमस्ते
      तुमच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात नवनिर्माण उद्योग उदयास येत आहे

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 2 года назад

    सर खूप सुंदर व्हिडिओ बनवला कमी खर्चात आणि दररोज लागणाऱ्या उपयोगी अशा वस्तूचा व्हिडिओ बनवला

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...

  • @vgurujisolution6364
    @vgurujisolution6364 2 года назад +8

    नमस्कार सर .. जे तुम्ही काम करत आहात ते अप्रतिम आहे . .. हा व्यवसाय मला खूप आवडला आहे . कृपया मला मशिन कोठून घेतली पाहिजे सांगा सर . नंबर दिला तर खूप बर होईल .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय,
      लवकरच मशीन खरेदी संदर्भात नंबर देण्याचा प्रयत्न आहे... धन्यवाद🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे सरजी

    • @ankushkale4133
      @ankushkale4133 3 месяца назад

      कुठे मिळेल अशी मशिन नंबर मिळेल काय

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад

    अभिनंदन किशोर अशीच प्रगती कर.... एक पाऊल पडते पुढे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी मनस्वी आभार...👍💐

  • @Kishorwaghmare123
    @Kishorwaghmare123 2 года назад +2

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार,
      आपले खरचं कौतुक केले पाहिजे...

  • @pisalvivek5189
    @pisalvivek5189 2 года назад

    1 number giruji

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 7 дней назад

    Formula 144 agarbatties perfume booster 1) Carryphylene alcohol 75 grams 2) Musk ambrettee 25 grams , Grind well and add in 10 kgs agarbatties premix masala powder along with perfume of your choice and make agarbatties

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Год назад

    अभिनंदन

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 2 года назад

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 10 месяцев назад

    प्रेरणादायी

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 2 года назад +1

    युवकांनी आदर्श घ्यावा👍

  • @ovhalmagan5222
    @ovhalmagan5222 2 года назад

    Bhari guruji

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @bapuraosarvade
    @bapuraosarvade 2 года назад

    Congratulations kishor🚩🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏

  • @indiassdubbingguru6554
    @indiassdubbingguru6554 Год назад

    Chan😊

  • @vaibhavkakde3139
    @vaibhavkakde3139 2 года назад

    छान भावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @vilasmthore4985
    @vilasmthore4985 2 года назад

    Nice business

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @varshapisal9625
    @varshapisal9625 2 года назад

    एकच नंबर व्हिडिओ आाहे सर ,अप्रतिम काम आहे तुमच ,कृपया मशिन कोठून घेतली पाहीजे , आणि मशिन वाल्याचा नंबर असेल तर द्या ...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मशीन संदर्भातील सर्व माहिती लवकरच देण्याचा प्रयत्न करत आहोत...

  • @ujwalaronge6460
    @ujwalaronge6460 2 года назад

    God bless you

  • @lalitpatil2640
    @lalitpatil2640 2 года назад +1

    Good job sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सर🙏

  • @sachinlange775
    @sachinlange775 2 года назад +2

    उदबत्ती बनवण्याचा जी हा व्यवसाय आहे तो कोणत्याही व्यवसाय कला करण्यासारखा सोपा आहे त्याबद्दलची दिली गेलेली माहिती परिपूर्ण आणि सुटसुटीत आहे

  • @dipakbhargande6796
    @dipakbhargande6796 2 года назад

    Sir aamchya kde pn ahe mishon tr yeta ka apdate ghyayla

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад +2

    पण ही माहिती कशा स्वरूपात दाखवणार आहेत हे महत्वाचे असणार आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी परिपूर्ण माहिती असेल सर चिंता नसावी...

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 2 года назад +1

    👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद🙏

  • @PrajwalShankar-k1f
    @PrajwalShankar-k1f Месяц назад

    Sir tuljapur taluka madhe r

  • @rajendrapatil1981
    @rajendrapatil1981 7 месяцев назад

    Dada kaccha mal kutun aanta sanga

  • @marutibichkule5711
    @marutibichkule5711 2 года назад

    एकाच नंबर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏

    • @OmSaiRam0111
      @OmSaiRam0111 2 года назад

      आपला पैसा चोरांचे हातात तर जात नाही ना? असा प्रश्न मणाला विचारा आणि मगच का तो निर्णय घ्या. 🙏🙏🙏

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Год назад

    तुम्ही चागले व्हिडिओ दाखवता पण याचे प्रशिक्षण कोठे मिळेल हे सांगा .

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад

    सुंदर व्हिडिओ झाला आहे. केवळ तो मशीन घेण्यासाठीचा नंबर द्या...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      दोन दिवसात डिशक्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न असेल...

  • @nilkamalphotos2155
    @nilkamalphotos2155 2 года назад

    Good

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार🙏🙏

  • @meradesh582
    @meradesh582 2 года назад

    हि संकल्पना मला खूप आवडली आहे सर ...व्हिडियो खूप छान आहे . मशिन कोठून घेतली पाहीजे नंबर असेल तर द्या please ..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय,
      लवकरच मशीन खरेदी संदर्भात नंबर देण्याचा प्रयत्न आहे... धन्यवाद🙏

  • @ashoksachdev7483
    @ashoksachdev7483 7 дней назад

    Formula २०९ अगरबत्ती सुंगध बढ़ाने वाला मिश्रण,१) Benzoic acid,२) सिनामिक एसिड,३) इथायल सिनामेट, ४) मिठायल सिनामेट, सभी क्रिस्टल समान मात्रा में लेकर बारिक पिस कर मिला कर १० किलो अगरबत्ती मसाले में मिला कर अगरबत्ती बना ले। फ्लोरा अगरबत्ती के लिए सेंट भी मसाले में मिला ले। बेस बत्ती के लिये बूस्टर परथन में मिला कर अगरबत्ती बना ले। फिर वाइट ऑयल या डी पी में सेंट पतला कर अगरबत्ती डूबा कर बाहर निकाले

  • @audumberbobade1356
    @audumberbobade1356 2 года назад +2

    Nursery trey bisness information video banva sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      लवकर प्रयत्न करू सरजी...

  • @ganeshraut8684
    @ganeshraut8684 2 года назад +7

    अगरबत्ती उद्योग खेड्यात सुद्धा यशस्वी होऊ शकतो... हे आज समजलं...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्यावर प्रतिक्रिया द्या... आपल्याला नक्की आवडेल

  • @todaynews5706
    @todaynews5706 2 года назад

    Nice video 👍

  • @shashikantharishchandre8795
    @shashikantharishchandre8795 3 месяца назад

    सर आपला नंबर भेटला तर बर होईल आम्हाला महिला बचत गटाला व्यवसाय सुरु करायचा विचार आहे म्हणुन थोड मार्गदर्शन मिळेल

  • @yogitashinde6330
    @yogitashinde6330 Год назад

    Dada amhi yeun bghu shakto ka bhetu shakto ka tumhala

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc 2 года назад

    आम्ही प्रतिक्षेत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल....👍

  • @balumalkar6918
    @balumalkar6918 10 месяцев назад

    Kishor sir mi cha. Sambhajinagar hun aahe. Mi pan ha udhog karu इच्छितो तर pls aapan आम्हाला guidline karal ka

  • @snehasneha2145
    @snehasneha2145 Год назад +1

    सर मला हे व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे भांडवल नाही गुंतवण्याची पैसे नहीं

  • @ShetiPradhan
    @ShetiPradhan 2 года назад

    अप्रतिम बिजनेस आहे . कृपया मशिनवाल्याचा नबर भेटेल का ...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय,
      लवकरच मशीन खरेदी संदर्भात नंबर देण्याचा प्रयत्न आहे... धन्यवाद🙏

  • @dnyaneshwarbirajdar3748
    @dnyaneshwarbirajdar3748 Год назад

    Mala pn ghaych aahe sir machine kute bhetl??

  • @meradesh582
    @meradesh582 2 года назад +2

    आम्हाला प्रतीक्षा असेल या विडियोची...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल....👍

  • @subhashghugeghuge208
    @subhashghugeghuge208 10 месяцев назад

    पत्ता पाठवा मशीन खरेदी करणार आहे

  • @ganeshraut8684
    @ganeshraut8684 2 года назад

    आम्ही प्रतीक्षेत आहोत शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता...

  • @Aikbg
    @Aikbg 10 месяцев назад

    किशोर सर, आम्हाला मारदर्शन कराल kay🙏

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 Год назад

    Packing kam milel ka

  • @dharmadhavlshank9221
    @dharmadhavlshank9221 2 года назад

    Namskar

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नमस्कार सरजी🙏🙏

  • @bapuraosarvade
    @bapuraosarvade 2 года назад

    Masatach ki

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी...

  • @निलेशदिलीप
    @निलेशदिलीप 5 месяцев назад

    ही मशीन किती पर्यंत मिळेल

  • @minatichkule9617
    @minatichkule9617 9 месяцев назад

    कमीत कमी कीमतीची उदबत्ती ची मशीन मीळेल का सर -मला कळवा सर.

  • @gokulbhosale2306
    @gokulbhosale2306 8 месяцев назад

    Meshion kitila भेटले

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 2 года назад

    ❤️❤️🙏🙏

  • @VinodWaghmare-y8u
    @VinodWaghmare-y8u Год назад

    खुप छान माहिती देता सर

  • @HasthiramTigaya
    @HasthiramTigaya 15 дней назад

    Hi

  • @शांतीशेळके
    @शांतीशेळके 2 года назад

    कंचामाल कुठेम मीळेल ते सांगा

  • @parthjadhav6952
    @parthjadhav6952 2 года назад

    Aho sir yala call kela tr ha sangto 15 kg hot fakt roj ani chidto ajun Kahi vicharal tr nemk khar Kay ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      दिवसाला शेकडो फोन उचलत आहे आपण आपल्या म्हणण्यानुसार प्रतिक्रिया दिली आपण पाच फोन उचलल्यानंतर अशी चिडताल त्या व्यक्तीची काय चूक आहे कारण तो एका दिवसात कितीतरी लोकांना माहिती देत आहे

  • @udyogmarg
    @udyogmarg 2 года назад +1

    हि मशीन कुठे मिळेल .. मशिन वाल्याचा नंबर द्याना सर .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      दोन दिवसात देण्याचा प्रयत्न करत आहोत....

  • @dnyaneshwarbirajdar3748
    @dnyaneshwarbirajdar3748 Год назад +1

    Kishor sir cha mobile no bhetel ka ?

  • @easylifewithnature.7674
    @easylifewithnature.7674 2 года назад

    सर मशीन कुठून घेतली त्याची माहिती दया.
    आणि एकूण गुंत्वनुक किती लागली.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सरजी व्हिडीओ व्यवस्थित पहा1या मध्ये सर्व माहिती दिलेली आहे....

  • @Sanatani_Hindu_199
    @Sanatani_Hindu_199 2 года назад +2

    भाऊ...हा व्यवसाय आपण घरी करून यांना सप्लाय करू शकतो का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      हो,
      एक वेळेस व्हिडीओ पहा सर्व आपल्या लक्षात येऊन जाईल....👍

    • @Sanatani_Hindu_199
      @Sanatani_Hindu_199 2 года назад

      @@shodhvarta जर त्यांनी कच्चा माल देऊन पक्का माल घेत असतील तर सर्व प्रथम आपलंच अभिनंदन असेल...भाऊ

    • @sanjivanipatil2783
      @sanjivanipatil2783 2 года назад

      कच्चा माल कुठून घेताय

  • @easylifewithnature.7674
    @easylifewithnature.7674 2 года назад +3

    सर मशीन विक्रेता no दिला नाही आहे.
    कच्चा माल कुठून मिळेल याची इनफार्मेशन दया प्लीज

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      सरजी आपण वाघमारे साहेबाला विचारू शकता... त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे...

  • @yogeshkamble3746
    @yogeshkamble3746 8 месяцев назад

    Nbr sir

  • @परळीचाअतुलपरळीचाअतुल

    🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @pravindhakre6342
    @pravindhakre6342 2 года назад

    शोध वार्ता ,नमस्कार सर ,कपूर बिजनेस विडिओ दिसत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आता चार वाजता दिसेल सर प्रीमायर केला आहे..

  • @sharadbhawar4327
    @sharadbhawar4327 Год назад

    Sir mala pan suru karyacha ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      शुभेच्छा सर

  • @kunalkadde7724
    @kunalkadde7724 Год назад

    @शोध वार्ता , सर आपण डिस्क्रीपशन मध्ये कोल्हापूर च्या कंपनी चा नंबर दिला आहे पण वाघमारे असा म्हणतात की त्यांनी मशीन खराडी,पुणे इथून विकत घेतली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आम्ही केवळ रेफरन्स साठी नंबर देतो, प्रत्येकाने आप-आपल्या सोयीनुसार खरेदी करावी...

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 2 года назад

    हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे फोटो वरून लक्षात येत आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला नक्की आवडेल ही खात्री आहे...

  • @SahilRode
    @SahilRode Год назад

    Kishor sarancha number milel ka

  • @somnathghalme4511
    @somnathghalme4511 2 года назад

    तुमच ठिकाण कोणतं आहे पत्ता द्या आम्हाला भेट घ्यायला यायच आहे।

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      साहेब,
      व्हिडिओमध्ये पत्या सहित दिलं आहे, आपलच व्हिडिओ पाहण्यात लक्ष नव्हतं त्याला आम्ही काय करणार...

  • @pavangonde1377
    @pavangonde1377 Год назад

    1 वर्षानंतर कंपनीचा agreement पुन्हा renew होतो का सर????

    • @newron4875
      @newron4875 Год назад

      Bekar business aahe mitra

  • @meghabharate9558
    @meghabharate9558 Год назад

    होलसेल भावात कसे देता भैय्या मी परंडा तालुक्यातील आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      किशोर वाघमारे यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @kapilchormale9340
    @kapilchormale9340 2 года назад

    Sir ha vyvasay koni krtet ki nahi nustech coment krtet

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      हे सांगणे कठीण आहे पण आम्ही पाहिलेला व्यवसाय आपल्याला दाखवला आहे...व्हिडिओमध्ये पत्ता मोबाईल नंबर दिला आहे पहायला हरकत नाही....

  • @meghabharate9558
    @meghabharate9558 Год назад

    वाघमारे सरांचा नंबर मिळेल का

  • @Gurusir5155
    @Gurusir5155 2 года назад

    सर मला सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे पण ती कंपनी आपण तयार केलेला माल विकत घेईल याची काय खात्री.....????

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      सरजी हीच कंपनी नाही तर कुठल्याही कंपनीबरोबर करार करत असताना तो अधिकृत करार असतो त्यांना त्यापासून दूर जाता येणार नाही हा एक गोष्ट आहे आपण करार करतेवेळी कशा पद्धतीत करतो त्यावर तो करार अवलंबून असतो

    • @Gurusir5155
      @Gurusir5155 2 года назад

      सर मला याबद्दल आपले मार्गदर्शन हवे यासाठी आपला मोबाईल नंबर दिला तर बरं होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      @@Gurusir5155 97 65 75 75 75

  • @yogeshhelode8226
    @yogeshhelode8226 2 года назад +1

    Machine enquiry Number kuthe aahe sir??

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      लवकरच संपर्क दिला जाईल थोडा वेळ आहे...